Swami Samarth Tarak Mantra | Aarya Ambekar | Shruti Ambekar | अशक्य ही शक्य करतील स्वामी

  Рет қаралды 1,989,238

AaryaSA Official

AaryaSA Official

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@vinitapanhale4499
@vinitapanhale4499 6 ай бұрын
आर्याच्या आवाजातील तारकमंत्र ऐकल्याशिवाय माझा दिवस जातं नाही..❤खूपच अप्रतिम
@radhapatil5748
@radhapatil5748 4 ай бұрын
Mala pn
@saeesalpekar9271
@saeesalpekar9271 4 ай бұрын
me roj aikte ❤shree swami samarth🙏
@ashasonar55
@ashasonar55 6 ай бұрын
आर्या तुला लाभलेल्या गोड आवाजाच्या गळ्यातून स्वामींनीच तारक मंत्र गाऊन घेतलाय... आणि तो सार्थकी लागलाय... खुप छान गायलय नेहमी प्रमाणेच..👌❤️❤️
@kanchanyerme2949
@kanchanyerme2949 2 ай бұрын
खरच येवढं छान गायला आहात की जर डोळे बंद करून ऐकलं तर साक्षात स्वामी बाजूला आहेत याची प्रचिती येते . श्री स्वामी समर्थ 😊
@ashwinichincholikar7019
@ashwinichincholikar7019 Ай бұрын
आर्या खूप सुंदर....कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही...25 मिनिटांचा video कर ❤❤
@kartikingale8856
@kartikingale8856 Жыл бұрын
आर्या आजपर्यंत फक्त मी अनुराधा पौडवाल जी आणि अजित कडकडे सर याच्यांच आवाजात तारकमंत्र ऐकला होता पण आज तुझ्या आवाजात आणि एका वेगळ्या चालीत , तालात स्वामींचा तारकमंत्र ऐकून खुप आनंद झाला ❤❤
@dr.vidyakulkarni8437
@dr.vidyakulkarni8437 Жыл бұрын
Ho na mi pan
@abhaywaingankar1651
@abhaywaingankar1651 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@truptibichkar5735
@truptibichkar5735 Жыл бұрын
Very nice
@anushreebhanage6644
@anushreebhanage6644 Жыл бұрын
Swami ❤ sashyat samor aahat ase vaatle
@varshakeny8070
@varshakeny8070 Жыл бұрын
आणखी एका female सिंगर ने गायलं आहे तें देखील खुप छान आहे. नाव जर माहिती असेल तर प्लीज post करा
@ShrutiSutar-r1c
@ShrutiSutar-r1c 5 ай бұрын
आज आर्याच्या आवाजतील आणि एका नव्या चालीतील स्वामींचा तारक मंत्र ऐकून मन अगदी प्रसन्न झाले 😊 Aarya your voice is truly good And you are my favourite marathi singer ❤️❤️ your every song is too good 💯
@nikhilgharat1626
@nikhilgharat1626 Жыл бұрын
💐श्री स्वामीचा हा तारकमंत्र ऐकून मनात एक वेगळीच उर्जा निर्माण होते, तुझ्या इतक्या गोड आवाजामुळे ही उर्जा अजून च द्विगुणीत होते💐 श्री स्वामी समर्थ 🙏💐
@madhavitambat8540
@madhavitambat8540 8 ай бұрын
वेगळ्या चाली चा मंत्र छान गायली आहेस आर्या,मन प्रसन्न झाले,खूप खूप शुभेच्छा
@dineshavachat
@dineshavachat Жыл бұрын
स्वामी तुला चांगला जोडीदार मिळवुन देवो हीच प्रार्थना 🙏🏻
@divyasurve1406
@divyasurve1406 9 ай бұрын
Khupach Sundar aaaj aahe tuza ,God gift milalay tula
@shivanikorade1180
@shivanikorade1180 7 ай бұрын
❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@divyasurve1406
@prachikakde9016
@prachikakde9016 9 ай бұрын
🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की 🌼
@SuhasChaudhary-s6r
@SuhasChaudhary-s6r 13 күн бұрын
Guru dev Dutt Swami Samarth Maharaj ki jay
@sgodbolejoshi
@sgodbolejoshi Жыл бұрын
पद्मजाताई फेणाणीचा तारकमंत्र आवडतो . आता तुझाही .. सुरेख गायली आहेस आर्या . हा मंत्र अनेक अनेकांना मनःसामर्थ्य आणि मनःशांती देईल .
@anilmohite5281
@anilmohite5281 3 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे सुंदर कर्न सुमधुर वार्याची झुळूक आली आहे बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे तुझा साठी वरदानच ठरणार आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा
@Ganesh-123
@Ganesh-123 Жыл бұрын
उद्या श्री दत्त जयंती आहे व आज तुझ्या आवाजात तारक मंत्र ऐकायला मिळाला यापेक्षा मोठे भाग्य काय असावे.thank you Aarya.
@sohamlagu3077
@sohamlagu3077 Жыл бұрын
सकाळच्या वेळेत तुझ्या आवाजात हा मंत्र ऐकून दिवसाची सुरुवात खूप छान होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Swamisamarthraj_24
@Swamisamarthraj_24 5 ай бұрын
माझी पण
@arundhupkar1509
@arundhupkar1509 3 ай бұрын
आर्या! अप्रतिम . श्री स्वामी तुझ्यावर प्रसन्न आहेत. त्यांची कृपा सदैव तुझ्यावर असणार . आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो हीच श्री स्वामींचे चरणी प्रार्थना.
@priyalpatil6968
@priyalpatil6968 Жыл бұрын
अप्रतिम आर्या शब्द अपुरे आहे हे तुझ्या गोड आवाजात ऐकल्यावर खूप बळ येते त्यात आजच हे ऐकल्यानंतर एक सुंदर स्वामी अनुभव आला तुझे खूप खूप आभार आणि स्वामी आशीर्वाद
@saurabhkapale792
@saurabhkapale792 Жыл бұрын
Hii
@vijayatapare2012
@vijayatapare2012 2 ай бұрын
खूप सुंदर गायल आहे, अगदी मन गहिवरून येते,शांत वाटते, मी रोज ऐकते. श्री स्वामी समर्थ.
@sheetalkanhere8790
@sheetalkanhere8790 Жыл бұрын
आज दत्तजयंतीच्या दिवशी हा मधुर संगीतामधील तारकमंत्र आर्याच्या मधुर आवाजात ऐकला... कान तृप्त झाले. 🙏
@saileepatil2924
@saileepatil2924 3 ай бұрын
AArya tuzya aavajatil swaminche tarak mantra khupach sundar aani god aahe. Satat eaikat rahavese vatate. Khup chhan...🙏👌
@saileepatil2924
@saileepatil2924 2 ай бұрын
Thank you...🥰
@ShreeSwamiSamarth261
@ShreeSwamiSamarth261 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@-------ysh--------...8389
@-------ysh--------...8389 6 ай бұрын
अंगावर काटा आला ताई 🙏🏻मधुर आवाज तुझा नेहमी आनंदी राहणार ताई तू स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🙏🏻श्री स्वामी समर्थ
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Жыл бұрын
खूपच सुंदर, स्वामींची अधिकाधिक स्तवने, भजने आम्हाला ऐकायला आवडतील. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला सदैव लाभो. 🙏 तरुण पीढीतील अतिशय हरहुन्नरी गायीका म्हणून ख्याती मिळत असताना सुद्धा श्री स्वामींची निःशुल्क (फ्री डाऊनलोड) सेवा करताय त्यासाठी विशेष कौतुक.
@Gary-p3q
@Gary-p3q 7 ай бұрын
पहिलीच लाईन.. "निशंक हो निर्भय हो मना रे" ज्या प्रमाणे तू गायली गेली आहेस... ती एक लाईन ऐकूनच सर्व चिंता दूर होतात....चाल सुंदर आहेच.. पण गाणं ही सुंदर गायलंय..सर्वांनी ती पहिली लाईन परत लक्ष देऊन ऐकावी.. हाच अनुभव येईल... जबरदस्त 🙏🏻
@SwaminiGold
@SwaminiGold Жыл бұрын
खुपच गोड आर्या 👌❤️ स्वामींचा तारकमंत्र नव्या रूपात🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ManishaLote-e4k
@ManishaLote-e4k 8 ай бұрын
Shree swami samarth aai🌺🙏🙇‍♀️
@SwaminiGold
@SwaminiGold 8 ай бұрын
@@ManishaLote-e4k 🙏
@WamanParab-ru4in
@WamanParab-ru4in 6 ай бұрын
Shree swami samrtha ❤❤❤😢
@prashantmarathe2266
@prashantmarathe2266 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ...
@jidnyasakamble5492
@jidnyasakamble5492 7 ай бұрын
स्वामींचा हात आहे तुझ्या डोक्यावर म्हणूनच तुझ्या आवाजात एवढं सुंदर आणि मनाला शांती देणारा तरकमंत्र आम्हाला ऐकायला मिळाला ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸
@smitakumbhar9912
@smitakumbhar9912 11 ай бұрын
खुप सुंदर...अंगावर काटा आला तुझ्या आवाजात ऐकताना..स्वामी ची कृपा अशीच राहो तुझ्यावर नेहमी ...श्री स्वामी समर्थ
@pramodpisat7289
@pramodpisat7289 5 ай бұрын
आज प्रथमच तुझ्या आवाजा मधून तारक मंत्र ऐकण्याचा योग आला. फारच सुंदर तुझा आवाज आहे. पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐
@dvborhade1
@dvborhade1 Жыл бұрын
तारक मंत्र... एका वेगळ्या चालीत ... Really Sweet Voice.... ||श्री स्वामी समर्थ|| ❤
@minalyadwadkar6744
@minalyadwadkar6744 7 ай бұрын
अप्रतिम गायन आणि चाल पण वेगळी आहे सुंदर छान तारक मंत्र ऐकून नेहमीच स्फूरती येते. श्री स्वामी समर्थ
@AshaWagh-y3p
@AshaWagh-y3p Жыл бұрын
काय बोलणार शब्द नाहीत 😢काय भावना आहेत सांगु शकत नाही❤
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 4 ай бұрын
आर्या, स्वामीं नी तुझ्या जीभेवर प्रत्यक्षात सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद दिला आहे.
@KavinPai
@KavinPai Жыл бұрын
You are the Shreya Ghoshal of Marathi music industry...beautiful voice...god bless
@Pooja-e9y2m
@Pooja-e9y2m Жыл бұрын
Right 👍
@amityeske1357
@amityeske1357 7 ай бұрын
अदभुत आविष्कार🕉🕉🕉 उर्जा😊😊.. ईश्वर भक्ती😊😊!! श्री स्वामी🕉 समर्थ
@user10261
@user10261 11 ай бұрын
वाह आर्या !!तुझे सर्वात छान भक्तिगीत आणि मधुर संगीताची जोड़!!!
@rushikeshkumbhar4771
@rushikeshkumbhar4771 23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻 खुप सुंदर अप्रतिम गायन 😊
@harshalthakare1049
@harshalthakare1049 11 ай бұрын
अंगावर काटा आला ऐकून... खूप सुंदर आवाज आहे आर्या तुझा आणि तितकीच तू गोड आहेस ❤
@Swamisamarthraj_24
@Swamisamarthraj_24 10 ай бұрын
Khup chan........shant akat basave vatate
@kalyanijadhav4801
@kalyanijadhav4801 Жыл бұрын
माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली तुझ्या आवाजात ऐकण्याची स्वामी ब्लेस यू
@dipteemestry568
@dipteemestry568 5 ай бұрын
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🙏☘️🌼🌹❤️ खूप खूप छान गायलं आहे 🙏 अतीशय सुंदर.❤ऐकतच राहावस वाटत ❤
@prarthanaprasad8033
@prarthanaprasad8033 Жыл бұрын
खूप छान सुमधुर ! अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@jyotishinde1886
@jyotishinde1886 5 ай бұрын
आर्या तुझ्या आवाजात तारकमंत्र ऐकल्यावर मन शांत होते. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
@Somethiinglike
@Somethiinglike 11 ай бұрын
आर्या मराठी गायनासाठी एक लाख मोलाची आहे. ❤
@kalpanahasabnis9083
@kalpanahasabnis9083 22 күн бұрын
खूपच सुंदर आवाजात गायले आहे
@SantaramThorave
@SantaramThorave 10 ай бұрын
ॐगण गणपतये नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान आहे
@varshaphonde4477
@varshaphonde4477 10 ай бұрын
श्री गणेशाय नमः❤ श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त❤❤
@vrushalislife
@vrushalislife Жыл бұрын
हा एक प्रकारचा स्वामींचा आशीर्वाद आहे. जो तुझ्या आवाजाच्या स्वरूपात अनुभवायला मिळाला.. खूप छान गायली तू.... खूप खूप शुभेच्छा... 🎉🥳🥳
@HarshadaShinde-v2y
@HarshadaShinde-v2y 9 ай бұрын
Shree swami samrth
@trishachitte7398
@trishachitte7398 9 ай бұрын
80880 LLP 😢🎉y tr ho ye❤❤😅😅😊 bub😮😅00
@Jayshri-yu8tx
@Jayshri-yu8tx 8 ай бұрын
खुप छान आवाज
@jagrutikhot6540
@jagrutikhot6540 3 ай бұрын
​@@HarshadaShinde-v2y😊😊😊
@kumarsakat8056
@kumarsakat8056 11 ай бұрын
श्री गणेशाय नमः अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@mmbhag
@mmbhag Жыл бұрын
Please please please make this song on loop for 108 times so that we can play it every morning. Thank you! 🙏
@vilaskulkarni3314
@vilaskulkarni3314 8 ай бұрын
आर्या स्वामींचा तारकमंत्रच काय तुझी इतर गायिलेली गाणीसुध्दा फारच छान. आवाज गोड.
@bestone3686
@bestone3686 Жыл бұрын
वाह वाह! अतिशय सुंदर आवाज त्यात सुंदर संगीत आणि सुंदर चाल तेही इतक्या सुंदर मंत्राची.. खूप छान भेट दिलीस तू आम्हा रसिकांना दत्त जयंतीच्या निमित्ताने...खूप खूप धन्यवाद...👌👌👏👏🙏🙏 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@prabhakarattarde7254
@prabhakarattarde7254 6 ай бұрын
Swami Khup Ashirwad Det Astil Tula Arya Khup Khup Khup Sunder Gayalis Tu Swami Tarak Mantra 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@vivekkulkarni5331
@vivekkulkarni5331 Жыл бұрын
अत्यंत सुमधुर आवाज आणी तितकेच श्रवणीय संगीत... यांचा सुरेख मिलाप झालेला हा तारक मंत्र मनास वेगळीच ऊर्जा आणी प्रसन्नता देतो... 👍👏👏🌹🌹🌹🙏🙏🙏
@pratikshamayekar1385
@pratikshamayekar1385 5 ай бұрын
स्वामी चा तारकमंत्र खुपच छान गायलीस. मी तुझ्याच आवाजातील तारकमंत्र ऐकते व बोलते❤❤
@rameshpawar7675
@rameshpawar7675 6 ай бұрын
आर्या एक नंबर गायल स्वामी महाराज सदैव तुझ्या पाठीशी उभे राहुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की स्वामी समर्थ महाराजांना आर्याला सुखी आनंदात ठेवा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@seemasarpotdar6732
@seemasarpotdar6732 Жыл бұрын
खूपच सुंदर आर्या 👌👌.... श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rushikeshkumbhar6450
@rushikeshkumbhar6450 Ай бұрын
Khup Sundar👌👌 Apratim Gayan👌👌 Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
@vinodborde9954
@vinodborde9954 Жыл бұрын
श्रीं स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩
@Vasaitalukanews
@Vasaitalukanews 4 ай бұрын
🙏🌺 वा वा आर्या अप्रतिम अद्भुत 🌺 स्वामी आहे मन मंदिरी 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@sonalpakhare8612
@sonalpakhare8612 Жыл бұрын
Tuzya आवाजातून असं वाटतं घरात स्वामिंनीच वास केला आहे तुला स्वामींनी तुझा कंठ हा अनमोल ठेवा दिला आहे अशीच प्रगती होओ हीच स्वामी चरणी प्रार्थना 😊🙏
@KarunaRakecha
@KarunaRakecha 5 ай бұрын
Khupach Chan gailies aasha.god bless you always.
@vipulkadammusic
@vipulkadammusic 11 ай бұрын
amazing ..... Specially Music Production ..... good work Shubham - Saurabh ..... Mast re Mukund
@savitabarhate8856
@savitabarhate8856 11 ай бұрын
तारक मंत्र आणि तुझ्या आवाजात ऐकल्यावर मन अगदी तृप्त झाले श्री स्वामी समर्थ
@rmmusicworld
@rmmusicworld Жыл бұрын
अगदी मनाला टच करणारी गायली स आर्या अशीच गात रहा 👌🏻👌🏻🎶
@Vijay-ot6bq
@Vijay-ot6bq 11 ай бұрын
हा तारक मंत्र स्किन वर लिहून आला असता तर आनंद व्दिगुणीत झाला असता🙏🙏
@siddheshjangam8005
@siddheshjangam8005 6 ай бұрын
Khup chhan Aawaj Aahe tumcha 🌹 tumchyavar 🌺🌿 Shree Swami Samarth Maharajancha🌺🌿 Ashirwad Aahe
@HemantFulpagar
@HemantFulpagar 4 күн бұрын
Shri swami samarth
@kiranpatil8286
@kiranpatil8286 Жыл бұрын
खुप छान. ..मन अगदी प्रसन्न झालं ऐकून .. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@KarunaRakecha
@KarunaRakecha 5 ай бұрын
Khup chhan gailies aarya God bless you always.
@mmbhag
@mmbhag Жыл бұрын
Extremely positive and hopeful! It made my day! Thank you for singing this Aarya!
@machhindraghag2582
@machhindraghag2582 11 ай бұрын
सुंदर आर्या, अंत्यत हृदय स्पर्शी आवाज. स्वामींचा आशीर्वाद तुला आहे. आवाज गोड आहे.
@rohinijadhao204
@rohinijadhao204 Жыл бұрын
Amazing Arya👌👌 this version of Tarak mantra is truly something extraordinary
@gamervoi2960
@gamervoi2960 Жыл бұрын
अप्रतिम खरंच तारक मंत्र खुप छान.... श्री स्वामी समर्थ..
@manishpachanekar3102
@manishpachanekar3102 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि प्रेमळ स्वभावाने खूप गोड गायलं आहे
@oakketaki7512
@oakketaki7512 9 ай бұрын
खूप सुमधुर आवाज , खूप गोड आवाजात सुंदर चाल स्वामींची च इच्छा असावी या चालीची तेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतील. अशक्य ही शक्य करतात स्वामी ,💐
@rupalibochre7619
@rupalibochre7619 Жыл бұрын
आर्या खूप खूप सुंदर तुझा आवाज ऐकून आमच्या श्रुती मॅम च्या गाण्याची आठवण झाली, SNDT मध्ये असताना मॅम च गाणं खुप अनुभवलय आणि शिकायला ही मिळाल.
@shreyaashtankar4976
@shreyaashtankar4976 11 ай бұрын
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth Jai shree gajanan mauli 🙏🌹🙏 good singing ❤❤
@sumitrajbhoikamble6728
@sumitrajbhoikamble6728 7 ай бұрын
🚩❤️🦚श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी🦚❤️🚩🫰🦚⭐
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Жыл бұрын
Khupach sundar mhatla aahe Tarak Mantra.. Aarya tuzya aavajat tar to khupac goad vatala.
@omkaragre4584
@omkaragre4584 7 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@parabcatering7674
@parabcatering7674 11 ай бұрын
आर्या तुझा आवाज खूप छान आणि गोड आहे तर्क मंत्राची वेगळी चाल ऐकवली ती खूप छान वाटली
@anand11188
@anand11188 Жыл бұрын
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐 नमस्कार तुम्ही सुंदर गायलात 👍👍
@suhasyadav1420
@suhasyadav1420 11 ай бұрын
खरंच हा एक प्रकारचा स्वामी आशीर्वादच आहे खूप छान गायलं तुम्ही तारक मंत्र ताई श्री स्वामी समर्थ.🙏
@abhijitsali149
@abhijitsali149 Жыл бұрын
I was too listening anuradha ji's tarak mantra till today but I was listening it my bad times .. not usually at my good times .... So for me it was firstly little difficult to listen to you but you are literally my favorite singer so it was one type of force for me to listen to you and because it was unexpected that this would little different version which now I could listen in my good times too ... Thank you so much😊😊
@chitremandarr
@chitremandarr 9 ай бұрын
अप्रतिम संगीत आणि गायन 😊👌 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@pradeepsonawane4656
@pradeepsonawane4656 Жыл бұрын
खूप सुंदर आणि गोड आवाज ❤
@sneha24aug
@sneha24aug Жыл бұрын
खूप मधुर आणि गोड आवाज आहे तुझा आर्या, ऐकत रहावे असे वाटते
@akankshakohale7769
@akankshakohale7769 Жыл бұрын
Listening to this song for 4th time today. I generally don't comment but this could not stop me from appreciating your melodious voice and beautiful composition. People are listening to Anuradha Paudwal's version since so long and it is not easy to make people listen to completely different version yet make them fall in love with this. Really you have made it beautiful and meditative🙌❤️ Good luck!! Shri Swami Samarth!!🙏
@ShailajaTathe
@ShailajaTathe 8 ай бұрын
खूप च सुंदर आवाज आहे यार आर्या ...❤..खूप प्रसन्न वाटल तुझ्या आवाज मधे तारक मंत्र ऐकून खूप सुंदर .. श्री स्वामी समर्थ ❤
@sandhyapawar6802
@sandhyapawar6802 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻 खूप खूप छान वाटलं डोळ्यात पाणी
@shilpawarekar6456
@shilpawarekar6456 11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 Khup chhan vatla aikun❤
@laxmi_katgeri6189
@laxmi_katgeri6189 Жыл бұрын
खूपच प्रसन्न सुर आर्या ताई.....keep it up....😊
@सिस्मिगोश्रीआर्ट
@सिस्मिगोश्रीआर्ट 11 ай бұрын
अवघड आहे चाल म्हणायला... पण आर्या तू खुप छान महटलीस... परत परत ऐकावे वाटते... स्वामी समर्थ 🙏🙏
@rahulbhoyar1552
@rahulbhoyar1552 11 ай бұрын
// श्री स्वामी समर्थ //
@diptinerurkar6086
@diptinerurkar6086 Жыл бұрын
Khupach sundar and goad awaz ahe tujha arya khup prassana vatla swamincha tarak mantra tujhya awajat aikun
@AmolBurange-j4h
@AmolBurange-j4h 4 ай бұрын
ओम श्री सद्गुरू ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🌸🌺💐🚩
@ShyamAgalave
@ShyamAgalave Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@rameshdeshpande5249
@rameshdeshpande5249 6 ай бұрын
सुश्राव्य मधुर आवाजात श्री स्वामी समर्थ महाराजाचा तारक मंत्र ऐकुन कर्ण मंत्र मुग्ध झाले
@mayurigole6256
@mayurigole6256 Жыл бұрын
soothing voice aarya .. khup sundar❤
@namitajadhav2189
@namitajadhav2189 9 ай бұрын
अप्रतिम आर्या.......किती गोड आवाज..❤खरच खूप सुंदर ❤
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 8 МЛН
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН
Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar
8:07
Padmaja Joglekar
Рет қаралды 21 МЛН
#तारकमंत्र  #Shriswami samarth tarak mantra...#श्रीस्वामीसमर्थ
22:25
MUMBAI DATELINE 24 II मुंबई डेटलाईन 24
Рет қаралды 4,3 МЛН