Рет қаралды 55,759
#BolBhidu #Dharavi #VardarajanMudaliar
धारावी पुन्हा चर्चेत आहे. यावेळी बातमी आहे धारावी पुनर्विकासाची बोली अदानी यांनी जिंकल्याची…तब्बल ५ हजार कोटींची बोली लावत अदानी आता धारावीचा पुनर्विकास करणारेत.खरतर धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. इथं गरीब लोकं गरीबांसारखी राहतातच, पण श्रीमंत लोकंही गरीबांसारखीच राहतात. इथली गरीबी बघायला फॉरेनमधूनही गर्दी होते आणि इथली जवळपास निम्मी जनता तमिळ बोलते. पण कुणामुळं? मुंबईत तमिळ माणसांना आणलं कुणी? पोलिसांच्या टेबलवर काळा चहा येणं ही कुणाच्या आगमनाची वर्दी असायची? मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला हिंदू डॉन कोण होता? ज्याचा धारावीत दबदबा होता..या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका नावावर येऊन थांबतात…वरदराजन मुनीस्वामी मुदलियार उर्फ वरदा..त्याचीच ही गोष्ट
Who brought Tamil people to Mumbai? Black tea on the police table was the uniform of someone's arrival? Who was the first Hindu don of Mumbai's underworld? Who was dominant in Dharavi..the answers to all these questions stop at one name… Varadarajan Muniswamy Mudaliar aka Varda..this is his story.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/