वा खुप छान लावणी , स्वानंदी च सादरीकरण पण लई भारी आणि सगळ्यात उत्तम म्हणजे M H 12 ( डॉ सलील )यांची चपखल , आणि सटीक , प्रतिक्रिया . रियालिटी शो पहाताना जज्जेस च अचूक आणि नेमकं परीक्षण ऐकणं ही ऐक पर्वणीच असते . आणि त्यामुळे कार्यक्रमा चा दर्जा ही वाढतो. आणि श्रोत्यांना अशा खास मार्गदर्शकांच्या प्रतिभेची ओळख होते . 👍👌💐
@shraddhapotdar50884 жыл бұрын
स्वानंदी आरती अंकलीकर टिकेकर.....शंभर टक्के आईची झलक आहे.....सुरात ही आणि रूपात ही....खूप खूप शुभेच्छा !!!!! 👌🏻👍👍
@manaseechandwadkar50924 жыл бұрын
वा स्वानंदी, फारच छान. हि लावणी तु फारच समर्थपणे गायली आहेस.आणि मुख्य म्हणजे तुझा अ्विर्भाव.तु हसत हसत लावणी गायलीस ते फारचं आवडलं. तू तुझ्या आई बाबांचं नांव नक्की रोशन करणार.All the best.
@kavitadalvi39994 жыл бұрын
Khup chan
@sureshbhosale70132 жыл бұрын
आम्ही कधी कधी संभ्रमात पडतो स्टार सिंगर मधे गाणारे कलाकार गायक कि ॲक्टर.ॲक्टीग तर मस्तच आहे पण गायन सुद्धा ताला सुरात आणि अभिनया सहित खरंच छान.. सर्व अप्रतिम.. अप्रतिम...
@bhakti76532 жыл бұрын
अप्रतिम 👍
@MajorTipsMarathi4 жыл бұрын
खूप छान गाते स्वानंदी.. अधे मधे तिच्यात आईची झलक दिसते गाताना. 👍👍👍
@sharmilatawde94522 жыл бұрын
368th and 9ar
@ravis98914 жыл бұрын
Plz plz ...एकदा मी राधिका मी प्रेमिका हे गाणं गा.... आनुवंशिक गुण आहेत आरती ताईंचे तुझ्या आवाजात + तुझा सराव /कष्ट.... छान आहे आवाज...
@Saurabh_Pawar_174 жыл бұрын
Great swanandi.........you r toooo good.......aaratijinchya aawajatla feel aahe tuzya aawajat......khup chan nibhavls❤️❤️❤️ky adakari ❤️
@shivajiupadhye54424 жыл бұрын
स्वानंदि तू आईसारख गाण म्हणल.आवाज खतरानाक जबरदस्त कडकच लावला.तुमच्या दोघांचि गाणे जेवढि सगळि आहेत तेवढि पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.यावळि singing star चा विनरच स्वानंदिच असणार आहे
@kiranchunekarrayate88754 жыл бұрын
I was waiting eagerly for this vdo. काय तो आवाज आणि काय तो performance. स्वानंदी आम्हाला जिंकलस
@kalpeshsawai91662 жыл бұрын
Very. Good
@suhasinisatam79524 жыл бұрын
स्वानंदी तुझ्या आई सारखी गायली। खुप छान। खुप खुप शुभेच्छा।
@dr.niveditakishordeshmukh84624 жыл бұрын
Chhan
@GoodLuck-gc7pv4 жыл бұрын
Minal ahe ti dil Dosti duniyadari madhli....lai bhari 👍👍👍❤️
@anjalimedhekar-surana55104 жыл бұрын
Tu kharach talented ahes. Aai Baba ahetach grt. Pan tu pan 100 percent dyayche kashta ghetes. Atyanta sahaj ani khari. Love you.
@sudhanevrekar79624 жыл бұрын
फारच सुंदर गायलीस अभिनया बरोबर हे पण येत छान वाटले आईला नक्कीच खुप आनंद होईल
@GoodLuck-gc7pv4 жыл бұрын
Dil Dosti duniyadari madhli Minal hich na asa prashna pdla mla.....mazi fav serial ahe ti....waw...
@kiranparab39994 жыл бұрын
मराठी भाषेत सादरीकरण हा शब्द उपलब्ध असतानाही, Performance वापरण्याचं काय प्रयोजन.
@laxmankamble2083 Жыл бұрын
स्वानंदी ,अत्यंत मनमोहक गायलंय गाणं❤❤❤
@vasantkulkarni21914 жыл бұрын
Avadhoot Gupte judge aste tar Mhanale aste : Swanandi !! Rapchik Performance.Todalas !!!Befat !! Sahaj !!
@deepavalimatkar76844 жыл бұрын
स्वानंदी तू सिरियसली तुझ्या आईकडे शास्त्रयुक्त संगीताची तालीम घेतलीस तर तू एक उत्तम गायिका होशील!! आँल दी बेस्ट!
@सुदामाp4 жыл бұрын
खुपच छान गायली लावणी. त्याचबरोबर दोन्ही अंत्र्याच्या पहिल्या ओळी नंतर ढोलकी वादकाने जो तुकडा वाजवला, तो या लावणीला चार चांद लावून जातो.
@amrutjadhav9443 жыл бұрын
मी ज्वार नवतीचा बहार अंग जरतार ऐन हुरड्यात,,तुम्ही नका जाऊ सजणा हिवाळी रात,,,, वा काय भारी लावणी ५० वर्ष माग नेल,खुप छान,,