तुझ्या सारखी लाखात एखादी मुलगी,असेल तरी आपली संस्कृती टिकून राहील. खूप गोड , आणि निरागस मुलगी आहेस तू😘
@AnandJoshi-ht9ps17 күн бұрын
सगळे सद्गुण तुझ्यात ठासून भरलेत बाळा ♥️♥️
@jadhavr.k56726 ай бұрын
तु आजच्या काळातली दैविक शक्ती आहेस ❤ तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळतं आजच्या पिढीला प्रेरणा मिळते ❤
@pradnyamarathe54114 ай бұрын
तुझ्यासारखी मुलगी असण म्हणजे आईबाबांच भाग्यच. उत्तम संस्कारीत आहेस तू.जुन्या नव्याचा संगम साधणारी.अशीच रहा बाळा.
@anjalipatankar28556 ай бұрын
किती सुंदर निखळ vedio बनवतेस स्वानंदी .गावाकडची जीवनशैली कष्टातला आनंद मनला भावतो. आजकाल शिकलेल्या काही मुली घरकामाला तुच्छ मानतात , आजिबात मदत करत नाहीत. तू उत्तम रीतीन तुझ शिक्षण पूर्ण करते आहेस, रियाज करून आपली कला जोपासत आहेस. तरी तुझी नाळ मातीशी जोडलेली आहे. तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत त्यांना तुझ्यासारखी सर्वगुणसंपन्न लेक मिळाली. खूप प्रगती कर 👍❤
@meenakshikaling47166 ай бұрын
अगदी बरोबर ❤
@फक्त्तमराठी6 ай бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडीओ. स्वानंदी तुझ्यापेक्षाही सुंदर तुझं बोलणं, हसणं आणि वागणं आहे. अशीच सदा हसत आणि गात रहा
@bhagyashreechouthai39786 ай бұрын
स्वानंदी अग तू किती गोड गोड आहेस… ❤तू जिथं रहातेस, निसर्गाशी कनेक्ट आहेस, तेच तुझ्या वागण्या बोलण्यात & वावरण्यात झळकते आहे.. सुखी रहा ❤
@vilashadkar44786 ай бұрын
All the Best to you Swanandi !
@santoshmondkar64776 ай бұрын
आत्ताच्या आधुनिक काळात तू जुनी जीवनशैली जपण्याचा प्रयत्न करतेस आणि तुला स्वतःला हे मनापासून करायला आवडतं हेच महत्वाचं आहे तुझ्या आई बाबांना सलाम आहे ; तू एक हिरा आहेस अशीच राहा
@nileshp92166 ай бұрын
घरो घरी तुझ्या सारख्या मुली जनमाव्यात . महाराष्ट्राची शान आहेस तू. सुंदर, शालीन आणि संस्कारी.
@anandgangan85596 ай бұрын
स्वानंदी, तुमचे व्हिडीओ अतिशय सुंदर आणि माहितीपर असतात, ग्रामीण जीवनाशी जुळलेली नाळ आणि मराठी संस्कृती तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून दिसून येते, आजच्या व्हिडिओच्या उत्तरार्धाल तुमचं मनोगत हे मनाला स्पर्शून गेलं, मानवी मूल्यांवरची तुमची नितांत श्रद्धा, ग्रामजीवन, निसर्ग, आणि प्राणीजगत यांच्याशी तुमचं एक अनोख नातं जुळलं आहे, तुमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो....
@ashwinideshpande63686 ай бұрын
तुला पाहून खूप छान वाटते.तु शेण काढतेस हाताने अग मुलींना आज कालच्या किळस वाटते या सगळ्या ची पक्न तु किती सहज पणे करतेस सगळे
@vithalkhadake4618Күн бұрын
भविष्याचा वेध घेताना पारंपारिक पद्धती कालबाह्य होणार या विचाराने मन खिन्न होते. पण वर्तमान काळातील वास्तविकतेचे भान ठेवून मार्गक्रमण करावे लागेल हेही विसरुन चालणार नाही....फार छान
@DasharathDighe-cm5kf22 күн бұрын
स्वानंदी ग्रेट आहे.
@Shubhamwagh-r1p6 ай бұрын
स्वानंदी तुमचे vedio बघून मन होते खुपच आनंदी🎉😊
@bharaticharekar60686 ай бұрын
किती छान सगळ्याची हौस आहे.किती व्यवस्थित करते सगळं कसला कमी पणा नाही
@aparnakulkarni46006 ай бұрын
तु एकटी आहेस की भाऊ बहीण आहेत पण तुझा स्वभाव खूप छान आहे ❤
@mukundmurarisarang57476 ай бұрын
Swanandi I think you are also one who thinks in this way of life is also unique .
@shirishbelsare21216 ай бұрын
अगदी खर आहे स्वानंदी तुझ लोप पावत चाललेली ही खाद्य संस्कृती तुझ्या व्हिडीओ मार्फत तुमच्या पिढीला प्रेरणा देईल. खुप छान व्हिडीओ स्वानंदी तुझ कौतुक आहे.
@SuluSarangkar3 ай бұрын
खरच नाही वाटत की तू हे करत असणार . शेन काढन ,गुर चारण चूल पेटवण, घरची सगळी कामे तू किती आवडीने करतेस my god . बोलतेस तर अगदी मधाळ 😊😊.कस जमत तुला .गान पण एकच no तुझ ❤ सहज सालस सुंदर गोड आहेस.तुला तर भेट्याच च आहे पण तुझ्या आई बाबांना पण भेत्याच आहे.तुला पाहिलं की वाटतं जिंदगी गुलजार है.❤स्वानंदी मी येणार आहे तुझ्याकडे. 🎉 तुझ शेत घर सगळी गुर झाड पहाची आहेत. गोडुली ग तू एकदम❤😊😊
@vidyakashid31016 ай бұрын
खरे तर आजकाल मुली खुप शिकतात पैसा कमावतात ...पण जीवनात सर्व सुखे पैशांनी विकत घेता येत नाही..कुंटंबव्यवस्था टिकवणे मुलींच्या गृहिणीच्या हातात असते ..प्रेमाने जेवन करणे पदार्थ करणे ते खावु घालणे ही आपली संस्कृती आहे .ती या धावपळीच्या युगात स्री यांनी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे..ग्रामीण जीवनात ही किती आंनद असतो हे शहरातल्या मुलींना स्वांनदीच्या जीवनशैली तून नक्की कळेल ...
तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते मुलगा आणि मुलगी दोघांनाही लागू होते, तुम्ही आता विचारसरणी सुधारा
@prabhakarnene61483 ай бұрын
We want this chair.
@kulkarninehanitinАй бұрын
मुली करत आल्या आहेत मुलांनी करायची गरज आहे
@gauripatil69445 ай бұрын
किती छान सुरेख व्हिडिओ बनवतेस ग....तुझा आवाज ही गोड आहे... कोणतेही काम सहज करतेस... नाहीतर आताच्या मुली... तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरात असावी... धन्य ते आईवडील...
@shivajirokade98182 ай бұрын
स्वानंदी तुझे बरेच vidio मी पाहतो खरंच खूपच छान तुझं बोलनं इतकं साधं व सात्विक आहे की ऐकतच राहावे व पाहतंच राहावं असं वाटतं धन्य आहे तू व तुझे माता पिता एकदा तुमच्या कोकणातील गावाला व घराला भेट देऊन कोकणच्या माणूसकी जपणाऱ्या माणसात मिसळून जावं असं वाटतं कधी योग येईल याची आतुरता आहे श्री स्वामी समर्थ
@sugdare6 ай бұрын
खुप छान झालेत बटाटे साबुदाणा वाळवण/पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून दाखवले मस्त 👌👍
@sahebraodeore87583 ай бұрын
सौंदर्य, बुद्धी, भाव आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले ह्रदय यांचा संगम झालेला पाहून वाटते हीच ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती. तुझ्या जगण्याने कित्येक निराश जिवांना जगण्याची उमेद देतील. जिवेत शरद: शतम🎉
@sudhirlawtawar61056 ай бұрын
I T च्या काळातही जुन्या संस्कृती. चालीरिती शी नाळ जुडून आहे. खूप खूप अभिनंदन. 🙏🏻🙏🏻
@kohinoorarts479Ай бұрын
Salute to this girl's mother who has really given good old habits.
@smile1056 ай бұрын
खर आहे.तुझ्यासारखी सर्व मुलींना या गोष्टीची जाणीव असली तर शक्य आहेत या गोष्टी.अशीच हसत खेळत राहा.❤
@शरदरोहणकर4 ай бұрын
तुला पाहून प्राजक्ता माळी च्या दिलखुलास हास्याची आठवण येते.खरंच किती गोड हसतेस,बोलतेस. आणखी विषय पण कीर्ती सुंदर आणखी अभिनव!! तुझ्या प्रयत्नांना अनंत शुभेच्छा....
@kalpanagaikwad56726 ай бұрын
स्वानंदी किती छान...अग बालपणीचे दिवस आठवले...आणि मज्जा आली..अर्धवट वाळवणं मजा येते ना खायला...मी गावी साताऱ्यात lockdown मधे अडकलेले तेव्हा हे सगळं पुन्हा चुलीवर केले...है शब्द ही कानावर पडत नाहीत आता...उन्हाळी सुट्टीत है सगळ्या आयांचे जोरात कार्यक्रम असायचे...आणि आम्ही चिल्लर गँग नुसती कावळ्या सारखी आजुबाजुला असायचो.😊
@bharatkumarpatil45016 ай бұрын
कोकणी कष्टाळू पणा सोबत प्रेमाने सांडगे पापड, कोकम अन इतर बरेच काही ठेवणी चें खाद्य पदार्थ बनवून बाहेर गावी असण्याऱ्या सर्वाना भरभरून देणे... हा जीवनाचा अविभाज्य भाग 👌🏼👌🏼👌🏼vlog मध्ये बॅकग्राऊंड ला पक्षांचे सुंदर संगीत ❤️
@PallaviJadhav2626 ай бұрын
साबुदाणा बटाटे पापड खूप मस्त बनवले 👌👌👌 नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण 👌👌❤ व्हिडीओच्या शेवटी जे बोललीस ते अगदी खरे आहे स्वानंदी 👍👍❤❤
@jotijirapure5995 ай бұрын
स्वानंदी तू खूपच गोड मुलगी आहेस मला तू खूप आवडतेस तुला सगळ्याच गोष्टींची खूप आवड आहे गाई म्हशींचे तू किती प्रेमाने करतेस तुझं बोलणं हसणं खूपच गोड आहे
@sandipchavan46786 ай бұрын
खरं आहे जुनी जाणती माणसं, पिढी हळू हळू लोप पावत चालली आहे. 😟 हातांची जागा यंत्रानी घेतली आहे. पण तुझ्यासारखे काही अपवाद आहे जे आजही पारंपारिकता जपत एक शाश्वत कोकणी जीवन जगत आहेत. आणि स्वतः बरोबर त्याचा आनंद ते इतरांनाही देत आहेत. स्वानंदी अशीच आनंदी रहा.. 👌♥️👍
@dhanshrimore20785 ай бұрын
किती छान मला पण खुप आवडते निसर्गाच्या सानिध्यात राहायला
@hemlatashukla94594 ай бұрын
खूपच छान दाखवता जुन्या पद्धतीचे पदार्थ
@sujatajoshi156825 күн бұрын
तुझा साधेपणा खूप भावतो. अनेक आशिर्वाद ❤
@mohangurav59204 ай бұрын
खुपच छान स्वानंदी . प्रत्येक घरी तुझ्यासारखी संस्कारी मुलगी हवी .
@sameerapednekar39616 ай бұрын
पावसाळ्याच्या बेगमी ची लगबग.. खूप मस्त..समॄध्द जऻवनशैली... आजही ग्रामीण भागात बचतगटाच्या बायका असे पदार्थ बनवून विकतात..पण हे आल आज्या पणज्यांकडूनच..पण हे राखणीच काम सगळ्यात कठीण... स्वानंदी तू हे सगळ पोहोचवतेयस पुढच्या पिढीला.. व्ह्लाॅग स्वरुपात.. माऊली च्या चेहर्यावर परिक्रमेचे तापसतेज छान झळकतेय..दोघींना ही❤❤
@vrushaliviratismyfavouritm55215 ай бұрын
खर, आहे जुन्या आठवणी आता च्या काळात नाही बघायला मिळत पण मी मात्र, आवर्जून हे सर्व थोडया प्रमाणात बनवते मला आवडत हे बनवायला मला मी आणि माझे मिशटर, आवडीने सवड काढून बनवतो गोड तिखट लोनची पण हे सर्व वर्षातून, एकदा तरी बनवायला आवडत तूही ते आवडीने बनवतेस छान मस्त रहा आनंदी रहा
@pradnyakulkarni99303 ай бұрын
अतिशय गुणी आणि संस्कारीत मुलगी आहेस तू 😊😊😊great
@snehalatapandit78775 ай бұрын
Swanandii तुझ्या सारखी गोड समंजस मुलगी सर्वांना मिळो अणि देव तुझे खूप खूप भले करो तुझे सर्व विडिओ मी बघत असते आई वडीलांन chi पुण्याई अणि परमेश्वरी कृपा म्हणून अशी गोड मुलगी आम्हालाही मिळाली
@avinashbhuwad47403 ай бұрын
शेवटच्या चार ओळी ज्या तुम्ही बोलल्या ना....ते एकदम खरं..मन भरून आलं..
@manikraosadar17834 ай бұрын
स्वानंदी तू सर्वगुणसंपन्न आहेस. कौतूक करावे तेवढे कमीच.👌👌💐💐
@SandhyaPatil-zj6dyАй бұрын
kharach kiti maja yete he jeevan खूपच मस्त आहे आम्ही हे सगळं केलं आहे पण आता खूप मिस करतो गाव
Swanandi kiti g गोड आहेस तू. तुझ्यासारखी मुलगी असणे या पेक्षा कोणती श्रीमंती असू शकते. असेच छान video मधून आम्हाला ही समृद्ध करशील. 🎉
@bgprayalprayal41986 ай бұрын
किती गोड अतिशय मेहनती हुषार मनाने श्रीमंत आमची स्वानंदी जुग जुग जीवो बाळा
@nandkumarabhyankar64676 ай бұрын
छान! शेवटी स्वकष्टाची चव वेगळीच!
@neelapurohit16314 ай бұрын
स्वानंदी सारखी मुलगी व सून सगळ्यांना मिळाली तर जिवन जगणे आनंदी होईल तूला खूप शुभेच्छा🎉🎉
@ShubhangiKamat4 ай бұрын
स्वानंदी तू आदर्श मुलगी तर आहेसच पण तू आदर्श गृहिणी होशिल यात शंका नाहि 🌺👍👍👌❤️
@goldkrishnАй бұрын
Radha Radha Radha...
@ParmeshwarPatwari4 ай бұрын
You doing good things superb
@ketanjoshi38582 ай бұрын
Tu je mhntils te aagdi khr aahe aapli pidhi hi shevtchi pidhi jika asa smrudha varsa milala tu khup prytna krte aahes tula khup khup subhecha💐
@उज्ज्वलाजोशी6 ай бұрын
स्वानंदी ,तुझे व्हिडीओ पाहून खूप छान वाटतं.तुझ्या सारखी अगदी एखादी च असली तरी आपल्या परंपरा, संस्कृती निश्चित टिकून रहाणार याची खात्री वाटते गं.आजची पिढी तुझ्या कडून खूप काही शिकतील. तुझं खूप कौतुक वाटतं.
@santoshshinde52332 ай бұрын
Great swanandi, mulgi.
@Indian_for_Indians6 ай бұрын
I love villages life... फक्त शांती असते गावात..❤❤
@manishawadkar63944 ай бұрын
किती आवड आहे गं तूला सगळ्या कामांची great
@vinayaksalunke93246 ай бұрын
खुप छान अतीशय सुंदर तुमच्या ब्लॉग ची शूटिंग कोण करत
@AshwiniPathak-g8t4 ай бұрын
तू खूप छान दिसतेस.. सर्वगुण संपन्न आहेस.. तुझे बोलणे ऐकायला छान वाटते..
@ujwalamore4285 ай бұрын
Kiti chan great ahe hi mulgi salam ahe tula❤🙏
@snehalatapandit78775 ай бұрын
तुझे सर्व विडिओ पाहिले खूप छान
@sangeetakulkarni8770Ай бұрын
Very good thoughts ❤❤❤
@shantaramsawant96045 ай бұрын
खरी संसारी कन्या दुर्मिळ. अभिनंदन 👌👍
@sudeepdongre4 ай бұрын
आम्हाला राखायला ठेवायची ! या वाक्यावर डोळ्यात पाणी आणलस बेटा , अप्रतीम ! लहानपणीची आठवण जागी झाली. शुभेच्छा.
@jairaazthandhara78986 ай бұрын
I really appreciate you continuing the tradition which has been almost forgotten, you made me recollect my memories with my mom. God bless you beta❤
@samarthtanajisuryawanshi7806 ай бұрын
I like it very very nice yours work ❤️ and Best lifestyle 💖 l like sister ☺️ yours home and village😊,,
@prashanthkamath7437Ай бұрын
We make them as well, but a bit different. We use red chillies. We make the dough drier, then make balls of it, press them into papads and sun dry them. Nice vlog.
@vidyamalpure91946 ай бұрын
लहानपणी आम्हीपण आईला अशीच मदत करायचो. तुझे व्हिडीओ बालपणात घेऊन जातात. त्या आठवणी मनाला सुखावतात
@nishigandhalaghate73545 ай бұрын
Feeling nostalgic
@sanjaynatu49096 ай бұрын
Swanandi very good vdo. I go back my childhood memories. My mother always do this in every Summer. 👌👌👍💯
@sandeshnarkar6414 ай бұрын
स्वानंदा! सर्व बोलण कसं काना, मात्रा इकार, उकार शिवाय!👌👌👌
@vaidehikulkarni3329Ай бұрын
Sabudana ani paani che praman sanga
@sairajshelake51304 ай бұрын
Very nice video swanandi
@pba86253 ай бұрын
जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणजेच "आई".. ❤
@shantaramsawant96045 ай бұрын
आमच्या रत्नागिरी लांज्याची खरी संस्कृती स्वाआनंदी तुझ्या रूपाने साकार.
@alkakulkarni52475 ай бұрын
Yat aai ne ek Chan tips sangitali batata kistana saral kisaycha mhanje lamb lamb kis padto. Batata Mage pudhesarkavunbkisla ki kis chota padto
@poojanewalkar21456 ай бұрын
खूप छान स्वानंदी..आम्ही पण अशा पापड्या,बटाट्याचा खीस घालायचो.आईला मदत करायचो..पूर्वीची आठवण करून दिलीस.आणि किती प्रेमाने गाई म्हशींची काळजी घेतेस.खूप छान
@sanjalterse11116 ай бұрын
खूप छान....लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. खरंच...घरात केलेल्या वाळवणाची चव मशीन वरच्या वाळवणास नाही. स्वानंदी अशीच आनंदी रहा.
@snehalatasarang45115 ай бұрын
God bless you स्वानंदी... खूप छान वाटत हे सगळं बघताना..माझ्याही गावच्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या..
@anilgudekar43115 ай бұрын
स्वानंदी, vlog सुंदर बनवला आहे. मस्त enjoy केला...
@bharatkumarpatil45016 ай бұрын
खुप च सुंदर अन मनाला भावनांर शेवटचं कथन... अगदी खरं बोललीस स्वानंदी.. तुझ्या सारख्या मुलींमुळे आपली परंपरा नक्की च जपली जाईल 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
स्वानंदीतुझा हा व्हिडिओ बघून मला माझ्या बालपणाची आठवण झाली मी पण आई बरोबर साबुदाण्याच्या कुरडया घालायची तू खूप गोड आहेस❤❤
@maheshdattatrayapanditpand49636 ай бұрын
Swanandi, tumche gavatla jivan ani rahaniman simple asun heva vatanyasarakhe, all the best, keep it up.🎉🎉
@veenavatikawle12546 ай бұрын
Swanandi you are living the real essence of life amidst nature in the simple true way.Lucky girl.Keep going & inspire other girls to do it.God bless you ❤️
@jotijirapure5995 ай бұрын
अशीच हसत रहा खुश रहा
@avadhutmaydeo81356 ай бұрын
Kokan kanya swanandi mast mast vlog
@ParmeshwarPatwari4 ай бұрын
I really like yours video
@prakashutpat-de7qb6 ай бұрын
स्वानंदी आपले volg एकदम मस्त असतात,मी सुद्धा कोकणात रहायला यावे म्हणतो.
@jayashreeabhyankar53296 ай бұрын
छान आहे गं स्वानंदी तुझं कोकणात घर!मला खुप आवडलं !
@sudhapatole55976 ай бұрын
Sunder Papad Kelly Chan Recipe Shared Keli Sahaj Pny Goad Bolny Bhariiii Blog Apratim
@mangalpatil12656 ай бұрын
स्वानंदी खरच तू खूप गोड हसरी मुलगी आहेस. आणि खूप काही आहेस.
@amitathakur4804 ай бұрын
Khup sundar
@bhaktisworld42472 ай бұрын
स्वानंदीची आई खूप छान आहे
@kavitagaikwad12292 ай бұрын
Khup मस्त मला आवडतात तुझे व्हिडिओ बघायलय
@AnilOak-e8z26 күн бұрын
Great great only great please do write about precautions to be observed from different kinds of snakes we may come accross especially in the villages in remote places of kokan ....