Swarajyarakshak Sambhaji Ep 571 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 1,220,978

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Пікірлер: 268
@मामजीभिसे
@मामजीभिसे 4 жыл бұрын
खरच खंडोजी ची धन्यता स्वतःच्या वडीला व भावाला स्वामी नीस्ठेपूडे पाहीले नाही धन्यवाद खंडोजी बालाजी चीत्रे
@pratiktambe2011
@pratiktambe2011 4 жыл бұрын
खंडोजी बल्लाळ खूप छान आपण आपलं रक्ताच नात मधे नाही आणलं खूप अभिमान वाटतो तुमचा 🙏🙏🙏🙏
@ajaygharat843
@ajaygharat843 4 жыл бұрын
🙏
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 Жыл бұрын
पण या महाराष्ट्राच्या मातित खैरलांजी घडते ...
@saurabhbakshi139
@saurabhbakshi139 Ай бұрын
हे शक्य होत नाही हो आम्ही साधे निर्णय म्हटल तर अस होत ना काय करायचं अस्त अशा वेळी
@d28veerdeshmukh36
@d28veerdeshmukh36 3 жыл бұрын
खंडोबल्लाळ चे नाव सर्वांना माहीत व्हायला पाहिजे त्यांनी केलेले काम सर्वांना माहित पडावे म्हणून आपण सर्वांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि खंडोबल्लाळ बद्दल सर्वांना माहित होऊ द्या आधी स्वामिनिष्ठा मग रक्ताची नाती
@marutidhebe5836
@marutidhebe5836 Жыл бұрын
🙇🚩
@dattatraysadashivkharatkha4948
@dattatraysadashivkharatkha4948 Жыл бұрын
बरोबर
@md_doke
@md_doke 11 ай бұрын
खर आहे
@pallavichaudhari5911
@pallavichaudhari5911 8 ай бұрын
बरोबर
@rushikeshjadhav7991
@rushikeshjadhav7991 6 ай бұрын
Balajin baddal thod vait vatatey
@pradiphatote5501
@pradiphatote5501 3 жыл бұрын
खंडोजी बल्लाळ खुप छान आपण आपलं रक्ताचं नातं मध्ये नाही आणलं खुप अभिमान वाटतो तुम्हाला मानाचा मुजरा
@dipakshenekar4440
@dipakshenekar4440 Жыл бұрын
वन
@pragatiugale08
@pragatiugale08 4 жыл бұрын
मित्र कसा असावा याचे सुंदर मुर्ति वंत उदाहरण म्हणजे शंभु राजे आणि कविराज...👬❤🚩🙏कवीराजांना त्रिवार मानाचा मुजरा...🙏🚩शिक्षेची अंमलबजावणी होणार...🙏🚩जय शिवराय...🙏🚩जय शंभु राजे...🚩🙏
@harshpatil4758
@harshpatil4758 4 жыл бұрын
Hiii
@sawankumarkasbe9625
@sawankumarkasbe9625 9 ай бұрын
Hiii
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
वाह कविराज वाह ... क्या बात बोले अप्रतिम मैत्री ही संगती नुसार असते
@santo7309
@santo7309 Жыл бұрын
कविराजा सारखा मित्र लाभणे म्हणजे मोठे भाग्य .....पण मित्राची अशी निष्ठा मैत्री मध्ये टिकून राहायला चारित्र्य आणि कर्तृत्व पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखे हवे हे पण सत्य.......🙏🙏🙏🙏🙏 या मैत्रीस आणि या निष्टेस आमचा त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
@vikaskapse2627
@vikaskapse2627 Жыл бұрын
ज्या शिक्षा दिल्या ते संभाजी महाराजांनी योग्य च केले, नाही तर स्वराज्याचा ग्रंथ केव्हाच आटोपला असता... जय संभाजी महाराज
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
गुन्हेगाराला माफी नाही राजे खुप निर्णय छान घेतला..असाच राज्याचा दरारा असणे आवश्यक आहे..राजा असावा तर असाच पाहिजे.. 🙏🚩
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Жыл бұрын
कवीराज यांना मानाचा मुजरा त्यांनी शिक्षेच्या अंमलबजावणी ची जबाबदारी घेतली 🙏🚩
@mr_shailu_01_official18
@mr_shailu_01_official18 Жыл бұрын
शिक्षा ची अंमल बजावणी करण्या साठी सरसेनापती हंबीरराव मोहिते समर्थ आहे त्यांना ही जबबदारी द्यावी 😎😎
@Roshanshewale123
@Roshanshewale123 Жыл бұрын
कविकलश आणि कोंडाजी बाबा आहेत....मामा साहेब नाही आले
@dineshvispute3180
@dineshvispute3180 Жыл бұрын
महाराजांसाठी झिजन हाच माझा धर्म... कविराज...व्वा
@manojmahale9068
@manojmahale9068 4 жыл бұрын
ऐकलं का....... शिव शत्रपती शंभु राजेंचा विजयी असो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinpagar487
@nitinpagar487 3 жыл бұрын
धन्य आहे खंडोजींची स्वामीनिष्ठा 🙏
@jaywantlad6511
@jaywantlad6511 Жыл бұрын
Chan. Episode
@swatibongane1597
@swatibongane1597 3 жыл бұрын
आणाजी शिक्षा ची अमलबजावणी कोण करणार याचा विचार तू करू नको ते राजे ठरवतील पण शिक्षा ही होणार व्हायला च हवी
@Roshanshewale123
@Roshanshewale123 Жыл бұрын
आनाजि नेहमी कट केला काविकलश चा आणि अत्ता त्याच्या दाखरेखेखाली हत्तीच्या पायाखाली जाणार .....एकल का सोनुपंत
@snehalbagade8744
@snehalbagade8744 11 ай бұрын
मामासाहेब असायला हवे होते दरबारात
@satvik7589
@satvik7589 Жыл бұрын
कावेरी सारखी पत्नी दुर्मिळ आहे पण आणाजीला ते नाही समजले.
@sujalkhande5561
@sujalkhande5561 3 жыл бұрын
वा कवी राज अंबलबजावणी घेतली🚩🚩🚩🚩
@ankushpatil6688
@ankushpatil6688 4 жыл бұрын
कावेरी बाईने चांगली भूमिका बजावली, अनाजी सोबत
@marutilamkane3559
@marutilamkane3559 4 жыл бұрын
Changli ghetli
@Saraswatijadhav...
@Saraswatijadhav... 9 ай бұрын
स्वामीनिष्ट कविकलशानसाठी एक लाइक नक्कीच बनतो...👍👍👍👍👍
@ajaytaware3617
@ajaytaware3617 4 жыл бұрын
खंडोजी बल्लाल यांना मानाचा मुजरा
@preranadeshmukh261
@preranadeshmukh261 4 жыл бұрын
Balaji pant . Maficha sakshidar hou shakle aste Pn te ghadaghada bolale nahit
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 4 жыл бұрын
अनाजी पंत किती वाईट असला तरी एक शिकण्यास भेटले 1) शेवटच्या क्षनापर्यंत हार मानली नाही..... 2) गद्दार किती मोठा आणि किती जवळचा असला तरी माफी नाही....
@humancuriosity6882
@humancuriosity6882 4 жыл бұрын
हीच शिकवण अनेक कित्तेक मावळ्यांनकडून ही मिळते
@prakashbharati8924
@prakashbharati8924 4 жыл бұрын
@@humancuriosity6882 brober
@omkarnavathe2951
@omkarnavathe2951 Жыл бұрын
Ashi shikvan nako ji dushkrutya karvel aplyakadun
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 Жыл бұрын
हे सगळं पाहुन अंगावर काटा आला. पण या महाराष्ट्राच्या मातित खैरलांजी घडते जर संभाजी महाराज आसते तर
@namdevghule9740
@namdevghule9740 Жыл бұрын
या अनाजी पण त्याला शिक्षा देताना पाप नाहीतर पुण्यात मिळेल हे शंभर टक्के खात्रीशीर
@anjalitombre9690
@anjalitombre9690 3 жыл бұрын
कावेरी बाई ना आणि दुर्गा दास राठोड ला मानाचं मुजरा 🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय
@pganesh1200
@pganesh1200 3 жыл бұрын
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५७१ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@rupalis7451
@rupalis7451 4 жыл бұрын
करिष्मे है बस एक हकीकत के दोर, बंदगी मेरी और खुदाई 'तेरी, है एक दुसरे के व शौनै नजील, करिबी मेरी और किब्र्यायी 'तेरी, जो देखु तो व दो रुख है तसविर के, फकिरी मेरी पादशाई 'तेरी, ~कवी कलश 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Kavi kalash
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Rupali hii
@vrg4438
@vrg4438 3 жыл бұрын
ह्या शिक्षा झालेल्या ब्राम्हणांनीच मरताना शंभूराजेंना आणि कवी कलशांना श्राप दिले असतील कदाचित ... म्हणूनच त्या औरंग्याने एवढा अमानुष छळ केला माझ्या राजाचा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 माझे दैवत छत्रपती संभाजी महाराज 🙏🚩🚩
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 жыл бұрын
Ts ky nsty bhau
@pratikjoshi3603
@pratikjoshi3603 11 ай бұрын
एका जणांच्या चुकी मुळे सर्व समाजचे नाव घेणं योग्य नाही मित्रा काही जण बाजीप्रभू देशपांडे व खंडो बल्लाळ पण असतात
@manikjadhav5388
@manikjadhav5388 6 ай бұрын
पण त्या patkyancha शाप लागण्या एवढे ते महान होते का??? शेवटी पेशवा आणि न्यायाधीश जाती साठी पेचात टाकले.... धन्य ते कलश आणि खंडो बल्लाळ❤
@sureshmujmule62
@sureshmujmule62 Жыл бұрын
काय शायरी मनले कवि राज खुप आनंद झाला ❤
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
खंडोजी बल्लाळ एक नंबर 🚩
@pratikshakadam-xi4zh
@pratikshakadam-xi4zh 4 ай бұрын
खरंच आज थोरल्या महाराजांची म्हणजेच आबासाहेबांची खूप आठवण आली....😢 महाराज असते तर माझ्या शंभूराजे वर ही वेळ नसतीच आली... धन्य ते मावळे ज्यांनी स्वतः च्या नात्यांना वाव न देता स्वामीनिष्ठा , स्वराज्यनिष्ठेला महत्व दिले 🙏🏻🚩
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
स्वराज्याच्या काळात गुन्हे गाराला शिक्षा होताना पाहताना आम्हाला महाराष्ट्राच्या मातीत खैरलांजी घडले छत्रपती, युवराज शंभूराजे असते तर ......
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@Anand-xs2kf
@Anand-xs2kf 4 жыл бұрын
काय मित्रता खरच खुप महान आहे
@SatishKulkarni-vr3iw
@SatishKulkarni-vr3iw 9 ай бұрын
कावेरी बाई नी स्वराज्यासाठी आपलं सौभाग्य अर्पण केला . खंडो बल्लाळ नवा उमदा तरुण स्वराज्यासाठी मिळाला🏁🏁😪🌹🙏🚩🚩
@mixsongs121
@mixsongs121 4 жыл бұрын
19:00 वाह कविराज😊👍👌👌 जय शंभू राजे😊🚩
@digamberpawar9142
@digamberpawar9142 3 ай бұрын
काय धाडस कालिया माऊलीचे स्वागताच्या हाताने कुंकू पुसण्याच‌धनेवाद माऊली‌स्वाराज्यासिठी
@jitendrawaghmare6366
@jitendrawaghmare6366 8 ай бұрын
यांना जो कुनी शिक्षा ठोठावेल ना त्यांना लय पुण्य लाभेल जय महाराष्ट्र 🚩
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Жыл бұрын
आजही तीच परिस्थिती आहे. माणस ओळखा.
@વાઘજીભાઇમેવાડા
@વાઘજીભાઇમેવાડા 10 ай бұрын
स्वराज्य में बड़ा न्याय होता है पण कोण भाई कोण बाप
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
क्या बात है,कवी कलशजी...
@karanraskar236
@karanraskar236 Жыл бұрын
दादा दादा करत राहिला त्याचाच चोखत राहिला
@ashishdeore1707
@ashishdeore1707 4 жыл бұрын
Khar tr balaji chitnis swabhavane khup imandar ani bhola swabhav... Pn ya anyaji mule adkle
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
वावं कविकलश सारखे दोस्त महाराजांना लाभले
@manojshinde4258
@manojshinde4258 3 жыл бұрын
शिक्षेची अमलबजावणी ही अभिमानाची बाब
@rohitkamble4071
@rohitkamble4071 4 жыл бұрын
कवीराजांना मानाचा मुजरा 🙏🙏
@mohangiri2501
@mohangiri2501 3 жыл бұрын
वाह कविराज
@shaileshbhalekar1325
@shaileshbhalekar1325 7 ай бұрын
आनाजी पंत हा स्वतःला खूप हुशार आणि अती शहाणा समजायचं पण मुळात तो हुशार पण न्हवता आणि शहाणा पण न्हवता तो फक्त आणि फक्त आतल्या गाटीचा माणूस होता
@shivanandshitole1436
@shivanandshitole1436 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@pradiphatote5501
@pradiphatote5501 3 жыл бұрын
वा कवी राज मैत्री असावी तर अशी शंभू राजे आणि कवी राज सारखी
@annaanna2774
@annaanna2774 4 жыл бұрын
ऐकलं का? तो राहुजी सोमनाथ थोडक्यात बचावला का? 🙄
@sambhajibhalekar8988
@sambhajibhalekar8988 4 жыл бұрын
1 number
@dhanrajgalinde5776
@dhanrajgalinde5776 4 жыл бұрын
Nahi
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
Ho
@nandlalpatil9792
@nandlalpatil9792 4 жыл бұрын
कारण तो कवि कलश बरोबर होता 2 4 दिवस
@sagarkakde721
@sagarkakde721 4 жыл бұрын
म्हणतात ना संगत चांगल्या माणसाची असावी
@धनुषकोत्तेपल्लू
@धनुषकोत्तेपल्लू 4 жыл бұрын
ऐकल का ? खेळ खल्लास झाला...
@mohandeshmukh5137
@mohandeshmukh5137 Жыл бұрын
मानलं कविराज तुम्हाला
@kiranway
@kiranway 4 жыл бұрын
Barobar kele shambhu rajyani❤
@rohitkamble4071
@rohitkamble4071 4 жыл бұрын
खंडोजी बल्लाळ तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏
@shreeyashwantjikhamkaroffi8332
@shreeyashwantjikhamkaroffi8332 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र,,,,
@sagarpawar4903
@sagarpawar4903 3 жыл бұрын
लय भारी
@krushnashirkepatil969
@krushnashirkepatil969 Жыл бұрын
यांना जे करायचं ते यानंतरही झालं आणि पेशवाई आली .
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 10 ай бұрын
स्वप्नच त्यांचे तसे होते हे या मालिकेवरुन लक्षात येते. म्हणुनच जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष विचाराना संपवण्याच काम या मडळीने चालू केले होते. त्यात आपले काही..... बिनबुडाचे गाडगे.... आज सुद्धा तशीच परिस्थिती चालू आहे पण आता आपण सावधान राहायला हवे. लोकशाही वाचवायला हवी.
@shivajigorad
@shivajigorad Жыл бұрын
यांना वेळ देयाला नव्हता पाहिजे होता लगेच शासन देयाला पाहिजे होते
@rupalis7451
@rupalis7451 4 жыл бұрын
कविराज नमन 🙏
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Hm rupa
@parmeshwarnarwade5327
@parmeshwarnarwade5327 4 жыл бұрын
Jay sambhu raje 🚩🚩🚩 wa kavi raj 🚩🚩
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
अजूनही मुत्सुदेगिरी सुटत नाही अनाजीची
@prakashbharati8924
@prakashbharati8924 4 жыл бұрын
Khary
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 жыл бұрын
हांडगा आहे आणजीं
@avinashgadhe7047
@avinashgadhe7047 4 жыл бұрын
हंबिरराव मोहीते कोटे आहे
@dhanrajgalinde5776
@dhanrajgalinde5776 4 жыл бұрын
Ladhai.
@utkarshbirnale4778
@utkarshbirnale4778 3 жыл бұрын
Ho kute ahet humbir mama
@prabudhsalve9112
@prabudhsalve9112 3 жыл бұрын
Ekeri ullekh nko
@amolingle7453
@amolingle7453 3 жыл бұрын
मैत्री असावी तर अशी कवि कलश आणि राजे
@shantaramgoykar852
@shantaramgoykar852 Жыл бұрын
Jay shivray❤
@swapnalipatole2960
@swapnalipatole2960 Ай бұрын
अन्या आता तरी घाबर बाबा 😂😂😂शिक्षा तर होणारच...... अन्या केवढा तो confidence तुझा रे 😄😂😂
@bhagwatkale5263
@bhagwatkale5263 Жыл бұрын
लवकरच हात्तीच्या पायाखाली जाणार आहात😂
@riddhikasar7335
@riddhikasar7335 4 жыл бұрын
Khandoji ni raktach Nat todun swaminishta dakhavali 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
@संजयदहिफळे-ह2ब
@संजयदहिफळे-ह2ब 3 жыл бұрын
न्याय झाला बर का धन्यवाद
@jayeshwaktey
@jayeshwaktey 3 жыл бұрын
वा कवि राज
@amarpatil7979
@amarpatil7979 Жыл бұрын
कवी कलशजी❤
@BhagwatGhunghat-jg9cv
@BhagwatGhunghat-jg9cv 10 ай бұрын
आणजी पंत यानचा उरावर हती पहिले नाचवा एक दिवस नतर जीव गेला पाहिजे
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 Жыл бұрын
स्वराज्याला लागलेली किड नाहिसी झाली.
@kashinathbandgar8173
@kashinathbandgar8173 4 жыл бұрын
राहुजी सोमनाथ ला पण पट्यात घ्यायला पाहिजे होत
@nitinsonawane1861
@nitinsonawane1861 4 жыл бұрын
Nice kaviraj
@ashvinikad2545
@ashvinikad2545 4 жыл бұрын
काळकोठडी 😜😜 हत्ती चे पाय 😜😜😜😜👍👍👍👍
@AnilPatil-APP96KM
@AnilPatil-APP96KM 8 ай бұрын
कावळ्यांनी शिव्या दिल्याने गायी मरत नाहीत
@satishgadekar1462
@satishgadekar1462 Жыл бұрын
हंबीररावांना बोलवा शिक्षा द्यायला
@amy-dl1tj
@amy-dl1tj 5 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏
@balasahebraskar6104
@balasahebraskar6104 Жыл бұрын
राहुजी सोमनाथ कसा सुटला..
@DattaVinerkar
@DattaVinerkar 4 жыл бұрын
Yes yesu rani saheb ha sud disel it's true
@cartoonanimation3d594
@cartoonanimation3d594 4 жыл бұрын
जगदंब 🙏
@swapnalipatole2960
@swapnalipatole2960 Ай бұрын
जगदंब.......
@leastmovie4131
@leastmovie4131 3 жыл бұрын
दोस्ती असावी तर अशी मानलं कविराज
@vipulgosavi7526
@vipulgosavi7526 5 ай бұрын
स्वामी निष्ठा आणि स्वराज्य निष्ठा हे खंडोजी आणि सावित्रीबाई यांनी सिध्द करून दाखवले😢😢
@vaibhavkarale6869
@vaibhavkarale6869 Жыл бұрын
ऐकल कां😂😂😂🎉🎉🎉
@rajebhaugore6749
@rajebhaugore6749 Жыл бұрын
Ho aaykal br kaaaaaa😂😂😂😂😂😂
@vijayghag5058
@vijayghag5058 Жыл бұрын
ऐकलं का आता तुम्ही जाणार हत्तीच्या पाई 😅😅😅🤣
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
Jay shambhuraje 🚩
@marutilamkane3559
@marutilamkane3559 4 жыл бұрын
572 part patva
@shivgarlilhare8948
@shivgarlilhare8948 4 жыл бұрын
दादा नेह्मी बराबर अस्तो
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
शेवटी पत्नी पतीच्या मदतीला धावून आली
@adventurousmk
@adventurousmk 2 ай бұрын
मी असतो तर 100 वेळा शिक्षा ची अंमलबजावणी केली असती नक्कीच नक्कीच जय भवानी जय शिवराय
@HarshalaSadgir
@HarshalaSadgir 27 күн бұрын
प्रत्येकाची वेळ येते अनाजी पंथ कविराज ला खूप त्रास दिला होता तेव्हा ते गप्प बसले सगळ काही सहन केले होते कोणाला तक्रार केली नाही आता बरोबर अनजी ल शिक्षा त्यांच्या हातून आनाजी तुझी पण वेळ आली 😂😂😂😂😂😂😂
@gajananangalwar3343
@gajananangalwar3343 2 ай бұрын
वा कवी कलस मुजरा🚩🚩⛳⛳👍🙏
@maheshjadhav3344
@maheshjadhav3344 4 жыл бұрын
Balaji pantacha vait evdhach vatata 2 goshti kavi kalash kiva SHAMBHURAJE na bhetayala hava hota tar aaj goshta vegli asti na
@anuragkashikar525
@anuragkashikar525 4 жыл бұрын
Finally annaji pant gela
@gautamkhela4541
@gautamkhela4541 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏aai tulzabhavani 🙏🙏🌹🌹
@rahulgodase4699
@rahulgodase4699 4 жыл бұрын
Jai shivshambhu raje
@shankarkhandagale6272
@shankarkhandagale6272 4 жыл бұрын
572
@DattaVinerkar
@DattaVinerkar 4 жыл бұрын
Ho madhech sahebani thayana mafi dili hoti pan end khupch chan kle
@avinashshedage9803
@avinashshedage9803 4 жыл бұрын
Saheb nahi Chatrapati Sambhaji Raje...
@ankitbhute2566
@ankitbhute2566 3 жыл бұрын
देवा तक गिर पाहिजे होती
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 9 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 26 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 65 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,8 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 9 МЛН