Jai HIND Salaam tumchya Jiddi la Swabhimaan hich Hirkani.....Jai JIJAAU
@dnyaneshwarchidrawar41323 ай бұрын
Great जाधव साहेब. समाज जागृती साठी तुमच्या कार्याबद्दल सलाम.सरकार जनते सोबत काय वागते हे आम्हाला पहिलेच माहीत आहे पण तुम्ही समोर आणता आहात या बद्दल परत एकदा सलाम.,,
@sagarkhedekar193 ай бұрын
15000 दिले तर कटुंब जगू शकता... शिंदे साहेब लाडकी बहिणीला job ची खरी गरज ...15 लाख वरून 1500 रुपये.... हा विडिओ शिंदेना tag करा किती हा स्वाभिमान... Great
@shashikantkavitkar16533 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🎉 सरकारने फसवा फसवी योजना आखली 😂😂😂😂
@harikulkarni52543 ай бұрын
Good ❤.
@kartikkhandekar7893 ай бұрын
सुशिक्षित महिला 🙏🫡
@kuberchavare72743 ай бұрын
Jay Hind tai tula salam
@dilipsomwanshi75913 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला, जय भीम
@shubham_M77773 ай бұрын
Sir, मला business करायचा आहे, दुकान वैगरे टाकायचं आहे low investment मध्ये पण कळणा झालंय कोणता business किंव्हा कशाच दुकान टाकावं? Online, ai-ml च्य generation मध्ये कस compete करावं? चहा चा करायचा असेल तर franchises घ्यावी का स्वतः चा करायचा? की अंड्या च करू? खूप confusion आहे, वेगळ काय करता येईल कारण सगळे आजकाल small business मध्ये उतरत आहेत? Please कोणीतरी guidence करा मला 🙏🏻
@Apna_Time_Aayega_Boss2 ай бұрын
@@shubham_M7777 तुम्ही कोणता निवडलात काय? कोणता करावा वाटतोय तुम्हाला?