Sushma Andhare On Nagpur Hit And Run Case | अंधारेंचे बावनकुळेंवर गंभीर आरोप म्हणाल्या N18L

  Рет қаралды 101,271

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Sushma Andhare On Nagpur Hit And Run Case | अंधारेंचे बावनकुळेंवर गंभीर आरोप म्हणाल्या N18L
The opposition has hurled accusations over the Audi car case of Sanket Bawankule, son of BJP state president Chandrashekhar Bawankule. Sushma Andhare went to the police station and asked the police.
#nagpuraccident #nagpurhitandrun #sanketbawankule #chandrashekharbawankule #sushmaandhare #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews18 #marathibatmyanews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 192
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
जय महाराष्ट्र ताई
@Tanaji260
@Tanaji260 Ай бұрын
ताई आपल्या कार्याला सलाम we are very proud of you because you are always saying to truth hat's of to your great work 🙏🙏🙏🙏
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Ай бұрын
नेत्यांना कायदे नाही त
@pandurangfunde9272
@pandurangfunde9272 Ай бұрын
Tarbuj राजीनामा द्यायचं
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w Ай бұрын
गृहमंत्री अहेत कुठे महाराष्ट्रात जनतेलाच कीती त्रास सहन करत आहेत जनताच
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 Ай бұрын
सुषमा ताई तुम्ही अतिशय पद्धतशीर पने हे प्रकरण अतिशय हिमतीने जनतेसमोर आणले, म्हणुन तुमचे जाहीर अभिनंदन. फडणवीस यावर एक ही शब्द बोलू शकणार नाही.
@pariharkailash
@pariharkailash Ай бұрын
जाऊ द्या ताई द्या ना सोडुन.......त्याचा मामा टरबूज आहे. 😂😅
@MrXar70
@MrXar70 Ай бұрын
Nagpur ye ani bagh tu jate ka jivant😅
@knitin1975
@knitin1975 Ай бұрын
क्लिनचीट गृहमंत्री, वाचवायला बसले आहेत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm Ай бұрын
बावन असो किंवा चप्पन्न कोणी असो जे दोषी आहेत त्यांचेवर त्वरित कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी प्रामाणिक पणे कारवाई करावी नेत्यांच्या दबावाला बळी पडू नये.
@kishorthombare2821
@kishorthombare2821 Ай бұрын
गृहमंत्र्यांना थोडी तरी लाज असेल तर तात्काळ राजीनामा द्यावा
@RamdasShendage-r4l
@RamdasShendage-r4l Ай бұрын
हे पकरण दङपणे करीता बावणकुळे बावण कला दाखवणार.
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs Ай бұрын
नेत्यांना कायदा नाही.. कायदा फक्त गोर गरीबांना आहे 😢😢
@BalasahebBarhate-ys4fc
@BalasahebBarhate-ys4fc Ай бұрын
वेस्ट इंडिज मध्ये पाठवा साल्याला
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs Ай бұрын
😂😂
@kamalakarpatil5592
@kamalakarpatil5592 Ай бұрын
वेस्ट इंडिजचेच नोकर.. आज देश स्वतंत्र होऊन ही...
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs Ай бұрын
कायदा सर्वांना समान असावा 😢😢
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Ай бұрын
ग्रेट ताई👌👌👌👌👌👌👌जय महाराष्ट्र
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
कायदा हा सर्वांना सारखाच पाहिजे असे मला वाटते सुषमा ताई अंधारे जे जे काही बोलत आहेत ते घ्या आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी बावनकुळे साहेबांना पण उचला
@nitindeshpande1664
@nitindeshpande1664 Ай бұрын
जे जखमी झालेत त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन सगळी माहिती मीडियासमोर सांगितली पाहिजे , म्हणजे हे लोक उघडे पडतील
@kamalakardhamba
@kamalakardhamba Ай бұрын
उद्या बावनकुळे म्हणतील "अपघात झाला तेव्हा गाडीत जे लोक होते त्यांच्यावर FIR झालेला आहे, संकेत बावनकुळे अपघात झाला तेव्हा गाडीत नव्हता त्यामुळे त्याच्यावर FIR व्हायचा प्रश्नच नाही" असं सांगून लोकांना खुळे बनवून टाकतील.
@Tanaji260
@Tanaji260 Ай бұрын
भाजप पक्षातल्या नेत्यांची अगदी परखड पणे पोलखोल केली आहे एवढ्या निर्भिड पणे माध्यमांसमोर मांडत आहात खरोखर आपण खूप महान आहात really you are very great and very dhashing lady.(Taisaheb) We are very proud of you 🙏🙏🙏🙏🙏
@sunilpadalkar5395
@sunilpadalkar5395 Ай бұрын
जय महाराष्ट्र सुषमा ताई
@kishoredethe401
@kishoredethe401 Ай бұрын
कारवाई झालीच पाहिजे.
@PrabhakarYadav-c5u
@PrabhakarYadav-c5u Ай бұрын
पोलिसहो, "सद्रक्षणाय-खलनिग्रहणाय" याचे भान ठेवावे व दोषींवर ठोस कारवाई करावी. दुष्ट नेत्यांचे गुलाम होऊ नका, "संविधानाचे" सन्मानाने गुलाम व्हा! व वर्दीची इज्जत राखा.
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx Ай бұрын
बावणकुळे. यानहा. ताबडतोब ताब्यात घेण्यास हवे. होते. ते काकरणयात. आले नाही
@raviwarulkar203
@raviwarulkar203 Ай бұрын
Barobar
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 Ай бұрын
बदलापूर प्रकरणाचे , शिवछत्रपती पुतळा प्रकरणाचं , संकेत बावनकुळे प्रकरणाचं राजकारण करू नका .. असे कशाकशाबद्दल सांगणार क्लीनचीट फडणवीस ?
@rajendrakorde8903
@rajendrakorde8903 Ай бұрын
याचा पंचनामा येत्या निवडणुकीत होणार आहे .
@PravinKshirsagar-m7v
@PravinKshirsagar-m7v Ай бұрын
सैय्या है कोतवाल,तो .... ,आणि बळी तो कान पिळी, ही म्हण या प्रकरणात चपखल बसते.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Ай бұрын
अल्प वयात व्यक्ती कडून गाडी चालवत असताना घटना असेल तर त्याच्या पालकांना जवाबदार पकडतात ❓
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 Ай бұрын
बाबा जि का बुलडोजर बिघडलाय नाहि तर या बिफ खानार्यावर लय मोठि कायदेशिर कारवाई केलि असति
@pramodchinchkhede110
@pramodchinchkhede110 Ай бұрын
राजकरण नको पन आरोपीना सजा झाली पाहिजे जर सामान्य वाक्ति असल तर पोलिस सोडत नाही पुलिस यांचा धिक्कार असो जे पुलिस कार्यवाई कारित नसेल त्याणा सस्पेंड करायला पहिजे राजकरण करुण संकेत ची प्रसिद्धि का करता ताई
@santoshambelkar606
@santoshambelkar606 Ай бұрын
निबंध लिहायला सांगा आरोपींना जे जे पाटील त्यांच्यावर ती निबंध लिहायला सांगा
@VasantGujar-et6bi
@VasantGujar-et6bi Ай бұрын
Bavankuleniy car कशी खरेदी केली.it रिटर्न ची inquiry करा
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt Ай бұрын
ताई तुम्ही अगदी 100% एकदम बरोबर बोललात धन्यवाद
@deeprajdesai9126
@deeprajdesai9126 Ай бұрын
Maam salute you, Point to point explained and well asked question.
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs Ай бұрын
संकेत बावनकुळे 😂😂😂 आहे कुठे मीडिया का शोधत नाही.
@kashinathfulmali6142
@kashinathfulmali6142 Ай бұрын
Fadtus gruhmantri baki kay
@VinodSawant-qu9hy
@VinodSawant-qu9hy Ай бұрын
हि सर्व भाजपची सत्तेचा माज झालाय
@jaywantpatil-e7i
@jaywantpatil-e7i Ай бұрын
ताई एक नंबर विषय घेतलाय
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 Ай бұрын
बावनकुले च्या मुलाला वाचवणे चालू आहे...
@jayeshpatil6664
@jayeshpatil6664 Ай бұрын
हो ताई कायदा सर्वांना समान पाहिजे
@rafiqkhanpathan7871
@rafiqkhanpathan7871 Ай бұрын
Taai ek number 💯 Right aahat 👌👌👍
@Essaarkhan
@Essaarkhan Ай бұрын
HM .फड़णवीस साहेब जे काही घड़लेला आहे, पूर्ण पश्चिम नागपुर ने LIVE पहिलेला आहे, आम्ही नागपुरकर रोड वर सुरक्षित नाही।. आता पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहत आहे.
@amolmengal9624
@amolmengal9624 Ай бұрын
कायदा गरीबांना आहे नेत्यांना नाही
@balshiramshinde2009
@balshiramshinde2009 Ай бұрын
संकेत चे वय किती आहे ते पण तपासले पाहिजे
@sanjeevkumarsandbhor7934
@sanjeevkumarsandbhor7934 Ай бұрын
जर असेच चालू राहिले तर मग जनतेने या नेत्यांना चांगलाच चोप दिला पाहिजे.कारण गृहमंत्री यांना पाठीशी घालत आहे.या बीजेपि मंत्र्यांना आणि असे अपघात करणाऱ्या माणसांना जनतेनेच पकडुन चांगलाच चोप दिला पाहिजे.म्हणजे हे कासवाच्या गतीने चालणारे सरकार पडले पाहिजे.
@sachindamse9925
@sachindamse9925 Ай бұрын
असे पोलीस अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे ज्यांना कर्तव्ये कळत नाही दुसऱ्याच ऐकून निर्णय घेतात🎉
@AngadJagdale
@AngadJagdale Ай бұрын
कुठं घेऊन गेलात माझा माहाराष्ट्र
@manoharbaikar442
@manoharbaikar442 Ай бұрын
ताई टरबूज कापायची वेळ आली आहे.
@laxmanadalinge1436
@laxmanadalinge1436 Ай бұрын
बरोबर आहे ताई
@roshanraut6312
@roshanraut6312 Ай бұрын
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@M.tShivalkar
@M.tShivalkar Ай бұрын
कदाचित उद्या गृहमंत्री असं देखील, म्हणतील तो अपघात, उद्धव साहेबांमुळे आणि आदित्य मुळे झाला
@mukundpawar6469
@mukundpawar6469 Ай бұрын
बीजेपी सरकारचा जाहीर निषेध
@खुटा
@खुटा Ай бұрын
भाजप नेत्यासाठी संविधान बदलु शकतात हे भाजपवाले
@mumbai5212
@mumbai5212 Ай бұрын
संकेत आधीच दहा दिवस भारताबाहेर होता आणि पुढच्या आठवड्यात परत येईल. देवाची शपथ.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत मग ते काय झोपलेत काय ताबडतोब चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे मला वाटते महाराष्ट्र पोलीस आपली संस्कृती जपत आहेत
@akshaykhedekar2021
@akshaykhedekar2021 Ай бұрын
सुषमा अंधारे अभ्यासू व्यक्तिमत्व
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
देवा भाऊ हे आपल्या राज्यात काय चाललंय
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमच्या सरकार मध्ये काय चालू आहे.सामान्य लोकांना न्याय देणार आहेत की नाही.ईडी ने प्रथम राजीनामा दिलाच पाहिजे.तुम्हीच म्हणता हे सामान्य जनतेचे सरकार आहे मग अशी परिस्थिती निर्माण का होत आहे.असे वागत राहिलात तर जनता महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Ай бұрын
खाकी ची भाषा गेली कुठे ❓नवीन दबंग ग्रीरी ची भाषा आली ❓
@BalaTeli-qy4ps
@BalaTeli-qy4ps Ай бұрын
बाई एवढं गोर गरिबांसाठी पण करा गरीब लोकान साठी पण प्रेस कॉन्फरन्स घ्या कदी तरी
@emilygreen2350
@emilygreen2350 Ай бұрын
अगदी बरोबर. ही बाई जेव्हा कॅमेरा समोर असतो, ज्यामुळे प्रकाशात रहाता येतं अशाच वेळी शिरा ताणते, पण गोरगरिबांकडे, खऱ्या गरजूंकडे ढुंकूनही बघत नाही.
@avinashshinde4699
@avinashshinde4699 Ай бұрын
Grahmantryni rajinama dyava
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 Ай бұрын
सगळी बदमाशी टरबुज्याची....
@bhalchandrakhanapure101
@bhalchandrakhanapure101 Ай бұрын
👌👌🙏…💐
@SachinKamble-qe9yr
@SachinKamble-qe9yr Ай бұрын
Tai 👌👌👌
@AkshitKanojiya774
@AkshitKanojiya774 12 күн бұрын
*Maharashtra mai Yogi model chahiye* Worst government of Maharashtra
@RameshGhugare-k1i
@RameshGhugare-k1i Ай бұрын
बावनकुळे वर आरोप नाही त्यावर खुलासा आहे
@santoshchavan5853
@santoshchavan5853 Ай бұрын
Sushma tai sab pe bhari
@RanuShinde-qe3yo
@RanuShinde-qe3yo Ай бұрын
मा शिवसेना उपनेतया, सुषमा अंधारे नक्कीच कायदा मत्री करा ,धन्यवाद
@BhalekariP.s
@BhalekariP.s Ай бұрын
Good
@deshubhadongarwar353
@deshubhadongarwar353 Ай бұрын
Very true❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
पत्रकारांनी पण हा विषय उचलून धरायला पाहिजे असे मला वाटते
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
चिंगारी जब भडके तो सावन उसे बुझाय मगर सावनको आगी तो उसे कौन बुझाय. धन्यवाद सर्वांना.हाच काय माझ्या महाराष्ट्र. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाणी बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा.
@AmolMorakhade
@AmolMorakhade Ай бұрын
सुषमाताई कायदे हे सर्वांसाठी सारखे पाहिजे
@balaindian1061
@balaindian1061 Ай бұрын
जनतेच्या ट्याक्स ने पुलीस ला पगार मिळतो भ्रष्टा नेत्यांमुळे पुलिस प्रशासन बदनाम झाली म्हणून जनता न्याय साठी रस्त्यावर उतररतात याला जिम्मेदार कोण
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt Ай бұрын
ताई तुम्ही छान काम केले असंच पाहिजे
@mahendran5161
@mahendran5161 Ай бұрын
Gadkari is mentor of Khule.
@chandrakantashinde4465
@chandrakantashinde4465 Ай бұрын
ताई राजकारण म्हणून काम करू नका असेच जनतेसमोर गरीब लोकांवर लक्ष ठेवा
@KrishnatKate-s3m
@KrishnatKate-s3m Ай бұрын
Sanket दूध पिला होता bar मधे
@Bhaveshpawar99
@Bhaveshpawar99 Ай бұрын
याने कितीही गुन्हे केले असेल आणि तू करत असेल याचे कुणाला भान की नाही
@dagadubajare5038
@dagadubajare5038 Ай бұрын
Jantela bavalat banvtey bjp prkrn dabanyacha prayatn ahe
@ramahowal6801
@ramahowal6801 Ай бұрын
1 number tai jay maharashtra jay bhim
@pankajaware8319
@pankajaware8319 Ай бұрын
नागपूर काँग्रेसवाले चूप का ? विकास ठाकरे सारवासारविला कसा आला ?
@arunsalvi316
@arunsalvi316 Ай бұрын
असले पोलिस अधिकारी नकोत काढून टाका
@mahendran5161
@mahendran5161 Ай бұрын
Vikas नी इज्जत घालवली. राहुलने कष्ट करावे व ह्यांनी setting करावी.
@SachindevGawade
@SachindevGawade Ай бұрын
गाडीला दोषी पकडा
@khush4535
@khush4535 Ай бұрын
या बाईला पोलीस हवालदार बनवा , छान पंचनामा करेल
@yashwantghaywat8966
@yashwantghaywat8966 Ай бұрын
अता चर्चेचा पुन्हा मुद्दा बाकीचे मागील MPS प्रकरण बलत्कार प्रकरण यामध्येच दिवस चालले आहेत. अगदी शुद्ध सुंगंधित आणि मधाळ कृष्णपक्षात बरबटल्यांचं गंगे यमुने ने न्हान्ह होतया.
@Rajesh_Meshram
@Rajesh_Meshram Ай бұрын
उद्धव ठाकरे सेना ची रणरागीनी
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 Ай бұрын
काँग्रेस या प्रकरणाला पाठीशी का घालते ? काँग्रेस आणि भाजपची मिलीभगत आहे काय ?
@SwatiBahikar
@SwatiBahikar Ай бұрын
नेता असा असावा पक्ष गेला उडत
@jayeshpatil6664
@jayeshpatil6664 Ай бұрын
सुषमा ताई 👍👍🙏🙏😂😮
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 Ай бұрын
Lay bhari.. Jantesamor sattadhryancha uddampana ughda hotoy he hi nase thodke...baki nyayachi apekaha karne swapnaranjan tharel....
@saviyashaikh1858
@saviyashaikh1858 Ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ganeshkotme4952
@ganeshkotme4952 Ай бұрын
फक्त राजकारण करत आहे बाकी काही नाही
@mahadeobhosale284
@mahadeobhosale284 Ай бұрын
फडणवीस हे प्रकरण दाबणार
@mygone4264
@mygone4264 Ай бұрын
good... aandar taka yala
@sureshpatil530
@sureshpatil530 Ай бұрын
340 . Read. 195 . Cr. P. C. Tahat. P. I., . Police. Station. Ani. Dy. C. P. . Virodha. Forgery. Chi. Court. Madhu. Order. Gya
@chaudhari.tushar.chandu
@chaudhari.tushar.chandu Ай бұрын
Police department dhabyavr baslet he tumchi statement 💯 khari tharle aaj tai.. tepan bavan kule sobat basle
@bashirahmedmaroof1326
@bashirahmedmaroof1326 Ай бұрын
Ye videshi Shakti kaa haath lagtaa hain,Baawankulhe ke bete kaa role nahi hai 😢😮.
@14aaryagujar82
@14aaryagujar82 Ай бұрын
टरबुजा हटाव
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 23 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 118 МЛН
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
Raj Thackeray LIVE | राजू पाटलांसाठी मैदानात, राज ठाकरेंची सभा LIVE
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 1,3 М.
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 23 МЛН