खूपच उपयोगी माहिती काकू....👌👍 कुठले तेल kuthe वापरावे te पण सांगा काकू... म्हणजे kardai, groundnut, jawas kuthalya पदार्थ vaprave
@VaishaliDeshpande11 күн бұрын
मृण्मयी, खरं सांगायचं तर या भाजीला किंवा पदार्थाला वेगळे तेल असे मी नाही करत. समजा मी अर्धा लिटर शेंगदाणा तेलाची बाटली वापरत असेन तर आधी ती संपवते. ती संपली की करडई तेल, ती संपली की सन्फ्लॉवर तेल. मग परत शेंगदाणा, करडई, सनफ्लाॅवर असे वापरते. भाजी करताना कढईत जे तेल असेल त्यात कधीतरी पाव चमचा किंवा अर्धा चमचा जवस तेल, कधी मोहरी तेल तर कधी तिळाचे तेल घालून भाजी किंवा आमटी करते. तळण्यासाठी शेंगदाणा किंवा सनफ्लाॅवर तेल वापरते. करडई तेल एकदा तळण्यासाठी वापरून पाहिले पण नाही आवडले. अशा प्रकारे वेगवेगळया तेलांचा आमच्या आहारात मी समावेश करते.
@mrunmayimule80111 күн бұрын
वाह फारच छान. Khup उपयोगी आहे mala माहिती. फक्त एक sangavese vatate की deep frying साठी Ghana तेल वापरु नये असे म्हणतात.
@vidyadeshpande71416 күн бұрын
असेच उपयोगी videos करा. धन्यवाद
@manjirisurve761017 күн бұрын
ताई, तुम्ही किती छान प्रकारे समजावून सांगता . ऐकतच रहावं अस वाटतं.
@VaishaliDeshpande17 күн бұрын
धन्यवाद
@riahirlekar869015 күн бұрын
Khupach chaan mahiti dilit kaki thank you
@madhavigarud627917 күн бұрын
Khup khupach chan upayogi thanks tai
@VaishaliDeshpande17 күн бұрын
धन्यवाद माधवी ताई
@abp413618 күн бұрын
आपला आवाज खूप गोड आपण तिला बद्दल दिलेली माहिती छान आहे धन्यवाद
@VaishaliDeshpande17 күн бұрын
धन्यवाद
@SeemaDegwekar17 күн бұрын
अत्यंत समर्पक व उपयुक्त माहिती. खुप कृतज्ञता
@VaishaliDeshpande17 күн бұрын
🙏
@nilimapatange424418 күн бұрын
छान नियोजन केले आहे 👌👍
@VaishaliDeshpande18 күн бұрын
धन्यवाद
@sandhyakarekar996018 күн бұрын
सुंदर पद्धत आहे
@VaishaliDeshpande18 күн бұрын
धन्यवाद.
@sandhyakarekar996018 күн бұрын
सध्या Tata चे शेंगादाणा तेल cold pressed मी आणलय.खूप छान आहे.
@VaishaliDeshpande18 күн бұрын
मस्तच!
@poonamshikarkhane649218 күн бұрын
🎉🎉😊
@sunitafantastic611318 күн бұрын
Mast
@amitapatil475217 күн бұрын
Chan video aahe. Mihi agadi ashyach batalya ani tel vaparate pan karadai che nahi vaparale. Talanyasathi karadai che tel vaparave ase sangtat. Tumhi vaparale aahe ka?
@VaishaliDeshpande15 күн бұрын
मी कधी करडई तेल तळण्यासाठी नाही वापरले.
@archanajoshi437618 күн бұрын
Very nice video ❤
@VaishaliDeshpande18 күн бұрын
धन्यवाद 😊
@rekhakelkar621011 күн бұрын
Kitti god aavaj aai kashee aahe
@VaishaliDeshpande11 күн бұрын
धन्यवाद. आई, सासूबाई दोघी छान आहेत.
@reshmasane684918 күн бұрын
मी अनेक वेळा तुमचे व्हिडीओ पहाते...मला खूप आवडतात...तुमचा आवाज..समजवण्याची पध्दत खूपच छान आहे..आताचा व्हिडीओ उपयुक्त आहे...पण कोणतं ते व नेमकं कोणत्या पदार्थांसाठी वापरावं ते सांगा ना प्लिज...म्हणजे शेंगदाणा,करडयी, सनफ्लोवर, नारळ, जवस तेलं कशाकशासाठी वापरावीत
@VaishaliDeshpande18 күн бұрын
धन्यवाद रेश्मा ताई. एखाद्या विशिष्ठ भाजीसाठी वेगळे तेल असे मी नाही करत. म्हणजे जर का मी शेंगदाणा तेलाची बाटली वापरत असेल तर सगळा स्वयंपाक त्याच तेलात, करडई तेल किंवा सन फ्लॉवर तेल वापरत असेल तर तेव्हा त्या तेलात सर्व स्वयंपाक करते. मी कोणत्या तेलात स्वयंपाक करते ते कोणालाही कळत नाही. म्हणजे वेगळी अशी चव पदार्थात कळत नाही. फक्त मोहरी, जवस, तीळ असे तेल वापरताना फोडणीत इतर तेलासोबत अगदी पाव चमचा तेल वापरते. पदार्थ तळताना फक्त शेंगदाणा आणि सन फ्लॉवर तेलात तळते.
@reshmasane684918 күн бұрын
धन्यवाद ...😊
@pallavisulgekar619517 күн бұрын
bottle कुठे मिळतील
@VaishaliDeshpande17 күн бұрын
भांड्यांच्या दुकानात सहज मिळतात. साधारण २०० ते २२० रुपयाला एक बाटली मी आणली होती.