Swarajyarakshak Sambhaji Ep 632 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 1,685,872

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Click here watch Full Episode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, Siddhi gives a heinous punishment to Kondaji and his soldiers. Bhimaji brings Kondaji's slashed head to Sambhaji, which torments Sambhaji. After narrating the tale of Kondaji's bravery and sacrifice for mission Janjira, Bhimaji breathes his last.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 632
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 583
@mansirathodkar3185
@mansirathodkar3185 Жыл бұрын
खरंच या भागा मुळे मी खूप रडलीय यार मारल्यावर रडतात तस रडलीय मी😭😭😭 कोडाजी बाबा तुम्हला या कन्ये कडून मानचा मुजरा🥹🧡🚩
@ComedyKing_karnataka
@ComedyKing_karnataka Жыл бұрын
😢😢😢
@pravinzalake3218
@pravinzalake3218 Жыл бұрын
@vinodmohit2648
@vinodmohit2648 Жыл бұрын
😢😢😢😢
@rutujapawar679-b5r
@rutujapawar679-b5r Жыл бұрын
जय श्री राम❤❤
@GaneshMarkad-ilu
@GaneshMarkad-ilu Жыл бұрын
Mujara tai saheb
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 3 жыл бұрын
आज स्वतःला शिवभक्त म्हणून घेणारे आणि स्वतःला महाराजांचे मावळे समजणार्यांनी लक्षात ठेवा शिवभक्त किव्हा मावळा होणं एवढ सोपं नाही त्या साठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याची पण तयारी ठेवावी लागते कोंडाजी फर्जंद आणि बाकी सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 💐💐
@चव्हाणशारदानरसिंगचव्हाण
@चव्हाणशारदानरसिंगचव्हाण Жыл бұрын
कोंडाजी बाबा फक्त तुमच्या हाताला यश यायला पाहिजे होत, तुम्हाला माझ्या कडून त्रिवार मानाचा मुजरा कोंडाजी बाबा 👏👏👏👏👏👏
@jyotsnashirsathgore
@jyotsnashirsathgore Жыл бұрын
खरच हे उपकार कधी नहीं फिडणार महाराज खूप रडले मी कोडाजी बाबा कोटी कोटी प्रणाम 🥹😭miss you
@ashokghuge4249
@ashokghuge4249 Жыл бұрын
😢😢
@shweta_hegade
@shweta_hegade Жыл бұрын
15:11 एखादी लढाई जिंकता जिंकता हरली म्हणून परार्क्रम दुबळा होत नाही...मुजरा कोंडाजी बाबा आणि शूर मावळयांना..🚩🙌🙇🏻‍♀️
@shripatigayakawad2753
@shripatigayakawad2753 Жыл бұрын
Sahi hai
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 ай бұрын
होय..निकराची झुंज दिली कोंडाजी फर्जंद..सर्वांना मानाचा मुजरा.. 🙏🚩
@Rahul-yb3gg
@Rahul-yb3gg 4 ай бұрын
ओझं❤
@bandukhraat3831
@bandukhraat3831 Жыл бұрын
कोंडाजी बाबा त्यांच्यासोबत आलेल्या मावळ्यांना सलाम 🙏🙏😭😭
@SandeepPatil-gm5ve
@SandeepPatil-gm5ve 10 ай бұрын
खरंच कोंडाजी बाबा खूप मोठ बलिदान दिलसा तुम्ही....😭😭😭😭😭
@pragatiugale08
@pragatiugale08 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं हो कोंडाजी बाबा...😭🚩🙏धन्य आहे तुमची...🙏🚩कोंडाजी बाबा मानाचा मुजरा...🚩🙏😭जय शिवराय...🙏🚩जय शंभु राजे...🚩🙏
@avinashpise7514
@avinashpise7514 3 жыл бұрын
ढरभर🎉🔥🔥🔥
@naturalstar797
@naturalstar797 3 жыл бұрын
खरच खुप मोठं योगदान स्वराज्यासाठी 😥😥👑👑🙌🙌🚩🚩
@vaibhavpatil-zm3ku
@vaibhavpatil-zm3ku 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा तुम्हाला हा उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही जय कोंडाजी फर्जंद 🚩🙏🙏🙏
@allahkamina9862
@allahkamina9862 4 жыл бұрын
satya sanatan utube chanel join kar bhava
@sanketdeshmane1604
@sanketdeshmane1604 Жыл бұрын
खरंच कोंडाजी बाबा आणि त्यांच्या साथदारांना मानाचा मुजरा यांचे खूप खूप उपकार आहेत आपल्यावर 🚩🙇🙏
@pragatiugale08
@pragatiugale08 4 жыл бұрын
तुमच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे बाबा पण एवढं मात्र छाती ठोक पणे बोलेण...👉🙏🚩😭कोंडाजी बाबांसारखे महान क्रांतिकारी शूर योद्धा पुन्हा होणे नाहि...🙏🚩😭त्रिवार मानाचा मुजरा...🚩🙏जय शिवराय...🚩🙏जय शंभु राजे...🙏🚩
@ankushpatil6688
@ankushpatil6688 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा 😥😥😥😥डोळ्यात पाणी आलं हो, हर हर महादेव, जय शंभूराजे 🚩🚩🚩
@sandipbhanase3729
@sandipbhanase3729 4 жыл бұрын
Hfbhk5j giggling jycপৃটঠ😇👑
@suyashkathe6484
@suyashkathe6484 3 жыл бұрын
@@sandipbhanase3729 g*nd mar aurangjebachi aulad
@amardeepnalawadepatil3101
@amardeepnalawadepatil3101 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा अमर रहे. शेवटपर्यंत तुम्ही मराठी माणसाच्या मनात अमर रहाल..
@adityabirhade8043
@adityabirhade8043 4 жыл бұрын
असा कसा माझा वाघ लांडग्यांच्या कळपात घावला😢😢😢😢😢
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
शब्द उरला नाही हो बोलायला.....
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
शब्द नाही बोलायला...
@rahulbide4257
@rahulbide4257 Жыл бұрын
कोंडाजी बाबा काय ती स्वामी निष्ठा😭 😢😢 आपल्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली खरंच असे मावळे होणे शक्य नाही तुमच्या कार्याला इतिहास सदैव सेवेचे ठायी तत्पर 😢😢 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@vaibhavpathare1466
@vaibhavpathare1466 Жыл бұрын
कोंडाजी बाबा 3 वेळा मानाचा मुजरा तुम्हाला आणि बाकी मावळे यांना🚩🚩🚩🚩🚩 सुवर्ण अक्षरात तुमचं नाव इतिहासात कोरलेले आहेत. जे आज ही कोणी विसरणार नाही
@prakashdhande8263
@prakashdhande8263 10 ай бұрын
कोंडाजी बाबानां त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🥺🥺🥺🥺🥺🥺🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩🙏
@gajananangalwar3343
@gajananangalwar3343 11 ай бұрын
कोंडाजी बाबा आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@bhushantiwaskar8238
@bhushantiwaskar8238 Жыл бұрын
शब्द तोंडातून निघतो नाही आहे😭😭 तूमला मानचा मुजरा...🙏
@rakeshkoli-9917
@rakeshkoli-9917 Жыл бұрын
Kondaji baba tuma manacha mujara
@rajumane8870
@rajumane8870 4 жыл бұрын
या भागामध्ये कोडांजी ने स्वराज्या साठी व राजेचा आदेश चे पालन करनेसाठी प्रान दिला मानाचा मुजरा कोडाजी बाबा तुम्हाला
@Shubh45411
@Shubh45411 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा आणि त्या 3 शुर मावळ्याना मानाचा मुजरा🚩
@rahulvetal933
@rahulvetal933 3 жыл бұрын
मुजरा त्या स्वामिनिष्ठ ला , लाखो तोफांचा मानाचा मुजरा कोंडाजी बाबा आणि जंजिरा मोहिमेमध्ये असणारे साथीदार 🙏🚩
@Shubh45411
@Shubh45411 4 жыл бұрын
माझ्या दोन्ही राजांच स्वप्न अपुरा राहिला🚩
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 ай бұрын
कोंडाजी फर्जंद बाबा..आणि मावळे व लावांगिबाई सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩
@bhimashanavale9498
@bhimashanavale9498 9 ай бұрын
कोंडाजी बाबा तुम्हाला तुमच्या मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🥺😭
@rangakalore647
@rangakalore647 Жыл бұрын
खरंच खूप वाईट झालं कोंडाजी बाबा😢
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 жыл бұрын
हर हर महादेव कोंडाजी सारखा सरदार लाख मोलाचा मानाचा मुजरा
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩
@jayadipkadam785
@jayadipkadam785 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा तुम्ही स्वराज्या साठी जे बलिदान दिल ते बलिदान कधि विसरनार नाही आम्ही सलाम तुमच्या कार्य ला.
@rameshwarlokhande5830
@rameshwarlokhande5830 Жыл бұрын
काय काळीज होतत्या मर्द गाड्याचं खरंच काळजात हात पेटती हो आमच्या कधी बी जंजिरा म्हटलं ना की कोंडाजी बाबा आठवतात 😢😢
@nitinjadhav3223
@nitinjadhav3223 Жыл бұрын
कोंडाजी बाबा तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🚩
@gandhalijoshi2564
@gandhalijoshi2564 Жыл бұрын
कोंडाजी बाबा तुम्हाला मानाचा मुजरा 😭जय शंभुराजे
@shamraochavan351
@shamraochavan351 Жыл бұрын
कोंढाजीबाबा, भिमाजी, लखूजी व खाशाबा आपणास मानाचा मुजरा.
@saurabhdhole4649
@saurabhdhole4649 3 жыл бұрын
स्वामिनीष्ठ कोंडाजी बाबा🔥🚩🚩🚩🚩❤️
@balipatil4606
@balipatil4606 Жыл бұрын
या भागामध्ये कोंडाजीने स्वराज्यासाठी व राजाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्राण दिला मानाचा मुजरा कोंडाजी बाबा तुम्हाला
@shravansanas
@shravansanas 4 жыл бұрын
हर हर महादेव🚩🚩🚩 कोंडाजी बाबा स्वराज्य आपले बलिदान कधीच विसरणार नाही⚔️⚔️⚔️ कोंडाजी फर्जंद यांना त्रिवार मानाचा मुजरा👃👃👃👃👃👃👃👃
@riyasatam8623
@riyasatam8623 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा तुम्हाला मानाचा मुजरा
@uttamkadam7227
@uttamkadam7227 4 жыл бұрын
Dec majha kondaji baba
@vishalgurav6818
@vishalgurav6818 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@amitghavali1503
@amitghavali1503 10 ай бұрын
हर हर महादेव 😢😍
@akshayshelke5880
@akshayshelke5880 4 жыл бұрын
खरच ङोळयात पाणी आले 🚩🚩🚩जय कोंङाजी बाबा 🚩🚩🚩🚩 अमर रहे 🙏🙏
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 4 жыл бұрын
जय छत्रपती संभाजी महाराज......जय कोंडाजी बाबा........🚩🚩🚩🚩🚩
@masneshri191
@masneshri191 3 жыл бұрын
खरच किती ताकद होती शिवछत्रपती या नावात आजही लोक मृत्यूला सामोरे जायला तयार होतात 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sahebrao1997
@sahebrao1997 4 жыл бұрын
कोंडाजी फर्जंद आणि भिमाजी la मानाचा मुजरा
@श्रीस्वामीसमर्थगोटफार्म
@श्रीस्वामीसमर्थगोटफार्म 4 жыл бұрын
धन्य ते कोंडाजी फर्जद आणि धन्य ते मावळे
@yuvrajzore
@yuvrajzore Жыл бұрын
कोंडाजी फर्जंद बाबा यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩
@kishordole5821
@kishordole5821 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा माझा मानाचा मुजरा तुम्हाला माझे डोळे भरून आले हो जय शिवराय जय शंभुराजे
@samadhankamble1127
@samadhankamble1127 4 жыл бұрын
😭😭😭😭 कोंडाजी बाबा 😭😭😭मानाचा मुजरा तुम्हाला 🚩🚩
@vikasjadhav9982
@vikasjadhav9982 Жыл бұрын
मानाचा मुजरा कोडांजी बाबा 😭😭😭😭😭
@samadhankamble1127
@samadhankamble1127 4 жыл бұрын
खरच राडायला आल मला हा एपिसोड बघून 😭😭😭😭😭
@allahkamina9862
@allahkamina9862 4 жыл бұрын
exmuslim spartacus utube chanel baghat ja bhava
@madhurikarwate728
@madhurikarwate728 3 жыл бұрын
मलाही
@prasadmore7131
@prasadmore7131 4 жыл бұрын
कोंडाजी बाबांना त्रिवार मानाचा मुजरा
@rashtravadi5428
@rashtravadi5428 4 жыл бұрын
Kondaji baba ..natmastak ho tumcha charni😭😭😭😭
@farmingvedio2140
@farmingvedio2140 4 жыл бұрын
धन्य ते कोंडाजी फर्जंद.
@prashantkarhale7168
@prashantkarhale7168 Жыл бұрын
कोंडाजी बाबा सलाम तुमच्या कार्याला
@dineshbonde2212
@dineshbonde2212 4 жыл бұрын
कोंडाजी बाबा आणि बाकी सर्व मावळांना मानाचा मुजरा
@tukarambiradar3600
@tukarambiradar3600 4 жыл бұрын
जय कोंडाजी बाबा फर्जंद 😭😭😭😭
@shubhamsawant4917
@shubhamsawant4917 3 жыл бұрын
14:00 असा कसा माझा वाघ लांडग्याच्या कळपात सापडला
@vijayshirwat7638
@vijayshirwat7638 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल कोंडाजी बाबा मानाचा मुजरा
@ranjeetpalve6701
@ranjeetpalve6701 Жыл бұрын
कोंडाजी बाबा सोबत भिमाजी खाशाबा लखोजी यांना पण मानाचा मुजरा
@pavanpatildhage6577
@pavanpatildhage6577 4 жыл бұрын
डोळयात पाणी आल😭😭😭
@ranikate8937
@ranikate8937 11 ай бұрын
सलाम त्या शिव विचाराला
@suryakantkanse7519
@suryakantkanse7519 4 жыл бұрын
बलिदान देणारे सरदार होते ,म्हणून स्वराज ऊभं राहिलं जय शंभूराजे .
@AmolPadul
@AmolPadul Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 🙏
@nileshdatir5984
@nileshdatir5984 3 жыл бұрын
कोंढजी बाबाना मनाचा मुजरा
@mrjeetmumbaikar8731
@mrjeetmumbaikar8731 Жыл бұрын
सलाम या मावळ्यांना🙏🙏🙏
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Жыл бұрын
कोंडाजी बाबांना व बाकीच्या मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🚩
@santoshghadhigaonkar3319
@santoshghadhigaonkar3319 4 жыл бұрын
जय कोढाजी बाबा मानाचा मुजरा ⛳⛳⛳⛳⛳⛳
@vitthalthosar5435
@vitthalthosar5435 4 жыл бұрын
कोंडोजी बाबा,शुर वीर डोळ्यात पाणी आले,
@shankardalvi53048
@shankardalvi53048 3 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭dhana dhana kondaji बाबा
@ganeshshelke5328
@ganeshshelke5328 3 жыл бұрын
फार रडु येते हा एपिसोड बघुन😭😭😭😭
@manojsapkal2627
@manojsapkal2627 Жыл бұрын
खरच कोंडाजी बाबा व त्याच्या साथिंचे मानाचा मुजरा 😊
@pravindude6798
@pravindude6798 4 жыл бұрын
मानलं कोंडाजि बाबा यांना
@bhaveshsuryawanshi912
@bhaveshsuryawanshi912 4 жыл бұрын
सुर्यापरी पेटून उठले हो कोंडाजी बाबा... धन्य आपली निष्ठा. मुजरा आपणासणी कोंडाजी बाबा. आणि त्या लवंगी बाई चं भी लयं अभिमान वाटतया बघासणी नुसती हुर हूर लागतिया जीवास्नी.. अश्रू अनावर झालेत हो आपलं वीर गतीस प्राप्त होताना. आपली साथ हवी होती स्वराज्यासाठी. आपण गेलात आणि राज्यांना व स्वराज्याला पोरक करून गेलात हो. 😩😭🙏🚩
@diprajnimbalkar9685
@diprajnimbalkar9685 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं माझ्या 😭😭😭
@shakuntalachikhale5580
@shakuntalachikhale5580 4 жыл бұрын
धन्य ते कोंडाजी बाबा मुजरा
@mangeshgholap6474
@mangeshgholap6474 4 жыл бұрын
@@shakuntalachikhale5580 llllllllllll
@mangeshgholap6474
@mangeshgholap6474 4 жыл бұрын
@@shakuntalachikhale5580 llll
@mangeshgholap6474
@mangeshgholap6474 4 жыл бұрын
ĺĺĺ
@49_aniketkashid31
@49_aniketkashid31 3 жыл бұрын
Kondaji baba ki jay 🚩🚩
@rushikeshpatil8620
@rushikeshpatil8620 4 жыл бұрын
बलिदानो परमो धर्म|
@sumanmore8970
@sumanmore8970 4 жыл бұрын
त्या सिद्धीला अनाजी सारखा हत्तीच्या पायाखाली तुडवल्या पाहिजे होता...
@kondbaraobirgad2131
@kondbaraobirgad2131 4 жыл бұрын
जय जय नरवीर कोंडाजी
@deva_sable132
@deva_sable132 4 жыл бұрын
मानाचा मूजरा कोंडाजीबाबा फर्जंद (मावळा)
@lakahanbayas2399
@lakahanbayas2399 4 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आल
@ravizhambare1803
@ravizhambare1803 4 жыл бұрын
Khrach dolyat pani al rav. Jai shivray Jai shamburaje 😭😭😭😭 kondaji baba khup vaeet zhal
@ashokraosahebgaikawad1360
@ashokraosahebgaikawad1360 4 жыл бұрын
हा एपिसोड़ पाहून खुप रडू आल .😭😭😟😞खुप वाईट वाटलं
@iasaspirant01
@iasaspirant01 6 ай бұрын
कोंडाजी बाबा 😢🙏🏻 तुम्ही आमच्या हृदयात नाव कोरल छत्रपती संभाजी महाराज की जय ❤🚩🙏🏻
@somnathrasal8085
@somnathrasal8085 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय कोंढाजी बाबा❤️💯💯💯💯💯🚩😭🚩🚩🚩🚩🚩
@mukeshkoli4208
@mukeshkoli4208 6 ай бұрын
हि मालिका ज्यांनी घरा घरा पर्यंत पोहचवली त्यांना आणि ही मालिका बगणाऱ्या सर्व शिवभक्तांना खूप खूप धन्यवाद करतो..🙏 आणि आपल्या कुटुंबियांना आणि मुलाबाळांना पण बघायला सांगा ताई आणि दादांनो आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा सगळ्यांना..जय शिवराय जय शंभुराजे जय कोंडाजी बाबा 🚩🙏
@Dhirajbhoi
@Dhirajbhoi 4 жыл бұрын
कोंढाजी बाबा व त्या शुर मावळयांना मानाचा मुजरा.🙏🙏
@akshay_devkate_0612
@akshay_devkate_0612 Жыл бұрын
कोंडाजी फर्जंद ❤️
@rushikeshpatil8620
@rushikeshpatil8620 4 жыл бұрын
स्वामीनीष्ट फर्जंद
@rahulbodake1889
@rahulbodake1889 4 жыл бұрын
कोंडाजी फर्जंद हर हर महादेव
@deepakbhosale2985
@deepakbhosale2985 4 жыл бұрын
हर हर महादेव. जय शंभुराजे
@shivajilohar2335
@shivajilohar2335 3 жыл бұрын
कोडांजीबाबा याना मानाचा मुजरा
@oneplaceallservices9657
@oneplaceallservices9657 4 жыл бұрын
कोंडाजी बाबाचा चेहरा पाहून डोळे नम झाले मावळ्यांनो.....😧😧🙏🙏🚩🚩🚩🚩
@akshaybhor6416
@akshaybhor6416 4 жыл бұрын
आसा कसा माझा वाघ लांडग्याच्या कळपात सापडला
@sandipbhanase3729
@sandipbhanase3729 4 жыл бұрын
F6jeuw👑😢😢😢😢😢😠
@kondbaraobirgad2131
@kondbaraobirgad2131 4 жыл бұрын
स्वराज्याचा धगधगता सुर्य होते.
@abhiparit8298
@abhiparit8298 3 жыл бұрын
माझ्या कोंडाजी बाबांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@pranjusalve6489
@pranjusalve6489 4 жыл бұрын
Kondaji Baba. Trivar Mujara Tumachya Swaminishthela.🙏🏻🔥🚩
@tulshiramwakharde3634
@tulshiramwakharde3634 4 жыл бұрын
माझ्या स्वराज्याचा ईतिहास हाय डोळ्यात पाणी आल
@nagnathkatre1722
@nagnathkatre1722 4 жыл бұрын
जय शंभुराजे
@navnathchavan9161
@navnathchavan9161 Жыл бұрын
मुजरा कोंडाजी बाबा😢
@maheshjadhav3344
@maheshjadhav3344 4 жыл бұрын
Asa kasa maza Wagh landgyachya kalpat KONDAJI BABA 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@श्रीपादशिंदे-द7ब
@श्रीपादशिंदे-द7ब 3 жыл бұрын
Kondaji baba Jay ho
@saheb.deshamukh8614
@saheb.deshamukh8614 3 жыл бұрын
Kondaji baba yina mancha mujara
@manjunathshindhe9594
@manjunathshindhe9594 Жыл бұрын
Big salute kondhaji baba🙏
@bureshbagul5376
@bureshbagul5376 3 жыл бұрын
कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 267 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,3 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН