किती वेळा हा व्हिडिओ पाहिला, तरी पण परत परत पहावा वाटतो ! धन्य ते मावळे ! धन्य ते राजे !! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 👌
@gajananlondhe47 ай бұрын
आमच्या येथे येऊन आमच्या जगदंबेच्या मंदिराची तोड फोड केली आन कोणती जगदंबा म्हणतो..........................................गळाभेट हेच खरा गनिमी कावा होता अखंड भारताच्या बापाचा जय शिवराय
@PrakashShinde-iu2qn3 ай бұрын
Frrf
@kedarsanjaykolapkar3 жыл бұрын
काय आपल्या राजाचे पराक्रम... औउसाहेबांची शिकवण... !! विडिओ बघून रक्त सळसळते..!! काय काय सहन केले त्या काळात आणि किती भयानक काळ असेन स्वराज्यासाठी..!! औउसाहेअब, राजे आणि मावळ्यांनी दिलेलं योगदान कोणतीच पिढी विसरू शकत नाही..!! जय जिजाऊ जय शिवराय..!💐
@siddharthkhatal77593 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे भक्त असाल तर like kara
@TusharPawar-rc7uj3 жыл бұрын
777777777
@amolmhatre13 жыл бұрын
@@TusharPawar-rc7uj kon 7?
@vrkale99193 жыл бұрын
Nuste bhakt nahi fan aahe mi
@aparanasawaikar44632 жыл бұрын
Kelly
@जयहिंद-छ5य2 жыл бұрын
@@aparanasawaikar4463 ye loka like saathi kai pan kadam uchaltat shi
@हरीमहाराज-ष5स2 жыл бұрын
माझ्या वीर बापाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
@आपलामित्रपरिवार Жыл бұрын
❤❤❤🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@shweta5634 Жыл бұрын
खरच देव रूप होते राजे तुम्ही किती नशीबवान होते ते मावळे ज्यांनी राजेंना पाहिलं, मरे पर्यंत एकदा तरी राजेंच दर्शन व्हावे अशी इच्छा आहे🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराज 🚩🚩🚩🚩
@AnantSawant-xp2qn5 ай бұрын
21:12
@VitthalNavale-ww7zk3 ай бұрын
ओ ओऊएऔओ @@AnantSawant-xp2qn
@asifpathan95863 ай бұрын
😂😂😂😂
@shweta56343 ай бұрын
@@asifpathan9586 काय दात kadtoy
@ChiuPotinde Жыл бұрын
आन आहे मराठी मातेची विसरेल ज्या दिवशी महाराजांना राख होईल या देहाची....🚩⚔️🧡___या शिवकन्याचा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजीराजे यांना 🙏📿
@appasahebwagh73129 ай бұрын
जय शिवराय ❤
@ranjananachankar36643 жыл бұрын
बुद्धिमान असण्याचा शेवटी अर्थ काय? आपण बुद्धिमान आहोत असे समोरच्याला न दाखवता जो फायदा करून घेतो तो खरा बुद्धिमान. 🌟मराठी माणूस हा असाच असतो🌟 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
होता जीवा म्हणून वाचला शिवा !! छत्रपती शिवरायांबरोबरच निष्ठेने प्राणपणाने लढलेल्या सर्व मावळ्यांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा .,त्रीवार मुजरा !! तुम्ही सर्व होता म्हाणूनच आज आम्ही सर्व हिंदू बिनघोर जगणं जगत आहोत...आमच हिंदुत्व डौलानै मिरवत आहोत..सर्व महिला समाजात खुलेआम वावरत आहोत. ... पणा आता पुन्हा अवतार घ्याच तुम्ही सर्वानी !! स्वराज्य तेही हिंदवी स्वराज्य आता काहीजण तुमच्याच नावाचा जयजयकार करत पूरोगामी सामजून हिरवा पालापाचोळा करू पहात आहैत..हे जास्त भयानक आहे महाराज. ..म्हणूनच पुन्हा आऊसाहेबांसकट सर्वाना घेऊन या ..आमच्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांना घेऊन याच..यावैळी कुणीही शिर्के . अनाजी फनाजी आसणार नाहीत याची दखल आम्ही सर्व घेऊच..ईतिहासातून हे पक्क ठरवलच आहे... ही पूरोगामीची मराठा घाण घालवाच राजे ...खरच अजूनही सर्व विश्वासू मावळे आहेत कंक, घोरपडे, जिवा मालुसरे बहिर्जी यांच्य सारख्या कट्टर ईमानदारांची याद दैणारे.,पण ते कमी पडतात फालतू पूरौगामीत्वामुळे.,महाराज खरच या ..तुमची तलवार नुसती या पूरोगामींसमोर काढली न बाहेर तरी ह्यांची जागीच वस्त्र ओली होतील , ईतके हीडीस आहेत हे...
@santoshtidake4881Ай бұрын
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@miPratikPatil2 жыл бұрын
जरी अफजल्या त्याच्या हिंदी आणि उर्दू मध्ये बोलत असला तरी महाराज मात्र मराठीतच बोलत होते... छत्रपती शिवाजी महाराज की जय...⛳
@amey66772 жыл бұрын
Jai Maharashtra
@vnn2233as Жыл бұрын
एकच वर्गात सर मॅडम होती zp शाळे मध्ये जसे पुस्तकातून तुमच्या तोडून राजाचा इतिहास ऐकला होता तसच सोनी मराठी ने पाड्यावर उतरवला लहानपणी वाटायचे जसं वाचून सांगता तसे व्हिडिओ रुपात दाखवलं याबद्दल आमचे शिक्षक महाराष्ट्र शासन यान चे पुस्तक कोणा कोणा ला आठवते आणि सोनी टेलिवजन खूप आभर लहान पण आठवल कोणी लाईक करा न करो लाईक करत नाही आजकाल ते चालत आहे आपल्या राजासाठी जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sama_patil_49152 жыл бұрын
होता जीवा म्हणून वाचाला शिवा 🚩श्री🚩_ छ्त्रपती शिवाजी महाराज__❤
@nikhilkoli80463 жыл бұрын
🚩🙏⚔️छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🙏🚩तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता 💪 32 दाताचा बोकड राजानी एकटा फाडला होता🙏🚩हर हर महादेव 🙏
@prabhakarpatil50593 жыл бұрын
MANUCH MODI CHA DP TEVALAY
@nananinbalkar66633 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sunilkonda92883 жыл бұрын
Haar har mahadev
@prabhakarkalmeghpatil41273 жыл бұрын
टटटटटटटटज्ञ
@rupeshthorat5613 жыл бұрын
👍 Jay Bhavani Jay Shivaji 🙏🙏🚩🚩🧡🧡
@arunade11683 жыл бұрын
सर्वकाळी बळ आणि सामर्थ्य देणारा छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग. खूप प्रेरणादायी. हर हर महादेव. 🚩🕉️🙏🕉️🚩
@aditimahajan29582 жыл бұрын
Matr aata mazya mate ya vishayavar
@uttamraokadam38833 жыл бұрын
बघीतलस 32 दातांच्या बोकडा आणि बईमान भटा आई जगदंबेचे आशीर्वाद आन मराठयाचा दणका. 🚩🚩🚩🚩🚩
@ashoklikhite71892 жыл бұрын
आऊसाहेब, तुमच्या कर्तृत्वाच्या प्रेमात कोणता जिवंत , आपल्या देशावर प्रेम करणारा माणूस पडणार नाही? आमचा जन्म महाराष्ट्राने धन्य केला. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय या भूमीवरील येणारी सारी काल शतके!
@mni29652 жыл бұрын
महाराजांना कधी पाहिलं नाही पण डॉ. अमोल कोल्हे सरांन मध्ये महाराज दिसतात.. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे मालिकेतील शंतनु मोघे सरांची भूमिका ही अप्रतिम ह्या मालिकेत ते मोठ्या महाराज साहेबांची शहाजीराजांची भूमिका बजावली... 🙏
@balnathshelke42793 жыл бұрын
धन्य धन्य ते आमचे मावळे आणी धन्य ते आमचे राजे 🙏🙏🙏 राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव 🙏
@psm47272 жыл бұрын
एक जगातील दुर्मिळ युद्ध आणि राजांची दुर्मिळ युधनिती आणि महा पराक्रम हा जगातील अनेक आर्मी अधिकारी अभ्यास करतात...
@STRANGE_VINES Жыл бұрын
If i got time Machine than i go to the past and meet shree Chatrapati Shivaji Maharaj. jai shivaji 🙏🚩
@raghvendrapathak90083 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की यह गौरव गाथा संपूर्ण भारत में हिंदी में प्रसारित होनी चाहिए रूपांतर करके
@dollymusicmasti9733 жыл бұрын
होय
@zp27193 жыл бұрын
Nhi
@sonubhalerao9172 Жыл бұрын
@@zp2719 j
@sonubhalerao9172 Жыл бұрын
@@dollymusicmasti973 video
@maheshjadhav85803 жыл бұрын
अंगावर काटा आला साक्षात हे दृश्य पाहून *हर हर महादेव
@rajuchatechate29602 жыл бұрын
,ि
@krishnamunje9233 Жыл бұрын
धन्य ते मावळे दुश्मनाला मारला तर कसा आऊसाहेब यांचा आदर्श आहे घेण्या सारखा आहे हर हर महादेव
@pintupawar26654 күн бұрын
शंभूराजे ना छत्रपतींचा मानाचा मुजरा🎉🎉. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो हर हर महादेव 🚩🚩 मा जगदंबेची कृपा🪔
@SujitRBhandwle Жыл бұрын
आपल्या राजा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मुजरा राजं 🙏🙏
@ramchandrashinde92392 жыл бұрын
होता जिवा म्हणून वाचला शिवा!!!!जिवा महाले आमचा तुम्हाला मानाचा मुजरा
@reshmajadhav65693 жыл бұрын
पराक्रमाचा साक्षीदार प्रतापगड 🚩🙌🚩
@dadasahebdisale7907 Жыл бұрын
It it
@iasaspirant018 ай бұрын
10:44 महाराज खरोखर आपण दैवी शक्ती होता खानाला वाघ होऊन फडलात आम्हास गर्व वाटतो आपला.. राजं ह्या तुमच्या मावळ्यांचा मुजरा घ्या..❤️🙇🏻🙏🏻 जय भवानी जय शिवाजी महाराज 🚩🙏🏻
@shekharnagwekar13173 жыл бұрын
एकच राजा तो पण स्वपराक्रमी..... जय शिवराय 🚩⚔️
@nandkishorghogare65793 жыл бұрын
होता जीवा मनुन वाचला शिवा जय भवानी जय शिवाजी
@GaneshKakade-vh9ry6 ай бұрын
🚩🚩⚔️होता जीवा म्हणून वाचला ⚔️ शिवा 🚩🚩
@surendradeshmukh90954 ай бұрын
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी 🚩🚩
@swapnaliiamempressdeshmukh47062 жыл бұрын
मराठे असल्याचा गर्व आहे मला
@iasaspirant018 ай бұрын
14:29 वहा जिवाजी महाले आपणास त्रिवार मानाचा मुजरा ❤️🚩🙏🏻 जय भवानी जय शिवाजी
@kanpuriyagreat53413 жыл бұрын
I don't know marathi .....but feel proud to see this scene ....jai shivaji 🚩
@akashbatgiri15532 жыл бұрын
🙏🙏🚩🚩🏹🏹🏹🚩🚩🗡️🗡️
@kabitamondal80602 жыл бұрын
Same 🚩
@mohammedruknuddin22242 жыл бұрын
Allah hu akbar
@bharatamatakijay38572 жыл бұрын
Study miracle you are non Marathi. I must tell you these are non sense serials. Fake history, stupid dialogues, pathetic acting!!!!!!!!!!
@amolbp54152 жыл бұрын
@@mohammedruknuddin2224 🐽🐷🤣😂
@hemantsondkar52142 жыл бұрын
आमचा राजगड काय उठून दिसतोय..✊✊💪💪🚩🚩🚩
@SonaliChaudhari-bt7gf4 ай бұрын
म्हणूनच म्हणतात होता जीव म्हणून वाचला शिवा 😊🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप स्वाभिमानाने छाती फुगत होती आजचा भाग पहाताने जय जिजाऊ जय शिवराय हार हार महादेव आदिलशाही मधल्या बेगमची काय अवस्था झाली असेल ते पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे त्यामुळे साहेबाला विनंती आहे या पुढचे भाग लवकर टाकावे
@zp27193 жыл бұрын
Har har Mahadev
@satishnavale33063 жыл бұрын
मालिका छान आहे ,राजमाता जिजाऊ चे कर्तुत्व महान आहे ,पण दोन्ही राणी साहेबांचं फार कौतक वाटते
@pirvargpirvarg53262 жыл бұрын
Aikuthe Kay kkarte.l,.maybeaboli
@pirvargpirvarg53262 жыл бұрын
M a oli
@machukshirsagar8149 Жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩
@lilvarsinhmalivad25642 жыл бұрын
Jay shree ram 🚩🚩🚩🚩 jay shivaji maharaj 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@balnathshelke42793 жыл бұрын
जीवा महाले आपणास मानाचा मुजरा 🙏🙏 होता जिवा म्हणून वाचला शिवा 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏 हर हर महादेव
@tusharmunde51573 жыл бұрын
Aaj 10 November aajch to diwas aapla rajani khanala tara tara fadal hoot , yoga yog zala aajch mi 380 episode madhe khanala rajane kapaycha prasng baghitala , jay bhavani jay shivaji 🔥
@amitbhagwat72232 жыл бұрын
अ
@vinodchaudhari15062 жыл бұрын
@@amitbhagwat7223 क़्
@kaustubhgurav62593 жыл бұрын
जीव महाल तुम्ही आमच्या राजेंचा जीव वाचवला तुम्हाला मानाचा मुजरा
@timepasscreation10192 жыл бұрын
आमच्या नाही आपल्या
@harshvardhanzambare64512 жыл бұрын
👌
@prashant007532 жыл бұрын
@@timepasscreation1019 बरोबर महाराज सर्व जातीच्या लोकांचे आहेत
@kunaltikone5112 жыл бұрын
आमच्या नाही आपल्या म्हण
@prashant007532 жыл бұрын
@@kunaltikone511 bhau jra comment nit vachat ja
@RenukaChaudhari-e1d9 ай бұрын
आन आहे या मराठी मातीची विसरेल माजरांना राख होईल या देहाची, या शिवकन्येचा मनाचा मुजरा महाराजांना आणि जाजामाताना 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@ranjeetpaikrao10645 ай бұрын
Tyaping baght jaa ho ..
@parmeshwarchalge392 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि सव॔ वीर मावळ यांना त्रिवरा मनाचा मुजरा 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@ananya79313 жыл бұрын
त्या खानाला वाटायचं की महाराज घाबरले आहेत पण तसं नाही आहे हर हर महादेव
@dhageomkar8203 жыл бұрын
🚩🚩🚩
@ranjitbahire11312 жыл бұрын
🚩🚩🔥🔥 छत्रपती शिवाजी महाराज की जय
@KishorJadhav-w8uАй бұрын
हा एपिसोड बघून तर माझ्या अंगावरच काटा आला..असे वाटले प्रत्यक्षात बघू राहिलो. जय शिवराय 😮😮
Bhai shavaji Maharaj ke jesa kohibhi nahi he or oga bhina jay jijau jay shivajirav🚩🚩🚩🚩
@narendrabhosale79612 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज सारखं राजा होणं पुन्हा नाही मुजरा राजे
@pranavjayaraj725 Жыл бұрын
Legends say mughals stopped hugging anyone after this incident😂
@Shwetachavan-rg6yi Жыл бұрын
😂😂
@nikhilmane46523 жыл бұрын
जय शिवराय ❤️
@sujitbedare22243 жыл бұрын
🚩🚩
@अमरशिंदे-ग4थ3 жыл бұрын
के बेंद्रे
@warriorbrat56203 жыл бұрын
अरे मालविका इथे काय करतेस 😀 ती मोमो तुझा पैसा घेऊन पळाली ती तिला धर आधी 🤣😅 सहजच सुचलं 😁
@proudetobeindian64282 жыл бұрын
Hahahha
@bolt_op3 жыл бұрын
Jai shivaji maharaj ki jai🚩
@nandkishorwarade22299 ай бұрын
Jay shivray Jay Shambhu Raje Garv aahe mla mi Ek Hindu marathi aslyacha ani Maharashtra t janmlyacha, pn aaj pn kahi lokana aaplyach hindu lokanchya suport chi garaj aahe, kahi log aaj garib ani dalit hindunwar aatuachar kartat pn deshyat Ram Mandir aani Maharashtra marathi aandolan obc Aandolan chya margane ka hoina sheviti hinducha ekopa wadhlyane bhalya bhalyachi tarktay tari pan mla as watay ki ashya garib lokansathi aapan milun ek saghtana ubharli pahije ji hindu madhe ekopa wadvel ani tyanchyawar sankat aalyas hinduna aaardhya ratri pathbal deil mi jatibhed karat nahi pn mi pn ya innsidant la khup jawlun aanubhawtay tari sarwani aaple mat sanga Jay shivary Jay shre Ram. 🚩🚩🚩🚩
@naturallifestyle41612 жыл бұрын
Really great to she this episode... The great & superior shri chhatrapati shivaji maharaj.. I really feel proud that I born in Maharashtra.. Jai shivaji jai bhavani jai Maharashtra. 💐🌹💐👏👏👏👏
@JamirInamdar-o7r2 ай бұрын
यात 17:00व्या मिनिटाला म्हटलं आहे की सिद्धी इब्राहिम महाराजांना शरण आले पण खरा इतिहास तर वेगळाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अफजल युद्धात सिद्धी इब्राहिम हे महाराजांचे अंगरक्षक होते. त्यामुळे मालिका आणि सिनेमा बनवणाऱ्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास लक्ष पूर्वक करावा कोणत्याही कादंबऱ्या वाचून बनवू नयेत कारण सर्वसामान्य लोक अशा मालिका पाहून हाच खरा इतिहास समजतात. शिवभारत वाचावे नाहीतर सभासद बखर.
@PandurangGawade-m2p Жыл бұрын
होता जिवा म्हणून वाचला शिवा 💯👑🚩
@laxmanubale38743 жыл бұрын
होता जीवा म्हणून वाचला शिवा
@NitinKumbhar9311 Жыл бұрын
होते जिवाजी म्हणून वाचले राजे शिवाजी...
@sonubhalerao9172 Жыл бұрын
ओ
@Top3_461 Жыл бұрын
काय सांगायलाइस खरच काय🤣😂 आमाला माहितच न्हवत
@sonubhalerao9172 Жыл бұрын
5:29
@akshaygawali5814 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज मनायच
@padmakarbangar3378 Жыл бұрын
शक्ती पेक्षा युक्ती ही महान फाडला 32 दाताचा बोकड म्हणे अफजल खान पहा केलेलं मी काव्य शिवतोच तार शिव जिजाऊ पत्र राजा तो जगतीच्या कडे कडे व शिवबाच माझा राजा जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@swatisalwe Жыл бұрын
Really nice.. I had only read in books about this, and heard in poovada... But after seeing this u sm clear now.. Y people said hota jiva mahun vachla shiva..
@Sanataniiii1233 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩
@somadevkar8277Ай бұрын
शिवाबा नसता तर आपण हे दिवस पाहिले नसते
@samadhanmarkande69443 жыл бұрын
काय प्रसंग असेल तो अहाहा, न भूतो न भविष्य ती. रान डू कर फाडून काढल वाघाने.
@tusharmunde51573 жыл бұрын
Hota jiva mhun vachla shiva Har har mahadev Jay bhavani jay shivaji 🔥
@bhupendrapawar9692 жыл бұрын
जय माता जिजाऊ, जय माता सावित्री माई फुले , जय माता भिमाई, जय माता रमाई , जय माता मदत तेरेसा, जय माता शिंधूताई सपकाळे उपकार तुमचे अनंत कोटी जन्म घेतला या भारत मातेच्या पोटी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जय भारत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम
@amey66772 жыл бұрын
अगदी बरोबर भावा
@snehalghaar50753 жыл бұрын
Omg ...this fight!!!!!!!!!👏💯💯👏👏👏👏👏👏👏👏
@srproductionpune8972 жыл бұрын
Hote jiva mahnun vachle shiva 🥺🔥
@Jawaldhagi11 ай бұрын
होते जिवाजी महाले म्हणून वाचले महाराज...
@jayashreers6122 жыл бұрын
I don't understand Marathi.. but Eyes of Shivaji Maharaj ROLE Speaks in Volumes.. very very nice scene❤️❤️🙏🙏
@akashdhar94123 жыл бұрын
14:47 Hote Jiwaji Mhanun vachale Shivaji
@pintupawar26654 күн бұрын
स्वराज्यजननी जिजामाता यांना मानाचा मुजरा हर हर महादेव 🚩🚩
@akanshafutane80383 жыл бұрын
the most beautiful scene of serial most awaited very greatly done by amol dada proud of you raje jay bhavani jay shivaji
@tanmaypatil46473 жыл бұрын
yes
@SunilParmar-li2yn3 жыл бұрын
Haaaaa fd
@gajananjadhao74863 жыл бұрын
Nice to see you soon as you can do it 👌👌👌👌👌👌👌👌
@gajananjadhao74863 жыл бұрын
Bhari
@MrMarshallAC3 жыл бұрын
Watched the entire series for this specific episode. Jai Chatrapati Shvaji🙏