शुर वीर बाजी प्रभु रायाजी बादल, शिवा काशीद आणि सर्व बादल विरांना भावपूर्ण श्रद्धाजंली मानाचा मुजरा
@sagarbjadhav6953 жыл бұрын
आजही डोळ्यांत पाणी आलं राजं 😭 लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे🙏⛳ धन्य ते विर बाजीप्रभू आणि धन्य ती बांदल सेना या विरांना त्रिवार मानाचा मुजरा🙏⛳🦁☘️❣️
@tejasaher1867 Жыл бұрын
रात्र भर वीसरांती नाही तरी पण शत्रू शी एव्हड्या जोशाने लढले धन्य ते बाजी प्रभु
@ChandrakantKondlkar9 ай бұрын
❤❤@@tejasaher1867
@bhupendragharat28868 ай бұрын
जय शिवराय
@VishnuPatil-bc5eo5 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@VishnuPatil-bc5eo5 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@manojdhole18793 жыл бұрын
स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या रायाजी बांदल सैन्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते बांदल सेना💐💐💐 जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩
@virbhadradeshmukh97732 жыл бұрын
बाजीप्रभु देशपांडे आपले रक्त जा जागी साडले ते जगा पावन झाले
@vaibhavkale8720 Жыл бұрын
आताआ
@vishuu863 жыл бұрын
धन्य ते शिवाजी राजे...! मी नशीबवान आहे जो प्रमावश्वराने मला या शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला घातलं...! मुजरा राज ..!
@chandrakantsurve96633 жыл бұрын
नंतर ना
@tanajigaikwad7953 жыл бұрын
Best video
@babasahebpawar76903 жыл бұрын
रमभतयरययय
@ganeshdeshmukh41442 жыл бұрын
@@tanajigaikwad795 पंप * प ** * * /****
@nileshkopre77402 жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत ते
@ganeshambekar10763 жыл бұрын
हा भाग पाहताना यांच शॉर्य आणि राजे च्या चरणी असलेली निष्ठा पाहून दहादा डोळ्यात पाणी आल. धन्य ते बाजी आणि धन्य ते बांदल
@sudipshirsath99472 жыл бұрын
सर्वात महान कर्तव्य स्वराज्यात बाजी प्रभुचे. राज्यांनी स्वराज्य जरी अमर केले आहे पण ते वाचवण्यात बाजींचा मोटा हात आहे. वीर बाजींना लाख लाख मानाचा मुजरा.
@prashantpatil88203 жыл бұрын
वीर बाजीप्रभूं देशपांडे आणि रायाजी बादल , वीर मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🚩
@sarikathakara13472 жыл бұрын
135
@vijayvlogs61592 жыл бұрын
Shiva kashid pan
@user-oh3pm7xk8o3 жыл бұрын
काश असेच लोक संभाजी महाराज सोबत असते 🥺
@santukadhage64823 жыл бұрын
भाऊ असे लोक संभाजी महाराजांन सोबत सुद्धा होते, पण शिवरायांच्या राज्यभिषेका नंतर लोकांची महत्वकांशा वाढली, पण दुःख कि ......
@one121213 жыл бұрын
कवी कलश होते ना शेवट पर्यंत🙏
@dheerajjoshi84102 жыл бұрын
Mitra anaji panta sarkhe vait lok hotech pan kavi kalash, khadu bhallal, nilopant peshwe, rayappa mahar. Ase barech saatidar sambhaji maharajan barobar hote. Jay shivrai🚩
@khairnaranushk30072 жыл бұрын
@@dheerajjoshi8410 ek.naav rahila na hambirmama mohite
@dheerajjoshi84102 жыл бұрын
@@khairnaranushk3007 Ho ho hote te pan.
@pradiphatote55013 жыл бұрын
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे, असे म्हणाले बाजीप्रभू देशपांडे व रायाजी बांदल व तीनशे बांदल या विर योग्याला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩
@iasaspirant019 ай бұрын
3:05 वीर बाजीप्रभू देशपांडे,रायाजी बांदल आणि इतर सर्व मावळ्यांना हृदयाच्या तळापासून मुजरा 🙇🏻🚩🙏🏻
@gajananmahalle75043 жыл бұрын
खरचं कसा असेल हो माझा राजा आणि कसे अस्तीन ते मावळे जीवाची पर्वा न करता लढले जिद्दीने
@ketkik10082 жыл бұрын
बाजीप्रभू...नरवीर शिवा काशिद...रायाजी आणि बांदल सेना 😭🙏 तुमच्या मुळे स्वराज्य वाचलं आमचे राजे वाचले ....या त्यागाला तोड नाही 😭
@vedantravte44483 жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल व 200 बांदल यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@शिवभक्तवीरपाटील3 жыл бұрын
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असे म्हणणारे बाजीप्रभू यांचे एक स्वराज्यासाठी बलिदान. आणि बांदल यांचे एक बलिदान स्वराज्यासाठी... त्रिवार मानाचा मुजरा 🙏
@vijayvlogs61592 жыл бұрын
Bhai Shiva kashid pan
@vishnupalve60193 жыл бұрын
पन्हाळगडाच्या मोहीमेत महाराजांनी किती रत्न💎 गमावले धन्य ते वीर 🙏🙏
@dnyaneshwarkorake10023 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oobVZpSclK9ja68
@Prathamesh_87992 жыл бұрын
धन्य धन्य ते वीर 🚩🚩🚩
@parmeshwarchalge393 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी राजे व विर बाजी प्रभू देशपांडे व सव॔मावळला मानाचा मुजरा 🙏🙏⚘⚘⚘
@sagarraymale93052 жыл бұрын
अशेच लोक छत्रपती संभाजी महाराजान सोबत संगमेश्वरत हवी पाहिजे होती
@dnyneshvarmadke87672 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या सोबत असे मानस असायला पाहिजे होते
@shubhamborudegraphicsdesig278511 ай бұрын
Ho dada
@guddis.71283 ай бұрын
Aagdi barobar
@Shindefarm2 ай бұрын
मग तर दिल्लीवर भगवा च होता
@BalajiSuryawanshi-x7rАй бұрын
Barobar ahe bhaiya
@YashBorakhadeАй бұрын
Pan koni koni hote jaise hambirrao , kondaji baba ,kavi kalash, bahirji naik aani kup lok hote
@krushnamate87223 жыл бұрын
मानाचा मुजरा बाजी प्रभू अन् बांदल बंधू😢😢😢👏👏👏🚩🚩🚩
@abhishekghodke73953 жыл бұрын
स्वराज्यासाठी रक्त सांडणार्या बाजी प्रभू देशपांडे बांदल व त्यांचे साथीदार यांना विनम्र अभिवादन
@mugulunage7955 Жыл бұрын
ಧನ್ಯೋಸ್ಮಿ..❤ ಭಾಜಿ ಪ್ರಭುವಿನ ಸ್ವಾಮಿ.ನಿಷ್ಠೆ ಶೌರ್ಯ.. ಕೀರ್ತಿ. ಮುಂದಿನ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಜನಾಂಗಕ್ಕೇ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಲಿ...❤
@royal...10133 жыл бұрын
लाख मेले तरी चालतील , पण लाखांच्या पोशिंदा मात्र जगला पाहिजे जय जिजाऊ, 🙏🙏 जय शिवराय,🙏🙏 जय बाजी प्रभु देशपांडे🌹🙏🌹
@rameshshejol92113 жыл бұрын
ौनऔौ नो औ ओं ौऔौऔऔौऔऔौऔौौौऔऔौ
@dadaluhar74303 жыл бұрын
वीर बाजी प्रभू देशपांडे ,वीर बांदल ,वीर शिवा काशीद , वीर शंभू सिंग जाधव यांना मनापासून मुजरा
@deshmukh4113 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल या विर योध्याना विनम्र अभिवादन.
@pandurangtekale27462 жыл бұрын
शब्द ही कमी पडतात राजे यांच्या जीवनातील या सर्व परकक्रापुढे
@kumaryadav96833 жыл бұрын
मला त्या काळात,जगायला आवडेल जय भवानी जय शिवाजी महाराज
@umeshpatil89653 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@DM.Greenarmy3 жыл бұрын
महाराज जेव्हा बोलतात तेव्हा शक्ती येते शहरे येतात अंगावर हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
@umeshpatil89653 жыл бұрын
जय भवानी जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@shreyashedits52242 жыл бұрын
माज नशीब आहे मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो.... जय शिवराय जय भिम... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@kishorkashid86013 жыл бұрын
मुजरा बापाला 😭😭
@ruteikbabar49933 жыл бұрын
विर बाजीप्रभू देशपांडे आणि विर रायाजी बांदल विर शंभूसिंग जाधव व बांदल सेनेला माणाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩
@Roshanshewale1232 жыл бұрын
वीर शिवा काशीद ना मानाचा मुजरा
@akashkank11093 жыл бұрын
विर ते बाजीप्रभु देशपांडे आणी वीर ते बांदलयांना लाख लाख मुजरा 🚩🚩🚩🔥🔥🔥
@dattatraykorekar94353 жыл бұрын
स्वराज्य जननी जिजामाता भाग 452 पाठवा ही विनंती करतो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@virbhadradeshmukh97732 жыл бұрын
🚩🚩वीर बाहदुर प्रराकमी बाजीप्रभु देशपांडे रायाजी बांदल मावळे 😔आखेरचा श्वासा परणंत लढत राहेले ●■>बाजीप्रभु देशपांडे रायाजी बांदल मावळाना मानाचा मुजरा 👏👏हर हर महादेव 🚩🚩🙏
@vedantravte44483 жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
@शालिवाहनन्युज3 жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे व 200 बादल यांना मानाचा मुजरा
@ajaychavan7152 жыл бұрын
धन्य ते बाजीप्रभू देशपांडे, धन्य ते रायाजी बांदल व धन्य ती बांदल सेना. आपल्या स्वराज्य निष्ठेला स्वामीनिष्ठेला मानाचा मुजरा...🙏🙏🙇🧡🚩🕉️💐 निःशब्द.....🙏 🙇💐🚩🚩 जय शहाजीराजे,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे...❤️
@karthikeyanrathinavelu50653 жыл бұрын
Har Har Mahadev 🙏🙏🙏 Jai Bhavani 🙏🙏🙏 Jai Shivaji 🙏🙏🙏 Jai Veer Maatha jijabai🙏🙏🙏 Jai Bajiprabhu Deshpande 🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Love from Tamilnadu 🙏🙏🙏
@umeshpatil89653 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
@himangshusharma74623 жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे , Aap ki jai ho. Jai Bhawani Jai Shivaji.
@shivanisuradkar221011 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा
@Yug_Bhukwar2 жыл бұрын
🚩🚩वाघ शिवबा अन् छावा संभाजी 🚩🚩👑👑👑👑👑👑👑👑 🚩बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे जय महाराष्ट्र या 2शूरवीर भोसले घराण्यातील राजांना मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्य
@kiranshinde56293 жыл бұрын
आशा थोर व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र
@kiranshinde56293 жыл бұрын
राजांविषयी आदर अशा लोकांना कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@smartshop28223 жыл бұрын
🙏⛳
@isaaqshikh22362 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे यांना विशाळगड जिंकल्या बद्दल मानाचा मुजरा हर हर महादेव
@nandinikandlgavkar30593 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल यांना मानाचा मुजरा🙏🙏
@gopikalal4173 Жыл бұрын
Salute everyone who died for Swarajya, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@trisharanwaghmare47843 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे वरायजी बांदल व मावळे याना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩
@yuvrajsonawane77212 жыл бұрын
डोळ्यातून अश्रु थांबत नाही 🚩राजे मानाचा मुजरा 🚩
@parmeshwarchalge392 жыл бұрын
स्वराज्य मावळे विर भाजीप्रभु देशपांडे यांचा लाख मोलाचा संदेश राजे तुम्ही निघा लाख मेले तरी चालेल पण लाखाचा फोशीदा वाचला पाहिजे सव॔ मावळे त्रिवरा मनाचा मुजरा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@VarshaGaikwad-bm4mj7 ай бұрын
❤😢जय शिवराय जय शंभुराजे 🚩🫅
@udaygurav46623 жыл бұрын
जय शहाजीराजे जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव आई तुळजाभवानी 🙏🙏
@vinodkosme11993 жыл бұрын
वो बाजी देशपांडे और वो 300 वीर मावले के खुन से घोडखिंड पावन हुई
@babusawant61102 жыл бұрын
🚩🚩🙇♂️🙏वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल व 200 बांदलाना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙇♂️🚩🚩
@sagarbjadhav6953 жыл бұрын
तोफे आधी न मरे बाजी 🙏⛳🦁☘️❣️
@ashmore70983 жыл бұрын
बांदल होते म्हणून स्वराज्याचा राजा... ग्रेट बांदल घराणे
@chandrahasrautvideos69163 жыл бұрын
स्वराज्य जननी जिजामाताच्या पेक्षा मला ३३कोटी% स्वराज्य रक्षक संभाजी पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा बघायला आवडतो......!
@Roshanshewale1232 жыл бұрын
Ho mla pn
@adityapatil4792 жыл бұрын
बाजीप्रभू,फुलाजी,रायाजी बांदल आणि समस्त बांदल सेना तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत 🙏🙏
@bharatsuryawanshi86362 жыл бұрын
वीर रायाजी बांदल , आणि 300 बांदल बांधवाना कोटी कोटी नमन 😢😢💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@tlp012-singhshubham22 жыл бұрын
Baji prabhu jaisa ajtak paida nhi hua 🙂🙂naman h is maratha ko ankhe bhar ayi meri🥺🥺
@rdgaming8959 Жыл бұрын
Jai shivray
@yogeshh_182 жыл бұрын
राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते शिवाजी महाराज ज्यांना अशे मावळे मिळाले
Tri war vandan to Baji Prabhu. and Raya ji Badal and other 200 Badals who sacrificed themselves for Chhatrapati's life at Pawan kind near Vishalgad.🙏🙏🙏🎉
@sharadwarunkshe8433 жыл бұрын
Mujra bajiprabhu Deshpande Ani rayaji bandal🙏🙏
@vishnupalve60193 жыл бұрын
किती भावुक प्रसंग आहे ५:४२
@dnyaneshwarpawar9719 Жыл бұрын
शाबास रे माझ्या मावळे..
@sumedhmakhare58412 жыл бұрын
वीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा
@Mauryaji_9 Жыл бұрын
Jai bhavani 🚩🚩🚩🚩 jai Siva ji⛳⛳⛳⛳⛳
@chaitanyasukalikar4143 Жыл бұрын
धन्य ते बाज़ी, काशीद व इतर सेनानी, सर्वाना लाख मुज़रे, आजच्या कालात देख़िल असे लोक पाहिजेत( श्रीकांत सुकलीकर)
@santoshkawlepatilkawle7481 Жыл бұрын
विर बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल वाघ होते वाघ 🐅🐅🐅 तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@kanchanchaudhari85522 жыл бұрын
*इतिहास पहायला छान वाटतो,वाचायला शौर्य दाटत पण आज जो गडकिल्ल्यांचा अपमान होतो त्याकडे कोणी पाहत नाही*
@aadeshnathji60773 жыл бұрын
अस इनाम लाख मुजरा बाजी तुमाला
@baliramjadhav81073 жыл бұрын
Bajiprabhu la manacha mujara🙏
@SantoshDPatil3 жыл бұрын
🙏 जय शिवराय 🙏
@santoshtidake48812 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम वीर बाजीप्रभू यांना,🙏🙏🚩🚩
@SunilSunil-tg5xn3 жыл бұрын
Only baji
@sureshmore1643 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय कपडे चिखलात भरलेले दाखवायला पाहिजे होती 🙏🏼🙏🏼