स्वत:पेक्षा ५६ वर्ष लहान असणारा शंतनू Ratan Tata चा जिगरी मित्र | Gajawaja

  Рет қаралды 447

Gajawaja - गाजावाजा

Gajawaja - गाजावाजा

Күн бұрын

भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणारे उद्योजक #ratantata वयाच्या ८६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रातल्या अनेक मोठ्या हस्ती उपस्थित होत्या. सामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. या संगळ्यात त्यांच्या अंतदर्शनाच्यावेळी आणि अंत यात्रेच्यावेळी एक तरुण त्यांच्या जवळ सारखा दिसत होता. हा कोण आहे, हा प्रश्न काहींना पडला असेल. हा आहे रतन टाटा यांचा सर्वात तरुण मित्र #shantanunaidu. पण आपल्या वयापेक्षा एवढ्या लहान वयाच्या तरुणासोबत रतन टाटांची मैत्री कशी झाली? शंतनू नायडू कोण आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
#tatatrust #tatafoundation #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: gajawaja.in/

Пікірлер: 1
@santoshchandanshive4791
@santoshchandanshive4791 7 сағат бұрын
भारतीयांना आजच्या ह्या युगात,असा देवमाणूस मिळणार नाही... सर तुम्ही अमर आहात, सर्व भारतीयांसाठी...💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 317 М.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,7 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 4,9 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 2,5 МЛН
Ratan Tata's last speech goes viral - Watch
6:37
midday india
Рет қаралды 210 М.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,7 МЛН