खरे नशीबवान आहेत तुमचे कुटुंबीय 😄 गाई म्हशीनी भरलेला गोठा, धनधान्यांनी भरलेलं कोठार आणि फळं, भाज्यांनी फुललेलं आवार शिवार सोबतचं घरातील दोन सुगरणीच्या हातचं सुग्रास जेवण व्वा वा 😄 👌 ♥️ 👍
@aparnahardas65544 ай бұрын
अगदी खरं
@studentoflife71354 ай бұрын
तुमच्या कडच्या सणांची खासीयत आणि प्रथा परंपरा जरूर दाखवा.... तुमच्याकड गौरी गणपती आणि श्रावणातले सगळे सण पाहायची इच्छा आहे.... आणि एकदा तुमचं पूर्ण कुटंबही दाखवा...
@ravikiranbhuse6244 ай бұрын
अहो त्यांनी उत्तर तर दिले तर बघा उपकार होतील. घर कुटुंब दाखवायचे लांबच 😅 मोठा चैनल आहे पण त्यांच्याकडे एडिटर नाहीये उत्तर दिले एखादा माणूस सुद्धा ठेवलेला नाही
@studentoflife71354 ай бұрын
@@ravikiranbhuse624 असं बोलुन कुणाचं मन दुखावु नये... साधी माणसं आहेत समजेल हळुहळु... आणि त्यांच्या विडीयोला एडीट करायची गरजच पडत नाहीए अशा प्रकारे नैसर्गिक वातावरण आणि शांत मृदू भाषेत बोलतायत त्या.... माझी अपेक्षा नाहीए की त्यांनी रिप्लाय करावं किंवा विडीयो एडीट कराव्यात... त्यांच्या पर्यंत माझा निरोप पोहोचला आणि त्यांनी परंपरागत सणवार दाखवले तरी खूप झालं माझ्यासाठी.... आणि मला त्यांच्या विडीयोज आहेत तशाच आवडतात.... मी नॉनवेज खात नाही आणि मला पाहायलाही आवडत नाही म्हणुन मी कधी टीका टिप्पणी करून मन दुखावलं नाही.... तुम्ही पण असं टोमणा मारून कुणाचही मन दुखावु नये.... आत्मन: प्रतिकूलानि परेषां न सम आचरेत्। इति धर्मसर्वस्व:
@yoginipandey48532 ай бұрын
ताई नमस्कार तुमच्या गावाकडच्या veg रेसीपी मी नेहमी बघते आजची खीरची receipe अतीशय अप्रतीम झाली आहे बघूनच खावीशी वाटत आहे सुंदर receipe दाखविल याबदल धन्यवाद
@deepakdorke94982 күн бұрын
खूपच छान पद्धतीने माहिती दिली आहे.अप्रतिम स्वादिष्ट खीर,तोंडाला पानीच आल.धन्यवाद
@anitamane14513 ай бұрын
आजी तुमच्या पध्दतीने खीर बनवली.खूप चवीला झाली आहे.आजी आणि मावशी तुमच्या दोघींचे ही खूप खूप आभारी आहे.तुमच्या रेसिपि खूप छान असतात. Thank you so much.❤❤
@M_J2844 ай бұрын
तुम्ही दोघी खूप गोड आहात. अस्सल गावरान मराठी पदार्थ अगदी छान समजावून करून दाखवता. खूप धन्यवाद 🙏
@narayandhame86054 ай бұрын
आजी, ताई किती छान माहिती गोड मायाळू बोलणे. तुमचे मधुर बोलणे सतत ऐकत रहावेसे वाटते. तुमचे बोलणे आणि कृती पाहून प्रत्यक्ष आस्वाद घेत असल्याचा भास होतोय. 👍🙏
@हेमामनगरकर4 ай бұрын
मस्त व्हिडिओ.पारंपारीक पध्दतीने बनविलेली पहावयास मिळाली खूपच लहानपणीची आठवण झाली.खीर तर उत्कृष्ट झालीच आहे पण ती बनवत असतानाच्या सूचना टीप्स ही महत्त्वाच्या आहेत .❤❤❤❤
@shrutimayekar74884 ай бұрын
तुमची भाषा पण ह्या खीरी सारखी गोड आहे. खूप भारी वाटतं ऐकायला.. बाकी recipe मस्त. आजी खूप दिवसांनी दिसल्या बर वाटलं.
@ashabhogan19124 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण तीतक्याच उपयुक्त टिप्सपण धन्यवाद ताई ह्या सुंदर ,चवीष्ठ खीरीसाठी.
@manishabhatt63424 ай бұрын
काकु खीरं ( हुग्गी) खुप मस्त 👌🏻👌🏻टेंम्पटींग,यम्मी, 😋😋दिसती आहे .आणि तुम्ही खिरी बद्दलच्या खुप चांगल्या टीप्स दिल्यात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@SandipBhujadi4 ай бұрын
ताई तुमची व, आजीबाईची भाषा तुमच्या पदार्था सारखीच खमंग व खुशखुशीत आहे 🎉🎉
@Appel123-si7qt4 ай бұрын
जुने ते सोने आजी चा आवाज ही किती कड़क आहे जुने लोक खरोखरच निरोगी होते आझी आज ही १०५वरष जगली हो आपले video खुपच छान असतात 🎉🎉
@PintuBedaka-i7nАй бұрын
Khupch Chan sangitla tai khiriche niyam
@suvarnasable67284 ай бұрын
खपली गहू मुंबईला मिळतो पण 80रू. कीलो मिळतो मी पण नक्की करून बघते 👍 आशी खीर खूप भारी लागते 👌👌👍 आमच्या माहेरी हनुमान जयंतीला अशी खीर बनवतात आणि प्रतेक भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो ,🙏👍
@sapnadongre-g5x3 ай бұрын
ताई खुप छान टिप्स आहेत खीर एकदम भारी
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@SaniyaBagwan-sx2mmАй бұрын
Kharech khup chan
@suvarnajadhav2272Ай бұрын
Chan keep aahe ❤
@VirShri4 ай бұрын
धन्यवाद सुगरण आज्जी आणि मावशी❤🙏
@lalitaarwade94484 ай бұрын
मस्तच काकी एक नंबर . माझी सासू पण करते ही खीर फक्त कधी खवा नाही घातला . खवा घालून आणखीन भारी लागणार . तुमचं काय घरचं दुध आणि ताजा खवा . पण मी शिकलेच नाही . मला पाठवायची नेहमी . बाकी घरी कोण गोड जास्त खात नाही . आणी तुम्ही म्हणता तसं शिळी खीर आणी भारी लागते . फ्रीज मघ्ये नाही ठेवायची सकाळ-संघ्याकाळ अशीच चटका देऊन ठेवायची . भारी मुरत जाते .
Aaji khup divsani dislya,tumche Aaji che naate khup chaan. Aaji ya vayat pan mast jevan banvtat,kheer khup chaan
@sushmamore19284 ай бұрын
Very nice recipe❤❤❤
@ujjwalv59374 ай бұрын
अप्रतिम.....🎉🎉
@bharatinandgaonkar35024 ай бұрын
खीर एकदम टेमटिंग दिसते 👌👌
@ArunaArulkar4 ай бұрын
Khup chhan zali khir
@meenadhumale74844 ай бұрын
वां lay bhari ❤ mi karnar aaji mastch
@niranjanthakur14314 ай бұрын
फारच सुंदर
@shobhapawar81534 ай бұрын
Khup chhan mast
@amarjyotijawale63024 ай бұрын
Tai ani ajji Khup chan mahiti deta tumhi kharch ❤❤❤tumche videos me khup man lavun baght Karan mahiti milte ani recipe pan shukyla milte ❤❤❤🙏🙏🥰🥰
@deepalipimpale50604 ай бұрын
खूप छान
@deepikapatil12003 ай бұрын
Mast lay bhari kaki gavakadcha saglach kasa paushtik ani asli asta, amhi Shahri mansa durdaivane sagla bhesalyukta khato
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@asmapunekar95644 ай бұрын
Ajji 1 no ghawa chi kheer jhali baga
@vivekkale49314 ай бұрын
खूप सुंदर रेसिपी💐 आई ची काळजी घ्या🙏🏼🙏🏼
@sarikawankhede8403 ай бұрын
Mazya aai chya maheri hi kheer banvali jate aani mi pan banvate mazya mr.khup aavdte...
@sunitabhosale29634 ай бұрын
मी कोल्हापूरची आहे आमच्या घरात सगळे खातात ही खीर गणपति ला पहिल्या दिवशी आम्ही हा नैवेद्य करतो
@AshwiniChinche4 ай бұрын
Faar sundar
@ramags45834 ай бұрын
काकू , आजी एवढं मोठं पातेल्यात खीर केली म्हणजे नक्कीच तुमच्याकडे मोठं कुटुंब असणार❤❤ दाखवा की कुटुंब एका दिवशी सगळेजण म्हणतात तर घर बी दाखवा की......
@pushpakankan92144 ай бұрын
Mast chan
@priyakamad51754 ай бұрын
Mustch.
@ratnaskitchen88283 ай бұрын
जुण्या पद्धतीचे पदार्थ बघायचे असतील तर या ताईचे व मावशीने केलेले अवष्य पहा कीती टेष्टी व शिंपल असतात .आसे वाटते एकादी ट्रीप काढून मुक्कामाला यावे दोघींचे कष्ट पाहिलेत खुप छान धन्यवाद
@sunitabhosale29634 ай бұрын
यात खसखस आणि तांदूळ आंबेमोहोर थोडासा टाकला की खूप छान लागते
Aamhi कोल्हापुरी गावी माझ्या माहेरी पण आमच्या घरी मुसळ आणि व्हण होते सगळ्या बायका गहू sadayla येतं होत्या अशी खीर खाली
@nandapatil34144 ай бұрын
Chan
@pranitalondhe80312 ай бұрын
खूपच छान तोंडाला पाणी सुटलं गुळाची खीर आहे तर दूध घातल्यावर नासते ती काय करावे?
@vidularittikar76434 ай бұрын
Bhari ch ki
@ujjavalakulkarni92544 ай бұрын
आई 🙏🙏
@MohiniJadhav-v9b4 ай бұрын
Aajji cha aawaj ekun khup Chan vattle recipe tar chanch
@madhvipakhale58373 ай бұрын
Bharlya dahyatalya mirchya cha video taka na
@MahanandaThanekar4 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏💐
@rajshreepawar31124 ай бұрын
Awesome ❤ so ... Unique
@sushmadandekar43064 ай бұрын
तुम्ही एवढी मस्त रेसिपी सांगता..... आणि एवढं छान समजून सांगताना न ते मला खूप आवडत .... कधी रेसिपी संपते ते समजतच नाहीं.... ❤️👍🏻खूप छान सगळं का नॅचरल बोलता.... ओव्हर acting नाहीं
@sangeetashinde78754 ай бұрын
Madam sendriya gul kuthe bhetel ani keer shijayla kiti vel laagla paatellat shijvayche mhanje ekjeev hot naahi please reply
@RonnysS-on2gr4 ай бұрын
खवा कशासाठी , ओरिजनल नुसत्या गव्हाची खीर छान लागते.
@vidyagodse11914 ай бұрын
खूपच छान झाली आहे. खीर. ताई तुमची तब्येत ठीक नाही का? खूप अशक्त दिसत आहात.
@lalitagangurde87994 ай бұрын
Tai khapali gahu vikat milel ka
@user-lm3yn4jk9q4 ай бұрын
Excellent recipe..please don't use aluminum vessels for cooking. It is not good for health.
@Dr.AshaPawar1233 ай бұрын
🤤🤤
@malammay32404 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@shailavyas24694 ай бұрын
येवू का खीर खायला तुमच्या गावि ?
@latavalvi81034 ай бұрын
🎉
@kokangaming54804 ай бұрын
Tumch Ghar dakhava na kaku
@swanandgore19464 ай бұрын
बऱ्याच दिवसांनी आज्जीना पाहिल्यावर चांगलं वाटलं
@arunab24024 ай бұрын
Khapali gahu and shurbati gahu are they same?
@SD-nc6kc4 ай бұрын
No it's different varieties
@asawarikadam093 ай бұрын
आजींच्या हतावरचे गोंदाने काय आहेत plz share करा
@gavranekkharichav3 ай бұрын
रामाचा पाळणा ( नामकरण ) होत असलेले दृश्य आहे असे चित्र गोंदलेले आहे