श्री दादास्वामी आमच्यावर सूद्धा तूमची कृपा आशीर्वाद कायम राहू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@jyotidarphale55108 ай бұрын
खुप छान अनुभव दादा श्री स्वामी समर्थ ❤
@ShrutiMaru-i8w9 ай бұрын
Shree Swami samarth
@SavitaBhosale-lc9qv8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@someshmirage4394 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@seemakatekate172110 ай бұрын
श्री स्वामी समर्थ dada 🙏
@mahadevjadhav269110 ай бұрын
खुप छान आहे अनुभव आहे ताई
@kirantambe623 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@vidyasawant57272 жыл бұрын
वाह वाह खुप छान अनुभव दादांचा...श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.....दादांचे अनुभव ऐकून अंगावर काटा आला पण नंतर बरं वाटल्याचे ऐकुन खुप छान वाटले...स्वामी पाठीशी असल्यावर केसालाही कुणी धक्का लावु शकणार नाही..जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे...खरच दादा खुपच महान आहेत...बाळप्पांचेही दर्शन झाले...दादांना कोटी प्रणाम...सुनिता ताई धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार....🌹🙏🙏🙏निशंक होई रे मना निर्भय होई रे मना....अशक्य ही शक्य करतील स्वामी.👏👏👏👌👌👌🚩🚩🚩🚩🚩😰😰खरच डोळ्यात पाणी आले...
@vaibhavvaibhav2390 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏
@surekhagawde2033 Жыл бұрын
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात श्री स्वामी समर्थ सेवा तुमच्या मुखातून बाहेर पडते तुमचे अनुभव ऐकायला मिळतात खुप खुप छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@BaluGonde9 ай бұрын
🙏🌺 ॐ श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@manishamisar7534 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻खूपच छान दादा अनूभव 👌👌🙏🏻अप्रतीम दादा
@malini76392 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींची लिला अघात आहे हेच खरं . दादांचा अनुभव खुपच छान खुपच छान आहे . अक्कलकोट मधील सर्व तिर्थक्षेत्राचे दर्शन घेतले हे छान . बाळप्पामठात लिलाधरदादा खुप आपुलकीने सर्व माहिती देतात . गुरुमंदिरात भोजन प्रसाद घ्यायला आग्रह करतात .शिवपुरीला अग्निहोत्र धाम गुरूमंदिराचेच संस्थान आहे . गुरूमठात स्वामींचे पावल उमटले आहेत . दादा निस्वार्थी सेवा करत आहेत .स्वामी भक्त घडवत आहेत .
@pramilapawar7315 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितला दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shyamalajoshi29052 жыл бұрын
🙏🙏🙏 खरंच खूप सुंदर. दादा तुमची भक्ति काय बोलावं. स्वतः पेक्षा इतरांचा विचार अगदी धन्य आहात. अगदी डोळ्यातून पाणी आले दादा.
@kalpanachivate95112 жыл бұрын
दादा तुमचा अनुभव ऐकून डोळे भरून आले . खरच दादा तूम्ही खरच भाग्यवान आहात आणि तुमच्या पाठीमागे स्वामी आहेतच श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@meeragabale672111 ай бұрын
दादा असेच तुम्ही अनुभव सांगत रहा आम्हाला ऐकात राहावंसं वाटत. 🙏🙏 खूप छान
@shobhadishes38402 жыл бұрын
दादा तुमचे अनुभव ऐकून खरंच श्री स्वामी समर्थ बोलत आहेत आणि तुमचे अनुभव खूप खूप तुम्हाला अनुभव छान आले सर्वांच्या तुमच्यासारखे असे स्वामी समर्थ पाठीशी उभे राहू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय
@sachinshinde82834 ай бұрын
Shree Swami Samarth Dada.Khup chaan video.
@kanchanmahajan85432 жыл бұрын
खुप मोठा दिव्य अनुभव आला आहे दादा तुम्हाला हीसगळी आपल्या स्वामींची लीला आहे. !! श्री स्वामी समर्थ!!
@vaishalivaidya92732 жыл бұрын
Khupch😊 sunder🙏 ahe anubhav dada & 2da drutant aala tumhala khup chan bhagyvaan ahe Dada tumhala 🙏🙏 dada tumchi tabyat chi kalji swami ne ghetali 🙏🙏shri swami samarth🙏🙏 Sunita tai & Rajendra dada tuchya mule Swami seva ghadte& seva milte 🙏🙏 🙏shri swami samarth🙏
@manikpingale93272 жыл бұрын
खूप खूप चांगला अनुभव आला मन भरून आले स्वामी आई खूप खूप आभार धन्यवाद देईल तेव्हढे कमीच आहेत जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी दंडवत श्री स्वामी समर्थ
@someshmirage4394 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@powerrangersworldfury7106 Жыл бұрын
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@rashmivichare55197 ай бұрын
Mala dada na cha no phahije Shree Swami aai
@kandekarshantaram3 Жыл бұрын
Shree swami samartha.....
@SarikaWalase2 жыл бұрын
खूप छान अनुभव दादा🙏🙏तुम्हीच स्वामींचे रूप आहात....🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ!!🌺🌺
@nirmalakasar89363 ай бұрын
Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🙏🙏🙏🌹
@priyankaganjare57172 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏दादा तुमचे अनुभव खरंच खूप सुंदर असतात....
@neetasankpal45632 жыл бұрын
दादा खूप छान अनुभव तुम्ही खूप भाग्यवान आहात मी तुमचे त्रुणी आहे मला खूप छान दादा भेटले मला स्वामी समर्थ भेटले आज मी भरून पावले
@shardagabhale52302 жыл бұрын
दादांचा अनुभव खुप सुंदर आहे धन्यवाद नमस्कार श्री स्वामी
@varshasargar86178 күн бұрын
Khup sundar
@ashwinidarekar1882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा तुमचे अनुभव खूप छान आहेत धन्यवाद दादा खरच तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे
@rupalikumbhar7314 Жыл бұрын
Khup Chan aahe shri swami samarth jay jay swami samarth
@BhagyashriMudpe-kx7cc Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌷🌷🌷
@kirtinikumbh6232 жыл бұрын
Bapre kiti chan anubhv aahe dadancha dolyat pani v angaver shahare aalet swami mauli kiti gau tuze gun
@mandardmeher19152 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 अंगावर शहारे येत होते, डोळ्यात पाणी येत होतं. या दादांशी बोलण्याची ईच्छा आहे. मला नंबर मिळू शकेल का. 🙏
@sadhanajadhav65452 жыл бұрын
दादा तुमचे अनुभव ऐकतच राहावे वाटतयं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बरोबर तुमचेही आशिर्वाद आम्हां सर्वांच्या पाठीशी सदैव राहोत हिच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा तुमचा अनुभव खूप छान होता
@shobhanisal5120 Жыл бұрын
Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree 💖
@nilammandhare96 Жыл бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🌷🌹खूप छानअनुभव खूप भाग्यवान आहात ऐकून डोळ्यात पाणी आले खूप छान श्री स्वामीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🌷🌹🌹🌹🌹🌷👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⚘🌿⚘🌿⚘👌👌👌
@shobhanisal5120 Жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku dada shree swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha
@shitalthite85372 жыл бұрын
Khup sunder anubhav 🌺🙏🌺 shree swami samarth 🌺🙏🌺
@shardakothawade43442 жыл бұрын
ख रोखर खुप सुंदर अनुभव आहे दादांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@someshmirage4394 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@arushmane9905 Жыл бұрын
🙏🙏🌺🌺Shree swami samrtha 🙏🙏 jay jay sawami samrtha 🙏🙏🌺🌺
@archanaaher4418 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे ताई खूप खूप धन्यवाद ताई हा भव्य अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला . श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@vaishalikamble1468 Жыл бұрын
खूपच छान अनूभव दादा आयकूण मन प्रसनन झाल श्री सवामी समर्थ जय जय सावी समर्थ🙏🙏🙏
@vaishalipatil87072 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादांचा हा अनुभव ऐकून शहारे आले धन्यवाद 🙏
@kajalbhapkar12632 жыл бұрын
अंगावर शहारे आले.खुप सुंदर अनुभव 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sangitadesai34712 жыл бұрын
श्री स्वामीअ समर्थ🙏🙏 खुप छान अनुभव
@tusharmohite80092 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादांचा अनुभव किती छान आहे
@meenanikalje75712 жыл бұрын
Dada khoop Chan anubhav kharch hey yekun mazy dolyat pani ale dada swami patishi ahet mi Pan yek swami sevekari ahe shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🥀🥀🥀🙏🙏🙏
@anuradhanayanbondre50122 жыл бұрын
Khup chan anubhav aahe dada cha shri swami samarth maharaj ki jay 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vandanamadhukarshindeshind63612 жыл бұрын
अप्रतिम अनुभव दादा .।।श्री स्वामी समर्थ।।
@salonighodke94862 жыл бұрын
Kal ala hota pan swaminchi krupa dadanvar ahe Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺🙏🙏
@shubhadakamat90312 жыл бұрын
Dadancha anubhav Khup chan aahe, Shri swami Samarth Jay Jay swami Samarth
@suvarnapatil82232 жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ दादांचा अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला खूप खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏