स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांचे सहकार मंत्री दिलीप वळसे पा.यांच्यावर गंभीर आरोप

  Рет қаралды 13,572

Aapla Awaj

Aapla Awaj

Күн бұрын

Пікірлер: 52
@somanaththorat
@somanaththorat 7 күн бұрын
बांगर काल वेगळं आज। वेगळं चोपलंय तुला वळसे पाटील च्या माणसानी
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
ते माझं वैयक्तिक भांडण नव्हतं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी तो माझ्यावरती भ्याड हल्ला केला. तुमची वैचारिक पातळी कळली शेतकऱ्यांसाठी असे किती हल्ले झाले तरी प्रभाकर बांगर घाबरणार नाही आणि घरी बसणार नाही एक डाव भुताला परत जर अशी हिम्मत केली तर ईट का जवाब पत्थर से देंगे तुम्ही सोशल मीडियावर काड्या करायचं थांबवा
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 7 күн бұрын
बांगर साहेब या दिवशी तुम्ही पेपरला स्टेटमेंट देताना म्हटले काय जे झाले ते चुकीचं झालं आहे दोन्ही बाजूचे चुकलं आहे मग त्याच दिवशी तुम्ही निकम साहेबांची बाजू का घेतली नाही कारण निकम साहेब तर नेहमी तुमच्या बाजूने असतात
@RameshSatpute-n6g
@RameshSatpute-n6g 7 күн бұрын
आरे हा देवदत्तचा पंटर आहे
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 7 күн бұрын
पत्रकार परिषद शेवटीशेवटी रंगात आली.....खऱ्या विषयावर....आणि संपवली. किंवा...बंद केली... स्टिकर वाटलेतच हे खर आहे. बाळासाहेब बेंडे खोट बोलत आहे....
@amolsupekar3663
@amolsupekar3663 7 күн бұрын
पराग ने सुद्धा 3500रुपये रेट दिला पाहिजे
@junnarkar693
@junnarkar693 7 күн бұрын
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषण केले त्यानंतर घोड गंगा कारखाना खूप मोठा झाला🎉🎉🎉🎉 त्याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
मूर्खासारखे स्टेटमेंट करू नका कावीळ झाल्यासारखं सगळं जग पिवळा दिसायला लागले तुम्हाला घोडगंगा का बंद पडला कोणामुळे बंद पडला सगळ्या दुनियाला माहित आहे तुम्ही असा मूर्खपणा करत राहिलं तर भविष्यात ज्याच्यासाठी झकमारी करत आहात तोही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही एवढी मूर्खासारखे बेताल स्टेटमेंट करू नका राजू शेट्टी काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यामुळेच आज ऊसाला दर मिळतोय कारण एफआरपी चा कायदा त्यांच्यामुळे झाला तुमच्यासारखे मूर्खांना ते माहीत नाही असं वाटतं मला त्यामुळे मूर्खासारखी वक्तव्य करू नका
@JayeshAgale
@JayeshAgale 7 күн бұрын
जुन्नरच्या शेतकऱ्याचे बग जारा तिथे आहे ना कारखाना.. तिथे काय बाजार त्यासाठी नाही का.तिथे शेतकरी हिताची नाही का..
@kailasthorat2080
@kailasthorat2080 7 күн бұрын
कसे मंडणार अभ्यास केल्याशिवाय काय बोलणार तुमही खरे शेतकरी आहात मग उसाला भाव मिळण्यासाठी काय करणार
@Ranjanikarmla
@Ranjanikarmla 7 күн бұрын
दिलीप रावांच्य दिवस गेले आता
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
या ठिकाणी दोन्ही बाजूचे चमचे लोक कमेंट करत आहेत त्यांना जर सगळ्या गोष्टीचा खुलासा करून घ्यायचा असेल तर समोरासमोर या बसा माझी चर्चेची तयारी आहे तुमच्या नेत्यालाही बरोबर घेऊन या दूध का दूध आणि पानी का पानी करायची हिंमत आहे आपल्या मध्ये उगाच अकलेचे तारे तोडू नका तुम्हाला किती अक्कल आहे ते कळलं आम्हाला आणि स्वतः काहीतरी करायला शिका आणि मग दुसऱ्याला नाव ठेवा आणि कमेंट करा आपली लायकी ओळखून राहा
@yogitajarkad4318
@yogitajarkad4318 7 күн бұрын
बांगर साहेब तुम्ही आज वळसे पाटलांना साहेब साहेब करता आहात नक्की काय मेक आहे ....काल पर्यंत वेगळे बोलणारे बांगर आज वेगळे बोलता आहात ....असे करू नका निकम तुमच्या वेळेस मागे होते आता तुम्हाला आता निकम च्या मागे उभे राहणे गरजेचे आहे
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
शिव्या देऊन बोलू काय दिलीप वळसे पाटलांना त्यांनी माझ्यावर हल्ला जरी केला असला तरी माझ्या आई-वडिलांची शिकवण मला चांगली आहे दुश्मनाचा सुद्धा आणि आदर करतो त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या पदाचा आम्ही मान राखतो पण त्यांनीच माझ्यावर हल्ला करून स्वतःची प्रतिमा मलीन करून घेतली आहे मी आजही जाहीर पणाने सांगतोय
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
तुम्हाला काही माहिती नाही मला उघडपणे बोलायला लावू नका देवदत्त निकम यांना कोणी आग्रहाचे निमंत्रण दिलं नव्हतं त्या ठिकाणी जे लोक माझ्यावर हल्ला झाल्यावर जमले होते ते स्वयंस्फूर्तीने आले होते कोणी आणलेले लोक नव्हते ते त्यामुळे उगाच स्वतःची पोळी भाजायचे काम करू नका माझं गाव देखील त्या दिवशी स्वयंस्फूर्तीने बंद होतं तुमचे देवदत्त निकम नव्हते आले गाव बंद ठेवायला आमचं उगाच आपलं काही बोलायचं म्हणून बोलू नका सगळ्या गोष्टीची जरा नीट माहिती घ्या देवदत्त निकम आणि तुम्ही एकदा माझ्या समोरासमोर बसा मग सगळ्या गोष्टींचा खुलासा करतो असेल हिम्मत तर या उगाच सोशल मीडियावर कमेंट करू नका मी काही गोष्टींच्या मर्यादा पाळतो म्हणजे मला कमजोर समजू नका अनेकांची दादागिरी मी पाहिले आहे मी पण मेल्या आईचं दूध पिलो नाही परत तसा प्रयोग करून बघा मग दाखवतो काय आहे ते
@Aditya_thorat_009
@Aditya_thorat_009 7 күн бұрын
Kaal vegle aaj vegle bolta .walse patlanshivay talukayla paryay nahi . Nikam khup swarthi manus aahe.hukumshhi manus.
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt 7 күн бұрын
अहो पोलीस ठाण्यावर बेकार जोडी त्यांना काय नादी लागला त्यांच्या
@junnarkar693
@junnarkar693 7 күн бұрын
🎉पाकीट 🎉 मलिदा 🎉
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
आपल्याला किती अक्कल आहे ते कळलं फक्त सोशल मीडियावर विरोधात कमेंट करण्याच्या पलीकडे दुसरं काय करणार तुम्ही कोणाची किती चापलुसी करायची त्यालाही मर्यादा आहे वैचारिक पातळी ठेवा जरा
@RameshSatpute-n6g
@RameshSatpute-n6g 7 күн бұрын
किती रुपयांची मागणी केली होती
@junnarkar693
@junnarkar693 7 күн бұрын
@@RameshSatpute-n6g समझने वाले समझ गये है ना समझे वो आनाडी है l
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 7 күн бұрын
@@prabhakarbangar9843 त्या दिवशी बाळासाहेब बेंडे म्हणाले होत. फक्त पाकिट घेण्यासाठीच येतात मिटींगला. किती पाकिट असत नेमक आम्हास कळूद्या
@Harichalak
@Harichalak 4 күн бұрын
वळसे पाटील साहेब म्हणजे आंबेगावचे विकासपुरुष
@Harichalak
@Harichalak 4 күн бұрын
तुम्ही शेतकाऱ्यासाठी काय केलं
@dhaneshbankhelebankhele8177
@dhaneshbankhelebankhele8177 7 күн бұрын
खूप मारलं का
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी काही सहन करण्याची तयारी आहे आमची तो माझ्यावर हल्ला नसून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे त्याची किंमत निवडणुकीत मोजावी लागेल शिशूपाला सारख यांचेही शंभर अपराध भरत आले आहेत
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
वळसे पाटलांचा खरा चेहरा समोर आला
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
काळजी करू नका लढायला जिवंत आहे अजून ही हुतात्मा बाबू गेनू यांची भूमी आहे
@dhaneshbankhelebankhele8177
@dhaneshbankhelebankhele8177 7 күн бұрын
@@prabhakarbangar9843 सर तुमचा अभिमान आहे शेतकरी नेते म्हणून
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 6 күн бұрын
तुमच्यासारख्या चांगल्या माणसांमुळे तर लढायला बळ येतं​@@dhaneshbankhelebankhele8177
@marutishethkathe
@marutishethkathe 4 күн бұрын
आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार फक्कत नामदार साहेब
@KiranJadhav-ti3wf
@KiranJadhav-ti3wf 7 күн бұрын
Script ahe
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
स्क्रिप्ट ची गरज नाही मला मी वाचून आणि बघून कधीच बोलत नाही कुणाच्या सांगण्यावर देखील बोलत नाही जे बोलतो ते अंतकरणातून बोलतो
@darshantavhare8246
@darshantavhare8246 7 күн бұрын
हुकुमशाही आहे
@संदीपगावडे-ह2ख
@संदीपगावडे-ह2ख 7 күн бұрын
बोल बच्चन आहे
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
वर्षभर आणि प्रत्येक दिवस शेतकरी आणि गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी असतो हे तुला माहीत नसेल कदाचित माझ्याबाबत नीट माहिती घे फक्त बोलत नाही काम करतो आतापर्यंत 16-17 गुन्हे दाखल आहेत माझ्यावर शेतकरी आंदोलनाचे दररोज चार-पाच लोकांची कामं करतो मी मार्केटिंग करत नाही त्याचं घरादारावर तुळशीपत्र ठेवून पदरमोड करून या सगळ्या गोष्टी करता त्याचं कधी मार्केटिंग करत नाही तुझ्यासारख्याला काय कळणार उचलली जीभ लावली टाळ्याला बसल्या जागेवरून कमेंट करणं सोपं आहे स्वतःही काहीतरी करून दाखवा
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx 7 күн бұрын
Kay Te Jante Mahiti
@sachindere319
@sachindere319 7 күн бұрын
Tumi tya divshi as nahi bole
@prabhakarbangar9843
@prabhakarbangar9843 7 күн бұрын
मी कोणाचीच बाजू घेऊन बोलू शकत नाही जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर मी बोलणार कारण मी कोणाच्या पार्टीत नाही किंवा कोणाचा अंध भक्तही नाही
@MayurPatil-r5r
@MayurPatil-r5r 4 күн бұрын
fackt walse patil saheb
@GaneshBhumkar-pq2op
@GaneshBhumkar-pq2op 7 күн бұрын
आंबेगाव चे आमदार हे पर्मनेंट आहेत मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब⏰❤️👑
@Songalbums
@Songalbums 7 күн бұрын
परमनंट करून तर शेतकऱ्यांवर लुटमारी सावकारीची वेळ आणली आहे बदल हवा आहे बास झाल तेच तेच
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 44 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 45 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 39 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 44 МЛН