खरच मला काकू खूप रडायला आले तुमच्या कष्टांची परिक्षा पूजा ने पास केली तूमचे दोघींचे अभिनंदन...तूमचा अभिमान वाटतो ❤🎉
@shrutibhosle99428 ай бұрын
काही खरे डोळ्यात पाणी आलं❤ पूजाची अशीच प्रगती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना❤
@PoojaBhuse-g1m28 күн бұрын
खरंच पूजा खूप चांगली आहे अशा मुली गरिबाच्या पोटी जन्माला याव्या गरीब आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावंनाव मोठं करावं
@suvarnalonare27 күн бұрын
Thanku 🥰❤️
@shubhangisonawane77128 ай бұрын
डोळ्यात पाणीच आले ग सुवर्णा तुझ्या मामांनी सांगितलेला तुझा खडतर प्रवास ऐकून 😢 अभिनंदन 150k sascribar पूर्ण झाल्याबद्दल आणि पुजला डॉक्टर ची डिग्री मिळाल्या बद्दल 💐💐💐😊
@archanachougale44918 ай бұрын
ताई विडीओ ची सुरुवात झाली तसे डोळ्यातील अश्रू काही थांबले नाही, खूप अभिमान आहे पुजा चा आणि तुमच्या फॅमिली चा, पुजा खूप मोठी हो खूप प्रगती कर 💐💐🍫🍫🎂🎂Happy birthday puja....
@latagaikwad27178 ай бұрын
पुजा तीची आई आणि सर्व कुटुंबीयाचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सुवर्णा तुझ्या कष्टाचं चिज केल पुजानी अशी अभिमान करणारी मुलगी तुझ्या पोटी आली आणि तु तीला घडवलं सलाम तुमच्या जिद्दी ला
@kaveribhamare74088 ай бұрын
Congratulations Dr.pooja🎉🎉Aaj khup emotional zali mi radu yet hot 😢khup Chan bolale sarv ... पूजा तुझा खरच खूप अभिमान वाटतो ..तुला पाहिलं नाही अजून तरी खुप जवळची वाटते ....माझ्याच फॅमिली मध्ये dr.झाली असं वाटत आहे
@sonalichavan12308 ай бұрын
Congratulations Dr पुजा लोणारे🎉🎉 खुप भारी वाटलं व्हिडिओ बघुन डोळ्यातून पाणी आले अशीच प्रगती होईल असे आशीर्वाद खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤
@neetadalvi7018 ай бұрын
सुवर्णा ताई तुमच्या मामांनी केलेले भाषण ऐकून खूप अभिमान वाटला तुमचा व पूजाचा लोणारे परिवार अशीच प्रगती होवो
@poojalonare14678 ай бұрын
Thank you so much ❤
@ratnamaladumbre2568 ай бұрын
ताई खरच खडतर प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले पुजा डॉक्टर झाली तूमचे स्वापण पुर्ण केले तूमचा अभिमान आहे
@savitakulkarni75478 ай бұрын
हाय सुवर्णा खूप मस्त शिलेबरेशन झाले डॉक्टर ही पदवी मिळणे किती भाग्य आहे तुम्ही दोघे पण खूप भाग्यवान आहात दोन्ही मुल किती गुणवंत आहेत सगळ्यांचे मनोगत एकताना आम्हाला च रडायला येत होत त्यात तुम्ही बोलताना जास्त रडायला येत होत खूप छान आसिच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤🎉🎉
@swapnapande60008 ай бұрын
खर आहे डॉक्टर ची मुलं डॉक्टर होणं सहज आहे पण प्रतिकूल परिस्तिथीत शेतकरी मुलं डॉक्टर होणं मोठं यश आहे या मागे तुमच्या सर्व कुटुंबाचं सपोर्ट आहे आजचा व्हिडिओ फार भावनिक होता आमच्याही डोळ्यात पाणी आलं खूप खूप शुभेच्छा
@mrunalv89258 ай бұрын
सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि पूजा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा dr झाल्याबद्दल पुजाचे हार्दिक अभिनंदन,🎉
@rameshpatekar40257 ай бұрын
पूजा खरोखरच कष्टाळू आहे व तिने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल तिचे कौतुक वाटते. व्हिडिओ आवडला.❤
@pravinapurekar13768 ай бұрын
खरच पूजाचं खूप हार्दिक अभिनंदन ❤.आमची मुलगी पण डाॅक्टर आहे.2007 साली ती डाॅक्टर झाली डेंटिस्ट आहे.त्यावेळेस आम्हालापण तिचे खूप कौतुक वाटले होते.आमची मुलगी नाशिकला असते.सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. पूजाला खूप शुभेच्छा ❤
@mangalnavale63508 ай бұрын
सुर्वना पूजाचे खूप खूप अभिनंदन, तसेच तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुर्वना तुझे सुध्दा खूप खूप अभिनंदन तुझी इच्छा पूजाने पूर्ण केली सुर्वना तू सुद्धा खूप मेहनती आहेस
@sarojWorld8 ай бұрын
अशीच उन्नती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉❤.
@swapnalikelkar83238 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुमच्या पूर्ण फॅमिली च, पूजा खरंच गुणी मुलगी आहे, ताई हे तुमचे चांगले संस्कार आहेत तिच्यावर, खरंच कौतुक आहे तीच
@anitakhandagale25878 ай бұрын
पूजा ❤ अभिनंदन खरच खूपच भाग्यवान आहे अशी आई खरच आईबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतात ❤ सुवर्णाताई🙏🌹
@charushilamahajan48918 ай бұрын
पुजाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन खूप छान केलेत तुम्ही सर्वांनी. पुजाचे तिने मिळवलेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तिला तिच्या पुढील स्वप्नपूर्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा 💐 Once again Happy Birthday Dear Pooja & Congratulations & Best wishes for your bright future & Proud Parents 👍👌👌🎉👏👏
@AnitaKedarsRecipes8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पूजा शब्द ch नाही. 🎉❤ मी पण नाशिक चि आहे आणि माझे सिन्नर la खूप नातेवाईक आहे.
@vijayajadhav46921 күн бұрын
Wah !!! Tai khup chhan 👌👌 Pooja chya lagna peksha ha video khup aavdala
@waghkailas6558 ай бұрын
🎉🎉🎉🎉 अभिनंदन ! अभिनंदन ! पुजा बेटा . वाघ परिवार धरणगांव यांचे कडून तुझं त्रिवार अभिनंदन ! तुझ्या हातून समाजाची सेवा घडो तुझ्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gayatridevikudwalkar94858 ай бұрын
पुजाचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉... अतिशय खडतर परिस्थिती त तुमचा संसार केला... त्यात मुलांना उच्च शिक्षण दिले.. मुलीला डॉक्टर केले... तुमचेही खूप अभिनंदन. 💐💐🙏🙏
@Indiaking2010.8 ай бұрын
सुवर्णा ताई तुम्ही अशा खडतर परिस्थितीत मुलीला डॉक्टर बनविले व तुमच्या मुलीनेही तुमच्या कष्टाची जाणीव ठेवली त्यामुळे तुम्हाला व मुलीच्या कार्याला सलाम अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा ही शुभेच्छा. Happy birthday n congratulations Puja 🎂🎉🎁
@jigishalashkari3668 ай бұрын
Khup chaan suvarna tai ..tumchya saglyancge kashtat che fal aj tumhala milale ahe....khup anand hitoy he sagle pahun Ani kharekhar dole bharun ale he sagle pahtana....dev puja la khup yash Devo...ti icge ayushya anandat javo...tumhi sagle asech Khush Raha hich bappa chya charni prarthana...jase tumhi nehmi amchya Sathi karta....🙏.
@rekhakhot11838 ай бұрын
Super super super 🎉🎉🎉🎉🎉mihi emotional 😭 zale .GBU Puja ❤❤
@sanyuktashinde60068 ай бұрын
पूजा अभिनंदन पहिले आई बाबांचे व नंतर तूझे एम डी साठी शुभेच्छा
@nehaparesh19948 ай бұрын
Down to earth aahe pooja,❤ani aasach rahaylapn pahije.. congratulations and happy birthday dear
@sayaliingale40338 ай бұрын
पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 पूजा एका शेतकरी कुटुंबातली मुलगी असून त्यांनी हिमतीने आणि जिद्दीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल तिचे खरंच मनापासून अभिनंदन 💐 आणि तिचे मिस्टरही खूप छान आहेत तुमची सगळी फॅमिली खूप छान आहे 😊 आणि पूजा डॉक्टर असून सुद्धा तिला कसलाही गर्व नाही अगदी साधी मुलगी आहे 😊 सर्वगुणसंपन्न 💕👍🏼 मी पण परवा सिन्नरला आली होती लोंढे गल्ली मध्ये आमचे नातेवाईक राहतात त्यांच्याकडे आली होती मी नाशिकला राहते 😊
Happy birthday Puja सुवर्णा खूप खूप खूप खूप छान व्हिडीओ पूजा डॉकटर झाली अभिनंदन लोणारे परिवार कष्टाचे फळ मिळतेच
@AshaLokhande-d2o8 ай бұрын
खुप खूप अभिनंदन पूजा बेटा , अशीच खूप प्रगती कर ही स्वामी चरणी प्रार्थना, ताई खरचं डोळ्यांत पाणी आले, खूप खूप मोठी हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🥳🎉💐😊
@jayantdikshit7455Ай бұрын
छान केला संत कार पुजाचा केक तर मस्त केला होता गणेश खुपच नशिबान आहे / ताई च बोलणं मनाला लागुन गेलं मिसेस दिक्षीत मुंबई
@sangitapagare58748 ай бұрын
Khupch chan Tai..chan bola tumi Pooja badal, ani mama pan 👍👍 heart touching video ❤️😘 god bless her and Pooja your all dreams come true..🤗
@vandanakadam91728 ай бұрын
तुझ्या तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सुवर्णाताई तुमची सुद्धा खूप अभिनंदन खूप छान कार्यक्रम झाला
@VirajPawar-pm6dv8 ай бұрын
ताई खरच डोळ्यात पाणी आलं happy birthday dr. Pooja
@manishapagare85888 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई तुमच्या मामांनी खूप छान भाषण केल खूप रडू आलं भाषण ऐकून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पुजा
@Sigmaboy-c2r8 ай бұрын
Congratulations pooja 💐💐 आई वडिलांच्या कष्टाला यश आले 🎊विडिओ पाहताना डोळ्यातील अश्रू थांबले नाही 😍😍
@meenakhopade47898 ай бұрын
राहुलने खूपच छान गिपट दिले पुजाला राहूल बेटा असच बहिणी वर माया प्रेम असू देत आमच्या कुटुबांकडून पुरावे खूप खूप अभिनंदन
@manishajadhav56698 ай бұрын
गोड परी पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून खूप खूप अभिनंदन🎉सुवर्णा सुवर्णाताई तुमचेही खूप खूप अभिनंदन🎉
@vijayasalunkhe30808 ай бұрын
अभिनंदन पुजा ❤ मावशी तुम्ही सर्वांचा पाठिंबा Puja ल खुप छान 🎉
@vandanabageshwar92838 ай бұрын
Very nice & congratulations dear Puja....❤❤ ....
@suvarnalonare8 ай бұрын
Thankyou 🥰
@hemangibadhan9958 ай бұрын
ताई आजचा विडिओ आम्ही टीव्ही वर सर्वांनी पहिला... खूप डोळे भरून आले होते.. पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला आज मिळालं पूजा डॉक्टर झाली खूप भारी... अभिनंदन तुमचे सर्वांचे 🎉🎉❤
@sunandas_kitchen8 ай бұрын
तुम्ही खरच खूप नशीबवान आहात ताई तुमच्या पोटी एवढे गुणवान मुलं आले आणि मुलं सुद्धा खूप नशीबवान हॅपी बर्थडे पूजा आणि डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@aaplkichen_12348 ай бұрын
Khup छान वाटते ताई चेष्टा मस्करी आणि हसून खेळून राहता सर्व केक पण खूप छान मागवला राहुल दादा ने
@SarikaThigale-xq1jy8 ай бұрын
खरच सुवर्णा ताई माझापण डोक्यात पाणी आले
@kaustubh.Gondane8 ай бұрын
👍👍👍👌⚘So really proud of you Puja Congratulations 👏well done
@Madhavivlogs-u7e8 ай бұрын
खरंच सुवर्णा ताई वं दादांच्या कष्टाचे पूजा ने सोने केले याहून आईवडिलांना काय पाहिजे खूप भारी अभिमान वाटला आई वडिलांचे नाव रोशन केले पुजने ...राहुल भाऊ म्हणून खूप प्रेमळ आहे ....पुजाचे मिस्टर पण खूप छान आहेत ❤💐🎂डोळ्यातील पाणी पूर्ण video संपेपर्यंत होते..🎉🎉
@archanadandekar65838 ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा ,पुजाचे खरोखरच अभिनंदन आणि शुभेच्छा!सगळा सोहळा पाहुन डोळे भरुन आले!
@yaminikale58338 ай бұрын
Khup chhan celebration hot Congratulations Puja God bless you Suvarna tai tumchi iccha purn zali Khup khup abhinandan
@namratarane84758 ай бұрын
Congratulations Puja 💐💐Khup chhan celebration kele suvarna tai👌❤️
@pushpapingale-84548 ай бұрын
आजच्या काळात आईवडिलांच्या कष्टाची मुलांना जाणीव असणे यासारखे दुसरे भाग्य काय ताई
@Ganeshgore34818 ай бұрын
काकू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.. मी आत्तापर्यंत कधीच कमेंट केली नाही बट आम्ही घरचे तुमचे टीव्ही वरती रोज बघतो जेव्हा तुमचे सबस्क्राईब दोन-तीन हजार होते तेव्हापासून आम्ही तुम्हाला रोज बघतो आता खूप छान वाटत आहे की तुम्ही खूप पुढे जात आहात कीप इट अप तुमचे कंटेन्स खूप छान असतात रेसिपीचे🎉🎉🎉🎉 कालचा व्हिडिओ तर एक नंबर होता आजचा पण व्हिडिओ छान असणारच❤❤❤❤ कीप ग्रोविंग
@poojalonare14678 ай бұрын
Thank you so much ❤
@poojapatil40778 ай бұрын
काँग्रॅच्युलेशन्स पूजाताई
@umakhodade38668 ай бұрын
ताई आज मला पण viedo पाहून डोळ्यात पाणी आले पूजा स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करोत
@AlkaBendkule-i7z8 ай бұрын
खूप छान आहे आजचा व्हिडिओ happy birthday Pooja
@sandhya57548 ай бұрын
आज पूजा जे काही बोलली त्यामध्ये ती राहुल चे नाव घेण्यास विसरली खरं तर राहुलच्या कष्टामुळे तुमची दोघांची आई यूट्यूब वर झाली आहे आणि राहुल चे नाव घेण्यास पूजा विसरली आहे
@manishamunde99958 ай бұрын
Congratulations ताई आणि पुजाला happy birthday 🎉🎉आपण दोघीही खूप नशीबवान आहोत ताई माझ्याही दोन मुलीmbbs md. आहेत तरीही घरातील सर्व प्रकारचे काम करतात आणि स्वयपाक पण छान येतो दोघींना
@vandanaamate9988 ай бұрын
Are waah congratulations Puja ❤ Suvarna tuz pan khup khup abhinandan ❤
@mangalasapkale44038 ай бұрын
Happy birthday pooja. And congratulations . ❤ God bless you beta.
@suvarnalonare8 ай бұрын
Thanks a lot
@SmilingAlien-py1ds8 ай бұрын
Hello suvarna Tai celebration chhan zale.pujala padavi milalyabaddal shubhechha Ani wish you Happy Birthday to Puja Rani ❤❤❤🎉🎉🎉
@ashaborude62268 ай бұрын
खूप छान सुवर्णा ताई प्रथम पूजा चे खूप खूप अभिनंदन माझा पण मुलगा आत्ताच एमबीबीएस झाला त्याचा पण लातूरला खूप मोठा पदवी सोहळा पार पडला खरंच खूप कष्टाचे असतात हे सहा वर्ष मुलांचे आणि पूजाचा सोहळा बघून मला तर रडू झाले आपल्याला पण खूप मुलांचे मन जपावे लागते त्यांना मार्क चांगले पडले पाहिजे त्यांचे मनोबल खस्ता कामा नये मुलांची खूप काळजी घ्यावी लागते आणि तू म्हटल्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोच पण आपल्या सर्वसामान्यांची मुलं डॉक्टर होणं खूप अभिमानाची गोष्ट आहे मी एक कमेंट केली पण त्यात चुका झाल्या म्हणून पुन्हा कमेंट करत आहे खरं तर तुझ्याशी खूप बोलायचं आहे पण आता इतकाच🎉🎉🎉
@SnehaMulimani-cp1cy8 ай бұрын
Khup mast tai tumchya kastach fal milal. Amhla sudha khup proud feel hoty. Congratulations 🎉👏 Pooja & tai
@tejaswinirade3218 ай бұрын
मामा kup छान बोलले, keep it up Puja 😘😘
@Mrs.Homeminister8 ай бұрын
ताई तुला शिकायची इच्छा होती... पण तू मुलीला शिकवून मोठे केलेस.. 👏👏👏💐💐😘😘😘😘
@chhayaugale35068 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पूजा. आजचा व्हिडीओ खूप छान होता ताई.
@varshakardile47428 ай бұрын
Happy Birthday Dr. Puja & congratulations dear
@sujatagaikwad29838 ай бұрын
अशीच प्रगती होत जाऊ पुजा तुला खुप खुप आशीर्वाद🎉
@sheetaljambhale978 ай бұрын
Aaj video kaki khupp emotional hota mast amhla tumcha vr pooja vr abhiman ahe all the best tumcha chan future sathi kaki n Happy Birthday dear pooja
@shilpabelsare54138 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पुजा अशीच खुप प्रगती कर आई वडिलांचे नाव मोठं कर 🎉
@pallavichaudhari71718 ай бұрын
Khup chhan video tai video pahun dolyat pani ch aale❤❤❤
@manishaborkar96138 ай бұрын
Tai mi sagle video tumche tv var bhagte pan comment navti Keli kadi tumche vdeo mala khup aavadtat Ani tumi pan Congratulations Pooja Ani vaddivsachya khup khup shubheccha
@Sanikas_video20128 ай бұрын
Happy Birthday Dear Pooja🎂🎉🎉🎈🎊🎈🎉 सुवर्णाताई तुमचे व तुमच्या आईचे भाषण ऐकून खरंच आज माझे डोळे भरून आले मी सुद्धा खूप रडली अशीच पूजेची प्रगती हो आणि तिला भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍 कमेंट वाचून रिप्लाय द्या सुवर्णा ताई🎉🎉🎉
@poonamparulekar89708 ай бұрын
Khup sundar achievement aahe Pooja chi,,tumha saglyanchi mehnat aahe ya maage,,,pudhchya waatchali saathi pan Pooja la best of luck,,,,,
@harshaddahifale63148 ай бұрын
Happy Birthday poja Do 🎉🎉🎉🎉khopch chan celibreshankel mast🎉🎉🎉🎉
@prachipagare48868 ай бұрын
Comgratulation Dr. Pooja My Fav Girl😘😘😘😍😍. . Go Ahead 👍👍👍
अभिनंदन पुजा खूप चांगली प्रगती करुन पुढे जाऊन खूप मोठी डाँकटर हो तूझे आई वडील वडिलांच्या कष्टाला यश आले
@PrakashPimpalkar-yf7ft8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पूजा 🎉 अशीच प्रगती करत रहा
@suvarnalonare8 ай бұрын
Thankyou 🥰
@pratibhabayskar97098 ай бұрын
Khup chan tai khup radayla aal kharch Khup mehnat keli tumhi manun sarvach chan zal
@hemlatasrangoli10248 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पुजा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती करीत रहा आणि खूप मोठे डॉक्टर हो🎉 Happy Birthday Pooja🎉❤
@NilimaKarate-sv5ny8 ай бұрын
पुजा खुप खुप शुभेच्छा डॉ झाल्या बद्दल सुवर्णा ताई खरं च डोळ्यात पाणी आले आपली मुलगी डॉ झाल्या बघून कोणत्याही आई चे मन भरून येईल खुप छान श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏👌🌺🌺
@ketkinavarange62908 ай бұрын
Puja tya divshi tu mhanali hotis, maz nashib khup changal aahe... Ho kharach aahe te, tuzya kashache phal aahe...aapal nashib aaplyach hatat aste, phakt jidd havi...tula aai vadilani khup support kela te pan phar mahatvach.. tula asach support pudhe pan rahil disat te, ...tuzya lagna nantar pan tula saglech support kartil, tu MD pan complete karshil... congratulations 🎉👍
@Swamikrupa19768 ай бұрын
Happy birthday 🎂 Dr.pooja Heartiest ❤🎉congratulations Nice celebration Suvrana tai tu khup lucky aahe tumchi donhi mule gunwan aahet God bless you and your 👪
@NilamBansode-gy3ek8 ай бұрын
Congratulations congratulations congratulations ❤😊😊 PoojaWe proud of you.Wish you very very Happy birthday And have beautiful future. 🎉🎉🎉
@kavitashilewant89598 ай бұрын
Congratulations Dr pooja khoop khoop mothi ho 🎉🎉tai dolyat pani aale sundar video tumch pan abhinandan tai ani dada
@suvarnalonare8 ай бұрын
Thankyou 🥰
@dr.anjalibandgar78898 ай бұрын
Pooja tu khup kashtalu ahes Best Of Luck for your further life journey ❤❤
@poojalonare14678 ай бұрын
Thank you ❤
@rajashree15768 ай бұрын
Khup chaan abhinandan pooja me roj tumche video bhagate Pan comment karat nahi Aaj khup bharun ale mulana aai vadilanchya kashtachi janiv pahije
@NitaJadhav-ru3gy8 ай бұрын
ताई आमच्या डोळ्यात पाणी आले खरच खूप खूप अभिनंदन पुजाला 🎉🎉
@yeolapaithanishop22518 ай бұрын
man khup datun aal ...khup mast celebrtion family khup mastay ...jevha ajibaba gele tichyajvl khup bhari vatl
@VandanaTelore8 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुजा ❤❤❤❤
@kavitathroat9928 ай бұрын
Dr. Pooja che celebration 🎊 फार छान आणि खूप emotiinal मला पणं रडू आले ताई आपल्या ल वाटते मुलांनी शिकावं पणं आपल्या सारख्या मध्यम वर्गीय कुटुंबातून घडवणे सोपे नसते माझी मुलगी पणं इंजिनियर झाली पणं कधी कोणते मोठे class nahit की hausmoujj तिने आणि आम्ही तर नाही च पणं जेव्हा certificate हातात येते या सगळ्या गोष्टींचं चीज झाल्या चे समाधान असते proud of you 💞 dr Pooja love you 😊🥰
@poojalonare14678 ай бұрын
Thank you so much ❤
@VaishaliTipparkar-xq1hn8 ай бұрын
Congratulations 👏👏🎉🎉 Pooja
@sangitasonawane50308 ай бұрын
पुजा खुप खुप अभिन्दन आई वडिलाच्या कष्टाचे चिज केलेस सुवर्णा ताई तुमच पण अभिन्दन. खरच दोन्ही मुलावर खुप छान सस्कार केलेत तुम्ही❤❤
@veerchavan4608 ай бұрын
Tai tumche ani pooja che khup khup kautuk vatte kharach...great aahat tumhi...mazya pn dolyat pani aale
@suvarnalonare8 ай бұрын
Thankyou 🥰
@ushachavan37128 ай бұрын
Congratulations 🎉 Dr pooja ...video pahtana dhole bharun aale Tai kup chhan video ...swami samarth maharaj pooja chya sarv echhya purn karo 🙏🏼🙏🏼
@vandanabirje-ym2gl8 ай бұрын
Very nice Pooja, happy birthday 🎉🎉
@AnitaJagtap-vt3wj8 ай бұрын
Happy birthday dear pooja❤🎉🎉
@devyanimadane8 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पूजा अशीच प्रगती करत रहा
@aparnasalekar10318 ай бұрын
पुजा प्रगती उंच उंच कर👍👍👍
@kalpanawankhede63198 ай бұрын
Happy birthday dear puja & congratulation Dr. Puja 💐💐👍👍