'स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला' - भाग २

  Рет қаралды 39,601

Anuroop Wiwaha Santha

Anuroop Wiwaha Santha

4 жыл бұрын

‘स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला’ हा विशेष कार्यक्रम अनुरूप मुलांसाठी आणि पालकांसाठी आयोजित करते. स्वभाव पत्रिकेतून कळतो असे म्हणतात त्याचबरोबर स्वभाव स्वतःच्या मनाच्या परीक्षणातुन देखील कळू शकतो. त्यामुळे जन्म वेळी आकाशावरच्या ग्रहांवर अवलंबून रहायचे की स्वतःच्या मनाचा कल ओळखायला शिकायचे हे सांगता आहेत पत्रिकेतील तज्ञ पंडित डॉ संदीप अवचट आणि मानसशास्त्रज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी.

Пікірлер: 33
@swatisaoji1966
@swatisaoji1966 8 ай бұрын
आपल्या बोलण्यात इंग्रजी खूप आहे जे ग्रामीण मराठी लोकांना समजत नाही. तसेच आपल्या बोलण्यातून असे लक्षात येते उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या महानगरातील मुलं मुली समोर ठेवून आपला हा कार्यक्रम आहे. जिल्हा, तालुका, खेडी यातले विषय फक्त पत्रिका आहे.
@umanaik5956
@umanaik5956 2 жыл бұрын
सर्वानीच ऐकण्यासारखा कार्यक्रम.थँक यू गौरीताई.
@sureshudapure8453
@sureshudapure8453 2 жыл бұрын
ज्योतिष शास्त्र व मानस शास्त्राचा समावेश करून केलेले अत्यंत सुंदर. विवेचन .
@nikitag421
@nikitag421 2 жыл бұрын
Amazing show. Thanks for arranging it and posting it on KZbin
@sunitakulkarni471
@sunitakulkarni471 2 жыл бұрын
Stage वर बोलणं सोपं आहे
@sujatagarud3162
@sujatagarud3162 2 жыл бұрын
I am not in total agreement with the talk...especially by mr Nadkarni and the lady. The whole focus here is on how the parents have no consideration for the young children who are ready for marriage. I am surprised at the ridiculing tone used by both ( for parents). It’s very unfortunate attitude. In fact, most of the time, the so called middle aged men and women ( marriage material)don’t have the understanding and guts to be together with each other in life situations.... And how can one deny the parents for wanting the children to settle down at a reasonable age...their are many biological and psychological issues that crop up in life and mind you, it is the family/ parents who support; not these talks. So please take a balanced view...
@madhurijagtap1286
@madhurijagtap1286 2 жыл бұрын
Amazing information for marriage .
@sandhyagaikwad1395
@sandhyagaikwad1395 2 жыл бұрын
मॅडम, आपण खूप पारदर्शक समाजासाठी काम करता, आजकाल विवाह टीकणे आणि स्विकार करणे हा ज्वलंत प्रश्न आहे.करियर ओरीयंनटेड यूवका मध्ये खूप संभ्रम आहे.
@click2knowallamrutasg624
@click2knowallamrutasg624 4 жыл бұрын
Soon true 💯
@1915164
@1915164 2 жыл бұрын
सर्वसामान्य माणूस आधी गुंता करून ठेवतो ,मग आयुष्यभर तो गुंता सोडवत बसतो, आयुष्य अवघड करून जगणं म्हणजे आदर्श जगणं असा समज अनेक जण करत असतात
@nitanaik2875
@nitanaik2875 2 жыл бұрын
Amazing👍
@santoshtalekar2592
@santoshtalekar2592 2 жыл бұрын
सुंदर मस्त
@1915164
@1915164 2 жыл бұрын
कुंडलीचा दर्जा, गोचरीचे भ्रमण आणि दशा याचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करता येते
@ruchakelkar9876
@ruchakelkar9876 4 жыл бұрын
Apratim discussion..english ani hindi subtitles asli tar itar bhashik lokana pan baghta yeil ani acharan karta yeil
@rupaligumaste
@rupaligumaste Жыл бұрын
High respect for opinions of Dr. Nadkarni but he interrupted Mrs. Gauri so many times that could be bothersome.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
दोन्ही भाग ऐकले. अनेक मुद्दे आवडले आणि अनेक खटकलेसुद्धा !!! त्यातएक बोलावसं वाटतं. तुम्ही जो बादली आणि पाण्याचा मग याचं उदाहरण किंवा कपड्यांच्या घड्यांविषयी जो मुद्दा मांडला ती प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. अशा २४ तासांत शेकडो सवयी असतात. फक्त नवराबायको रहात असतील तर दोघांना अशा सवयी खटकतात पण कुटुंब मोठं अस्ल तर प्रत्येकाच्या एकमेकांना खटकणाऱ्या सवयी !!! तुम्ही ५ वर्ष दररोज मग उचलून लावा बादलीला हा जो सल्ला आहे तेच धोरण आयुष्यभर स्वाकारायचं असं म्हंटलं तर त्या एका व्यक्तिने किती काय काय बदलायचं याला काही मर्यादा !! म्हणजे अनेक घरांमधे बाई फक्त शिस्त करत राहते आणि कुटूंब बेशिस्तपणे वागत राहतं. बऱ्याच घरात बायका कमालीच्या बेशिस्त आणि अस्वच्छ असतात. तिथे उलटी harassment असते.
@actualangel5133
@actualangel5133 2 жыл бұрын
Agreed 👍
@rk-mx1ym
@rk-mx1ym 2 жыл бұрын
Lagna adhi ghari aali sarvana bhetli ,te doghe baher bhetale ,calls tar hotech sagali mahiti dili hoti tyaveli muline sagal manya kele bhetalyapasun 9 mahinyane lagn kele ani atta saha varsha roj bhandate tya doghanchi bhandne pahun maza dusara mulga lagn karayla tayar nahi tar dr saheb tumhi kahi madat karal ka mi thanyatch rahte apli bhet kashi gheta yeil he please sanga
@actualangel5133
@actualangel5133 2 жыл бұрын
Tyanchi appointment ghya…. Changle doctor aahet
@kamleshr2130
@kamleshr2130 4 жыл бұрын
Ekdum barobar guidance
@priyankawani17
@priyankawani17 2 жыл бұрын
Khup sundar 👌👌
@satishpawar571
@satishpawar571 2 жыл бұрын
Thapadya
@chandrakalav4118
@chandrakalav4118 2 жыл бұрын
Khup lok mhanje ,manupleting 😀😀😀
@rohinikavishwar5858
@rohinikavishwar5858 2 жыл бұрын
patrike madhe sarv kalate
@chandrakalav4118
@chandrakalav4118 2 жыл бұрын
Jyana manupet karta yet nahi ,tyani kaay karayche? 10 varsh firunhi 💯 swabhav kalat nahi , lagnanantar swabhav ache kangore khultat mag aali adjestment ,saglyanche Vivah he adjestment varch chalu aahet.sope Kay tevdhach karayche.😃😃😃
@gautamikulkarni921
@gautamikulkarni921 2 жыл бұрын
आनाथ मुलांच्या पत्रिका??????
@sarojbhalerao5270
@sarojbhalerao5270 2 жыл бұрын
मंगळाचे काय. सगळ जमलं तरी मंगळामुळे मोडतात
@gautamikulkarni921
@gautamikulkarni921 2 жыл бұрын
@@sarojbhalerao5270 नाही मोडत . माझ्या मोठ्या बहिणीला मंगळ आहे. नवर्याला नाही. ४०वर्ष अती उत्तम संसार चालू आहे. २नातवंडे .अमिरीकेत मुलीचा संसार अतिशय उत्तम चालू आहे . अजुन काय हवंय??? आणि ते सिंधू ताईंच्या मुलांच्या पत्रिका ?????.....?????
@gautamikulkarni921
@gautamikulkarni921 2 жыл бұрын
पत्रिका खरी नसते
@1915164
@1915164 2 жыл бұрын
कुंडलीचा दर्जावरुन तुम्ही काय घेऊन आला ते कळतं, गोचरीचे भ्रमण सद्य स्थिती दर्शवते व दशा अंतर्दशा विदशा पुढील भविष्य दाखवत असतात
@sunitakulkarni471
@sunitakulkarni471 2 жыл бұрын
आनंद नाडकर्णी मला तुमची appointment द्या मग reality सागते
लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल - PART 1
1:09:51
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Anuroop 43 Not Out - Part 2 | Harsha Bhogle | Anita Bhogle
1:02:02
Anuroop Wiwaha Santha
Рет қаралды 178 М.
लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल - PART 2
1:07:41
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН