🙏🌹 श्री गणेशाय नमः 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@mangalapendse43195 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@anitachavan89727 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले मेष रास आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
@JayashriAhinave-mn6jc7 ай бұрын
G ttjtj😊tttttttttttttttttttttttttkktttt
@shrikantshinde58036 ай бұрын
धनु राशीच्या जातकांना सतत तोंड बंद ठेवा असाच सल्ला दिला जातो😢
@Mrs.Homeminister7 ай бұрын
खूप छान सांगितले sir🙏🙏👍👍 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vijaygaikwad23337 ай бұрын
खूप छान आणि चांगली माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangisurve63017 ай бұрын
सर खूप छान माहीत देत आहे धन्यवाद
@kalpanarane68377 ай бұрын
खुप छान सविस्तर माहिती दिली
@manasbarhate6 ай бұрын
Khupch chhan mahiti dili. Guruji Namaskar
@rekhaghorpade80947 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी ❤
@anjalijambhale94017 ай бұрын
व्रुषभ राशीच्या पोटाच्या समस्या पाचवीला पुजल्या आहेत .गे 42 वर्षे हा अनुभव घरात घेत आहे .सतत रडगाणे चालू असते यांचे .स्वतः धड खात नाहीत ,खाल्ले तर पचत नाही .,दुसऱ्या लाही खाऊन देत नाहीत .कितीही खाणेपिणे सांभाळा सतत पोटाच्या तक्रारी चालूच असतात
@saylitawde54297 ай бұрын
खूप छान आणि चांगली माहिती 👍👍👍🌹
@ujjwaladalvi26536 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर ओम साई राम
@kalyanimahajan72577 ай бұрын
Khupch chan✨thank u so much guruji
@hongekarchaitali7 ай бұрын
वृषभ 3:55 पहिला गुरु कन्या 10:44 नववा गुरु मकर 18:22 पाचवा गुरु कुंभ 20:08 चौथा गुरु मीन 21:22 तिसरा गुरु
ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
@jaypatil75627 ай бұрын
खूप छान माहिती आहे सर
@ShardaBhagwat-zw8bx7 ай бұрын
कुंभ राशीसाठी कोणता गुरुमंत्र बोलावा ते सांगा गुरुजी
@nirmalapatil40766 ай бұрын
Kuhp Chan mahiti Sagitli Aahe
@ashwiniwaigankar85936 ай бұрын
🙏🙏 धन्यवाद सर
@manojdagadkar7 ай бұрын
ओम ब्रम्ह बृहस्पते नम:
@geetadhonnar6897 ай бұрын
असं झालं तर बरं होईल गुरूजी माझी मेष रास आहे खूप कर्ज आहे माझ्या वर श्री स्वामी समर्थ 🙏
@omkarmandlik92497 ай бұрын
Mahadasha konti shuru ahay tumchi
@rohinipawar65397 ай бұрын
Mazavar pn khup karj ahe smjt nahi ky karave
@SRL28567 ай бұрын
खूप तरी किती
@SurekhaNeware-t6n6 ай бұрын
🌼 Shri gurudev mauli 🌼 🌹 Shri Swami samrth 🌹 🙏🙏🙏
@minalvengurlekar24557 ай бұрын
खुपचं सुंदर विष्लेसन गुरुजी
@kalyanisaraf-xg3yo7 ай бұрын
आपले विवेचन हे चंद्र राशी प्रमाणे आहे कि लग्नराशीप्रमाणे हे प्रत्येक ज्योतिषाने video च्या सुरवातीलाच सांगावे असै माझे नम्र आवाहन आहे.बाकी सांगितल छान आहे.उपाय पण छान सांगितले आहेत.
@tatyasahebpatil48806 ай бұрын
6:29
@Mrs.Homeminister5 ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@umeshdhargalkar22396 ай бұрын
Anmol margadarshan.❤
@seemakarlekar25557 ай бұрын
मुलगा 10त आहे वृश्चिक रास आहे त्याची एकग्राता वाढण्यासाठी उपाय सुचवा सर please sanga 🙏🙏
सर खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही नेहमीच आमच्या मार्गदर्शन करत असतात तुमचे व्हिडिओ नेहमीच आम्हाला उपयोगी पडतात तुम्ही पुढे असं होईल ना होईल पण तुम्ही सांगितलं की बाबा मेष राशीचा चांगला होणार आहे या पॉझिटिव्ह थिंकिंग वरतीच सगळ्या गोष्टी होऊन जातात खूप खूप धन्यवाद सर एक विनंती होती मुलं अभ्यास करत नाहीत खूप कंटाळा करतात आणि वेळेत अभ्यास करत नाहीत मग नंतर अर्ध्या तासाच्या अभ्यासाला दोन तास लागतात मग घरातलं सगळं वातावरण डिस्टर्ब होतो परत मोबाईल खूप करायचं चिडचिडपणा करतात काय ऐकत नाहीत अशा मुलांच्या वरती उपाय करण्यासाठी एखादा व्हिडिओ काढा असं अशी खूप खूप खूप विनंती आहे सर
@vinitaparab86 ай бұрын
धन्यवाद गुरुदेव 🙏🙏🙏
@ashapatil73096 ай бұрын
Shri Gurudev Datta❤
@vipulkhude69896 ай бұрын
Khup chhan sagital
@shubhangikulkarni75737 ай бұрын
खूप छान माहिती 👌🙏
@latadesai47377 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@LaxmiGaikwad-xp5yq7 ай бұрын
Shree Swami Samarth 💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 Shree Gurudev Datt
@anuradhadeodhar72547 ай бұрын
छान माहिती मिळाली.
@sangitasonawane14907 ай бұрын
Khupch chhan mahiti dili sir dhanyawad 👌👌🙏🙏🙏🙏🙏
@dipikamore54937 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ
@Shivangi255007 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 💞🙏जय माता दी जी 🙏
@jamunarathi88216 ай бұрын
जय गुरुदेव
@riahirlekar86907 ай бұрын
Dhanyawad sir om Sai Ram
@ujjwaladalvi26537 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर ओम साई राम
@vanitasaindane3487 ай бұрын
Khup chan mahiti mazi ani maza mulachi dighanchi vrushabh ras ahes
@Yokrish1029-cv3ly7 ай бұрын
You are simply Great Guruji
@Yokrish1029-cv3ly7 ай бұрын
Aabhari aahe Guruji
@mitalitambuskar74747 ай бұрын
Thank you sir khup Chan mahiti dili shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏
@shobhadhomse21717 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सर
@sudhajagtap48087 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyakaudare1267 ай бұрын
Sri Swami Samarth Thanks guruji
@vanitatarmale6057 ай бұрын
Sir tumhi khup chan mahiti sangta
@shilpakulkarni35747 ай бұрын
धन्यवाद गुरूजी
@sonalipatil6247 ай бұрын
छान माहिती भेटली
@AnjaliKhatawkar7 ай бұрын
धन्यवाद गुरूजी खूप छान माहिती दिली
@sonalpatane25327 ай бұрын
अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ🙏🙏🌷🌷
@crick__status7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 जय साई राम 🙏🙏🌺🌺 खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद सर 🙏🙏💐💐
@jyotsnachaughule13837 ай бұрын
खूप छान गुरू बद्दल माहिती दिली आहे
@kasturimadhale44027 ай бұрын
धन्यवाद
@swatideshpande51155 ай бұрын
माझा मुलाची मेष रास आहे हुशार पण रागीट आहे इंजिनियर आहे इंटरयुव्ह निघत नाही उपाय सांगा
@AnandPimpalkarsAnandiVastu5 ай бұрын
दररोज विष्णुसहस्त्रनाम ऐका किंवा वाचायला सांगा
@Jaysatjuru6 ай бұрын
Thanks sir
@mithundbhapkar7 ай бұрын
@AnandPimpalkarsAnandiVastu श्री स्वामी समर्थ सर......आपण केलेलं विश्लेषण लग्न राशी प्रमाणे आहे की चंद्र राशी प्रमाणे?
@vaishalijadhav78817 ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🙏
@ujwalaashutoshkelkar25576 ай бұрын
Ashutosh Shirish: रास कुंभ, लग्न कर्क , पंचमात बुध - केतु, सप्तमात शुक्र - मंगळ, अष्टमात शनि - चंद्र , चतुर्थात गुरू, शष्ठात रवि . आयुष्य संकटांत गेले, अजूनही आर्थिक स्थैर्य नाही, मानसिक क्लेश, पोटदुखीचा त्रास , काही उपाय सांगा .
@kirtigujarathi90557 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@mangalaupasani46947 ай бұрын
ॐ श्रीसाई राम🙏🙏🌹🌹
@avinashvidhate13387 ай бұрын
धन्यवाद साहेब
@bhaskarshinde16267 ай бұрын
खरच सर असे होईल का माझी रास मेष आहे खूप कर्ज झाले आहे
@leenas757 ай бұрын
Khup chan mahiti sinh radhi arthik mahiti havi ahe
@lilapawara40877 ай бұрын
, अभिनंदनगुरुजी 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@smitaraibagkar38447 ай бұрын
खूपच छान माहिती दिली.धन्यवाद
@sayalishirke90296 ай бұрын
Lagna nantar naav change kela ki raas pan chage hote ka ? Ki aadhi pasun chi ji aahe tich rahte..... Pls reply dya 🙏🏼
@shraddhashetye2387Ай бұрын
नंतर नाव ठेवले तर त्या नुसार रास बदलत नाही. आधीचे नाव असते त्यानुसारच रास असते.
@latadesai47377 ай бұрын
ॐ नमः शिवाय
@rajendrafatale86026 ай бұрын
l तुळ राशीला आयुष्य भर दुःख आणि फसगत पाचवीला पुजली आहे सर तुम्हीच काय ब्रम्हदेव सुद्धा काही करू शकणार नाही धन्य धन्य ती तूळ रास
@anilmore40206 ай бұрын
खरा आहे
@ShakuntalaSaraf-tx8tn6 ай бұрын
@@anilmore4020🎉🎉
@manasibhoir9846 ай бұрын
अगदी खरं आहे
@rohinideshmukh82176 ай бұрын
खर आहे
@shrinikasondankar9867 ай бұрын
तूळ वृश्चिक धनु राशी साठी उपाय व मंत्र सांगावा गुरुजी..
@neetasurve69907 ай бұрын
धन्यवाद 🙏 ओम साई राम 🙏🌹
@RajendraShirsath-o1t7 ай бұрын
ऊँ गण गण गणात बोते🙏🌷🙏
@sujatadeshpande-ni2bh7 ай бұрын
गुरू गोचर बद्दल छान माहिती तसेच तूळ आणि मीन राशीच्या साठी गुरु कृपा उपासना कृपया सांगा धन्यवाद
@sheshraokuta79357 ай бұрын
कोटी कोटी नमन गुरुदेव
@CrazyBoy-jn2pj23 күн бұрын
गुरुजी गुरु 3 व 4 असेल तर नवीन वास्तू बधानीचा मुहूर्त करावा का नाही 🙏🏻 कृपया आम्हास मार्गदर्शन करावे 🙏🏻
@jayamemane19827 ай бұрын
गुरुजी देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती आहे ती चालते का हे प्लीज सांगावे.
@sahebraobalnathkadlagkadla46747 ай бұрын
Shree Swami samarth
@vijayakolpe56077 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद गुरुजी 🙏
@devraobansode36996 ай бұрын
भगवान किसी को भी Kark राशी मे जन्म ना दे जन्म से मृत्यु तक बहुत बडा संघर्ष रहता हे ओर सबसे जादा संघर्ष विवाह मे होता ,kark rashi ,के लोंग सबकी मदत करते जब ,Kark rashi ,को मदत लगती तो कोई नही आता मदत करने के लिए 🙏🙏
@SupriyaPatil-pj4fi6 ай бұрын
Hmm , fir bhi dusro ki madt karke khush rehneka , 😊 me bhi kark rashiki hu ,
@swatinarvekar7857 ай бұрын
गुरुजी जेष्ठ नागरिक साठी वृषभ राशी बदल काही तरी उपाय सांगा पाय दुखायला लागते थकवा येतो प्रसन्न वाटत नाही उपाय सांगा धन्यवाद