स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले पारधी देशद्रोही कसे ? | MaxMaharashtra

  Рет қаралды 9,982

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#pardhi #pardhisamaj #adivasi #maxmaharashtra
जो फुगा विकून आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा खर्च भागत होता. त्याच फुग्याने पारधी समाजाचे कुटुंब उद्ध्वस्थ केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्या पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसतो न पुसतो तोच देशद्रोहाचा नवा शिक्का मारण्याचे षडयंत्र सुरु आहे. काय आहे सोलापूर येथील घटनेमागील तथ्य पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट..
marathi documentary, marathi documentary films, marathi documentary movies, marathi documentary history, marathi documentary script, documentary marathi, marathi wedding documentary, mumbai documentary marathi
पेट्रोल माहितीपट,
पारधी समाज, पारधी समाज इतिहास, पारधी समाज व्हिडिओ, पारधी समाज गाने, पारधी लोक, पारधी समाज कारण, पारधी राज, पारधी समाजाची भाषा, पारधी समाज देव देव, पारधी समाजाची गाणी
पारदी समाज वीडियो, पारदी गाने, पारदी समाज के गाने, पारदी समाज, पारदी समाज गाने, पारदी समाज पर्सन, पारदी समाज प्रसंग, पारदी समाज कारण, पारदी पिक्चर, अशोक पारदी
आदीवासी तारपा, आदीवासी मुवी, आदीवासी टेटस, आदीवासी मादल, आदीवासी नये गाने 2021, आदीवासी कोमेडी, आदीवासी सोग, आदीवासी नये गाने, आदीवासी song, आदिवासी
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 24
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 2 ай бұрын
वाईट वाटते पण शिक्षण हेच आयुष्याचा कणा आहे म्हणून पारधी समाज आपला एक मोठा भाऊ आहे शिका संघटीत संघर्ष करा तरच मोठे होऊ शकता
@marotisuryawanshi6135
@marotisuryawanshi6135 Жыл бұрын
२५०० हाजर वर्ष पुर्वी ह्या राजकीय जमात असलेल्या समाजची मनूवादाने अशी अवस्था केली.
@rajeshjadhav1715
@rajeshjadhav1715 Жыл бұрын
फुगे ज्या दुकानातून आणले त्या दुकानदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या अनपड लोकाना पकडून काय साध्य होणार
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
हजार सुटले तरी चालेल पण एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. याच्या मूळाशी कोण आहे तेथपर्यंत जाऊन याची पाळेमुळे उखडली पाहिजे.
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 Жыл бұрын
जो दुकानदार आहे... आणि जो उत्पादक आहे तिथंपर्यंत तपासणी केली पाहिजेत.. यशवंतराव खूप महत्वाचे काम आहे करीत रहा.. आम्ही या उपक्रमात पाठीशी आहोत.
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
गरीबां वर अन्याय करू नका अडाणी लोक त्यांना काय माहित या वर काय लिहिलाय
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 Жыл бұрын
मॅक्स महाराष्ट्र आभारी आहोत सत्य परिस्थित माहिती दिली फुले विकणारे गरीब आहे
@prathameshaware1212
@prathameshaware1212 Жыл бұрын
अडाणी लोक आहेत ते ,देश द्रोहाची काय कार्यवाही करायची असेल ती त्या उत्पादकावर करा.चोराना शाहु आणि शाहुला चोर म्हणाला जमाना आहे हा.
@kishortantarpale242
@kishortantarpale242 8 ай бұрын
यां समाजाला samaachar mukha प्रवाहा मधे आणने खुप garjeche आहे, त्यांना यां संकटा madhuan baher kadha.
@vikas_0707
@vikas_0707 8 ай бұрын
फुगे तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी..विकणारे अशिक्षित असल्याने त्यांना काय माहिती त्यावर काय लिहिले आहे
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 9 ай бұрын
These are poor people.. Appreciate police if they reach culprits... Yashwant sir has already mentioned his name.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 2 ай бұрын
शिक्षण व बच्चे कमी करा प्रगती करा
@gunwantchaudhari5363
@gunwantchaudhari5363 Жыл бұрын
Ye desh me milawat ke dushparinam hai jo anaitik ghatnao ko janam dete hai.
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 8 ай бұрын
फक्त मिडिया लावालावी ची कामे करतय
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
'Pardhi Bhavano' chinta karu naka ase karu ki aapan 'Pakistanach' jinkun gheu! Chintach mitli na!
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
Karu na aapan! Uttar Digvijay! 'Chhatrapati Shivaji Maharajanche' swapna aapan purna karu aani jinklelya 'Pakistanchya' jaminiche malak tumhich asal, ase gulamgirit jaganyapeksha ladhata - ladhata veergatila prapta zalele bare, nahi ka!
IBN Lokmat Special show on Pardhi Samaj
20:01
News18 Lokmat
Рет қаралды 115 М.
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН
Documentary of Pardhi Samaj - Pardhi Beda
25:15
AWAAZ INDIA TV
Рет қаралды 173 М.