Рет қаралды 22,035
#BolBhidu #YCPawar #Varadrajan #Mumbai
घडणाऱ्या रक्तरंजित घटना, निष्पाप लोकांचे डोळ्यासमोर गेलेले जीव, प्रचंड आर्थिक हानी अशा अनेक घटनांनी मुंबई खिळखिळी होत चालली होती. दररोज मुंबईत नवीन नवीन डॉन तयार होत होते आणि हे डॉन लोकं अतोनात नुकसान करत असत आणि आपलं वर्चस्व सिद्ध करत असत. या गुंडाना आळा घालायचं काम मुंबई पोलीस शर्थीने करत असत, पण त्यात यश काय येत नसे. त्याकाळी मुंबईत वरदराजन या तामिळ डॉनचं वर्चस्व होतं. चेन्नईवरून येऊन तो हमाल म्हणून सुरवातीला काम करू लागला होता. पुढे हाच हमाली करणारा पोरगा मुंबईचा पहिला हिंदू डॉन म्हणून उदयास आला. हा आजचा किस्सा आहे डॉनच्या पलायनाचा
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/