ताई खुप छान सगळ्या प्रस्नाची ऊंतरे हसत हसत निरभीड दिलीत धन्यवाद.तुमचे बंद्दल खुप आदर आहे .आम्हा क्कटर शिवसैनीकांना.वुध्दव बाळासाहेब ठाकरे.
@sanjaychoraghe316 Жыл бұрын
खूप छान मुद्देसूद विश्लेषण आहे, मी नेहमीच ऐकत असतो सुषमा ताईंना, ग्रेट,
@NandkumarSarode Жыл бұрын
ताई अतिशय रोख ठोक बोललात. तुमचं वक्तृत्व खरोखरच कौतुकास्पद आहे. आज चावडी वर दिलेली उत्तरे अक्षरशः लाजबाब!!!! आमच्या सर्व पत्रकार बंधू - भगिनींनी हीं खूप छान प्रश्न विचारले.ताई, चावडीवरची आपली मुलाखत अप्रतिम झाली. अक्षरशः मुलाखत संपूच नये असं वाटत होत. धन्यवाद! सस्नेह जय महाराष्ट्र!🚩🙏
@adv.anilshitole359 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासू , सुसंस्कृत, परखड आणि रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे सुषमाताई यांना महाराष्ट्रातील तमाम जनता ओळखते. मा. उध्दव साहेब आपण खरोखर एका उत्तम हिऱ्याची निवड आपण केलीत. ताई आपले खुप खुप अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा.
@drsureshbhayade3265 ай бұрын
ताई नमस्कार अतिशय शब्दात वणॅन करण्यास माझ्या कडे शब्द सुचत नाहीत अशी ही चावडीवर ची तुमची रोकठोक तितकीच सुस्पष्ट आणि मनाला लावून जाणारी होती.त्याची वारंवार आठवणीत राहणार मी जास्तीत जास्त भाषणे मुलाखती पाहत असतो.तेव्हा आपन असेच आपल्या पुढील उज्ज्वल भविष्या करीता पाथना डाॅ.सुरेश भायदे.
@laxmanshinde6968 Жыл бұрын
ताई आपण चावडीवर खूप छान बोलात तुमची सर्व भाषणे ऐकायला खूप छान वाटते आणी ताई तुम्ही खुप बिरीलियट आहात भविष्यात तुम्ही नक्कीच खासदार होताल आशा मनापासून शुभेच्छा देतो मी पुणेकर जय जिजाऊ जय महाराष्ट्र नमस्कार ताई
@supriya8323 Жыл бұрын
खुपच बर वाटल तुमचे एवढे चांगले व स्वछ आणि निर्मळ विचार करता. आताच्या राजकारणत असा विचार कारण व एवढं धाडस करण दुरमीळ आहे. पण तुम्ही करता .खरया अर्थाने तुम्ही प्रबोधन करता. पुढील निवडणुकीत ठाकरेंनचिच शिवसेना येईल यात शंकाच नाही. ताई तुम्हाला उदंड आणि तुमच्या मुलीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@shrivansamsher1252 Жыл бұрын
प्रथम तर मी अभिजित जी यांचा पण खूप मोठा चाहता आहे त्यांचे बोलणे आणि विचार श्रेणी फार आवडते कारण त्याच्या मध्ये स्वतःला पाहतो खूप खूप अप्रतिम अभिजित भाऊ.... आता सुषमा ताई... यांच्या पहिल्या दिवसाच्या भाषणापासून ऐकत आहे खूप प्रकट मत तितकंच विचारपूर्वक आणि अभ्यासू असं मत असतं...राजकारणात ताई सारख्या व्यक्तींची फार गरज आहे सद्याला... ताई च नेतृत्व खूप खूप पुढे जाणार आहे हे मात्र नक्की...खूप शुभेच्छा सर्वांना...💐💐🙏🙏🙏🙏🙏
@swapnilshinde954 Жыл бұрын
पोटात एक आणि ओठात एक हे सुषमा ताई करत नाहीत याचं कौतुक नक्की आहे आणि त्यांच्या मागे शिवसैनिक पूर्ण ताकतीने उभे आहेत त्या नक्की या संधी च सोन करतील अशी आशा आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💪
@SachinBamne-rq8rw Жыл бұрын
सुषमा अंधारे🌻🌻 फ्लावर नाही फायर हे 🔥🔥🔥 ताई जय महाराष्ट्र 🙏
@dr.mayureshagte3802 Жыл бұрын
सुषमा अंधारे केवळ ग्रेट..... बेधडक , अत्यंत स्पष्ट, सडेतोड, मुद्देसूद..... खूप वर्षांनी इतका उत्तम वक्ता या महाराष्ट्राला मिळाला.... आपण या अत्यंत कठीण काळात उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत एकनिष्ठ , प्रामाणिकपणे साथ देत आहात, त्याबद्दल आपले असंख्य धन्यवाद !!!
@purushottamgaikwad5265 Жыл бұрын
खूप छान ताई,सर्वच क्षेत्रातील खूप अभ्यास असलेल्या आणि खूप हुशार आहेत ताई
@popatdolare6951 Жыл бұрын
पूर्ण चावडी कार्यक्रम पाहिला सुषमा ताई अंधारे, एबीपी माझा चे एंकर अभिजित,व इतर मिडिया प्रतिनिधिंनी सरळ प्रश्नांची टोकदार विश्लेषण व उत्तर ताईने दिली. सर्व एंकरचे हार्दिक आभार.. मधे काही संभ्रम निर्माण झाला होता, आकाश साफ स्वच्छ झाले...🎉❤💐🙏
@tanvibane928 Жыл бұрын
सुषमा ताई मुळेच शिवसेनेला बळकटी आली हे मी अभ्यास पूर्वक ठासून सांगतो. प्रबोधन यत्त्रा जबरदस्त यशस्वी झाली आहे आणि वस्तुस्थिती खरी मंडत्यात.
@padmakargage1378 Жыл бұрын
ताई आपल्याला धन्यवाद आपल्या या ज्वलंत विचारांचा शिवसेना (उ.बा.ठा) नक्कीच फायदा होणार आहे. जसा नेता तसा कार्यकर्ता हेच यातून दिसत. तुम्हाला मानाचा मुजरा.
@sureshkambli9539 ай бұрын
अप्रतिम वक्तृत्व,अप्रतिम सत्यवादी❤
@AsiyaShaikh-ob7zh Жыл бұрын
सुषमा ताई खूप छान मुद्दे माडलेत किती अभ्यास तुमचा अगदी सहज बोलता मी तुमचं भाषण यू ट्युब वर नेहमी ऐकते मला तुमचे विचार खूप आवडतात न घाबरता स्पष्ट बोलणाऱ्या very nice
@ulhasgosavi8176 Жыл бұрын
सुषमाताई आपणास खुप खुप शुभेच्छा व पुढील काळात आपणास आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ravindraponde6217 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली. अनेक शुभेच्छा.
@nitinbandekar3791 Жыл бұрын
शेवट पर्यंत शिवसेना पक्षा सोबत रहा एवढीच अपेक्षा सुष्मा ताई
@balasahebsupekar54715 ай бұрын
😊
@sampatkurane3731 Жыл бұрын
छानच मुलाखत .भरपूर व समृध्द विचार म्हणजे मा.शुशमा अंधारे मॅडम .मोठ आणि वैचारिक नैतुत्व .धन्यवाद सर्वाना .❤
@udayjadhav1526 Жыл бұрын
फारच सुंदर आणि विलक्षण उत्तर दिले सलाम तुमच्या कामाला.
@rohidashule3723 Жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र आज चावडीवरच्या गप्पा वेगळ्या अर्थाने खूपच रंगल्या खरं म्हणजे मुलाखत घेणारे आपणाला ऊकसवण्याचा किंवा पत्रकारितेच्या भाषेत बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते परंतु अत्यंत शांत संयमी आणि निश्चल राहून आपण उत्तरे दिली आजच्या या मुलाखती मधून काही नव्या गोष्टींचा उलगडा झाला हेही बरे झाले कब्बू च्या प्रसंगातून पक्षप्रमुख आणि वहिनींचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राला कळला हे एका अर्थाने बरे झाले
@laxmanyesale9004 Жыл бұрын
खुप छान मुलाखत the great sushmatai jay maharashtra भावी आयुष्यासाठी खुप सारया शुभेच्छा 🎉🎉🎉
@dilipwadkar7906 Жыл бұрын
खूप खूप छान.ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@dilipgadkari4042 Жыл бұрын
मुंबई तक....जबर...छान, ऐकत बसावे,अशी बौद्धिक चर्चा... सुषमा अंधारे मोठी असामी आहे... 🎉
@rajeshshirke7901 Жыл бұрын
खूप सुंदर विचार आहे ताई तुमच्या मुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खूप मोठा आधार आहे. आपण कायम त्याच्या पाठीशी ठाम पणे उभे रहा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत
@popatraonikam4654 Жыл бұрын
उद्धव ठाकरे याचा आधार ताईला मिळाला ताई चा नाही अशी चुकिची वाचता करु नका उध्दव ठाकरे याच्या पाठीशी. कायम उभे रहा तुम्ही बाईच्या नव्हे
@VijaySurve-xz9pn Жыл бұрын
@@popatraonikam4654औ±+++++++!!±1औऔउ
@mahadevsatpute1020 Жыл бұрын
ताई यशस्वी जीवन तस दुनियातुन कलियुगातुन वावरण मार्ग काढण कपटबुध्दीन कुटकरस्थानच त्रास देणाऱ्या मुळे फार अवघड आहे पण ताई माझा कट्टा वर आपलि मुलाखत ऐकलि फार गौरवास्पद आहे सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जयभीम आपल्या ममत्वेला लाख लाख सलाम मानाचा मुजरा पुढिल सुखी आयुष्याचा देवा कडे प्रार्थना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@leelashinde7921 Жыл бұрын
ताई मी तुमच्यापेक्षा वयाने खुप मोठी आहे.पन तुम्ही माझ्या साठी खुप मोठ्या आहात.मा.वुध्दव साहेबांना कधीच अंतर देवु नका.तुम्ही शिवसेनेच्या नेत्या आहात.तुम्हीच साहेबानचे खरे बोलुशकता. आपले साहेब खरोखर देव मानुस आहेत.तुम्ही आहात तर आम्हाला खुप आधार वाटतो.
@sureshgurav5041 Жыл бұрын
ताई तुमचे असंख्य भाऊ तुमच्यासाठी सदैव तत्पर आहेत
@akabhijeet5188 Жыл бұрын
ताई जय भीम ताई तुम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर रहा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@pournimathamke6412 Жыл бұрын
सुषमा ताई,तुमचे भाषण खूप छान असते ऐकत राहावेसे वाटते. तुमच्या मुली करता व लोकसभा निवडणुकी करीता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.जय भीम! जय महाराष्ट्र!
@ravindravartak9269 Жыл бұрын
सुषमा ताई जे काही बोलतात ते एकदम बरोबरच बोलतात. देव तुम्हाला लबाड राजकारणी नेत्यांशी लढण्याची शक्ति देवो .💪🚩🔥" जय महाराष्ट्र " " जय शिवराय " 🚩🔥
@mohanpednekar732310 ай бұрын
व्वा मस्त चर्चा दोन विचाराने मोठी एकत्र आलेली माणसे चर्च मध्ये मनोरंजन कर मुक आणि ज्ञान अशी सुंदर चर्चा ह्यांच्या बोलण्यातुन प्रामाणिक पणा ठासून भर लेला दिसून येतो आत्मविश्वास ठासून दिसतो
@sureshmatkar911811 ай бұрын
सुषमाताई सप्रेम जय महाराष्ट्र🚩🚩🚩🙏🙏🙏
@tradervg8595 Жыл бұрын
लास्ट चे दोन मुद्दे खूप खूप मनापासून पटले, आपण मुजरा करायचा नाही मुजरा करायला लावायचा 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩
@udayhaldankar2863 Жыл бұрын
सुषमा ताई उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची खासदार होणार प्रिय ताई शुभेच्छा तुम्हाला
@sadananddalvi6475 Жыл бұрын
खरच एका चांगल्या वक्त्यांना आपण आज व्यक्त होण्यासाठी चांगली संधी दिली ,सुंदर,,🙏🙏
@kaushalyaawale7247 Жыл бұрын
ताई खुप छान मुलाखत दिलात अभिमान आहे जय महारष्ट्र
@umeshmeshram1439 Жыл бұрын
सुषमाताई जय महाराष्ट्र तुम्ही खूप छान संभाषण दिलं तुम्ही खूप छान बोलले खूप छान माहिती दिली खूप छान उत्तर दिले पुन्हा ताईला जय महाराष्ट्र
@shobhashinde208 Жыл бұрын
सुषमा ताई खुप खुप हुशार आहेत पण तुझा वयाने मोठी आहे पण एकच मेसेज देते आणि सांगते उध्दव साहेब सोडून कधीच सोडून जाऊ नय खुप खुप धन्यवाद मनापासून कौतुक जय शिवराय जय महाराष्ट्र उध्दव साहेब झीदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤देवा सर्वच भंल कर कल्याण कर देवा सर्व चा संवसार सुखी कर देव आरोग्य दे
@narebdragadgiwar2709 Жыл бұрын
सुषमा ताई बद्दल काय बोलायच ऐक अभ्यासू परिपक्व शिवसेनेला लाभलेले नेतृत्व जानी विरोधकांची हवा टाईट करून ठेवली नि त्यांना पडती भोई करून ठेवली सुषमा ताईला मनातून मानाचा मुजरा 🌹🌹🚩🚩👍👍🙏🙏जय महाराष्ट्र
@sureshshinde8128 Жыл бұрын
सुषमा ताई आपल्या कायदेशीर मुदे भावतात धन्यवाद 🙏 शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे सोबत जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏
@vishalpevekar157 Жыл бұрын
मुंबई टक चा ही अभिनंदन. असे चां personality अनात जा जेणे करून आम्हाला व येणाऱ्या पिढीला खूप काही मिळत जाईल.
@kiransatpute7482 Жыл бұрын
ताई कोणी काही ही बोलु दया तुम्ही सर्व राजकीय नेत्या मध्ये पावर फुल आहात कारण या सर्व नेते मंडळीचा संविधानाचा आभ्यास कमी आहे तुम्ही मंञी होऊ हि सर्व जनतेची आशा आहे होणार यात काय शंका नाही जय महाराष्ट्र ताई🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
@manjusharane8298 Жыл бұрын
Thank u Mumbai Tak...Abhijit, Harshada, Anuja, Madhavi ase barech avadate patrakar ...aani Sushma Tai...one of the best Chavadi...Sahil sirana miss kela...Majha kattyanantar avadalela ha program kadhich miss karat nahi...thank u once again
@subhashwankhede881 Жыл бұрын
रोखठोक चावडीच्या माध्यमातून सुषमा ताईच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मंगल कामना..!
@pandharinathgunjal6377 Жыл бұрын
सुषमा ताई खुप छान विचार.. धन्यवाद..🎉🎉
@vivaansharma5383 Жыл бұрын
एका लीडर ची ओळख त्याच्या अनुयायीची त्या लीडर बद्दल ची श्रद्धा असते. ती श्रद्धा आणि भरवसा UBT गटा च्या प्रत्येक नेत्यां आणि कार्कर्त्यामध्ये दिसते. हीच श्रद्धा त्यांना यश मिळवून देणार हे नक्की.
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद.
@babasahebkamble199711 ай бұрын
सुषमाताईंची रोकठोक उत्तरे उत्कृष्ट 👍
@hanumantjoshi5365 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत, चावडी. I am fan of sushama tai. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्व.
@shrinivaspawar9044 Жыл бұрын
धन्यवाद शउषमआ ताई.
@kishorjulum192 Жыл бұрын
अंधारे ताईंना काय बोलणार त्यांच्या समोर सरळ कोण बोलूतच शकत नाही.ताई खुप सुंदर जय शिवराय जय महाराष्ट्र.
@user-shivsainik Жыл бұрын
कला केंद्र चे आश्रय देते. भाडखाऊ नेते.
@SantoshPawar-nc6cr Жыл бұрын
आदरणीय सुषमा ताई अंधारे आपणास सप्रेम जय भीम आपण सतत यूट्यूब चैनल येत रहा कारण तुमचं वक्तव्य ऐकायला खूप खूप आवडते मात्र यात तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आमच्या भाची ची पण काळजी घ्या कोणास ठाऊक तुमची कधी भेट होईल की नाही पण पनवेल भागामध्ये कधी येण्याचे आपणास योग आला तर मी तुम्हाला आवर्जून भेटेल फक्त माहिती मिळायला हवी आपला लहान भाऊ संतोष पवार जय महाराष्ट्र ताई
@DavidKharat-i5w Жыл бұрын
ताई तुमचे यू ट्यूब वरील सर्व भाषणे मी ऐकत असतो आणि चावडी मुलाखत खुप खुप छान ताई तुमच्या पुढील वाटचाली करिता खुप खुप शुभेच्छा jaibhim Jai Maharashtra
@kondiramingle789710 ай бұрын
Jai Maharashtra
@laxmanyejagar9414 Жыл бұрын
मी खरच सांगतो सुषमा ताई तुम्ही महाराष्ट्राची विधानसभा एक दिवस गाजविणार
@sugamgandhi9684 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@kailasdhatrak8139 ай бұрын
जबरदस्त ताई जय महाराष्ट्र
@jyotsnayadav8657 Жыл бұрын
सुषमा ताई साहेब जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩
@KamalJadhav-t2z10 ай бұрын
फारच उद्भोदक मुलाखत,
@chetanbhere6303 Жыл бұрын
सुषमा ताई तुमचं मुंबई तकच्या चावडी वरून जे प्रेरणादायी अनमोल विचार मांडले व ते एैकुन नविन शिकायला बद्दल ताई तुमचं धन्यवाद 🙏
येणाऱ्या काळात महाराष्ट्र मधे १ उत्कृष्ट नेतृत्व सुषमा ताई
@narkarprakash3501 Жыл бұрын
ताई आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील
@prakashnalawade9526 Жыл бұрын
खूप छान जय भवानी जय शिवराय .शुभेच्छां .
@kevalkumarpatil3429 Жыл бұрын
हाच वैचारिक बाणा कायम सोबत घेऊन पुढील वाटचाल करण्या साठी सुषमा ताई आपणास खूप खूप शुभेच्छा
@s.bsonawane1078 Жыл бұрын
सुषमा ताई ठाकरे कुंटुंबिया सोबत योग्यवेळी आल्यात , ताईंची स्पष्टोत्ती मनाला भावते.great future to Tai in Shivsena ( Uddhav Thakare Saheb)
@nitindeshmukh4291 Жыл бұрын
सुषमाताई अंधारे तू मागे पुढे हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र ताई साहेब
@varshadongre1445 Жыл бұрын
Proud of sushama tai
@samratsakpal6401 Жыл бұрын
सुषमा अंधारे आपणास 🙌🙏👏
@rachanagaikwad7779 Жыл бұрын
सुषमा ताई खूप ग्रेट आहेत. त्यांचा आवाज लोकसभेत किंवा विधानसभेत पोहोचणं खूप गरजेचं आहे.कारण त्या तळागाळातील लोकांच्या समस्या ठामपणे मांडू शकतात
@rajgondakothavale1367 Жыл бұрын
Very good speech tai.
@laxmangalande3747 Жыл бұрын
Susmatai जय महाराष्ट्र...... ठाकरे ब्रँड.🚩
@DCKatreSonuKatreVlogs Жыл бұрын
शिवसेना ब्राण्ड एम्बेसेडर “सुषमाताई अंधारे”🚩
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
धन्यवाद सुषमा अंंधारेताई चांगली मुलखत दीली
@bajarangpawar2908 Жыл бұрын
Great Tai.👍.
@nitinpatil-xi3qg Жыл бұрын
Best
@reelsstarviralm.r Жыл бұрын
❤कुशल संघटक सन्माननीय सुषमाताई अंधारे ❤
@RakaDev-uu9rk Жыл бұрын
Thts my mother....late Dr vasanti vaman waghdhare mbbs md. Retd class 1 govt officer. Thanks to kaku for bringing my mom alive infront of us.🙏🙏🙏🙏
@swatibhise7067 Жыл бұрын
Excellent interview.....👍💐💐👌
@ramakantpatil167710 ай бұрын
सुषमा ताई आपले विचार खूप आवडले जय महाराष्ट्र
@sadanandnaik852 Жыл бұрын
धन्यवाद खूप मोकळे पणाने अगदी मनमुराद गप्पा झाल्या.
@swapniltamanekar3230 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@liladharsarode6715 Жыл бұрын
सुषमा ताइंचा अभ्यास दांडगा आहे. प्रत्येक विषयावर त्यांच प्रभुत्व आहे.त्या जे बोलतात ते विषयाला धरून असते.
@deepaligaikwad3534 Жыл бұрын
ताई तुमची जागा लोकसभेत आहे.. तुफानी नेतृत्व..खडसावून जाब विचारण्यासाठी तुमची गरज आहे..
@vishaldhavle1522 Жыл бұрын
संकटाच्या काळात शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार घेणारी रणरागिणी सुष्माताई आपणास शुभेच्छा💐 🚩शिवसेना एकच - उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 #निष्ठा
@vrushalighagare3645 Жыл бұрын
अगदी खरं योग्य बरोबर बोललात सर
@rakeshjadhav3198 Жыл бұрын
उत्कृष्ट कार्यक्रम उत्कृष्ट उत्तरे उत्कृष्ट शब्दरचना ताईंना खूप खूप शुभेच्छा
@SatishjiMunje Жыл бұрын
सुष्माजी ग्रेट
@ashokkamat9622 Жыл бұрын
Good interview
@amitgopale11 Жыл бұрын
Gra8 personality leader.. शुष्माताई अंधारे भावी मुख्यमंत्री शुष्माताई ❤❤❤❤❤
@nareshshelar9816 Жыл бұрын
भावी पंतप्रधान किंवा भावी राष्ट्रपती
@varshabhise4188 Жыл бұрын
आमच्या हिंगोलीतून आपण लोकसभा निवडणूक लढवावी ताई आपला विजय नक्कीच होईल...