विश्वास पानिपत मध्ये गमावला पण परत मिळाला असेल तर जिंदमध्ये महावीर शेठच्या रुपात. विश्वासू व्यक्तमत्व 💎. ग्रेट महाराष्ट्र चॅनेलची चळवळ ही जगाचा पोशिंदा, अन्नदात्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचा स्तुत्य कार्य. शुभेच्छा विठ्ठल भाऊ 🎉
@HolidayEmployees2 ай бұрын
Tu yed zavya aahe
@kamls52812 ай бұрын
१ नंबर माणूस आहे व्यवहार चांगला आहे 👍👍
@shivajidhawale99282 ай бұрын
एक नबर विस्वासु मानुष आहेत नैन भाऊ
@aniketbhalerao26992 ай бұрын
खुपच छान एखादाच मराठी माणुस व्यावसायिक. माहीती देतो याबद्दल धन्यवाद सर
@ReenaMaharashtra2 ай бұрын
खूप छान विचारता तुम्ही 👍👍👍
@ramchandrakale62742 ай бұрын
फार छान माहिती, 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@vivekbhandari8572 ай бұрын
Mahavir Nain ji, Will meet Soon , 🙏 Definitely 👍
@AjayMandalwar-w6j2 ай бұрын
Thank you vitthal bhau
@harshitaparisoni38262 ай бұрын
Nice information sir
@SubeSingh-jh8iz2 ай бұрын
महावीर भाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला माल देतात.👍
@dipakpekhale13482 ай бұрын
किंग ऑफ हरियाणा महावीर भाई दिपक पेखले नाशिक महाराष्ट्र
@ajaykumar-qr2uu2 ай бұрын
१ नंबर आहे 👌👌
@ankitgaming56552 ай бұрын
Very good person
@JadujiKumarАй бұрын
Good work 👍 mahavir sir
@ganeshdongare46502 ай бұрын
छान माहिती मिळाली. ट्रान्सपोर्ट किती होते महाराष्ट्र साठी आणि कमीत कमी किती पशु खरेदी करावी लागते?
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
दहा हजार रुपये प्रति म्हैस...
@pralhadpatil42082 ай бұрын
@@GREATMAHARASHTRAकोल्हापूर जिल्ह्यात आहे कोणी
@SohamChambhare-qy4vj2 ай бұрын
वर्धा ❤❤❤
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@pandurangrindhe31042 ай бұрын
Mh 28 बुलढाणा 🙏🙏
@santoshdunbale-v5n2 ай бұрын
Good evening all's Good quality buffalo and price . I am watching from Mumbai in Kalyan Ulhasnagar
@मराठा-फ3य2 ай бұрын
खूप चांगला व्हिडिओ वाटला 🥰🥰
@maharashtra-zj7qn2 ай бұрын
महावीर भाऊ हरियाणा का ब्रॅन्ड हो
@ParwashPatil2 ай бұрын
Konti hi maiss glyat ghalto pratek maiss chaglich mhantoy.
@mangeshgadhave3402 ай бұрын
हरियाणा मधील सर्वात चांगला व्यापारी कोणता
@SHiVSHSANKRYADAVYadavАй бұрын
दादा तारीख डालो कौन से सन में बना रहे 2024 का है कि 23 का वीडियो आप बना रहे जिन हरियाणा महाविद्यालय
@rkpatil3671Ай бұрын
मि नांदेड जिल्हा तालुका बिलोली मला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे एका म्हशी मागे किती कमिशन घेतात घेऊन देण्यासाठी
@santoshpatekar2412 ай бұрын
मला ही म्हैसी घ्यायच्या आहेत. मु. महाड रायगड महाराष्ट्र.
@krushnachaudhari6615Ай бұрын
यवतमाळ चे आहेका कोणी हरियानाल जाणार
@kailasugale30922 ай бұрын
Mh28 buldhana
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
जय महाराष्ट्र 💐🙏🏻
@v.s.433Ай бұрын
ग्रेट महाराष्ट्र आपण कधी जाणार आहात परत तिकडे
@djrajukhojanwadi2 ай бұрын
सर महावीर नईन खरंच चांगला माणूस आहे का कारण 15 ते 30 लाखाची बजेट घेऊन कर्ज काढून काय तर इकडे तिकडे झालं तर मग कसा काय करायचा सर
@dattalad2321Ай бұрын
जाम ता.जि.परभणी. 70म्हैशी.आहेत.
@dipakmule719025 күн бұрын
Phone number milel ka
@Yt_gaming_30202 ай бұрын
Pusad yavatmal 🎉
@kisanraojadhao4969Ай бұрын
सर जि मि पुसद यवतमाळ मधिल आहो मला स्वत:ला 10 मुऱ्हा म्हैस खरेदि करावयाच्या आहेत हरियाना आपला पता व फोन नंबर मला पाठवा पुसदचे शेतकऱ्यांची मी भेट तो.
@LaxmanjadhavJadhav-n2m2 ай бұрын
वाशिम जिला मला पण तिन मैस पाहीजे पोच मिळेल का
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
हो संपर्क साधा व्हिडिओ मध्ये जो नंबर आहे त्यावर...
@PrasadBhosale-io4pj2 ай бұрын
नमस्कार ग्रेट महाराष्ट्र, मी धाराशिव जिल्ह्यातील तालुका उमरगा या गावचा, मला तुम्हाला विचारायचे की तुमची पुढील विजिट हरियाणा येथे कधी असेल, कारण मला फक्त एक म्हैस पाहिजे,ते पण तुम्ही तिथे हरियाणा मध्ये असाल तर कारण आमच्याकडे एवढ्या दूध देणाऱ्या म्हशी तर नाहीत, मला फक्त हरियाणाची म्हैस चेक करायचे आहे ती खरंच 14, 15 लिटर दूध देते का, जर तुम्हाला जमत असेल तर नक्की सांगा. राम राम.👏
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
सर तुम्ही जे म्हणत आहात त्याबद्दल एक सांगायचं आहे की ज्या म्हशी पंधरा ते अठरा लिटर असं दूध दिल्या जातात असे म्हणतात त्या तेवढ्या continue देत नसतात. हे लक्षात घ्या. ते मिल्क कपॅसिटी असलेल्या म्हशीचं ब्रीड असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की सलग कोणतेही म्हैस एवढे दूध देऊ शकत नाही. म्हैस गाभण जाते तेव्हा पासून दूध देण्याची क्षमता कमी कमी होत जाते. महाराष्ट्रातल्या पण काही काही लोकल म्हशी अशा आहेत त्या पण 14 लिटर दूध देतात परंतु त्यांचा भाकड काळ जास्त असल्यामुळे शेतकरी मुरा म्हशी कडे वळत आहे. ज्यांना आपल्याच गोठ्यात म्हशींची पैदास तयार करायचे आहे त्यांनी चांगल्या ब्रीडच्या म्हशी घेऊन आपल्याच गोठ्यात म्हशी तयार कराव्या.
@PrasadBhosale-io4pj2 ай бұрын
@@GREATMAHARASHTRA कसा आहे ना अगोदर तुमचे आभार मानतो तुम्ही वेळात वेळ काढून मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता तुम्ही दुसरंच सांगितलं असो काही हरकत नाही समजू शकतो, पण तुम्हाला एक सांगायचं आहे सर ,मला फक्त ट्राय बेसिस वर एक म्हैस घ्यायची होती. माझं टारगेट म्हणा किंवा नियोजन हे दहा म्हशीचे आहे. मी सुरुवातीला तुम्हाला मुद्दामहून एक सांगितली त्याचं कारण मला तुमचा रिस्पॉन्स बघायचा होता. सर मला माहिती आहे की म्हशी एकसारखं दूध देत नसतात, गाभण असल्यावर ते कमी होत असतात पण, तुम्ही तर व्हिडिओमध्ये यूट्यूब चैनल वर सांगतात की 17-18 किंवा 14 15 कमीत कमी 12 लिटर दूध म्हैस देते, त्यामुळे आम्ही चकित होण स्वाभाविक आहे . असो ,थोडक्यात सांगायचं तर तुम्ही म्हणता की इथेच ब्रीड तयार करायचं पण आमच्याकडे इथे हरियाणा ब्रीडच नाही तर कस तयार करायचं ,म्हणून तर तुम्हाला एक म्हैस मागितली.शुभरात्री.
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
तशी एक म्हैस तुमच्या भागात आणता येणार नाहीये. परंतु तुमच्या भागातील कोण शेतकरी म्हशी घेऊन येत असतील तर त्यासोबत जर पाठवता आली तर येईल त्यामुळे व्हिडिओ मधील नंबर वर संपर्क करून त्यांना सांगा...
@PramodGholap-r2p2 ай бұрын
व्हिडिओला आवाज नाही तुमच्या
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
नाही सर. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे होऊ शकतं
@Ravikantlokhande1232 ай бұрын
Main anewala hu pune se mahavir ji
@santoshpatekar2412 ай бұрын
ही व्यक्ती फेकते आहे अस वाटत आहे.
@PavanwadatkarWadatkar2 ай бұрын
१२. १४ लिटर च पासिंग असते १८;२० लिटर सांगतात
@HolidayEmployees2 ай бұрын
Akola ❤
@AjayMandalwar-w6j2 ай бұрын
विठ्ठल भाऊ तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
9834708085
@SamadhanMirakle2 ай бұрын
Latur.m.H24
@GREATMAHARASHTRA2 ай бұрын
जय महाराष्ट्र लातुर कर...
@djrajukhojanwadi2 ай бұрын
सर महावीर नईन खरंच चांगला माणूस आहे का कारण 15 ते 30 लाखाची बजेट घेऊन कर्ज काढून काय तर इकडे तिकडे झालं तर मग कसा काय करायचा सर
@mahavirnaindairyfarmjind2 ай бұрын
Sir ji pahle mil kar jao. Jo buffalo di jayegi vo gurrantty ke saath di jayegi
@rameshpatil57422 ай бұрын
जळगाव महाराष्ट्र राधे राधे
@vivekbhandari8572 ай бұрын
@@mahavirnaindairyfarmjindBahut Badiya Baat 👍
@VandanabaiPatil2 ай бұрын
Jay khandesh❤
@ParwashPatil2 ай бұрын
Khup chlu ahet japun
@djrajukhojanwadi2 ай бұрын
सर महावीर नईन खरंच चांगला माणूस आहे का कारण 15 ते 30 लाखाची बजेट घेऊन कर्ज काढून काय तर इकडे तिकडे झालं तर मग कसा काय करायचा सर
@ParwashPatil2 ай бұрын
Jau naka Marathi mansachi fhas nuk karato comission se matlab hai