सुवर्णा ताई. .. खूप छान स्वयंपाकघर आहे तुमचं...प्रत्येक वेळेस भारी वस्तूंनीच घर सजवता येतं असं नाही. .. आपली आत्मियता, साधेपणातलं सौंदर्य, ते बघण्याची दृष्टी असली की रोजचं घर ही प्रसन्न वाटतं.. तुमची कंप्युटर टेबल ची मिक्सर आणि कांदे बटाटा ठेवण्याची आयडिया भारी आहे 😊❤❤
@Mrs.Homeminister9 ай бұрын
ताई kitche 15:57 n लहान वाटते पण किती छान साहित्य बसलेले आहे..... खूप छान ताई.. ताई तू माझी fevourite आहेस... 👍👍👍💗💗💗👏👏very nice...
@sunitanande60402 ай бұрын
आम्ही पण असाच किचन ठेवतो स्वच्छता लागते मला सुद्धा त्यामुळे मी सुद्धा किचन टापटीप ठेवत असते मला सुद्धा किचनमध्ये बिलकुल सुद्धा कचरा घाण वगैरे तेलकट वगैरे किचन मी रोज किचन धुवत असते सकाळी संध्याकाळी सुद्धा माझा स्वच्छ किचन असतोच असतो मला आम्ही सुद्धा आवडत नाही घाण बिलकुल तरीसुद्धा माझा कधी सुद्धा येऊन बघा कधी ते दूध सांडलेलं दही सांडलेलं काय केलेलं असलं तर अजिबात सुद्धा फ्रिज नाहीये एकदम स्वच्छ आहे मला सुद्धा बिलकुल किचन सुद्धा मला नीट नीट काच लागतो ताई तुमचा पण पिक्चर आम्हाला आवडला आम्ही सुद्धा असं स्वच्छ राहतो मला किचन 👌👌🤗🤗
@kimayapjoshi5 ай бұрын
किचन खूपच छान ठेवला आहे तुम्ही आम्हाला खूप प्रेरणा मिळाली
@Gokul.k-w7d9 ай бұрын
ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे मला घर बांधायचं आहे😊 किचन बघून असाच किचन बांधा वाटतोय ताई एक दिवस स्वामी समर्थ महाराज गुरु पारायण कसे करावे ते सांगा
Khup chan nit v clean thevale ahe kitchen mala avadale👌🏻👌🏻
@Anmal_lovers_73505 күн бұрын
Tai kithenchi trally banvun ghyala kharch kiti aala o please sango , amhalahi asach banvaycha ahe simple ❤
@VJ777v96 күн бұрын
Tai sagal khup chan pan devala anghol ghalaych bhand tumhi sink pashi nahi thevayla pahije .kiti virus astat ani ghan vas asto sink chya pipe pashi.devach bhand pavitra thikani theva pls😊
@suvarnalonare4 күн бұрын
Thanku 🥰
@kanishka13116 ай бұрын
Khup sundar kitchen ahe tuhmch, in fact kitchen trolly kraychi garaj sudhha itka sundar di sry mhnje,, kitchen trolly krun sudha kharch khup asto pan kami garjet tuhmi simple ani khup Chan set up kela kitchen cha,, ❤❤
@suvarnalonare6 ай бұрын
Thankyou 🤩
@PrithiDevadiga2 ай бұрын
Very nice neatly maintain 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Marathi159Ай бұрын
ताई किचन ओत्याच्या वरती ज्या भरण्या आहेत त्या काचेच्या आहेत की प्लास्टिकच्या plz ताई रिप्लाय द्या मला पण भरण्या ग्यायच्या आहेत ❤❤❤
@rasnajais42154 ай бұрын
Khup ch sundar 👌👌👌🙏
@shailajak37348 ай бұрын
खूप स्वच्छ आणि छान निट नेटकं ठेवलं आहे. फक्त जरा एकंच सांगायचे आहे. प्लॅस्टिक चा वापर किचन मध्ये कमीत कमी करणे. सर्व कंटेनर प्लॅस्टिक चे नको त. धातू चे डबे किंवा काचेच्या सिरॅमिक च्या बाटल्या योग्य.
@patilsuvidha18618 ай бұрын
Mast aahe arrangement, aaj kal rack shivay samjat nahi bhandi kashi lavychi, pan tyat tumhi khup chaan arrange kelit. Nice
@JagrutiKhairnar-zu6pv9 ай бұрын
Congratulations ताई तुमचे 1lakh subscribar होत आले आहे ताई तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे खूप छान vlog 👌👌👌👌
Khup chan kitchen ae tumche mi pn maz kitchen asch banvnar
@aditya72yt_909 ай бұрын
काकू तुम्ही कोणत्या app वरून केस गळणे कमी होणारे तेल कुठून मागवले आहे माझ्या आई चे खुप केस गळत आहे प्लीज तुम्ही सांगा कुठून मागवले आहे ते तेल. ती तुमचे व्हिडिओ खूप पाहते म्हणून तिला तुमचा सल्ला घ्यावासा वाटला.
@shamashinde49715 ай бұрын
Kkun ek vastu dakhvlya chhan.😊
@kavitawankhede4779 ай бұрын
स्वच्छ, नीटनेटक , मस्त आहे तुमचं किचन, प्रसन्न वाटत बघुन 👌👌👌👍
@suvarnalonare9 ай бұрын
Thankyou 🥰
@hanmantmunde95299 ай бұрын
खूप सुंदर आहे किचन ,सुरेख मांडणी केली, आणि स्वच्छता पण खूप ठेवता तुम्ही हे एका चांगल्या गृहीणी च लक्षण आहे
@manjusudrik86769 ай бұрын
Khup Sunder & Surekh Kitchen 👌👍
@AnitaTamde-wd9my8 ай бұрын
❤l
@kuldipjagtap51168 ай бұрын
किचन ओट्याखाली किचन ओट्याखाली जे फर्निचर केला आहे त्याला किती खर्च आला आहे
@sangitapagare58749 ай бұрын
Mastch madni ahe kitchen che..maza pan garam maslacha asach bottle’s ahet..👌👌.. beautiful and clean kitchen Tai 👍👍😊
@anitapatkar65904 ай бұрын
छान❤
@rajmittal96277 ай бұрын
Best Good arrangement
@rekhahanagandi.86869 ай бұрын
ताई... मला आवडले तुमचे स्वयंपाकघर..खूप छान मांडले आहे.❤
@suvarnalonare9 ай бұрын
Thankyou 🥰
@adityarajput33695 ай бұрын
nice 🎉👍👌
@sonalidevakate36668 ай бұрын
Khup chhan aahe kichan tumche Tai
@PreetiSingh-hy3hm7 ай бұрын
Beautiful and clean kitchen hai apka. Inspiring. Mandir bhi bahut acha hai
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@ShobhaJawarkar-pm2ny7 ай бұрын
खुपच छान दिसत आहे किचन 👌🏻👌🏻
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@logutamilTamilarasi-ur8ih4 ай бұрын
Super❤
@shahanajmulla56508 ай бұрын
Mashaallah khupch chan aahe g tai tujhe kitchen ❤❤