Sushma Andhare | सुपारी बहाद्दर! म्हणत Raj Thackeray यांना डिवचलं | Maharashtra Times

  Рет қаралды 105,406

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

20 күн бұрын

#SushmaAndhare #RajThackeray #UddhavThackeray #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
सोमवारी (१३ मे) मुंबईत झालेल्या सभेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला आहे.सुपारी बहाद्दर म्हणत अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचत लाव रे तो व्हिडिओचा देखील कार्यक्रम केला.अजित पवारांचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ दाखत अंधारेंनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 401
@sirajdongre5699
@sirajdongre5699 18 күн бұрын
राज ठाकरेंनी ED.चा धसका घेतला.
@Lion_king_9
@Lion_king_9 18 күн бұрын
राज आता गुजरात्यांनी पाळला..😂😂
@k66250
@k66250 18 күн бұрын
निच ठीर्ड क्लास बाई हीच बाई नवरात्री मध्ये हिंदु धर्मा बद्द्ल आणि देव देवांत बद्दल एकदम खालच्या पातळी वर जाऊन किती घाण बोली होती हे ह्या निच बाई ने कधी त्याबद्दल माफी मागितली का जर ती कोणत्या दुसऱ्या धर्मा बद्दल बोली असती तर हिला रस्त्यावर तरी फिरता अल असत का ह्या पेक्षा ही जास्त शिवसेना शाखा क्रमांक 167 मध्ये देवीची मूर्ती त्यात नेहमी पूजा केली जाते नवरात्री मध्ये ओटी भरण असते त्याचं शिवसेनेच्या शाखे मध्ये शिवसेनेचं प्रवक्ते झालयवर ह्या निच बाईला बोलवलं होत तीच स्वागत केलं शिवसैनिकांनी हीचा सत्कार केला
@abhijeetkate645
@abhijeetkate645 14 күн бұрын
केम छो वरळी मध्येय आदू बाळ ला पळवला होता
@sahyog3752
@sahyog3752 13 күн бұрын
गाढव म्हणून " .
@ankushsawant2020
@ankushsawant2020 18 күн бұрын
आता सध्या सभेमध्ये जाऊन भाषण करण्यासाठी सुपारी घेत आहे
@avinashmakasare974
@avinashmakasare974 18 күн бұрын
निवडून नाही आलं तरी चालेल सुषमा ताई.... पण आपण स्वाभिमानाने लढलो हे इतिहास लक्षात ठेवील... लाचार नाय झालो...
@k66250
@k66250 18 күн бұрын
निच ठीर्ड क्लास बाई हीच बाई नवरात्री मध्ये हिंदु धर्मा बद्द्ल आणि देव देवांत बद्दल एकदम खालच्या पातळी वर जाऊन किती घाण बोली होती हे ह्या निच बाई ने कधी त्याबद्दल माफी मागितली का जर ती कोणत्या दुसऱ्या धर्मा बद्दल बोली असती तर हिला रस्त्यावर तरी फिरता अल असत का ह्या पेक्षा ही जास्त शिवसेना शाखा क्रमांक 167 मध्ये देवीची मूर्ती त्यात नेहमी पूजा केली जाते नवरात्री मध्ये ओटी भरण असते त्याचं शिवसेनेच्या शाखे मध्ये शिवसेनेचं प्रवक्ते झालयवर ह्या निच बाईला बोलवलं होत तीच स्वागत केलं शिवसैनिकांनी हीचा सत्कार केला
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 18 күн бұрын
राज ठाकरे गुजरातचा झाला..
@rajanpawar6332
@rajanpawar6332 18 күн бұрын
Raj bhai thakkar
@jaiho550
@jaiho550 17 күн бұрын
Tumhi pakistan che ,Afghan turkey ,Palestine samarthak zhalet😂
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 17 күн бұрын
तुम्ही अंध भक्त झालात त्यामुळे तुम्हाला समजावून सांगणे सोपे नाही.पण तुमचे मुले तुम्हाला विचारणार पुढे गुजरातला उद्योग जात होते तेव्हा तुम्ही काय करत होता तेव्हा सांगा आम्ही बांगड्या भरल्या होत्या. अजून पण वेळ गेली अंधाळ्यांनो जागे व्हा.
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 18 күн бұрын
राज ठाकरे सुपारी कींग
@arjungavli5379
@arjungavli5379 18 күн бұрын
😊😊
@lactogendeogade3298
@lactogendeogade3298 17 күн бұрын
😂😂😂
@laxmanpawale576
@laxmanpawale576 16 күн бұрын
इज्जत घालवली .
@ashokpalande6479
@ashokpalande6479 18 күн бұрын
उठ दुपारी घे सुपारी हे घोषवाक्य ताईंनी अजरामर केले...
@k66250
@k66250 18 күн бұрын
निच ठीर्ड क्लास बाई हीच बाई नवरात्री मध्ये हिंदु धर्मा बद्द्ल आणि देव देवांत बद्दल एकदम खालच्या पातळी वर जाऊन किती घाण बोली होती हे ह्या निच बाई ने कधी त्याबद्दल माफी मागितली का जर ती कोणत्या दुसऱ्या धर्मा बद्दल बोली असती तर हिला रस्त्यावर तरी फिरता अल असत का ह्या पेक्षा ही जास्त शिवसेना शाखा क्रमांक 167 मध्ये देवीची मूर्ती त्यात नेहमी पूजा केली जाते नवरात्री मध्ये ओटी भरण असते त्याचं शिवसेनेच्या शाखे मध्ये शिवसेनेचं प्रवक्ते झालयवर ह्या निच बाईला बोलवलं होत तीच स्वागत केलं शिवसैनिकांनी हीचा सत्कार केला
@kamalakardhamba
@kamalakardhamba 18 күн бұрын
धू धू धुतला
@k66250
@k66250 18 күн бұрын
निच ठीर्ड क्लास बाई हीच बाई नवरात्री मध्ये हिंदु धर्मा बद्द्ल आणि देव देवांत बद्दल एकदम खालच्या पातळी वर जाऊन किती घाण बोली होती हे ह्या निच बाई ने कधी त्याबद्दल माफी मागितली का जर ती कोणत्या दुसऱ्या धर्मा बद्दल बोली असती तर हिला रस्त्यावर तरी फिरता अल असत का ह्या पेक्षा ही जास्त शिवसेना शाखा क्रमांक 167 मध्ये देवीची मूर्ती त्यात नेहमी पूजा केली जाते नवरात्री मध्ये ओटी भरण असते त्याचं शिवसेनेच्या शाखे मध्ये शिवसेनेचं प्रवक्ते झालयवर ह्या निच बाईला बोलवलं होत तीच स्वागत केलं शिवसैनिकांनी हीचा सत्कार केला
@archanagavhane1267
@archanagavhane1267 18 күн бұрын
एका सुशिक्षित स्त्री बद्दल काही पुरुष व स्त्रिया देखील जी कमेंट्स करत आहे यावरून त्यांचे संस्कार दिसतात सुषमाताई या अभ्यासू व प्रामाणिक स्पष्ट वक्त्या आहेत त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी तेवढी वैचारिक पात्रता व कुवत लागते
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 17 күн бұрын
ARE JYA RANDENI DEVI DEVTAANA SHIVYA DILYA TI TUMHALA PRAMANIL WATAYE YAWARUN TUMI KITI NALAYAK AAHE HE SAMJTE KUTRYANO JAI BALASAHEB
@shankarlokhande4585
@shankarlokhande4585 18 күн бұрын
❤❤ उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 17 күн бұрын
YA KUTRYACHI LAIKI NAHI BAAPCHE NAV GHYAYCHI JAI BALASAHEB
@yogeshshinde146
@yogeshshinde146 18 күн бұрын
Excellent said Tai we are with you
@DnyaneshwarKund-uh8hr
@DnyaneshwarKund-uh8hr 18 күн бұрын
Ware sherni
@mnr8581
@mnr8581 18 күн бұрын
Shemni mhanyachy ka tula😂😂
@vishalpevekar157
@vishalpevekar157 18 күн бұрын
जय महाराष्ट्र आमच्या सुषमा ताई, वाघीण अहात, पुरता उर्बडून टाकलंय chemical लोच्या वाल्या ला. आम्हीं शिवसैनिक सदैव सोबत अहोत.
@udayshah5767
@udayshah5767 17 күн бұрын
❤Sushma Tai you are really amazing
@anupkadam873
@anupkadam873 17 күн бұрын
Mastch Taai😂❤
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 18 күн бұрын
त्या स्क्रीन ऑपरेटर ल पण भाजप ने विकत घेतलाय 😂
@user-yi7ug1pw6r
@user-yi7ug1pw6r 18 күн бұрын
Superb andhare speech
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 18 күн бұрын
राज ठाकरे संपला..आम्ही त्याला चांगले समजत होतो पण तोही सुपारी घेऊन गप होतोय.आता फक्त मशाल.
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 18 күн бұрын
श्री राज साहेब ठाकरे यांना सपवणारा अजुन पेदा झालं नाही
@milindnandgaokar8657
@milindnandgaokar8657 18 күн бұрын
Gandit घालून घे
@hitenrodri1388
@hitenrodri1388 18 күн бұрын
Janmun kay upatli, lihun theu udya Balasahebanna sodun modi la baap mhannar.​@@pandurangsutar3813
@user-fh1gz5fj5u
@user-fh1gz5fj5u 18 күн бұрын
मशाल 4 जून ला विझनार 🤣🤣🤣🚩🚩🚩
@Me_nashikkr...
@Me_nashikkr... 18 күн бұрын
राज ठाकरे उबाठा च दुकान बंद पाडनार
@SuhasKamble-qd3fw
@SuhasKamble-qd3fw 18 күн бұрын
Avinash. Jadhav. Kay. Kartoy. Vasuldar
@vijayjagtap9985
@vijayjagtap9985 18 күн бұрын
A great job 💯👍💯👍👍
@kumarchougale1827
@kumarchougale1827 18 күн бұрын
Barobar bolat Tai Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@user-ci7eu9mj3i
@user-ci7eu9mj3i 14 күн бұрын
She is on fire. So special. Blessings
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 18 күн бұрын
खाली बसलेले शांत आहे😅😅😅 समजून घ्या😅😅😅
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 17 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@pravinmanchekar7299
@pravinmanchekar7299 17 күн бұрын
Tai you are great 👍 👌 👏
@thiminfra2950
@thiminfra2950 17 күн бұрын
@gajananautade4015
@gajananautade4015 18 күн бұрын
आता घेतली सुपारी तर भोगा फळं. तेही नुसतं व्याजासकट नाही तर चक्रवाढ व्याजासह.
@sampatkudale4519
@sampatkudale4519 18 күн бұрын
नैता कंफूज कार्यकर्ते बैहाल ऊठ दुपारी घै सुपारी सटलमैंट
@bajrangsingchouvhan2300
@bajrangsingchouvhan2300 17 күн бұрын
ही अंधारे स्वतःला खूप शहाणी समजते तिची ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही पण बोलते ती खूप मोठे मोठे गोष्टी😁😁
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 17 күн бұрын
DHANDEWALYA KADHIHI MI JAWAN AAHE HECH SANGTAT LOKAANNA JAI BALASAHEB
@SatishJagdhane-hh5xo
@SatishJagdhane-hh5xo 18 күн бұрын
❤❤
@nandanthite7029
@nandanthite7029 17 күн бұрын
First time she made sense.. and she made critical observations
@shaileshjain8361
@shaileshjain8361 17 күн бұрын
lai bhari tai
@dilipkawle5858
@dilipkawle5858 17 күн бұрын
great
@digambarkate2759
@digambarkate2759 17 күн бұрын
एवढेच भरपूर आहे
@shriramkadam6922
@shriramkadam6922 18 күн бұрын
तुमचा आवाज येणारच नाही कारण आता आवाज फक्त राज ठाकरेंचा आवाज येणार.
@RohanWag-vn9tn
@RohanWag-vn9tn 18 күн бұрын
❤❤❤
@deepunikam9245
@deepunikam9245 18 күн бұрын
Barobar ahe... Uath dupari ghe supari
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 18 күн бұрын
Salute you madam
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 18 күн бұрын
आमच्या नेत्यांला सवय आहे स्वतःचे वावर ओसाड सोडून दुसऱ्याची शेती नांगरणी करायची पैसे घेऊन
@zaheerpansare6052
@zaheerpansare6052 18 күн бұрын
Bai pan bhari deva 😂😂
@shreyasawant3390
@shreyasawant3390 17 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे मिमिक्री मास्टर, लोकं फक्त टाईमपास, अन मनोरंजनासाठी बसतात, ऐकतात, हसतात, उठुन जातात, पण ते मतपेटीत ऊतरत नाही.
@saralakhairnar4491
@saralakhairnar4491 18 күн бұрын
100 पक्षी बदलणारी ही कुठली ताई कोणताही म्हणता हिला
@abhijeetkate645
@abhijeetkate645 17 күн бұрын
तुम्ही कोणत्याही पक्षात जावा त्या पक्षाला मतदान करणार नाहीच दादा हो.... आमच्या देवी देवतेवर बोलली होतीस ना....
@nazimmulla2781
@nazimmulla2781 18 күн бұрын
Gujarati hriday samrat
@sureshpower3415
@sureshpower3415 18 күн бұрын
तुम्ही बाळ ठाकरे बद्दल बोलता ते बघा 🎉🎉🎉🎉
@bigdreamsos
@bigdreamsos 17 күн бұрын
Are cutiya te 27 वर्षा पूर्वीच होत, तू आता बघ की बाळ ठाकरेच्या पोरालाच सपोर्ट करत आहे
@sahyog3752
@sahyog3752 13 күн бұрын
राज ठाकरे सारखा नादान नेता होणे नाही " कालच आज नाही " आणी आजच उद्या नाहीच नाही! हा नेता राजकारणाला लायक नाही " .
@prameshwargadekar8619
@prameshwargadekar8619 18 күн бұрын
😂😂 आम्हाला पण गोंधळाची सुपारी द्यायची आहे तर राजू पंटर चा संपर्क साधा 😂😂😂
@sureshmandavkar8656
@sureshmandavkar8656 16 күн бұрын
Tai Jai Maharashtra, Raj na Hami Changle Holactho?
@rohannn9994
@rohannn9994 16 күн бұрын
❤❤❤❤❤❤ andher madam raj yancha dokhyat prakash taklaaa
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 18 күн бұрын
निकाल लागल्यावर भुमीका वेगळी असेल.
@AnilYadav-uy5pq
@AnilYadav-uy5pq 18 күн бұрын
Nice
@bilalmaniyar2242
@bilalmaniyar2242 17 күн бұрын
जोरात धुतला 😂😂
@sudhirjadhavsudhirjadhav1012
@sudhirjadhavsudhirjadhav1012 17 күн бұрын
अजीत दादा म्हणतील राज ठाकरे यांला एका बाईने चांगले धुऊन काढलं
@GreatAmbition123
@GreatAmbition123 17 күн бұрын
स्वतः च्या जीवावर पक्ष उभा करणे.... हे वेड्या गाबल्याच काम नाही..... राज ठाकरे हा ग्रेट POLITICIAN आहे..... ज्याने बाळासाहेब असताना पण पक्ष उभा केला.....
@arunaphatak5071
@arunaphatak5071 17 күн бұрын
राज ठाकरे हे ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जातात त्याच्या बद्दलबोलायचे त्याऐवजी फक्त उध्दवजी बद्दल बोलतात हेच काम त्याना भाजपने दिले आहे राज ठाकरे यांनी स्वताची पत संपवली आहे.
@sunilsinghthakur1190
@sunilsinghthakur1190 18 күн бұрын
मि महारास्ट्र चा सवाभिमा मान गुजरात चा नाही ❤
@nileshthakur3384
@nileshthakur3384 16 күн бұрын
Ye bai ko zabardast mirchi lagi😂 maza aaye dekhke 🤣 Jai ho Raj saheb 🚩
@eknathmore4109
@eknathmore4109 18 күн бұрын
हे घ्या ही बाई राज साहेबांचं शेवट करणारं म्हणे 😂😂
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 18 күн бұрын
त्याचा शेवट करण्यासाठी काय गरज आहे त्याचा शेवट ऑलरेडी झालं आहे मंद सिनिका 😂😂😂
@The_Maharashtra_Speaks
@The_Maharashtra_Speaks 18 күн бұрын
आता बाकी राहिलाय तरी का..
@samirdalvi3256
@samirdalvi3256 18 күн бұрын
Hi kon makad
@siddheshkharat2696
@siddheshkharat2696 18 күн бұрын
गुजरातचा कुत्रा झालंय तो
@milindnandgaokar8657
@milindnandgaokar8657 17 күн бұрын
@@tamrajkilvish9215 tuja aaila zavun shevtckarnar lachara
@mangalmeshram5010
@mangalmeshram5010 18 күн бұрын
राज ...,नाग वंशी च्या नादाला लागू नको सर...😂😂
@ganeshkulkarni9122
@ganeshkulkarni9122 17 күн бұрын
Badhiya speech
@lactogendeogade3298
@lactogendeogade3298 17 күн бұрын
100%brobr bolle mam aapn
@AnilPatil-ks6nt
@AnilPatil-ks6nt 18 күн бұрын
हे डायलॉग बोर झाला, पैसे देऊन माणस आणली, आमची माणस स्वतहून आली.......
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 18 күн бұрын
सुषमा आणि संजय शिवसेना संपवायची सुपारी घेतलीय
@devdattab1387
@devdattab1387 18 күн бұрын
अगदी खरे आहे
@yogitapatil2034
@yogitapatil2034 18 күн бұрын
या डुकरीनीच्या बुडाला आग लागली
@omjagtap7552
@omjagtap7552 18 күн бұрын
Tuzya budali be
@omjagtap7552
@omjagtap7552 18 күн бұрын
🔥🔥🔥
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 18 күн бұрын
😂😂😂 🚩🚩🚩🚩
@The_Maharashtra_Speaks
@The_Maharashtra_Speaks 18 күн бұрын
मंद सैनिक... तुझी आई बहीण सुद्धा स्त्री आहे... म्हणजेच ती सुद्धा डूकरीनच असेल 😂
@chefmohinchefmohin1719
@chefmohinchefmohin1719 18 күн бұрын
Kay chukich bolale? Khar sangat ahe hi bai.
@user-gh7tr7bu7z
@user-gh7tr7bu7z 17 күн бұрын
सुषमा ताई मला प्रत्येक भाषण चा खूप आहे अभिमान आहे.तुमचा जय भीम जय शिवराय 🙏
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 17 күн бұрын
SUSHMA TAI NAHI BEEDCHYA RANDIKHANYACHI KHARI MALKIN AAHE HI SUSHMA MUNNIBAI JAI BALASAHEB
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 17 күн бұрын
सुपारी किंग राज ठाकरे डाकू एक नंबरचा
@shankarraomane7576
@shankarraomane7576 18 күн бұрын
Very good speech!Raj is gonna gone!!
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 18 күн бұрын
राखी सावत 😂😂😂😂
@bigdreamsos
@bigdreamsos 17 күн бұрын
तुझी आई😂😂😂😂😂
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 18 күн бұрын
Raj ji ejjat hoti ti pan geli ,kiti khali rajkarn gele he lokanamahit aahe,
@samirthakur6699
@samirthakur6699 11 күн бұрын
बाई लोकांच्या कामाच बोला नुसत चिखल उडवत बसलेत आपण आणि आपले पक्ष प्रमुख
@aajka2775
@aajka2775 18 күн бұрын
अंधार आला मशाल पेटली प्रकाश गेला 😂😂😂😢😅😅😅
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 17 күн бұрын
आधारे ताईनी मशाल पेटवली आधार नाही बुडाच्या जाळ झाला
@shreyasawant3390
@shreyasawant3390 17 күн бұрын
गुजरात( म.न.से) अध्यक्ष राज ठाकरे!!!
@saralakhairnar4491
@saralakhairnar4491 18 күн бұрын
राज साहेब खऱ्या माणसाला त्रास होतो
@qureshiabdul3274
@qureshiabdul3274 18 күн бұрын
1 Notice Ann BinShart Pathimbba😊 Ekda Maharashtra diya yanciya hatat
@sudhakarkanade3643
@sudhakarkanade3643 18 күн бұрын
bai ni konachi supari ghetli
@shubhamjadhav9224
@shubhamjadhav9224 17 күн бұрын
Raj Thakarey Be Like- झक मारली या बाई बद्दल बोललो😂 ही ने तर सगळंच काढलं😅
@shriramkadam6922
@shriramkadam6922 18 күн бұрын
इंजिन बंद पडलं म्हणायचं आणि यांना यांचा एल ई डी लवकर चालू होईना
@digambarkate2759
@digambarkate2759 17 күн бұрын
राज ठाकरे यांच्या नादी लागू नका
@PrakashBhat-wg7vi
@PrakashBhat-wg7vi 18 күн бұрын
Only Raj Thackeray
@SatishJadhav-uk4vg
@SatishJadhav-uk4vg 18 күн бұрын
वळणाचं पाणी शेवटी वळणावर गेलं बर झाले. खरं रूप दाखवले. अब आयेगा मजा.
@MrChandrakant26
@MrChandrakant26 16 күн бұрын
मनसे आता शुल्लक झाला आहे काही शुल्लक आहेत तेच मनसे ची मजा घेत आहे पण जे सुशिक्षित निष्ठावंत आईच्या पोटी जन्म घेणारा निष्ठावंत माननीय उध्दव साहेब ठाकरे शिवसेनेशी निष्ठावंत राहून निष्ठा जपणार. कोणीही माथ्यावर गद्दार छाप कोरून घेणार नाही.
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 17 күн бұрын
Avaaazzz...... Only.....Raj Thackeray Saheb
@saralakhairnar4491
@saralakhairnar4491 18 күн бұрын
दिसताय किती चांगले संस्कार आहेत
@vilaslad4780
@vilaslad4780 17 күн бұрын
राज साहेब म्हणजे कशात नाय काय नी फाटक्यात पाय .
@RupaliChoudhari-vw9yz
@RupaliChoudhari-vw9yz 17 күн бұрын
रेडी?
@shripadandhare6770
@shripadandhare6770 18 күн бұрын
अहो बाई , एकदा म्हणा ना , म्हातार्‍या बाळासाहेब ठाकरेंना तलवार पेलवत नाही 😅😅😅 ऊद्धवा , बाळासाहेब ठाकरेंचा येवढा मोठा अपमान आज पर्यंत कुठल्याच शिवसैनिकाने केला नाही 😮😮😮 जय भिम
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p 18 күн бұрын
😂😂😂
@user-fh1gz5fj5u
@user-fh1gz5fj5u 18 күн бұрын
chavat bai🤣🤣🤣
@devdattab1387
@devdattab1387 18 күн бұрын
ही बाई उद्धव ठाकरे यांना हिच्या तोंडा मुळे संपवणार.
@k66250
@k66250 18 күн бұрын
निच ठीर्ड क्लास बाई हीच बाई नवरात्री मध्ये हिंदु धर्मा बद्द्ल आणि देव देवांत बद्दल एकदम खालच्या पातळी वर जाऊन किती घाण बोली होती हे ह्या निच बाई ने कधी त्याबद्दल माफी मागितली का जर ती कोणत्या दुसऱ्या धर्मा बद्दल बोली असती तर हिला रस्त्यावर तरी फिरता अल असत का ह्या पेक्षा ही जास्त शिवसेना शाखा क्रमांक 167 मध्ये देवीची मूर्ती त्यात नेहमी पूजा केली जाते नवरात्री मध्ये ओटी भरण असते त्याचं शिवसेनेच्या शाखे मध्ये शिवसेनेचं प्रवक्ते झालयवर ह्या निच बाईला बोलवलं होत तीच स्वागत केलं शिवसैनिकांनी हीचा सत्कार केला
@sumitmaske2001
@sumitmaske2001 18 күн бұрын
No ek bhau hi fitur ahe dalit samajakadun prasidhi karun ghetli ani ata ky karat ahet 😅
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 17 күн бұрын
ह्याचा बाई बाळासाहेबाना थेरडा बोललेत हेच उद्धव ठाकरे याना बोलतात ह्यापेक्षा काय वाईट गोष्ट आहे..😔😔😔खरे शिवसैनिक कसे काय सहन करत आहेत काय माहिती???
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 17 күн бұрын
KHARE SHIVSAINIK YA RANDECHYA BHASHANALA MOJAT NAHI JE YA RANDELA ZELTAT TE SHIVSAINIK NAHI TAR KUTRICHYA MAGE DHAVNARE KUTRE AAHET JAI BALASAHEB
@krishnakale1955
@krishnakale1955 13 күн бұрын
Aadhi tumhi balasahebanbaddal spashtikarn dya
@mithunshind
@mithunshind 17 күн бұрын
मिस्टर राज😂😂
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 17 күн бұрын
Video....not working.....😂😂😂
@vikasbhagat1482
@vikasbhagat1482 17 күн бұрын
भटक भवानी 😂😂😂..
@manikhake1132
@manikhake1132 18 күн бұрын
अग्गोबाई तू कुठे नीट राहिलीस, विचारधारा सतत बदलणारी बाई, या बाईचा कुठं चित्त लागलं नाही. हिच्या गप्पा म्हणजे वांजोट गप्पा. बिन पुडाची बाई.
@BG-mi6gq
@BG-mi6gq 18 күн бұрын
😂😂😂 तुज्या राजला कुठली विचार धारा आहे.. कुठला नशा करतो असे विचार धारे वर बोलायला
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 17 күн бұрын
जाऊ द्या हो, उध्वस्त सोबत राहून बुद्धी सुद्धा उध्वस्त झालीय 😂😂😂
@vinayghuse8677
@vinayghuse8677 17 күн бұрын
मनसे घे दोनशे 😂😂😂 सुपारी वीर 😂😂😂😂
@amolkhose1874
@amolkhose1874 18 күн бұрын
घे राशन आणि कर भाषण 😂😂
@prakashnimbalkar9238
@prakashnimbalkar9238 18 күн бұрын
का रे
@shankarkhairnar9527
@shankarkhairnar9527 18 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@user-fl5gi7st1b
@user-fl5gi7st1b 17 күн бұрын
Video lavla pn dakhvat ka nahi
@gunwantpatil1222
@gunwantpatil1222 17 күн бұрын
माणसे
@rushipatil1874
@rushipatil1874 17 күн бұрын
सुपारी किंग
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 18 күн бұрын
Supari bhai
@sureshpower3415
@sureshpower3415 18 күн бұрын
तुम्ही किती काही करा म्हण तुम्ही कधी निवडून येत नाही 🎉🎉🎉🎉
@bigdreamsos
@bigdreamsos 17 күн бұрын
अरे शेंबड्या त्या इलेक्शन la उभे नाहीच, जरा अभ्यास कर
@tarapatil4907
@tarapatil4907 18 күн бұрын
अहो राज ठाकरे आज पण हेच बोलतात... ते स्वतचं कबूल करतात
@rajendrajawali639
@rajendrajawali639 12 күн бұрын
लॉलोपिक आहेत असे प्रतिपादन केले
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 137 МЛН
Be kind🤝
00:22
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН
How I prepare to meet the brothers Mbappé.. 🙈 @KylianMbappe
00:17
Celine Dept
Рет қаралды 53 МЛН
小路飞姐姐居然让路飞小路飞都消失了#海贼王  #路飞
00:47
路飞与唐舞桐
Рет қаралды 94 МЛН
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 137 МЛН