Рет қаралды 32,690
If Violence Can Be A Business, Why Can't Peace Be? जर हिंसा हा काही लोकांचा धंदा होऊ शकतो तर 'शांती' हा एक उद्योग का होऊ शकत नाही?
असे भन्नाट विचार असलेल्या मुंबईच्या मंदार आपटे यांचा हा टॉक तुम्ही ऐकायलाच हवा.
ध्यान धारणेचा स्वतः अभ्यास करत असताना मंदार यांनी अमेरिकेतील आपल्या कंपनीतील काही लोकांना 'मेडिटेशन'चे धडे द्यायला सुरुवात केली.
त्या लोकांमध्ये होणारे आमूलाग्र आंतरिक बदल पाहून मंदार यांच्या मनात प्रश्न आला - मेडिटेशनमुळे जर आंतरिक शांती मिळत असेल, तर हेच धडे आपण गुन्हेगार / गॅंगस्टर्सना दिले तर त्यांच्यात काही फरक पडेल का? याच कल्पनेतून मंदार यांनी Peace Foundation ची स्थापना केली.
आज मंदार अमेरिकेतील पोलीस, गुन्हेगार, हिंसेचे बळी, गॅंगस्टर्स यांना मेडिटेशनचे धडे देत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास मदत करत आहेत.
ह्या मराठी #Video द्वारे, मंदार आपटे ह्यांच्या Real-life मधील #Motivational Story मधून आपल्याला प्रेरणा मिळते.
ह्या Marathi Motivational Video मध्ये ते #Meditation च्या फायद्यांबद्दल देखील बोलतात.
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe on our Website www.swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - www.bit.ly/3n1njhD
Apple App Store - www.apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
0:00 Intro
01:33 Corporate आयुष्यात ध्यानधारणेचं महत्व
03:07 Soliders आणि corporate executives यांच्या मानसिकतेतला फरक
04:40 Drug Mafia आणि पोलीस यांच्या ध्यानधारणेच्या course मधला फरक व साम्य
06:30 अमेरिकेतले गुन्हेगार आणि victims यांच्यावर भारतीय अध्यात्माचा झालेला परिणाम
08:32 Spiritual Toursim मध्ये भारताला असलेल्या संधी
10:46 Yoga teaching आणि पूर्वीचा corporate job यात अधिक किफायतशीर काय?