Sir nehmi maze kuthlahi Kam honyasathi problem.maz b.ed markshit suddha adaklay Don varsha pasun,tehi milat nahi ajun
@JyotishKatta3 ай бұрын
ओम गुरुवे नमः मंत्राचा जप रोज तीन माळा अवश्य सुरू ठेवा कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत . तसेच गुरुचरित्र चौदावा व अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवावा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@jayantraut82103 ай бұрын
Sir ,Tula lagna shani Mahasabha, antardasha aahe pancham shani aahe Parrikar.17 jan 2023 pasun Kontehi kam hot nahi. Saglikade durbhagya pls suggest.
@JyotishKatta3 ай бұрын
नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र रोज रुद्राक्ष माळेवर पश्चिम दिशेला तोंड करून तीन माळा जप सुरू ठेवावा तसेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्र रोज तीन वेळा पठणात ठेवावे . यशस्वी भव गुरुदेव दत्त .
@ranjanazodge5903 ай бұрын
Hy shubha Ashubha parinam kiti varsha paryant lagu padati vayache kaya limit s asatatt ka
@JyotishKatta3 ай бұрын
आयुष्य जागेपर्यंत आपल्याशी ज्या ज्या गोष्टींचा संबंध आहे तो अवश्य लक्षात घ्यावा . ज्योतिष शास्त्र भीती निर्माण करण्याकरता नसून सावधानता बाळगणं व काळजी घेणं यासाठी आहे त्यामुळे काळजी करू नका काळजी अवश्य घ्या . गुरुदेव दत्त .
@shravanimore34133 ай бұрын
कोणती पुस्तके आहेत
@JyotishKatta3 ай бұрын
चैतन्य लहरी व परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ