खूपच छान सर.आज मला सुद्धा वाटले की या मुलांमध्ये कुठेतरी आपण सुद्धा आहोत.त्या प्रत्येक वर्गात आम्हाला शिक्षण देणारे गुरु आठवले.खरच या मुलांचे भाग्य की तुमच्यासारख्या गुरु जी च्या सानिध्यात आमची मुल शिक्षण घेतात.आणि छान छान उपक्रम राबविले जातात.तुम्हाला व तुमच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा