No video

स्वप्नात येऊन सापाची धमकी, ४० दिवसांत सात वेळा Snake Bite, UP च्या Vikas Dubey सोबत नेमकं काय घडलं ?

  Рет қаралды 231,523

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #FatehpurSnakeBiteNews #VikasDubeySnakeBiteCase
मला दोन वेळा साप चावला, तिस-या वेळी चावण्याआधी तोच साप माझ्या स्वप्नात आला. त्यानं मला सांगितलं मी तुला नऊ वेळा चावेन, आठ वेळा तू वाचशील पण नवव्या वेळी कोणतीही शक्ती तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही, हे विधान आहे फतेहपूरच्या विकास दुबेचं. ४० दिवसांत विकास दुबेला एक नाही दोन नाही तर तब्बल सात वेळा साप चावल्याची घटना समोर आली आणि त्याची माध्यमांमध्ये चर्चा व्हायला लागली. एकाच माणसाला एकच साप इतके वेळा कसा काय चावू शकतो आणि साप त्याच्या स्वप्नात येऊन त्याला मारण्याची धमकी कशी काय देऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नव्हतं.
दरवेळी साप चावल्यानंतर विकासवर हॉस्पिटलमध्ये उपचार होत असल्यामुळं विकास खोटं बोलतोय, असं म्हणायलाही जागा नव्हती. या विचित्र प्रकारामुळं विकासच्या घरच्यांसोबतच डॉक्टर आणि इतर लोकही हैराण झाले. विकासला सातव्यांदा साप चावल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांच्या टीमनं या प्रकरणाची चौकशी केली आणि सात वेळा साप चावण्यामागच्या या घटनेचं सत्य समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, विकास दुबेला खरंच सात वेळा एकच साप चावला होता का, डॉक्टरांच्या टीमनं केलेल्या तपासात नक्की काय समोर आलं, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 472
@ganeshdhaj778
@ganeshdhaj778 Ай бұрын
Phobia आहे हे सांगण्या साठी तूम्ही आमची ९ मिनिट घेतले त्या बद्दल मनापासून आभार 😂😂😂😂
@sonusherkar9276
@sonusherkar9276 Ай бұрын
😂😂😂
@ShubhamPatekar-yq1ir
@ShubhamPatekar-yq1ir Ай бұрын
काय सोनू एवढ्या रात्रीचा विडिओ पाहतेस ​@@sonusherkar9276
@renukasingh5596
@renukasingh5596 Ай бұрын
Mazi 9 mint vachli tumchi comment pahun ... Thank you😂😂😂
@bhagwankalepatil9381
@bhagwankalepatil9381 Ай бұрын
🤣
@mayurpatil6247
@mayurpatil6247 Ай бұрын
😂😂😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
नववी वेळ आली नाही अजून त्याला काचेत बंद करा. त्याला झेड प्लस सुरक्षा द्या.
@vaibhavpatil9987
@vaibhavpatil9987 Ай бұрын
😂
@aaru6005
@aaru6005 Ай бұрын
😂😂😂😂😂
@prathameshvaishnav6480
@prathameshvaishnav6480 Ай бұрын
नागमणी परत देऊन टाका...विषय संपला 😂
@jayshreeram3180
@jayshreeram3180 Ай бұрын
😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 Ай бұрын
😂
@KDM988
@KDM988 Ай бұрын
💎💎💎🐍🐍🐍
@nileshpawar8797
@nileshpawar8797 Ай бұрын
😂
@tusharpatole2501
@tusharpatole2501 Ай бұрын
😂
@marveldc9541
@marveldc9541 Ай бұрын
त्याणा आता मुंगुस दत्तक घ्यावा😂
@akashade5031
@akashade5031 Ай бұрын
😅
@sanketchougule550
@sanketchougule550 Ай бұрын
😅😅😅😅😅😂😂
@BlackDevil-jy3if
@BlackDevil-jy3if Ай бұрын
अध्यक्ष महोदय विकास ला बोल भिडू च्या टीम तर्फे मुंगूस नाहीतच एका मदारीच्या सुरक्षेत ठेवण्यात यावं 😂😂😂
@kunalyawle3459
@kunalyawle3459 Ай бұрын
😂
@shivkumarbarge578
@shivkumarbarge578 Ай бұрын
😮😮😮😅😅😅😅😅😂😂
@aniketgholap6297
@aniketgholap6297 Ай бұрын
मला एक कळत नाही अश्या घटना UP, MP, ला का बरं घडतात, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान वाया गेले नाही, त्यांनी शेवटी कायदा संमत करुन घेतलाच, डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे
@sohelnaikawadi7931
@sohelnaikawadi7931 Ай бұрын
होय बरोबर बोला तुम्ही
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 Ай бұрын
पण मेला ना तो नऱ्या
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
Dabholkar फक्त हिंदू धर्म द्वेषी होता, त्याचे संपूर्ण कार्य हिंदू धर्म विरोधी आहेः, बाकी धर्म जे झाडफुक आनी हलेलुया करतं आहेतः त्यांना काहीं केलें नाहीं त्यानें
@user-ic2hh6td1i
@user-ic2hh6td1i Ай бұрын
kdk re \\
@kushgroup4338
@kushgroup4338 Ай бұрын
नर्या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मा तील अंधश्रद्धा बाबत काही नाही बोलला फक्त टार्गेट हिंदूच
@Mau_chipade
@Mau_chipade Ай бұрын
😂😂जानी दुश्मन एक अनोखी कहानी 😂😂 बाकी काय नाय
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 Ай бұрын
सापावर advanced मध्ये सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करा आणि सगळ्या प्रकरणाची cbi चौकशी करा 😂😂😂😂
@sd6795
@sd6795 Ай бұрын
🤦🤦🤣🤣🤣🤣🤣
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
Ani doctor mage Ed lawun dya 😂🤣😂🤣
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 Ай бұрын
@@vaibhavwadyalkar160 😄😄😄
@Shruti_0126
@Shruti_0126 Ай бұрын
😂😂😂😂
@vibeswithsam916
@vibeswithsam916 Ай бұрын
विकास ने 100% सापाच्या iteam la मारले असल त्या मुले तिचा bf बदला घेण्यासाठी येत asel😂😂
@pragati20428
@pragati20428 Ай бұрын
😂😂😂😂
@sd6795
@sd6795 Ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@kushgroup4338
@kushgroup4338 Ай бұрын
😂😂😂😂😂
@rohit-qs6zg
@rohit-qs6zg Ай бұрын
😂😂😂
@RahulRajput-iq2qw
@RahulRajput-iq2qw Ай бұрын
😅😅😅😅😅​@@pragati20428
@SarangDhawale
@SarangDhawale Ай бұрын
अश्या विषयांसाठी चिन्मय भाऊ पाहिजे..😊 चिन्मय ची वाढती लोकप्रियता पाहून त्याला कमी कामे दिली जातायत असं वाटतं आहे 😢
@instagramtrendvids
@instagramtrendvids Ай бұрын
Chadvaycha ahe ka tuzyavr chinmany
@radhika3585
@radhika3585 Ай бұрын
🤦‍♀️
@SarangDhawale
@SarangDhawale Ай бұрын
@@radhika3585 ho n
@nittm8630
@nittm8630 Ай бұрын
साप आहे की बँक कर्मचारी सुटी चे दिवस शनिवार- रविवार पाहूनच मजा घेतोय. 😂😂
@BlackDevil-jy3if
@BlackDevil-jy3if Ай бұрын
कदाचित सापवर टार्गेट complet करायचा load असेल 😂😂😂
@AMOLPALVADE01
@AMOLPALVADE01 Ай бұрын
😂​@@BlackDevil-jy3if
@santoshthorat7589
@santoshthorat7589 Ай бұрын
🤣🤣🤣
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Ай бұрын
युपी बिहार चे लोक खूप अडाणी आहेत आणि तेच राजकारणात आहेत देशाची वाट लावत आहेत
@pragati600
@pragati600 Ай бұрын
खरचं
@Movienation_1442
@Movienation_1442 Ай бұрын
😂😂
@Shruti_0126
@Shruti_0126 Ай бұрын
✅✅
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
बरोबर
@milindkamble9454
@milindkamble9454 Ай бұрын
बरोबर बोललात
@ramchandramalkar2983
@ramchandramalkar2983 Ай бұрын
विकासच लग्न करून टाका ...विषयच संपला मग कायमचा🫢 एकदा का बायकोफोबिया झालं की बाकीचे फोबिया गायब होतील मुळासकट😅
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 Ай бұрын
@@ramchandramalkar2983 लई भारी दादा. 😂😂😂😂
@tharvlous1287
@tharvlous1287 Ай бұрын
😂
@snehal...7057
@snehal...7057 Ай бұрын
एकता कपूर ला story मिळाली next season naagin साठी...😀
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
अरे चिन्मय कुठे आहे? ह्या गोष्टीला तरी यायला पाहिजे चिन्मय ने ❤
@user-hy4nl8ph9t
@user-hy4nl8ph9t Ай бұрын
Chinmay bhau,,,saaapcha shodh ghet asel😂
@indianshows2626
@indianshows2626 Ай бұрын
promotion zal.. aata direct ceo aahe
@SachinGatkhal-bc9kn
@SachinGatkhal-bc9kn Ай бұрын
बोल भिडू च भारी आहे राव जुनी घटना दाखवून मनोरंजन करनं 😂
@seemakamble-tv2cr
@seemakamble-tv2cr Ай бұрын
😂😂
@Redplanet-r9
@Redplanet-r9 Ай бұрын
मक्खी 2❌️ सांप का बदला 2✅️
@rushikeshmore3262
@rushikeshmore3262 Ай бұрын
Ye to chinmay wala subject hai..😂
@dipaliraj9174
@dipaliraj9174 Ай бұрын
आता विकास स्वतःच you tube channel काढलं 😂😂😂😂
@Paulvaatproduction
@Paulvaatproduction Ай бұрын
आमच्या हीकडे पण असच एक लेडीज आहे बोलते की 30 वेळा साप चावला आहे हे पण एकदा रीसर्ज करा .करमाळा
@hamidinamdar7786
@hamidinamdar7786 Ай бұрын
करमाळा मध्ये कुठं
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES Ай бұрын
करमाळा जवळ एक गाव सापांसाठी प्रसिद्ध आहे ना ?? मी गाव च नाव विसरलो आहे
@vasudevchintaman8237
@vasudevchintaman8237 Ай бұрын
​@@VIJAYGACHANDESshetphal nav aahe gavach
@Snake_Rescuer
@Snake_Rescuer Ай бұрын
करमाळा मध्ये कुठे..? मी करमाळ्याचा आहे
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
Battishirala बत्तीस शिराळा​@@VIJAYGACHANDES
@ramm.9308
@ramm.9308 Ай бұрын
विकास दुबे चा तर encounter झाला होता न 😮
@factfusion0709
@factfusion0709 Ай бұрын
Tyacha punarjnma zala😂
@purandareshwarkedar8500
@purandareshwarkedar8500 Ай бұрын
😂😂😂😂
@rupeshkamble281
@rupeshkamble281 Ай бұрын
Vikas Dubey (Junior)
@cricmemer013
@cricmemer013 Ай бұрын
Ani 🐍 means police 🚓🚨
@hrushishinde1400
@hrushishinde1400 Ай бұрын
पुनर्जन्म हे भाई 😅
@Chandrakantshinde10
@Chandrakantshinde10 Ай бұрын
तुम्ही असे विषय चे सत्य दाखवता खूप छान वाटत 👍 बोल भिडू ल फॉलो केल्याचा अभिमान वाटतो.
@randomcreatorYT
@randomcreatorYT Ай бұрын
I was expecting this video.. Thanks Bolbhidu🎉
@ATPFilms
@ATPFilms Ай бұрын
विकास च्या मेंदूचा विकास झाला नाही 😆😆🤣🤣🤣🤣....
@aniket964
@aniket964 Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@sagaradsul2718
@sagaradsul2718 Ай бұрын
😂😂
@patil4017
@patil4017 Ай бұрын
मोदीजींंचा विकास हाच तर नाही ना... 😂😂😂😂😂😂😂😂
@siddheshmane6539
@siddheshmane6539 Ай бұрын
@@patil4017 ayyo...kaay fekliy bhau...jabardast...😂😂
@Poonamm0806
@Poonamm0806 Ай бұрын
Shardul tu khoop chhan anchoring kartos.... good luck
@rutikkhilare8791
@rutikkhilare8791 Ай бұрын
Start 🤡 and end,😨💀 2 mint silent ज्यांनी पूर्ण व्हिडिओ नाही पाहिली त्याच्यासाठी 😅
@dipali1440
@dipali1440 Ай бұрын
Are Chinmay dada SEBC Maratha student sathi pan video tak na
@Kunal-nf1fi
@Kunal-nf1fi Ай бұрын
अमरीश पुरी जी इस दुनिया से चले गए है वरना वो अपनी बीन बजाकर नाग को अपने साथ ले जाते😂😂
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
ते गेले पण त्याचे चेले अनुपम खेर आहेतः ना 😂😂😂
@learnwithJ-29
@learnwithJ-29 Ай бұрын
😂
@DsvMejor
@DsvMejor Ай бұрын
Thala for a reason=7🎉
@Vishwa_7821
@Vishwa_7821 Ай бұрын
😂
@bharatsonawane741
@bharatsonawane741 Ай бұрын
थँक्यू सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
@a1a23vte66
@a1a23vte66 Ай бұрын
यामुळं च शिक्षण घा नीट, आडकुठी पणा , अंधश्रद्धा,नाय ती कुटाने करणे ,काम धंदा नसणे , मुळाशी न जाता वर वर अंधश्रध्दा पाळणे आणि दिवस ढकलणे,मानसिक आजार ,धरून हाणला पाहिजे किंवा बांधून ठेवणे हाच एक उपाय,
@subhashmunde
@subhashmunde Ай бұрын
हा 1 आजार आहे आमचा कडे 1 मुलगा होता तो घरात कोणी नसताना स्वताचा कपड्यां ना आग लावून gheycha...आणि बोलायचा आग आपोआप लागते..मी 1da त्याला असे करताना बघितले आणि त्याचा आई वडिलांना दाखवले हा नाटक करत आहे त्याचे आई वाडीला खूप pareshan होते...
@Rudrapratap627
@Rudrapratap627 Ай бұрын
मी dinner नंतर dustbin, ओला कचरा ओतून येतो दर रात्री . 2 दिवस आधी मलाही असं स्वप्न पडलं होतं कचरा वोतत असताना मला साप चावतो असं, पण मला लगेच जाग आली.. म्हणून कालपासून मी पहाटे 6:00 ला कचरा टाकतो पावसामुळे गवत पण वाढले आहेत व congested झाला तो भाग व काल रात्रीच आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं त्या ठिकानी मोठा साप पाहिलेल... ते माझं Saftey precaution होतं का स्वानात foreshadowing माहित नाही bt luck।y... So Listen to your inner instinct...
@user-mi5ru3kw5m
@user-mi5ru3kw5m Ай бұрын
ग्रीनीज बुकात नोंद व्हायला हरकत नाही 😂
@tejaswinimusale6649
@tejaswinimusale6649 Ай бұрын
अरे काय लावलाय 1st,2nd comment एकाने तर cament लिहलय😂😂
@sonusherkar9276
@sonusherkar9276 Ай бұрын
😂😂😂😂
@kiranasmr5760
@kiranasmr5760 Ай бұрын
Gold and silver medal winners Congratulations
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Ай бұрын
चिन्मय असल्या शिवाय काय मजा येते नाही घटना किंवा गोष्टि ऐकायला,, मला वाटल चिन्मय असेल म्हणुन व्हिडीओ ओपन केला पण तो नाहिये
@stylishstararnav2896
@stylishstararnav2896 Ай бұрын
शार्दुल भाऊ.. अशे video चिनू भाऊलाच करुद्या🙏🏼🙏🏼
@sahilmirje4269
@sahilmirje4269 Ай бұрын
चिन्मय कुठं आहे??
@raajpatil4918
@raajpatil4918 Ай бұрын
सापाला Essay लिहायला लावा 3 ओळी
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
Z security dya याला 😅
@ZerodaBhau
@ZerodaBhau Ай бұрын
2x Speed ने माझा वेळ वाचल
@spk8990
@spk8990 Ай бұрын
Mala pn swapn sapanche padu lagale hote... shewati discovery ani national geographic baghaych sodun dile.. 😢😢😢😢😂😂😂
@Kunal-nf1fi
@Kunal-nf1fi Ай бұрын
पांच बार साप डसा फिर भी नही मरा इसका मतलब साप जहरीला नही है तुमारा कोई पिछले जन्म का उधारी वाला दोस्त होगा 😂😂😂😂😂
@sonusherkar9276
@sonusherkar9276 Ай бұрын
😂😂😂😂😂
@akiy2k7565
@akiy2k7565 Ай бұрын
Changli story ahe movie sathi vikas fekya martoy.....sap Marathitun bolaa ka tondani
@sahyadrigoldmine3838
@sahyadrigoldmine3838 Ай бұрын
विकासने आपला GPS बंद ठेवावा साप बघत असेल online 😅 अरे काय हे
@rahulkarande5788
@rahulkarande5788 Ай бұрын
अमरीश पुरी लां नाहीतर रजा मुरादला बिन घिऊन बोलवायचं आणि pkday lavaych 😂😂
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
Anupam kher पण चालेल
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates Ай бұрын
खरी गोष्ट 5:40 मिनिटाला सुरू होते.
@adityachandel3932
@adityachandel3932 Ай бұрын
Mai teri dusman , dusman tu mera 😂😂
@Kunal-nf1fi
@Kunal-nf1fi Ай бұрын
नाग आपने हत्यारे का हर जन्म में पीछा करता है😂😂😂
@swarajya12gaming80
@swarajya12gaming80 Ай бұрын
मनोरुग्ण असेल हा ...
@aniketshinde8373
@aniketshinde8373 Ай бұрын
Tanmay bhau chya kde asle vishay det java....❤
@Goodvibes-9820
@Goodvibes-9820 Ай бұрын
तन्मय की चिन्मय 😂😂😂
@aniketshinde8373
@aniketshinde8373 Ай бұрын
@@Goodvibes-9820 video yet nahit tyamule nav lakshat rahat nahi 😅
@nittm8630
@nittm8630 Ай бұрын
ईच्छाधारी नाग Pro Max. 0.2
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 Ай бұрын
अँटी वेनम ची (अनावश्यक डोस मुळे ) रिऍक्शन कशी आली नाही? खाजगी डॉक्टर खोटं बोलत असावा.
@subhashdudhawade1991
@subhashdudhawade1991 Ай бұрын
Duniya jhukti hai Jhukane wala chahiye.............................
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
कोळी ने चावून पीटर जर स्पायडर म्यॅन बनू शकतो. तर साप चावून विकास स्नेक म्यॅन का बनू शकत नाही ?
@BlackDevil-jy3if
@BlackDevil-jy3if Ай бұрын
सवाल अच्छा है pr पूछने का styel casual है 😂😂😂
@sandip97
@sandip97 Ай бұрын
नाग मनी देऊ न टाक रे लवकर
@nittm8630
@nittm8630 Ай бұрын
थांबा जरा सापाचे 2 चान्स अजून बाकी आहे...! 😂😂😂
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 Ай бұрын
किती comments करतो रे तू ..?
@rahulyede10
@rahulyede10 Ай бұрын
Hyacha discovery channel var I SHOULDN'T BE ALIVE episode nakki aala pahije
@BabluMumbaiWala
@BabluMumbaiWala Ай бұрын
मी हया विषयावर एक फिल्म बनविणार. छान विषय आहे. धन्यवाद.
@ChetanPujari-q1g
@ChetanPujari-q1g Ай бұрын
Murliwale hausla bhai la sanga
@spk8990
@spk8990 Ай бұрын
Tya sapchya area madhech firat aslyawar Kay honar ankhi. Paise kamawnyacha nya tarika
@rajeshkakde7130
@rajeshkakde7130 Ай бұрын
जॅकी श्रॉफ चा साप असेल,, दूधचा कर्ज व्याजा सकट परत घेतोय,, नीलम ला घातलेला मनी देऊन टाक 😂😂
@CarryNimati
@CarryNimati Ай бұрын
आपला देशी टोनी स्टार्क आला नाही आज व्हिडिओ बनवायला? चिन्नु टोनी स्टार्क...😂
@shubhammanu8066
@shubhammanu8066 Ай бұрын
मस्त माहिती देण्यात आली
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d Ай бұрын
आता पैशांसाठी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेडा ठरवला तोच साप त्या डॉक्टरला चावला असता तर डॉक्टरला कसे वाटले असते कृपया त्या माणसाला समजवून घ्यावे डॉक्टर मी काय चुकीचे लिहीले असेल तर मला माफ करा🙏
@aniketshinde8373
@aniketshinde8373 Ай бұрын
7:19 snakeophobia 😂😂😂😂😂
@sandeepkamble2688
@sandeepkamble2688 Ай бұрын
Phobia ठीक आहे पण ज्या खुणा आहेत त्या कसल्या?
@factshistory3193
@factshistory3193 Ай бұрын
ghus chavli
@harshsonkamble3077
@harshsonkamble3077 Ай бұрын
अशीच एक घटना साधारण 10-12 वर्षां पुर्वी वृत्तपत्रात वाचायला मिळाली...पण सत्य कळलं नाही..😂😂😂
@148riha
@148riha Ай бұрын
अंध्दश्रद्धा बाकी काय नाय❤
@user-xv5xl7tm6l
@user-xv5xl7tm6l Ай бұрын
मग काय तर 😂
@user-xv5xl7tm6l
@user-xv5xl7tm6l Ай бұрын
तुम्ही पुणे ला राहता काय????
@JacobJagdhane
@JacobJagdhane Ай бұрын
मंदबुध्दी तो डॉक्टर कडे पण गेला होता....
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt Ай бұрын
डंबेलकर 😂😂
@mohsinpatel5408
@mohsinpatel5408 Ай бұрын
Saap: me tula chavnaar SBI: lunch time ke baad ana
@pragati600
@pragati600 Ай бұрын
बरं झालं आम्ही महाराष्ट्रात राहतो❤❤ तिकडे सगळे असलेच दिसतात मंद बदक 😂😂😂
@VaibhavKhilare-t2k
@VaibhavKhilare-t2k Ай бұрын
😂😂😂😂
@REMINISCENE_TRADER
@REMINISCENE_TRADER Ай бұрын
याला तातडीने USA ला पाठवले पाहीजे, फक्त US Secret Service याची मदत karu शकतात😂😂😂..
@girishrajput9092
@girishrajput9092 Ай бұрын
Same on crime tak...yesterday
@user-lg3dq6mo5v
@user-lg3dq6mo5v Ай бұрын
नवीन विषय भरपूर आहेत जसे पाणी, शेती, शिक्षण, बेरोजगार युवकांचा असे अनंत पण तुम्ही ऊकलेला चहा परत ऊकळणार.
@ketanchougule2773
@ketanchougule2773 Ай бұрын
ते ठीक आहे पण सापाने धमकी कोणत्या भाषेत दिली 😂😂
@thegodfather7167
@thegodfather7167 Ай бұрын
Akshay kumar wants to know your location for your biopic 😂😂
@milindmk9528
@milindmk9528 Ай бұрын
Hi story chinmay kdun aaikyl aajun mst vatal ast
@nitesh1954
@nitesh1954 Ай бұрын
Please video for scbc(maratha) students they are in problem....😢😢
@RsCreation409.
@RsCreation409. Ай бұрын
सापाला एखादा निबंध लिहायचा सांगा😂😂
@sonusherkar9276
@sonusherkar9276 Ай бұрын
😂😂😂
@MCG099
@MCG099 Ай бұрын
दे धक्का मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधव ला पण असलाच रोग झालेला
@prafullkotwal
@prafullkotwal Ай бұрын
विषकन्या होतो की काय 😂😂😂
@tushargajbhiye4829
@tushargajbhiye4829 Ай бұрын
Chinmay bhau n changla visay mandla asta😊
@sachinaaglawe1284
@sachinaaglawe1284 Ай бұрын
चावणारी नागीण असन आणि विकास हा ईछाधारी नाग विकास ला दुसरी मुलगी पसद आली असन म्हणून ते चावत असन
@mayankgahane9122
@mayankgahane9122 Ай бұрын
😂😂😂
@yuvrajingawale313
@yuvrajingawale313 Ай бұрын
6:50
@KiranPayale
@KiranPayale Ай бұрын
त्याला 5 मुंगसाची z+ security द्या 😅
@skylinedevelopers4349
@skylinedevelopers4349 Ай бұрын
Private hospital doctor-VIKAS tula dhugan japave lagnare bala ...nahitr ha sarp asach tuza dvansh ghet basen.😢😂😂
@Shankarchavan-pj5kv
@Shankarchavan-pj5kv Ай бұрын
मी काय म्हणतोय त्याने एक मुंगस लवकरत लवकर दत्तक घाव्य म्हणजे झालं
@Mr1987atul
@Mr1987atul Ай бұрын
खाली कंमेंट्स वाचल्या वर कळतं कि कोणीच हा व्हीडिओ पूर्ण बघितला नाही.. किती घाई कंमेंट्स करायची.
@SachkeSath-uk7dc
@SachkeSath-uk7dc Ай бұрын
आता कळलं मोदीजीं चा विकास 10 वर्षात अजून आला का नाही विकास च्या मागे साप लागला होता म्हणून हा पुढे नाही आला 😂😂😂
@itz_swan
@itz_swan Ай бұрын
सापाचा फोटो reveal kara😂😂
@user-ne4qq5sh1d
@user-ne4qq5sh1d Ай бұрын
अहो ही सगळी अंधश्रद्धा आहे कराविषय बंद 😊
@Harishvanjari2000
@Harishvanjari2000 Ай бұрын
इच्छा धारी एक प्रेम कथा😂😂😅😅
@ganeshmahanwar3039
@ganeshmahanwar3039 Ай бұрын
Kontya movie chi story aahe 😅
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d Ай бұрын
येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मला सांगणारे लोक त्यांनी बातमी पुन्हा एकदा पहावी कारण अर्धवट ज्ञान अर्धवट माहिती तुम्हाला काय फायदा देणार नाही
@arunatambe3851
@arunatambe3851 Ай бұрын
Shridevicha nagina movie pahila asel😂😂
@1111san
@1111san Ай бұрын
सापाला 'माणसाला दंश करण्याचे नियम' यावर निबंध लिहायला लावा आणी सोडून द्या.
@soldiersuryagaming122
@soldiersuryagaming122 Ай бұрын
Dada tuje videos khup bhari asatat
@studentofalluarjun7372
@studentofalluarjun7372 Ай бұрын
7 tHALA fOR a rEASON 😂😂❤❤
@RS-wp5di
@RS-wp5di Ай бұрын
आडनाव सर्व काही सांगतय नवीन भोंदू बाबा प्रकट होता होता वाचलंय 😂
@shankarpawase8501
@shankarpawase8501 Ай бұрын
पुढे हाच मोठा बाबा होईल😂😂😂
@firojtamboli8545
@firojtamboli8545 Ай бұрын
मांजर पाळा
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН