Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा वाद टोकाला गेलेला संपूर्ण वाद काय आहे ? | Bol Bhidu | Shivsena

  Рет қаралды 157,498

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UddhavThackeray #SushmaAndhare
शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या अडचणीत आल्यात आणि त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे देखील अडचणीत आलेत कशामुळे तर त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानामुळे. "ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही", असं म्हणत महानुभाव पंथ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला, तर आळंदीत अंधांरेचा निषेध म्हणून वारकरी महामंडळाकडून अंधारेंची प्रेतयात्रा काढण्यात आली. तर अंधारेंची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होतेय.
त्यावर अंधारेंनी राजीनामा द्यायची तयारीही दाखवलीय...पण हे सगळं कशामुळे होतंय तर अंधारेंच्या वादग्रस्त विधानांमुळे. सुषमा अंधारे यांच्याकडून ठाकरेंना अपेक्षित काय होतं आणि घडतंय काय ? यातून प्रश्न असा निर्माण होतोय कि, सुषमा अंधारेंचा ठाकरेंचा फायदा होतोय की तोटा होतोय ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 500
@nageshwakode7802
@nageshwakode7802 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या जनतेने राजकारण समजून घेण्याची गरज आहे,,
@shrikantb8962
@shrikantb8962 Жыл бұрын
बर
@parmeshwarshinde7472
@parmeshwarshinde7472 Жыл бұрын
सुषमा अंधारे ची हाकल पट्टी करा
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
@@parmeshwarshinde7472 एक request आहे ... ताईंना ऐकताना आधी आपण वैज्ञानिकदृष्ट्या मनुष्य जातीचे आहोत, सर्व एक आहोत हे समजून मग त्यांच्या विचारांना ऐकावे म्हणजे एकदम #तटस्थ होऊन तेव्हा तुम्हाला त्यांचे विचार कदाचित इतके कडु वाटणार नाही...आणि नाही पटले तरी चालेल🙏 ते बोलतांना कधी जास्त शब्दात ही बोलले असतील कुणाचे मन दुखले असतील पण ते एकदम अभ्यास न करता काही ही बोलल्या अस नाही..त्यांनी त्यात संदर्भ दिले आहेत.. ते ज्या अनेक वर्षापासून वंचित,हिन समजल्या गेलेल्या आणि अजून हि समजत असलेल्या समाजातून येत आहे ,वरतून त्या ज्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या वर्गातून (म्हणजे महिला वर्ग) येत आहे तर त्यांचे जुने त्यावेळचे व्यक्तव्य रागातून असेल ही पण तर्कशुद्ध पद्धतीने त्यांनी मांडणी नेहमी केली आहे हे ही खर आता यावर इथे बोलण उचित नाही..आपण बघू शकता...प्रथमदर्शी तर्कबुद्धी ने बघितल गेलं तर त्यांनी मोठा गुन्हा समजला जावा असे तर नक्कीच वक्तव्य केलेले नाही...कारण सत्य आहे रेड्या कडून वेद म्हणून घेतले होते आणि त्या काळात खरच समाजातील मोठा भाग हा वंचित ठेवण्यात आला होता गावा बाहेर..अहो जनावरांपेक्षा घाणेरडी वागणूक होती...त्यामुळे रागात त्या बोलल्या असतील.. परंतु आताच्या परिस्थिती नुसार तेव्हाच्या वक्तव्याने जर कुणाचे मन दुखले असेल,कुणाचा गैरसमज झाला असेल तर ते आता आपली बाजू स्पष्ट मांडून माफी मागत आहेत..त्यांना माफ करून द्या!! आणि ऐका वैचारिक व्यक्ती ची कुंचबना होऊन ती मागे पडेल असे करू नका🙏त्यांच्या कडून खूप काही शिकण्या सारखं असू शकते .. नक्कीच जात,धर्म,घाण राजकारण या पलीकडे जाऊन आपल्या राज्याला अश्या अभ्यासू पुरोगामी विचारांच्या व्यक्तीची गरज आहे...मला पक्षाशी काही घेणं देणं नाही ..पण एक अभ्यासू व्यक्तीमत्व महाराष्ट्राला मिळेल.. आपण त्यांना विरोध करावा, वैचारिक चर्चा करावी पण द्वेष भावना ठेऊन वातावरण खराब होणार नाही याची काळजी आपण घ्यावी इतकचं मला वाटतं..🙏 शेवटी संत तुकाराम म्हणतातच की, दया क्षमा शांती ,तेथे देवाची वस्ती..
@KhairnarSandip
@KhairnarSandip Жыл бұрын
@@truthindia7748 अरे झेंडू नको आम्हाला ज्ञान पाजवू,आपण मेलेली जनावरे खायचो,अस कोणाला आवडेल
@delrio4069
@delrio4069 Жыл бұрын
@@truthindia7748 are Dada tu tuz evda knowledge vaprun ka explanation detoy.. Evd tu dilel explanation purn vachun te samjayla pn tevda budhimatta lagte ji saglyapashi naste.. Tyamule ugach vel vaya nako ghalavus tyachvr padada taknyasathi... tya chukich bolayla ki barober bolya he mahiti nahi pn tyanch bolnyane bakichanchi bhavna dukhavlya gelya he matra khar aahe...
@vishalkale3954
@vishalkale3954 Жыл бұрын
आम्ही लहानपणा पासुन ऐकत आलोय ,पहात आलोय , अनुभवत आलोय... आमचा वारकरी संप्रदाय , समाजाला दिशा देणारा , कर्मकांड ,अंधश्रद्धा यावर प्रहार करणारा , समाजातील अनिष्ट, रुढी ,परंपरा नष्ट करण्यासाठी झटणारा ,देव फक्त भक्तीचा भुकेला हे सांगणारा ..लोकांचे प्रबोधन करणारा , जात पात भेद न मानणारा, लोकांना व्यसनमुक्ती पासून दूर रहावे हे सांगणारा , असा आहे. अशा थोर परंपरा असलेल्या वारकरी सांप्रदायात हल्ली राजकीय पक्षांचे दलाल घुसलेले दिसून येतात . सुषमा अंधारे कधीकाळी चुकीचं बोलल्या त्यांचा निषेध करताय ठिक आहे पण तुमच्या लेकीबाळींच शील भ्रष्ट करणारे राम रहिम ,आसाराम, यांचाही कधीतरी निषेध करा, दिड डोळ्याचा बाबा रामू महिला साडीत चांगली दिसते, सलवार मध्ये चांगली दिसते आणि काहीही न घालताही चांगली दिसते असे बेताल वक्तव्ये करणारा , ,श्रीपाद छिंदम , कोण तो टीनपाट त्रिवेदी, पोरी पळवायची भाषा करणारा राम्या पासून कोश्यारी पर्यंत ज्यांनी हिंदुस्थानचे दैवत छत्रपती यांचे बद्दल अपशब्द वापरले यांचाही कधीतरी निषेध करा .. टीप... आमच्या थोर वारकरी सांप्रदायात घुसून राजकीय दलाली करणाऱ्या भोंदू लोकांसाठी ही पोस्ट..
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Tumche bajaru , rakshin kon
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g my man is fighting with this liberals alone ! Big ups to you bro.
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Жыл бұрын
मानाचा जय जिजाऊ सर असेच ठोकत जा या शिवाय पर्याय नाही. जय जिजाऊ
@pranaywadaye2123
@pranaywadaye2123 Жыл бұрын
Khup chhan comment vachli divasbharat
@pushpapatil7896
@pushpapatil7896 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@Yelvesanket
@Yelvesanket Жыл бұрын
वारकरी भावांनो आमच्या लोकांची तुम्ही सावली घेत नव्हता तेव्हा हे साधुसंत कोठे होते.बाबा साहेबाना वर्गाच्या बाहेर बसविले तेव्हा साधुसंत कोठे होते ह्यांचे उत्तर वारकरी देऊ शकतील का.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Bar mag kahi bhukyache ka . Jyani amcha chhtrapati na marle tyna pakistan la pathu ka
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 Жыл бұрын
Varakari pantha tula kaya samajanar murkaha
@ramchandrashelke8038
@ramchandrashelke8038 Жыл бұрын
तोटा होणार
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia Жыл бұрын
हे नासके विचार आणि सडलेल्या डोक्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर झाला तेंव्हा कोठे होते?
@bharatkhaire9195
@bharatkhaire9195 Жыл бұрын
तुम्हाला माऊलींचा अनादर मान्य आहे का.
@pravin1440
@pravin1440 Жыл бұрын
@@bharatkhaire9195 Tula chatraptincha apman Manya ahe ka te sang pahile
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 Жыл бұрын
@@bharatkhaire9195 तु आंधभख्त आहे
@AurangyaGanduBhangiRandiputra
@AurangyaGanduBhangiRandiputra Жыл бұрын
@@pravin1440 Bhau Tine Chhatrapati na Pan Nave thevliyet
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
@@bharatkhaire9195 आता इतक्या वर्षांनी सुपारी भेटली का, bjp वाल्याना तिच्या प्रश्नांना तोंड देता येईना म्हणून?
@pritam_bansode_
@pritam_bansode_ Жыл бұрын
पुढील व्हिडिओ मध्ये बोल भिडू ने गुलामगिरी - महात्मा फुले व प्रबोधनकार ठाकरे यांच्या धर्माची देवळे या पुस्तकांचा सार ( summery) सांगावा ही नम्र विनंती
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Next video Budhbushan Kshtriya dhrma saagva , Hindutva saagve
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 Жыл бұрын
Budhbhushan thik ahe baki nako kahi
@bhimshahir6178
@bhimshahir6178 Жыл бұрын
💯 barobar
@sandipmahakal6757
@sandipmahakal6757 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g padi p
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
बडी जुमला पार्टीला बाई जड झाली होती म्हणून सगळीकडे तिची सुपारी देत फिरतेय, तिच्या सोडलेल्या नवऱ्यालाही एकदा सुपारी देऊन झाली, काही उपयोग झाला नाही म्हणून ही नवीन सुपारी!
@atharvakhedekar917
@atharvakhedekar917 Жыл бұрын
एकदम खरं बोललास भाऊ🙏🏻
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 Жыл бұрын
खरोखर असेच
@Radhapatil11
@Radhapatil11 Жыл бұрын
Lavdya party geli zatat santacha apman kartiy devancha apaman kartiy tula te nahi disat ka
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Tich thobad sangtay ki kiti sanskari Bai ahe 🙏
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
भाजपाने हिचा विचार करावा इतकी या डुकरीणीची लायकी तरी आहे का? ती उद्धव ठाकरेंनाच लखलाभ असो ! त्यांनी तिला स्वत:च्या गळ्यातला ताईत बनवली आणी आता तो ताईतच त्यांना गळफास लावायला लागला आहे. ....
@prashantpatil5495
@prashantpatil5495 Жыл бұрын
फायदा होतो आहे अंधारे चा शिवसेनेला 👍👌🙏💐💯 भगतसिंग कोष्यारी व चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य बघा आधी ‌
@e.g.rathodrathoa1248
@e.g.rathodrathoa1248 Жыл бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत सुष्माताई
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Udya pakistan sobat pan jashil
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
मुसलमान झालेला दिसतोस त्या बाईच समर्थन करायला लाज कशी वाटत नाही
@teamxyz25
@teamxyz25 Жыл бұрын
@@umesh5469 fake id hay hijdyachi
@sachinpawar9983
@sachinpawar9983 Жыл бұрын
Are tu bhimtya ahes
@_patil14
@_patil14 Жыл бұрын
आणि मी तुझ्या आई सोबत
@dnyanuwagmare3581
@dnyanuwagmare3581 Жыл бұрын
वारकऱ्याची पण एखादी बाजू जी की राजकारणाची आहे ती पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवाल अशी अपेक्षा करतो आम्हास संत तुकाराम महाराजांचा वारकरी हवा आहे राजकारणी वारकरी नको जय हिंद जय महाराष्ट्र
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
@@pavandhage_30 जुन्या भाषणावर टीका करायची आहे तर नौटंकीला सांग, 8 वर्षांपूर्वी कबुल केलेले 15 लाख द्यायला, कॅमेरा जीवी भक्त!
@swa99526
@swa99526 Жыл бұрын
वाघमारे जी जगदीश गायकवाड नी बाळासाहेब आंबेडकर बद्दल काहीतरी बोलल तर तुमचा समाज कसा रोशून बाहेर आला तसाच आमच्या साठी आमचा धर्म आमच्या साठी सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या वर बोलण्याचा अधिकार इतर कोणाला नाही
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Жыл бұрын
शिवाजी महाराज होते म्हणुन हिंदु धर्म टीकलाय त्यांच्यामुळे आज वारकरी सांप्रदाय आहे त्यांचा अपमान झालेला यांना चालतो का
@swa99526
@swa99526 Жыл бұрын
@@jeevanjambulkar तुम्ही लोक वारकऱ्यांना bjp सोबत का जोडत आहात
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
@@pavandhage_30 exactly
@badshah1124
@badshah1124 Жыл бұрын
मला एवढंच माहितय की ही बाई मराठा समाज आणि हिंदू धर्मावर लय बोलली
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
Nahi त्यांच्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज असते... ते प्रत्येक भाषणात शाहू महाराजांचा नाम उल्लेख करतातच शाहू महाराज हे मराठा समाजाचे त्यांना मराठा समाजाचा किंवा हिंदू धर्माचा तिरस्कार आहे असा प्रचार कृपया करून करू नये.... ते समाजातील व धर्मातील घाणेरड्या गोष्टींचा विरोध करत असतील त्यावर भाष्य करत असतील परंतु प्रत्येक समाजातील लोकांना ते कधीही वाईट बोलू शकणार नाही .... याचं कारण मी त्यांना खूप ओळखतो किंवा त्यांचे भाषण ऐकले यामुळे नाही तर तेच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि अभ्यास व्यक्तिमत्त्वाला चार वर्ग शिकलेल्या व्यक्तिमत्त्वाला माहिती असते कुठे बोलायचे आणि कुठे नाही... त्यात त्यांचं राज्यपालांसारखे इतके वय ही झालेले नाही की ते काहीही बोलतील ...
@jspnjp
@jspnjp Жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या विषयी जे विकृत बोलले त्यावर बोला...
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
@@jspnjp ताई काय वीकृत बोलले सांगू शकाल .. संदर्भ देऊ शकाल तर बर होईल🙏🙏
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
@@jspnjp जे विकृत बोलले त्यांना महाराज माहिती नाही त्यांना महाराज समजले च नाही...आणि त्यांनी महाराजांना कधीं आपले मानलेच नाही... काहींनी तर ते एक हिंदू राजा होते जे मुस्लिम समजाला घातक होते असा चुकीचा प्रचार केला... नका अवमान करू महाराजांचा बस झाल आता 🙏🙏....
@greatmotivationalquotes99
@greatmotivationalquotes99 Жыл бұрын
हि बाई पेंग्विन सेनेची वाट लावणार आहे. हिंदू लोक तिच्यावर फार चिडले आहेत. 😡😡😡
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 Жыл бұрын
हावभाव व शब्द पाहता....फक्त आणि फक्त देवतांचा द्वेश
@wisesoul269
@wisesoul269 Жыл бұрын
Varkari samaj mothya manacha jar asel tar maitlelya mafila maf karel. Tasehi ti vidhane juni ahet, navin nahit, ani lokanche kalanurup matparivartan hot astat.
@swa99526
@swa99526 Жыл бұрын
@@wisesoul269 उद्या ही बया कीर्तन पण करेल 😂😂😂
@wisesoul269
@wisesoul269 Жыл бұрын
@@swa99526 kirtan karnaryanchi bhasha itki dardri aste he kalyanatar I don’t think kunihi hushar ani abhyasu vyakti kirtan Karel 😜
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia Жыл бұрын
सुषमा ताई अंधारेनी खरे वारकरी माऊलींची माफी मागितली आहे. हि तेरा वर्षानंतर जागृत झालेली भाजप पुरस्कृत स्वंयघोषित वारकरी आहेत ?
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Te chagale ahe hindu sar tan se juda bolat nahi
@amolmene9376
@amolmene9376 Жыл бұрын
चालू घडामोडी वर बोलता येत नाही भाजपाला म्हणून अशी जुनी गोष्टी कडत आहे.... कुठे तरी ताई अडकल्या जातील हेच पाहिजे आहे भाजपला
@madhursathe9793
@madhursathe9793 Жыл бұрын
Tai bollya te kasa vatla tumhala ?
@prasadshinde7413
@prasadshinde7413 Жыл бұрын
@@madhursathe9793 ya aslya lokanmulech hindu dharma vr ajkal che lok jopetun utun asle भाष्य karatat .
@ganeshsonawane590
@ganeshsonawane590 Жыл бұрын
जनता एवढी खुळी नाही हे भाजपचं गलिच्छ राजकारण चालू आहे वारकरी संप्रदाय 2009 पासून झोपलेला होता का त्यांना आताच कशी जाग आली सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है
@prasadshinde7413
@prasadshinde7413 Жыл бұрын
@@ganeshsonawane590 rajkaran karan hai tyachya raktat misalalay pn ti je bolaley te tula patatay ka . Tumcha dharma tummi baga amcha dharma ammi bgto pn swatach jakun teun dysryachya dharma vr tikka karan yogya nhi .
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
@@ganeshsonawane590 Teva hi kutri mokat hoti Hine hindutvacha patta galyat ghalayacha navta koni vicharlech naste 🙏
@devidasmhatre7231
@devidasmhatre7231 Жыл бұрын
विडिओ व्हायरल होणं म्हणजे सत्य बाहेर येणं.हे सत्य सर्वानी स्वीकारावं लागेल.
@dipakyelave7878
@dipakyelave7878 Жыл бұрын
या सर्व प्रकरणात एक गोष्ट मात्र लक्षात आली स्वतःला वारकरी म्हनवुन घेनारे काही भामटे लोक छत्रपतींचा अपमान मात्र वीसरले याच्या पेक्षा मोठा अपमान काय असु शकतो.
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 Жыл бұрын
Tu pan tyatlach ek bhamta aahes
@prabhakarrane4227
@prabhakarrane4227 Жыл бұрын
तुला पण अंधारेचि चाटायला दील वाटत
@mayurnikam7059
@mayurnikam7059 Жыл бұрын
@@siddhantpatil3578 lagli ka mirchi
@3rdEye01
@3rdEye01 Жыл бұрын
@@siddhantpatil3578 😂😂
@dipakyelave7878
@dipakyelave7878 Жыл бұрын
बालीश मानवा तुला अस्या कीती जनांनी अशी केलेली वक्तव्ये दाखवू ते सांग माझ फक्त येवढच म्हनन आहे की ईथून मागे ज्याकुनीही संतांचा कींवा महापुरूषांचा अवमान केला आहे त्या सगळ्यांचा बाजार उठवायची तयारी आहे का आपली कुना एकाचा वीडियो वायरल करून बोंब मारायची आणि राहीला प्रश्न चाटूगीरीचा मी कमेंट सुद्धा सगळया गोष्टी पद्धतशीर बघुनच करतो तुझ्यासारख्या माकडांनी मला शीकवू नये . तुझा नंबर दे रे मला तुला वीडियोंची लीस्ट पाठवतो मग दाखव कीती मोठा संत महापुरुषांचा भक्त आहेस ते
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 Жыл бұрын
उद्धवरावांनी गडबडीत हे "क्रेडिट कार्ड" घेतलं ,वापरलं खरं !!😢😢पण महिना होताच "बील" भरायची वेळ आली ना !! 😢😢😢
@your_pappa
@your_pappa Жыл бұрын
😂😂 sahi hai
@navnathwalzade5254
@navnathwalzade5254 Жыл бұрын
khup bill bharave laagel yetya election la. tya andhare ni aplya dnyaneshwar mauli cha insult kela aahe
@rahulnalawade5861
@rahulnalawade5861 Жыл бұрын
Card corrupt zalay atta
@kadamchaitanya1229
@kadamchaitanya1229 Жыл бұрын
Bhau torsekars line
@kiranmhadse7479
@kiranmhadse7479 Жыл бұрын
👍🤣🤣
@vishal-su8ik
@vishal-su8ik Жыл бұрын
साहेबांनीच पाठवले आहे त्यांना ठाकरे गटात....सगळ्यांना माहिती आहे.
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी या डुकरीणीला स्वत:च्या गळ्यातला ताईत बनवली आणी आता तो ताईतच त्यांना गळफास लावत आहे. असं म्हणतात अवदसा येते बोलावणा-याच्या इच्छेने पण जाते स्वत:च्या इच्छेने .... !
@balugaikwad9652
@balugaikwad9652 Жыл бұрын
Sushma Tai exposed BJP, it will be game changer for Shivsena in coming election. Jai Maharashtra
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
माजलेली डुकरीण वाघांचा काटा नक्की काढेल, हे वाक्य जितके निरर्थक आहे तितकेच तुमचे वाक्यही निरर्थक आहे... !
@umeshdhawale394
@umeshdhawale394 Жыл бұрын
आमदारांच्या बंडा नंतरही आम्ही उध्दवसाहेबांसोबतच होतो पण आता ते शक्य नाही ...... राम राम 🙏🚩🚩🚩
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Aaj vaghache katde pagharlele kutre hindu dvesti swatala shivsainik sangat ahet 🙏
@Gavkari94
@Gavkari94 Жыл бұрын
सुषमा आंधळी मुळे आम्ही उधव ला सोडलं
@sudeshmore6032
@sudeshmore6032 Жыл бұрын
शिव सेनेला फायदा होतोय
@pankajgat9234
@pankajgat9234 Жыл бұрын
😁😁😁
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Жыл бұрын
शिवाजी महाराज होते म्हणुन हिंदु धर्म टीकला महाराजांन मुळे आज हे कीर्तनकार कीर्तन करतात त्यांचा अपमान झालेला वारकऱ्यांना कसा चालतोय
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Chhtrapati mul bai tikli bol Aaj 5 5 kadit basli asti
@sumit.s7535
@sumit.s7535 Жыл бұрын
पण अरे बावल्यानो कोशारी ने हिंदू विरोधी किंवा शिवाजी महाराज विरोधी म्हणून अपमान नाही केला त्याच म्हणने वेगळे होते फक्त बोलताना त्याला व्यवस्थित मुद्दा मांडता आला नाही पण सुषमा अंधारे च तस नाही ना तिला हिंदू द्वेषातून च बोलली ती पण माकड आणि काय काय सुषमा अंधारे ने direct हिंदू विरोधी म्हणून छाती ठोकून काय पण बोलली य
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Жыл бұрын
@@sumit.s7535 ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जे बोलला ते आवडल का
@sumit.s7535
@sumit.s7535 Жыл бұрын
@@jeevanjambulkar काय बोलला तू एकदा सांग मग मी सांगतो त्याच्या बोलण्यातला आणि सुषमा अंधारे च्या बोलण्यातला फरक
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
सत्य समजण्यासाठी मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे.हे व्हिडिओ आत्ताच का व्हायरल होतात, यांच्यामागे कोणाचा हात आहे.आणि हे कशासाठी करतात तेही समजून घ्यायला हवं
@jayshivray387
@jayshivray387 Жыл бұрын
भारताचा महागाई दर हा ५.८८ तर अमेरिकेचा ७.१ आहे. बाकी देशाच्या तुलनेत महागाई भारतात कमी आहे.. Fact वर बोलायच असेल तर reply करू शकतात.जय हिंद🇮🇳
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Te bai bol li te important ahe
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
मी आजपर्यत राजकारणात रस असलेला वारकरी पाहिला नाही वारकरी असल्या गोष्टीत लक्ष घालत नाहीत बरोबर का?
@abhibenke5404
@abhibenke5404 Жыл бұрын
@@jayshivray387 हे बाकी आवडलं आपल्याला
@Ingle9930
@Ingle9930 Жыл бұрын
@@jayshivray387 पण अमेरिकेचा १ डॉलर भारताचे जवळ जवळ १०० रुपये आहेत हे लक्षात घ्यावे..त्यामुळे भारताचा महागाई दर हा कमी आहे याचा अर्थ असा नाही की महागाई कमी आहे..!!
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे 🚩🔥🚩🔥🚩 शिवसेना जिंदाबाद
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Жыл бұрын
जय श्री राम, जय श्री कृष्ण, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, Sushmabai 12 ची
@yoursfavourateRB
@yoursfavourateRB Жыл бұрын
Shushma andhare 💪
@user-zv9sz6zq9s
@user-zv9sz6zq9s Жыл бұрын
Patil nav kadun tak ...shenkya bindok lokkkk
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
@@user-zv9sz6zq9s राष्ट्रवादी????
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 Жыл бұрын
@@user-zv9sz6zq9s aadnave dusrya samajachi wapraychi lok pahili walit taku naye manhun tasa kahi prakar asawa
@sanghmitraingole2032
@sanghmitraingole2032 Жыл бұрын
आपल्या बोलण्यात खूप सत्यता आहे
@kunalbaisane231
@kunalbaisane231 Жыл бұрын
सुषमा ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ManojPatil-up8dc
@ManojPatil-up8dc Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे ही अनुसूचित जाती मधून आली आहे म्हणून काही सवर्णना चालत नाही आहे.
@pravinpawar6343
@pravinpawar6343 Жыл бұрын
Hoy ata asech vatu lagle ahe
@ManojPatil-up8dc
@ManojPatil-up8dc Жыл бұрын
धन्यवाद! सर्वांचा पण ही वेळ आपल्यातल्या नेत्यांच्या सोबत आणि त्यांना भरपूर सहकार्य करण्याची आहे..support sushma tai
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@ManojPatil-up8dc patil ala hota ks
@mangeshkale6914
@mangeshkale6914 Жыл бұрын
जर जुन्या वक्तव्यावरुन वरुन आता रान पेटवले जात आहे, तर मग सगळ्याच राजकीय नेते यांची जुनी वक्तव्य व भूमिका पण पाहिल्या पाहिजेत. हे जाणीवपूर्वक घडवलं जातंय...
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Жыл бұрын
इतरांनी हिंदू देवतांचा अपमान केलेला नाही
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@namdevnirgun4283 काल्पनिक देवांचा कसला आलाय मान?
@dhananjaydeshmukh515
@dhananjaydeshmukh515 Жыл бұрын
@@Renaissance861 तुला खुप माहीत, हेच तू मुस्लिम धर्माबद्दल बोलून दाखव
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@dhananjaydeshmukh515 Abe शेंबड्या, मी माझ्या धर्माबद्दल बोलणार. दुसऱ्याच्या धर्माबद्दल मी का बोलू? तू बोल इतकी चूल असेल तर. मी हिंदू धर्माबद्दल बोलणारच. जय शिवराय जय भीम जय ज्योती
@dhananjaydeshmukh515
@dhananjaydeshmukh515 Жыл бұрын
@@Renaissance861 पाटील , खोटा प्रोफाइल बानऊन कंमेंट करता, खरे पाटील आहे का ओळख लपवून कंमेंट करता. देवाला मानत नाही तर तूझा कसला धर्म हा. नास्तिक आहेस पण माणसात तरी आहेस का? काय भाषा आपल्या विचारापेक्षा कोणाचे वेगळे विचार असले तर शिव्या देऊन गप्प करायचे का.
@govindwade9711
@govindwade9711 Жыл бұрын
माझी त्याना एकच विंनती आहे त्यांनी दुसऱ्या एखाद्या धर्मा विषयी बोलून पाहावे
@ajinathkamble6651
@ajinathkamble6651 Жыл бұрын
Our family is in warkari panth since my great grand father. My parents who are warkaris have forgiven Mrs Sushma Andhare because Mrs Sushma Andhare had already tendered apology. Forgiveness is a virtue of Warkari panth.
@anjalishete234
@anjalishete234 Жыл бұрын
Absolutely valid comment
@cybkart5759
@cybkart5759 Жыл бұрын
वारकरी समाज बरोबर पूर्ण महाराष्ट्र उभा आहे 💯🙏 महाराष्ट्र कधी माफ नाही करणार🙏 ह्या बाई ला कुठच्या पण पक्षात असो पाठिंबा मिळणार नाही 💯 चिवशेना जे काही उरली सुरली ती पण संपून गेली आता 😂😂😂😂😂😂😂
@nikhilbhosale8279
@nikhilbhosale8279 Жыл бұрын
We are grateful to your this kind gesture 🙌
@santoshkathole4887
@santoshkathole4887 Жыл бұрын
She has to come infront news channel and tender an opology.let the maharashtrian people know whether they want to forgive her or not . Not even about warkari panth she has made controversial statement about mahanubhav panth . Our warkari panth forgives those who are unaware of the things however she's a literate and free women we can forgive once not all the time you're making false statements about religions and about gods. We will never vote for uddhav thakare.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Ok rice bag lelo John
@umeshchandrasatpute7667
@umeshchandrasatpute7667 Жыл бұрын
अतिशय छान विश्लेषण केले आहे जे कि सामान्य जनतेला सहज समजेल व राजकारण कस असत हे पण समजेल.....
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 Жыл бұрын
मुळ‌ विचारच विखारी आहे काही व्यवहारीक उद्देश व तडजोड फार काळ चालणार नाही सेनेचा पारंपरिक हे स्विकारणे अवघड आहे
@nayneshsanghvi
@nayneshsanghvi Жыл бұрын
नुकसान ज्याचे होत आहे त्याला अजून हि कळत नाही.
@rameshwarberdewad598
@rameshwarberdewad598 Жыл бұрын
या वरकऱ्या दिल्लीतून फोन आला वाटत म्हणून सर नाटकं चाललं
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 Жыл бұрын
नक्कीच खुपच फ़ायदा झाला सुषमताई चा म्हणुन हे सगळं चालल् य
@madankamat1202
@madankamat1202 Жыл бұрын
100% फायदा होणार
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
हे महानुभाव पंथ , विश्व वारकरी संस्था भाजपची कशे सलग्न भूमिका घेतात हे ही विडिओ मार्फत दाखवा , एकतर्फी प्रचार करून बोलभिडूच्या टीमने आपली जनमानसात असलेली प्रतिमा "भाजपचे दलाल" अशी होत आहे
@vishaldhas1319
@vishaldhas1319 Жыл бұрын
म्हणजे ती अवदसा जे बोलली ते खरं नाही का,
@d.g.yellowteam1569
@d.g.yellowteam1569 Жыл бұрын
3 te 4 varshakhali boli ti ata jaag ali, manje champa ne 2022 fhule cha apman kela tar jaag 2026 yenar ka 😆🤣🤣
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
सुषमा ताई बीजेपी वाले टार्गेट करतात वारकरी पण राजकारण करतात १०ते१२वरषे झाली वाल्या चा वाल्मीकी झाला
@Indialover120
@Indialover120 Жыл бұрын
12 वर्ष वारकऱ्यांची भावना का दुखली नाही. तिने माफी मागितली आहे. आता तीच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं सामर्थ्य हे सगळे का दाखवत नाहित?
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@Indialover120 video aaj pahile lokani मंदबुद्धी
@baliramyadav9334
@baliramyadav9334 Жыл бұрын
ज्या वेळेस ते व्हिडिओ वायरल झाले होते त्यावेळेस विरोधक झोपले होते का?
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Tya veles hi kutr mokat hoti tichya bolnyala kon vichrto aata hindutvacha patta badhun ghetla to kadhun mag bhuk kuthe pan 🙏
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan Жыл бұрын
तु जे कॅमेरासमोर सध्या बेताल वक्तव्य करत असेल तेव्हा सुद्धा विरोधक झोपले पण तु जेव्हा राजकारणात मोठा व्यक्ती होशील तेव्हा तुल कळेल की विरोधक तुझा past उकरून काढत आहे.【Celebrity व्हावं लागतं त्यासाठी तु काय शेण फेकतो की घाण】
@baliramyadav9334
@baliramyadav9334 Жыл бұрын
खरं बोललात. सहमत 🙏
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Kelelya karmachi fal lagech milat nahi Tashi vel yavi lagte 🙏
@balajigadhave1311
@balajigadhave1311 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है शेवटपर्यंत शिवसेनेसोबत जय शिवसेना जय महाराष्ट्र
@vjanandb9633
@vjanandb9633 Жыл бұрын
बहुजन समाज साठी लडणाऱ्या सुषमा अंदारे .. बहुजन समाज कोणी शिक्षणं देत नव्हते त्या वेळी फक्त ३%लोकांच्या समजाला शिक्षण घ्यायचा अधिकार होता .. मग का कोणी बहुजन समाज साठी शिक्षण दिले नाही .... logical vichar Kara.... आणि तुम्ही स्वतःला वारकरी म्हणता मग तुम्ही पण बहुजन असून असे बोलता हे खर दुःखाची बाब आहे... तुका म्हणे.... देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥ जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर । जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ॥ देव देहात देहात, का हो जाता देवळात । तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥ संत तुकडोजी महाराज ... देव नवे जादूगर करावयास चमत्कार , हा तो व्यवहार पोटबर्यांचा महात्मा फुले नेहमी म्हणायचे....... " कल्पनेचे देव कोरिले उदंडासाठी । " म्हणजेच या ब्राम्हणांनी आपला पोट भरण्यासाठी कल्पनेतून देव निर्माण केला आहे, परंतु हे अंतिम सत्य आमच्या ह्या बहुजन समाजाला अजूनही कळले नाही, त्यात दोष त्यांचा नाही कारण कोणत्याही समाजाच्या अधोगतीचे कारण म्हणजे समाजातील अज्ञान होय हे ..
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
बाबा साहेब आंबेडकर यांना विदेशात कोणी पाठवले शिक्षणा साठी माहित असेल
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
फुले यांना वाडा कोणी दिला ,त्याच्या शाळेत शिक्षक कोण होते,ते जाऊद्या विद्यार्थी कोण होते छत्रपती शिवाजी महाराज आष्ठ मंडळात किती आणी कोणत्या जातीचे मंत्री होते
@hindvirashtra7865
@hindvirashtra7865 Жыл бұрын
ह्या बाईंनी बहुजन समाजासाठी कोणते मोठे योगदान दिले जरा सांगावे , हिंदू धर्मा विरुद्ध काहीही बोलून स्वतःला फेमस करण्याचा फालतू प्रयत्न करत आहे
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
@@rahulmuley7952 अगदी बरोबर ✅️💯
@yeolapaithani1584
@yeolapaithani1584 Жыл бұрын
Jatibadi bhuku nako Tu bramhandveshi
@vijaykumarsardeshpande4778
@vijaykumarsardeshpande4778 Жыл бұрын
काय बोलू नये हे कळते तेच खरे वक्ते असतात 🙏
@indrayanipawar955
@indrayanipawar955 Жыл бұрын
खऱ्या वारकरी लोकांनी ही चाल कोणाची आहे हे ओळखून राज्यातील वादळ शांत होण्यास मदत करावी
@navnathautade9873
@navnathautade9873 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी अंधारें ना पक्षातून काढू नये . त्यांना खूप फायदा होईल !
@vijaykurne9242
@vijaykurne9242 Жыл бұрын
ती आईघाली गटार ओकते..त्याच काय
@VaibhavJ4622
@VaibhavJ4622 Жыл бұрын
ti ashich zak marat rahnar ka,fayda gela bhokat
@chetansonawane736
@chetansonawane736 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण dear mohini
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
अरे हे वारकरी आहेत की राजकारणी! 😊😊😊
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
साधू संत हे राजकारणाशी पहिल्या पासून जोडलेले आहेत
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
@@bhartiya777 संत हे समाजकारणाशी संबधीत असतात आणि साधु हे राजकारणाशी!😊
@ulhassalvi4892
@ulhassalvi4892 Жыл бұрын
सुषमा ताई खचून जाऊ नका ,३.५ % वर बहुजन भारी पडेल 🙏
@pankajgat9234
@pankajgat9234 Жыл бұрын
😁😁😁😁
@rohidasdake2446
@rohidasdake2446 Жыл бұрын
अंध भक्त खर कधीच पचऊ शकत नाही महापूषाचा अवमान होतो तेंव्हा बुवा कुठे असता त
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
गुलाम लाळ चतंय आमच्या देवावर असले घनरेडे वक्तव्य केलेलं तुला चालत का रे मुल्ल्या धर्म बदलून घे तुझा
@sachinpawar9983
@sachinpawar9983 Жыл бұрын
Are gapre bhimtya tumhi हिंदूंना फक्त टार्गेट माहिती आम्हाला
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@sachinpawar9983 gap be bhaturdya.
@3rdEye01
@3rdEye01 Жыл бұрын
हिजड़ा वो नहीं जो साड़ी पहनकर बाजार में नाचता है हिजड़ा वो है जो हिंदू होकर भी हिंदुत्व का विरोध करता है जय श्री राम
@naturelover5784
@naturelover5784 Жыл бұрын
@@Renaissance861 new manuvadi
@bonk5575
@bonk5575 Жыл бұрын
वक्तव्याचा जाहीर निषेध आहे.. पण सुषमा अंधारे ह्या खूप पॉवर फुल व्यक्तिमत्त्व आहे.. त्यांची शैली वेगेरे जबरदस्त आहे.. महिलांनी अश्या महिलांचा खरंच आदर्श घेयला हवा.. ( व्यक्तिमत्त्वाचा ) राजकारणाचा किंवा कुठल्या वक्तव्याचा नाही
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
Barobar bhava hyana rane ne chaddi kadhli tar chalte
@hardrock2683
@hardrock2683 Жыл бұрын
शेवटी वारकरी पण राजकारणात आले?
@akshayp952
@akshayp952 Жыл бұрын
दुसर्‍या धर्मातील लोकांना हिंदू आणि हिंदुत्व वारकरी संप्रदाय यांच्या बाबतीत बोलू नये.... मिक्स भाजी
@cap.shree-nath
@cap.shree-nath Жыл бұрын
जेव्हा लांडे सर तन से जुदा म्हणतात तेव्हा तुम्ही कुठे होते भाऊ😡😡😡
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
@@cap.shree-nath hey purogami apman karata ani bjp hizdyavani bagat bastat.
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 Жыл бұрын
तसं नाही वारकऱ्यांना राजकारणात यावे लागते आणि यावे लागेल
@deepakbirhade896
@deepakbirhade896 Жыл бұрын
Hindu devancha apman sahan karnar nahi corect karyakram karel hindu janta 2024 la
@mithunnale9346
@mithunnale9346 Жыл бұрын
ताईनीं सत्य मांडलय संत तुकाराम महाराज यांच्या गाथा निट वाचा म्हणाव वारकरी संप्रदायातील लोकांना म्हणजे सुषमा ताई अंधारेनां विरोध करणार नाहीत.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
ठाकरेंना अंधरेंचा फायदा होतो आहे, हे त्यांच्यावर होत असलेला टीकेचा हल्ला दाखवतो आहे.ED,सीबीआय cha वापर करता येत नाही म्हणून उल्लुपणा चालू आहे दुसरे काय
@shindesarkarandbjp6749
@shindesarkarandbjp6749 Жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना✌🚩
@dadapatole9341
@dadapatole9341 Жыл бұрын
खरंच आध्यात्मिक जाण ह्या लोकांना आहे असं मला तरी वाटत नाही म्हणून कोण्या राजकारणी लोकांच्या हाती जावून अंधश्रद्धा जोपासना केली जाते आहे ही बाब लक्षात घेऊन लोकांनी विचार केला पाहिजे
@ajaysonawane8247
@ajaysonawane8247 Жыл бұрын
महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा कोणी काहीतरी बोला
@Amhishetkari95
@Amhishetkari95 Жыл бұрын
Bakichya nettankadun chukun zalela kinva chukiche shabd waparlyamule zalela apman yevdha जिव्हारी lagto n hya baine pratyek veles janun bujun santancha devi devtancha apman kela tyala tumhi justify karta, me as nahi mhanat ki bakichyanni kelela apman gruhit dhara pn tyanni tyavishayi mafi tari magitali ahe pn hya baich ky.
@pratikkholgade1516
@pratikkholgade1516 Жыл бұрын
आजकाल संपुर्ण देशात एखाद्या सांप्रदायाचा महापुरुषाचा अपमान केला तर फक्त त्याच community चे लोक विरोधात बोलतात . पण हिंदू धर्माचा, देवदेवतांचा, देशाचा, संतांचा, महापुरूषांचा अपमान कोणी करतो त्यावेळेला सगळेच हिंदू म्हणुन विरोध करत नाहीत याचं फार वाईट वाटतं जय श्रीराम 🚩
@vicky.650
@vicky.650 Жыл бұрын
100% फायदाच होतोय सेनेला, येणाऱ्या निवणुकीत याचं चित्र दिसेल.
@jggffqwedamolkamble552
@jggffqwedamolkamble552 Жыл бұрын
सुस्ष्माताई आगे बढो ... हम तुम्हारे साथ है ...
@Radhapatil11
@Radhapatil11 Жыл бұрын
Bhokandi ghe tya mhashila 😂
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Ok john converted
@jayanthiratkar6395
@jayanthiratkar6395 Жыл бұрын
उद्धव ठाकरे कडुन हिंदुना आता कहिच अपेक्षा नाही
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
अगदी बरोबर ✅️💯
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Жыл бұрын
ज्यांना भूतकाळात झाकण्याची घाण सवय असते त्यांनी भूतकाळात जगावं ,महागाई हा देशाचा मूळ प्रश्न आहे हे कधी समजणार आहे जनतेला
@monoj3299
@monoj3299 Жыл бұрын
महागाई का अस्तित्वा पेक्षा मोठी आहे??? हिंदुविरोध म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच... हिंदुंच्या सणांचा, प्रथा परंपरांचा, संस्कृतीचा, सभ्यतेचा विरोध म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच... हिंदु साधुसंतांचा अपमान, देवीदेवतांचा अपमान म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच आहे कारण हा देश हिंदुंचा आहे..इथले सण उत्सव प्रथा परंपरा रितीरिवाज देवीदेवता साधुसंत संस्कृती ही हिंदु धर्माची श्रद्धा आहे.. हिंदु आहेत म्हणुन हिंदुस्थान आहे आणी हिंदुस्थान आहे म्हणुन हिंदु आहेत इतकं घट्ट रक्ताचं नातं आहे आपलं या मातृभुमीशी.. आपण सारे हिंदु भारतमातेची लेकरं आहोत त्यामुळे जो कोणी हिंदुविरोध करेल तो देशद्रोही गद्दारच असतो त्याला संपवणं हे आपलं कर्तव्यच आहे..🚩🚩🙏🙏🚩🚩cut copy paste kuvidhan हटाओ, भगवद्गीता अपनाओ, भारत बचाओ 🙏🙏🙏
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
101% profit in shivsena. We stand with Sushma tai andhare 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@akshaytamgadge6163
@akshaytamgadge6163 Жыл бұрын
गुलामगिरी बुक :- मा. फुले must read
@akshaytamgadge6163
@akshaytamgadge6163 Жыл бұрын
@@Rudra_________ sadhaya E. V periyar vachana chalu ahe next time tukaramancha gatha nakki vachel thanks for ur suggestion.
@pappa5417
@pappa5417 Жыл бұрын
@@Rudra_________ देव आणि देवळाची धर्म read.... आणि संत तुकाराम महाराज नंतर कोणता संत हाऊ शकत नाही
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@akshaytamgadge6163 faltu book read kele ka hindu virodhi honar ch Manje south india separated desh pahije
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
राजा अशोक सम्राट च्या काळात जग बौद्ध धर्माकडे वळू शकतो तर आज का नाही...? आता लोकांना लोकांना गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या उपदेशा बद्दल प्रसार करण्याऐवजी तथाकथित बौद्ध फक्त हिंदू विरोध व्देष पसरवून. सुंदर बुद्ध धर्माचा अपमान करत आहेत. चिन, श्रीलंका सारखे देश त्या काळात बौद्ध होवू शकतात तर आता बाकीचे देश का नाही. ह्याला कोण जबाबदार आहेत हे सांगण्याची गरज नाही.
@akshaytamgadge6163
@akshaytamgadge6163 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g faltu lokana kiti hi chagla sagitla tar faltuch vatnar bhide ekbote che gungovinda n tumi magh barobar ahe.
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 Жыл бұрын
संत परंपरा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य कधीच करू नये ज्यांच्या नावाने पक्ष चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज हे देखील संतांचा खूप सन्मान राखायचे. अशा वक्तव्यामुळे स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या पक्षाला फायदा नक्कीच होणार नाही🙏
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
सत्य मांडणे या देशात वादग्रस्त ठरत, खूप मोठी शिकांतिका आहे. सत्य स्वीकारा आणि प्रगतीकडे वाटचाल करा.
@Gavkari94
@Gavkari94 Жыл бұрын
जय भीम शब्द पण संस्कृत आहे हे सत्य पण स्वीकारा
@princearyan80
@princearyan80 Жыл бұрын
शिंदे गटाचे काही कार्यकर्ते वारकरी आहेत तसेच *ठाकरे गटाचेही काही कार्यकर्ते वारकरी आहेत... आता शिंदे गटाच्या वारकऱ्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यां बद्दल निंदा, नालस्ती करने, विरोध करणे हे आलेच... आता हे पक्षाचे वारकरी बोलतात याचा अर्थ संपूर्ण वारकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे.....*
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Fayada Zala 📢✍️
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
कोणाचा पवार साहेबाचा का 😂
@arunkamble7410
@arunkamble7410 Жыл бұрын
सत्य हे कडू असते, आणि सुषमा अंधारे या सत्य बोलतात पण वारकरी मंडळी ना सत्य चालत नाही 🙏
@milanjadhav6095
@milanjadhav6095 Жыл бұрын
Madarchod Tu bapala vichar saty ky te
@3rdEye01
@3rdEye01 Жыл бұрын
Br shri ram yachya vishai kay bolli you tub vr bagh ani Tari tu ticha support kart asal tr topi ghal
@adityamundhada1650
@adityamundhada1650 Жыл бұрын
Itti Satya watat asel tar Landa ban lavdya
@shubhammali3352
@shubhammali3352 Жыл бұрын
पहिले राज्यपाल म्हताराचा आणि चंपाबाई राजेनाम घ्या 😄😄😄😄😄😄
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
त्याचा तर घ्यावाच लागेल राज्यपाल बोला तो एकदम चुकीचं बोला छत्रपती बद्दल पण याचा अर्थासा होतो का त्या अंधेरे बाई ला सोडून द्यायचं का आमच्या आदेवी देवता बद्दल बोलेल
@santoshjoshi2045
@santoshjoshi2045 Жыл бұрын
गप ये 12 बाप्या
@gotpagar1
@gotpagar1 Жыл бұрын
Champa ajun mask lavun firte
@udayrane7389
@udayrane7389 Жыл бұрын
फक्त हिंदू धर्मावर टीका का, मुस्लिम धर्मातील प्रथांना टीका का नाही. यातुन हिंदु धर्मावरचा राग दिसतो.
@IndianRouter
@IndianRouter Жыл бұрын
सर्व धर्म समभाव...
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
सुषमा अंधारे यांची लायकी नाही वारकरी परंपरे वर बोलायची...😡😡😡😡
@rakeshmalusare3485
@rakeshmalusare3485 Жыл бұрын
Sushma ji Jay Maharashtra 🚩🚩
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Jay bhawani Jai manuwad. Jai maharashtra Jay shivray jay shambhuraje
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
जय डुक्कर, जय बाबा, जय डीम !
@anandgaikwad578
@anandgaikwad578 Жыл бұрын
Sushma Ji will teach lessons to Gaddars
@nikhilbhosale8279
@nikhilbhosale8279 Жыл бұрын
Mi mhanto kashyala dusryanchya Devi devtan war vidhana karaychi ....jyachi shradha asel tyane palave tey dharma ...jyachi nahi tyane nahi palave ..kiti soppa aahe.....mansane swatachya buddhimatte cha vikas kasa hoil tyawar laksha dyawe ...ugach kon kai kartay kunala shivigaal karun kahi hi honar nahi ....
@nikhilbhosale8279
@nikhilbhosale8279 Жыл бұрын
Mi mhanto kashyala dusryanchya Devi devtan war vidhana karaychi ....jyachi shradha asel tyane palave tey dharma ...jyachi nahi tyane nahi palave ..kiti soppa aahe.....mansane swatachya buddhimatte cha vikas kasa hoil tyawar laksha dyawe ...ugach kon kai kartay kunala shivigaal karun kahi hi honar nahi ....
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
June videos asle tar Teva hi Bai Kai gu khat hoti ka hichi histri bagha Kai laikichi ahe jila aple Ghar sambhalta Ali nahi 🙏
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Khar ahe he jyachya tyachya sradhecha bhag ahe 🙏
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
ज्या बाई चे हिंदू धर्माविषयी काही देण घेण नाही. ती बाई हिंदू धर्मातील देवी देवता ना शिव्या देतो. चाली रिती, रुढी ,पंरपरा, संस्कृती ची टिंगलटवाळी करुन स्व:ता चे नाव मोठे करतो. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या उपदेशाचे पालनाचे काही देण घेण नाही. समाजात चागले कार्य शुन्य परंतु दुसऱ्या ना अपमान करायची. असा बाई ला समर्थन देणार्या हिंदू धर्मातील प्रामाणिक, एकनिष्ठ, निष्ठावंत गुलामांना माझा सप्रेम सलाम..
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
एक request आहे ... ताईंना ऐकताना आधी आपण वैज्ञानिकदृष्ट्या मनुष्य जातीचे आहोत, सर्व एक आहोत हे समजून मग त्यांच्या विचारांना ऐकावे म्हणजे एकदम #तटस्थ होऊन तेव्हा तुम्हाला त्यांचे विचार कदाचित इतके कडु वाटणार नाही...आणि नाही पटले तरी चालेल🙏 ते बोलतांना कधी जास्त शब्दात ही बोलले असतील कुणाचे मन दुखले असतील पण ते एकदम अभ्यास न करता काही ही बोलल्या अस नाही..त्यांनी त्यात संदर्भ दिले आहेत.. ते ज्या अनेक वर्षापासून वंचित,हिन समजल्या गेलेल्या आणि अजून हि समजत असलेल्या समाजातून येत आहे ,वरतून त्या ज्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या वर्गातून (म्हणजे महिला वर्ग) येत आहे तर त्यांचे जुने त्यावेळचे व्यक्तव्य रागातून असेल ही पण तर्कशुद्ध पद्धतीने त्यांनी मांडणी नेहमी केली आहे हे ही खर आता यावर इथे बोलण उचित नाही..आपण बघू शकता...प्रथमदर्शी तर्कबुद्धी ने बघितल गेलं तर त्यांनी मोठा गुन्हा समजला जावा असे तर नक्कीच वक्तव्य केलेले नाही...कारण सत्य आहे रेड्या कडून वेद म्हणून घेतले होते आणि त्या काळात खरच समाजातील मोठा भाग हा वंचित ठेवण्यात आला होता गावा बाहेर..अहो जनावरांपेक्षा घाणेरडी वागणूक होती...त्यामुळे रागात त्या बोलल्या असतील.. परंतु आताच्या परिस्थिती नुसार तेव्हाच्या वक्तव्याने जर कुणाचे मन दुखले असेल,कुणाचा गैरसमज झाला असेल तर ते आता आपली बाजू स्पष्ट मांडून माफी मागत आहेत..त्यांना माफ करून द्या!! आणि ऐका वैचारिक व्यक्ती ची कुंचबना होऊन ती मागे पडेल असे करू नका🙏त्यांच्या कडून खूप काही शिकण्या सारखं असू शकते .. नक्कीच जात,धर्म,घाण राजकारण या पलीकडे जाऊन आपल्या राज्याला अश्या अभ्यासू पुरोगामी विचारांच्या व्यक्तीची गरज आहे...मला पक्षाशी काही घेणं देणं नाही ..पण एक अभ्यासू व्यक्तीमत्व महाराष्ट्राला मिळेल.. आपण त्यांना विरोध करावा, वैचारिक चर्चा करावी पण द्वेष भावना ठेऊन वातावरण खराब होणार नाही याची काळजी आपण घ्यावी इतकचं मला वाटतं..🙏 शेवटी संत तुकाराम म्हणतातच की, दया क्षमा शांती ,तेथे देवाची वस्ती..
@khandugangode1554
@khandugangode1554 Жыл бұрын
आम्ही ताईंच्या पाठीशी
@sahilpatil669
@sahilpatil669 Жыл бұрын
Pn nehmich hindu devsh kela ani ata swatach nav moth karnya sathi hindu paksha madye gelya sarv jan apli poli bhajun ghet ahet
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@khandugangode1554 jai manuwad
@bandumore487
@bandumore487 Жыл бұрын
Hya Bai che bagraund chek kara kiti sanskari ahe te kalel hi Kai bolte kutra vicharat navte Hindutva che upnetapad sivseneni dile mhanje kumpan gavat khatay
@truthindia7748
@truthindia7748 Жыл бұрын
@@bandumore487 बरोबर आहे तुमचं सोडून द्या ना मग त्या ताईच्या आधीच्या बोलण्याला जास्त मनावर नका घेऊ ... आता शिवसेनेत आहे ना तर त्यावर त्यांना काम करू द्या....
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 Жыл бұрын
असच तटस्थ राहून बातम्या देत राहाल तर,लवकरच llantop सारखा मोठा चॅनल होईल आपला ...
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
Sushma Tai Andhare is a good woman.
@abhishekpinjarkar5461
@abhishekpinjarkar5461 Жыл бұрын
जेवढे आता बोंबलत फिरत आहेत त्या सगळ्यांना 2024 मध्ये आपापली जागा जनता बरोबर दाखवेल जनता वेडी नाही की महापुरुषांचा आणि नाथ बाबा वारकरी संप्रदायाचा अपमान सहन करू शकेल मग ते कोणत्याही पक्षाचे राजकारणी असो येत्या काळात घरचाच रस्ता पकडावा लागेल इतकं नक्की
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Жыл бұрын
फक्त ठाकरे साहेबांना तोटाच होणार फायदा अजिबात होणार नाही. लवकरच निर्णय घ्या
@payalwaghmare1920
@payalwaghmare1920 Жыл бұрын
सद्विवेक बुद्धी जागरूक आहे ताईंची
@avirajdongare9761
@avirajdongare9761 Жыл бұрын
भाजपवाले सुषमाताई अंधारे यांना घाबरले म्हणून भाजपवाले वारकरी संप्रदायाला समोर करतात.ताई ने जे मत मांडलं ते सत्य आहे.
@vishwajitkotawadekar9332
@vishwajitkotawadekar9332 Жыл бұрын
अतिशय छान माहिती बोल भिडू बोल
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 4 ай бұрын
सुक्षमा अंधारे मुळे सत्तर टक्के नुकसान होईल उध्दव ठाकरे यांचे ती जेवढे भाषण करणार तेवढेच संपतील उध्दव ठाकरे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय हरी
@vishalsatve7170
@vishalsatve7170 Жыл бұрын
सुषमा अंधारे हि हिंदू विरोधी आहे त्यात शंका नाही पण सेनेत असेल ती हे विचार केला नव्हता उद्धव ठाकरे बुडण्याचे कारण हेच हिंदू विरोधी लोकांना जवळ केले आहे कॉम्युनिस्ट लोकांनां हि उद्धव ठाकरे ने जवळ केले आहे
@kM-rk5br
@kM-rk5br Жыл бұрын
उद्या दाऊद म्हणेल की मी आता बोलतो ते खरं माना...भारत माता की जय..मी सच्चा भारतीय आहे🙏🙏 एकदा नाही तर खूप वेळेस माझा देवाचा अपमान केला या बायेने..३rd क्लास विचार दिसता यातून🙏🙏🙏
@vidya6787
@vidya6787 Жыл бұрын
Ami Mhanubhav 🙏🙏Jay shri chakradhar swomi. Ami amcha shabd palnar.. Jay shri krishna
@akshay5244
@akshay5244 Жыл бұрын
ही बाई पहिल्या पासून हिंदू विरोधी आहे.
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 Жыл бұрын
श्रीमती.सुषमा अंधारे यांचा शिवसेनेला निश्चित फायदा होणार आहे.वारकरी विरोध हा भाजप पुरस्कृत आहे.अंधारे यांचेमुळे बहुजन समाज सेनेकडे आकर्षित होत आहे.
@akshayrahinj7141
@akshayrahinj7141 Жыл бұрын
ही फक्त हिंदू धर्मावर वरच अपशब्द बोलत rahti hee काल हि खर आहे.ही उद्या खर राहणार आहे. 🧡🧡
@Train_lover01
@Train_lover01 Жыл бұрын
सुषमा अंधारे 🙏🔥🔥👑
@investoratharv
@investoratharv Жыл бұрын
शिवसेना मधील प्रभावी नेतृत्व सुषमा अंधारे करत आहे बहुजन ,मुस्लिम , भैय्या सर्व मत सुषमा ताई अंधारे मुळे शिवसेनाला भेटू शकतात
@navnathshinde2610
@navnathshinde2610 Жыл бұрын
14 वर्षां पूर्वी चे भाषण आणि आता कार्यवाही हे कुठे तरी न पटण्या सारखे आहे. त्यांनी माफी मागितली तर विषय बंद करायला हवा
@nandkumardoke6702
@nandkumardoke6702 Жыл бұрын
खूप फायदा होतो आहे. सुषमा ताई अभ्यासपूर्ण माहिती व पक्षांची भुमिका योग्य पद्धतीने जनतेच्या दरबारात मांडतात
@amoljadhav782
@amoljadhav782 Жыл бұрын
खरा हिंदु कधीच नाही करनार मद ते नालायक बाईला 😡😡
@sagarkebol786
@sagarkebol786 Жыл бұрын
We support Sushma Tai Andhare
@balaSS3272
@balaSS3272 Жыл бұрын
जो कोणी संत परंपरेवर व शिवछत्रपतीनवर,महापुरुषशावर व टीका करेन , त्याचा सर्वनाश ठरलेला आहे.
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Жыл бұрын
ही जलन सुरू झाली ताई तुमचे खूप मोठे योगदान आहे
@vishwanathpatil1222
@vishwanathpatil1222 Жыл бұрын
ही सगळी भाजप प्रणित वारकरी आहेत....
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Bajaru patil
@vishwanathpatil1222
@vishwanathpatil1222 Жыл бұрын
हळू हळू अंधभक्त बाहेर पडताना दिसतील
@surajsangolkar9292
@surajsangolkar9292 Жыл бұрын
तोटा होत आहे वारकरी संप्रदायाला शिवसेना बद्दल खूप प्रेम आहे अजून पण अंधारे बाई वारकरी संप्रदायाला शिवसेनेबद्दल तिरस्कार वाटेल असं वक्तव्य करत आहेत
@komaltandale2976
@komaltandale2976 Жыл бұрын
we are with Thackeray and Andhare Tai
@anandubare
@anandubare Жыл бұрын
सुषमा अंधारे जे बोलल्यात ते कटू सत्य आहे.
@sanketnimbalkar2942
@sanketnimbalkar2942 Жыл бұрын
Mang mafi ka magitli🥶🌝
@unstoppable_ajit5809
@unstoppable_ajit5809 Жыл бұрын
Ti popat aahe...
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
@@sanketnimbalkar2942 ata mafi magayvha trend chalu ahe😂
@madhursathe9793
@madhursathe9793 Жыл бұрын
Tumhi jya lokana follow karta tyanchi bhumika darroj badalti , gadhav banu naka swatchya asmita varti jar kon bolat asal tar tyacha virodh kara 🙏
@anandubare
@anandubare Жыл бұрын
@@madhursathe9793 मी काही त्यांचा अंधभक्त नाहीये, राजकारणी लोकांवर मी विश्वास ठेवत नाही मग ते कोणीही असो. पण सत्य पचवायला बुद्धी जागृत ठेवावी लागते. म्हणून मी म्हटल ते जे बोलल्यात ते सत्य आहे .
@warriortime5369
@warriortime5369 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वाईट शब्द बोलणाऱ्या राज्यपाल आणि भाजप पक्षाबद्दल वारकरी गप्प का आहेत, दुतोंडी राजकारण करू नये, काही वारकरी आता राजकारण करू पाहत आहेत
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
शिवाजी महाराज बद्दल बोलतांना वारकरी झोपा काढत होते का शिवाजी महाराज नसते तर तुम्ही कोण असता कीर्तन प्रवचन करताआलै असते का काढा ना मोर्चा राजयपाला वीरुधद
@gautamghodke2010
@gautamghodke2010 Жыл бұрын
शिवसेनेला सुषमा अंधारे कडून खूप मोठा फटाका बसणार आहे, त्याच्या पासून शिल्लक असलेली शिवसेना सुधा संपेल,
@dhirajpanekar506
@dhirajpanekar506 Жыл бұрын
कसे आहे आता पर्यंत कोणी काही केले नाही जेव्हा वाटले आता शिवसेना सुषमा ताई मुळे पुढे येत आहे तर बाकी राजकारणी लागले शिवसेना ला मागे घ्यायला.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 8 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН