धन्यवाद सर व्हिडीओ नक्कीच आवडला खुप छान माहिती दिली
@ganeshchopade89063 жыл бұрын
खूप छान माहिती दिली👌👌
@mukeshpatil70684 жыл бұрын
Great informative thank u sir pls keep uploading new videos realted land issues u r helping lot of people appreciate ur work
@sharadkarale37354 жыл бұрын
सर खूप सुंदर माहीती दिलीत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस केली आहे. आता औरंगाबाद खंडपीठात खटला चालू आहे.
@gorakhbhavar25014 жыл бұрын
Tumcha mo.mla dya
@sureshkhillare2753 жыл бұрын
खूप चांगली माहिती
@chandrhar.s.bhosale.bhosal21635 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती.सर्वांच्या उपयोगाची आहे.
@govardhanjoshi97662 жыл бұрын
अशिशय उपयुक्त म माही़ती मिळ
@sandeeppatil53445 жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@mrunu58205 жыл бұрын
सर खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद
@rahulraybole36723 жыл бұрын
Rahul Raibol
@dnyanadaganjave39114 жыл бұрын
Wow
@sanjayadsare66065 жыл бұрын
खुपच उपयुक्त महिती दिली त्या बद्ल धन्यवाद
@ashokkadam41793 жыл бұрын
Nice information .
@jagdishgaykwad99595 жыл бұрын
मला तुमचा व्हिडीओ आवडला अशीच माहिती शेती विषेई पाठवा
@jayawantkhot55034 жыл бұрын
आपले खुप आभारी आहोत
@nghane18735 жыл бұрын
Very nice
@sameerjoripatil59024 жыл бұрын
छान सर
@AsifShaikh-xl3fm4 жыл бұрын
paip line sadarbhat video
@lotsofgaming92074 жыл бұрын
Sir very useful good video
@rahulmalik70075 жыл бұрын
Mast
@manohardeshpande27144 жыл бұрын
पावसाळ्यात नैसर्गिक पावसाचे पडलेले पाणी वाहून जाण्याची नालीत अडथळा निर्माण करणे वा अडवणूक याची माहिती व शासन निर्णय ची माहिती देण्यात यावी
@somnathbhapkar79673 жыл бұрын
तुमचा आणि माझा एकच प्रॉब्लेम आहे तुम्ही काय केला त्यावर उपाय सांगा
@anilgseasyenglish96104 жыл бұрын
Nice information
@jayawantkadam17404 жыл бұрын
Very important
@rajendrapandurangchavanpat27574 жыл бұрын
आमचा एक सामाईक क्षेत्र असलेला गट नंबर आहे.त्याच्या चारही बाजूंनी इतर लोकांची शेती आहे.सामाईक क्षेत्राची वाटणी 50.50%आहे. त्याची पूर्वपरंपरेने वाटणी ही दाक्षिण-उत्तर अशी आहे.या सर्व सामाईक क्षेत्रात आम्ही एकमेकांना लागुन हिस्से आहे.त्यामूळे तिथे कोणालाही थेट रस्ता नाही.मला या सामाईक क्षेत्राची पूर्व-पश्चिम ashi वाटणी करून घ्यायची आहे.तर तसा कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.
@baliramchavan68323 жыл бұрын
Mast bro asach video takat ja
@vidyachavan59473 жыл бұрын
Sir, Aamchya bajuchya shetakaryane rastyasathi magani kelyavar ti manjur hovun, virodhi shetakryane प्रांत kde case neli, tithe hi toch nikal thevla, to nikal aamhi aamhalahi toch rasta milava mhanun vapru shakto ka? Nikal laglyavar shetakryane rasta n banvta jamin vikun takali aahe. Ky documents lagtil plzz explain kara.
@ilajishedge19484 жыл бұрын
Thank you for giving a right way
@surajraut92454 жыл бұрын
Pls give information about two taluka border rules
@naseebshaikh78645 жыл бұрын
Nice
@prkashchougule51754 жыл бұрын
तसिलदार सूध्दा पाहणी करून रस्ता दिला नाही, मग काय केल पाहिजे,राजकरण होत आसेल तर काय केल पाहेजे ते सागा सर
@prafuldahate82154 жыл бұрын
Collector la ka nahi sangitle.
@sameerkesarkar84603 жыл бұрын
बरोबर आहे
@aniketkamble65863 жыл бұрын
Call me 8830369809
@hardcoreblt94092 жыл бұрын
@@prafuldahate8215 collector akiun घेईल k?
@jagnnathchougule69734 жыл бұрын
Great Sir Imp
@prashantnarwade93895 жыл бұрын
Important information sir
@pramodkarad30994 жыл бұрын
सर माझ्या भावकितली जमीन दुसऱ्याने विकत घेतली आहे, आणि तो आता माझ्याकडून रस्त्याचे पैसे मागत आहे किंवा बदल्यात शेत मागत आहे, त्याच्या शेजारी माझं शेत आहे काही पर्याय सुचवा प्लीज
@aniketkamble65864 жыл бұрын
कॉल करा 8830369809
@tradingsureshot62374 жыл бұрын
Tuza adhikar ahe tya shetatun janyacha
@hardcoreblt94092 жыл бұрын
@@tradingsureshot6237 तो कसा काय सविस्तर सांगा माझाही तोच प्रॉब्लेम आहे
@shantaramchavan30974 жыл бұрын
सर आपले मारग दरशन मोलाचि आहे
@kiransalunkhe92135 жыл бұрын
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जातो त्याचे होणारे नुकसान,भरपाई कोण भरून देणार. एक तर जमीनी कमी झाल्याने त्याचेच जगणे अवघड झाले आहे.
@tanajigodage7025 жыл бұрын
Barobar Aahe
@sandeepnandre98085 жыл бұрын
तूम्ही तूमच्या शेतात दूसर्या च्या किवा सरकार च्या वाटा ने जाने टाळा
Kiran Bhau tumhi n tumchya shetat vimanan jata ka tumhi tar dusryachya shetatun gelelya rastyanach jat aasta n tyani pn Asch mhatl tar tumhi kuthun zasan Tumhala pn asach prashn padin mg kas solve karsan
@arjungadhe52364 жыл бұрын
super
@basavrajjavalkote25004 жыл бұрын
Sar mahiti award liya hai
@hanumandinkar5434 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत... सर आमचा पांदण रस्ता एका शेतकऱ्याने २०१३ ला अडवला तहसीलदार अँक्शन घेत नाहीत काय करावे उपाय सांगा ही विनंती...
@balaramchaudhari55504 жыл бұрын
ok sir thanku
@prafuldahate82154 жыл бұрын
Collector LA takrar kra
@rushirajpatil44635 жыл бұрын
Bhava khup chan information
@bharatkharpaspatil12964 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@deepaliubale6983 жыл бұрын
सर, गेली १० वर्ष आम्ही शिवस्त्याची मागणी करत आहोत. आमच्या शेतीला लागून शिवरस्त्या असल्याचे खूप सारे पुरावे आम्ही तहसील कार्यालयात दिले आहेत ,आम्ही कार्यालयासमोर अनेक उपोषणेही केली. शिवरस्त्यावर अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रा. सदस्याचा मुलगा तहसीलदार आहे ,आमची ही अडचण सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडतेय तर काय करावे....
@maheshkore39883 жыл бұрын
😂
@meghapandit64034 жыл бұрын
good information . . . Thanks Dear . . .
@Meraislam93225 жыл бұрын
Please give information about gavthon zameen and right to way.
@sanketkhillare53594 жыл бұрын
Sir aapalyala 1 acre jamin kami devun jar apalya bhavane 10 varshe aapli jamin keli asel tar tyala kahi paryay sanga please
@kishorwadhe40005 жыл бұрын
Good info for us.. Thank you so much
@amargosavi20695 жыл бұрын
तुळशीराम. निवुतीगोसावी. खंडाज. ता.बारामती.जि.पुणे. रस्ता. मिळवा. भाऊ ईशा. रस्ता. मिळवा. 51.मिळवा. 50. मधून बाहेर पडलो.
@sandeepmadke80205 жыл бұрын
Amar Gosavi 👫
@prakashmaile76044 жыл бұрын
Jameen mojani sandarbhat mahiti post kara(jyat sah gat dharkanchi samati naslyas)
@hanumanbirgad4 жыл бұрын
गावाकडे गल्ली बोळात रस्ते अतिक्रम केले आहे यासाठी नवीन माहिती सांगा
@JadhavClasess5 жыл бұрын
Good..info. Actually I have a question in the my Village there is small way from Village to other village and same connects to the the highway also .. But some years ago they made raw way but by collecting money from Village people and as per my knowledge they got lacs RS from Government also... what will you suggest??
@umeshjadhav42464 жыл бұрын
SIR APAN KHOOP CHANGLI MAHITI DILI AHET SADAR KAYDYACHA UPYOG DHANKAWADI PUNE YETHIL JAMINIBABAT LAGU HOTAT KA ? PLZ REPLY KARA KIVHA
@shrikrushnashinde93312 жыл бұрын
सर तलावावरुन पाईपलाईन करतांनी २००मीटर जंगल येत आहे Please वनविभागाकडुन पाईपलाईन खोदण्यासाठी परवानगी कशी मिळवायची घेण्यासंदर्भात माहीती द्यावी.....
@VijaySharma-fp6ze3 жыл бұрын
माझी जमीन वसई-विरार क्षेत्र मध्ये आहे माझी स्वतःची शेतजमीन वहिवाट रस्ता पाय वाट रास्ता चाहु बाजूने बंद केलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका अधिकारी नगरसेवक यांनी जाणून-बुजून मिळून माझी
@swapnamundre22103 жыл бұрын
Sir sheti vayda kay asto plz sanga
@pradipshelke39214 жыл бұрын
नैसर्गिक नाला अडवल्यावर काय करावे
@balasahebrdike59254 жыл бұрын
माझी जमीन धरणासाठी संपादित केली आहे मला पुन॔वसन विभागाने 40 वष॔ झाले आजुन जमीन दिली नाही त्या वर माहीती पाहीजे व माझ्या पुन॔वसीत जमीनीवर शेजारच्या माणसाने अतिक्रमण केले आहे माग॔दश॔न करा मी आपला खुप आभारी राहीन मला पुन॔वसन विभागाने खुप ञास दिला मी भूमीहीन माणूस आहे
@krishnatjadhav82934 жыл бұрын
सर गावनकाशा वरील 40 वर्षे बंद असलेली साखळी रस्ता खुली करणेसाठी काय करावे
@nagnathmaske91624 жыл бұрын
👍
@sanjaykolhe66024 жыл бұрын
माझि आजी आई चा शेती वडिलांनी विकत घेतली असून आता बहिणी बाबावर कोर्ट केसेस टाकणार त्याचा परिणाम काय होतील
@manojushir36105 жыл бұрын
Nice video. Past gelelya shetacha rasta, itar shtkari tyancha kayamcha rasta mhnun vaaprat aanu shaktaat ka? Karan paatamdhe paat jyachi jamin shasnaane aquire keli to change shetkari shasnala vaapar denyas bhaandhil asto. Itar lokancha tyaashi sambandha nahi. Yaachi taartood sanga.
@rakeshmayekar42113 жыл бұрын
घराच्या मोजणी बद्दल सांगा🙏
@govindhakke6493 Жыл бұрын
Pan tahashil darane nalaykpana Kela ter kay krayache
@nitinborle97804 жыл бұрын
Sir aamchi samsya ashi aahe ki amhala Mhaiswadi shivarratun Talswada shivaramadhe yenara rastahota to band kela mhaiswaditil shetkari yane tyachy shetatun rasta ha nakasha made aahe tari Kay upay aahe
@anilsonawane46535 жыл бұрын
माझी वडीलोपारजीत व एकाच गट नं मधील शेताची वाटणी पत्र १८वर्ष पूर्वी झाली आहे व वाटणी पत्रात रस्ता ज्या ने त्याने वहीवाटीनुसार वापरायचा असा उल्लेख केलेला आहे. तरी ही समोरचा माझाच सख्खा चुलत भाऊ मला वापरण्यास नेहमीच त्रास देतो. उपाय सांगा.
@subhashkanase70205 жыл бұрын
Mazz pan asach aahe same
@vikramghusinge22665 жыл бұрын
तहसिलदाराकडे रस्ता खुला करण्याबाबत अर्ज दाखल करा
@nagoraobaburaokadamkadam46035 жыл бұрын
anil Sonawane Good Marg darsan
@vaibhavsagare96234 жыл бұрын
घराचे सामायिक बोळामधे वरुन छत.टाकता येते का?
@Yashpatel-lp7dp4 жыл бұрын
Rahul Naam to suna hoga.😁😁😁
@सतिशननावरे4 жыл бұрын
आमच्याकडे रस्ता पूर्वीचा आहे पण रस्त्यावर त्या पाऊस झाला का तर रस्त्याने जाता येत नाही तर का रस्ता मुरमीकरण काय करा काय करावे लागेल 50 टक्के लोक संमती देत नाहीत
@prafuldahate82154 жыл бұрын
Samtichi garaj nahi.collector la. Magni kra.
@sachinkavathekar70444 жыл бұрын
Bhau mazi vahivat dava prant adhikari ani civil court madhe chalu hote jyachi jaga nahich tyachya bajune dile khup 14 case ladhalo mag pudhil shetkari kasa janar ? Hyachya sathi mala kuthe daad magavi
@motivationalguru16702 жыл бұрын
सर आमचा शेजारी आम्हाला खूप त्रास देतो आम्ही रात्री घरी झोपले असताना ते रात्री येऊन आमच्या शेतात चोऱ्या करतात, त्यांनी 5 क्विंटल कापूस चोरला आहे, सर आमच्या शेतातून त्यांना जाण्यासाठी वाट नव्हती तरी ते बळजबरीने वाट काढून जात होते, त्यामुळे आम्ही त्यांची वाट कायमची अडवली आहे त्यामुळे त्याने तहसीलदाराला अर्ज दिला आहे, तहसीलदाराने लगेच माझ्या आजोबांना समन्स सोडले आहेत, तेथून वाट नव्हती सर त्यांना फक्त यावर्षी आम्ही वाट दिली होती याचा खूप गैरफायदा घेतला आहे त्याने यावर उपाय काय कळावे त्याला आमच्या जमिनीतून वाट मिळेल का? आमच्याकडे आमच्या जमिनीचा नकाशा पण आहे त्यावर कसलाही उल्लेख नाही
@ganeshchavan80114 жыл бұрын
Thank you
@ganeshkhandekar34864 жыл бұрын
सर आपण शेतातील फळझाडाव्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रकारचे झाडे आपण 7/12वर नोंदवू शकतो?
@kautikpawar50374 жыл бұрын
Sir,Maza Vahivaticha rasta band kela hota me Mamaledar kade tase takrar arjane kalvile, 1 mahinenatar Mamaledar cour act nusar Vakilamarpat Arj kela.2mahine nantar Mamaledar Shetavar ale panchanama kela 1mahine nantar nikal vahivat rasta denyacha nikal maze kadun milala,pan udyakade rasta mokala karun milanar tyach divashi courtakadun notice ali ki rasta khula n karata ahe tashicha paristhiti theva.2varsh hot ale adyap nikal nahi.tyane stay order magitali ahe .tari Mamledar yancha nikal tasach rahu Shaken ya sathi case law,Govt.Mahasul Kayada etc.Chi Prat kinva tase refrace no.tarikhsah mala Kalvilyas apalya chanal marpat mal nyay milanyas Madat hou shaken tarimala co oparation karave.hi vinanti.whats ap.mob.no.9421507211
@deepakkadam5854 жыл бұрын
नमस्कार सर माझा शेतात जो रस्ता 2 गावाना जोडतो तो रस्ता पहीला कच्चा होता तो शेजारी व माझा बांध होता जो नकाशा मधे दाखवतो पण जेव्हा रस्ता डांबरी करण करनेत आला तेव्हा काही बदल केले गाडया ना वळण घेता येईल या साठी ( V आकार येत असलेने परत रस्ता थोडा वळण देऊन U आकार केला केला ) माझा शेतातुन काढण्यात आला पण त्याची नोंद झाली नाही आमचे दोन शेतकरी मधे रस्ता बांध दाखवतो पन तो जुना रस्ता होता या नविन रस्ताची नोंदच नाही या मुळे माझी जमीन कमी भरते पिलज या बददल उपाय काय करावा तक्रार कुठे करता येईल हे सांगा 7021415825
@deepakkadam5854 жыл бұрын
Plz suggestion sir
@mangeshshinde23894 жыл бұрын
सर आमच्या शेत जमीन वहीवाटी रस्ता व पाटचारी आहे खरेदीला व गांव नकाशाला आहे तरीही सामनीवाले रसत्याला अडथळे आणतात. त्याच प्रमाणे सामनीवाल्या यांच्या काही खरेदी मध्ये रस्ता व पाटचारी आहे. तरीही रस्तात्याला अडथळे करतात सर काही पर्याय सांगा
@somnathharad77104 жыл бұрын
Sheta saidc ya dusrya mala chya zadancha tras hone
@sunshine-200023 жыл бұрын
सर माझ्या शेतातून पोट पाट जातो आणि आमच्याकडे कागद आहे की येथून रस्ता नाही असे तरी शेतकरी आणि अधिकारी आम्हाला त्रास देत आहे आम्ही काय करू शकतो
@sunshine-200023 жыл бұрын
Reply sir
@shivajibawaskar8154 жыл бұрын
Hi
@omsirsat87774 жыл бұрын
..jrr दिवाणी कोर्टात केस जिंकलो तर ..कोर्ट खर्च कसा वसूल करावा...
@bapuraopatil30165 жыл бұрын
माझी वडीलोपारजित जमीन आहे पूर्वी रस्ता होता वापरत होतो आता रस्ताच्या कोणत्याही खुणा नाहीत आता वापरु देत नाही काय कराव
@mahakalkediwane97435 жыл бұрын
Maza hi hach problem ahe bhau
@kakdeharsh75405 жыл бұрын
@@mahakalkediwane9743 talathyala bheta
@dkmanepatil394 жыл бұрын
Nit sangun kini aikat nahi. Court case kartat lok. Ya sathi
@jaydipraja82854 жыл бұрын
सर माझी वाढल्याची जमीन आहे पण आम्ही लहान असताना माझ्या आईने दोन एकर जमीन विकली एका गटाची आहे पण जमीन घेणार म्हणतो आता रस्ता नाही आहे तुमचा तुम्हाला रस्ता नाही आहे
@kkk24002 жыл бұрын
दादा आमच्या एक सर्व्ह नंबरचा एक बांद आहे आम्हा 4 शेतकऱ्याच्या शेताला जोडतो... आमच्यातील एक शेतकरी त्या सर्वेनुंबर ने रस्ता नेयाचा मांतोय ,,, परंतु आमच्या शेताच्या शेवटी दोन्ही बाजूला एक एक सर्व्ह नंबर उपलब्ध आहे ,,, त्यांना दोन्ही बाजूने कोणत्याही एका बाजूने रस्ता ने म्हटले तर ते ऐकत नाही ,,, ते आमच्या जमिनीच्या मधोमध रस्ता नेहण्यास आनंद मिळतोय तर काय करावे ,,,, मार्गदर्शन करा🙏🙏🙏
@rajumarve-belgaum99975 жыл бұрын
आओ आंम्ही बेळगाव शहरी,ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी आहोत.पण आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते आमच्या अनूमतीविना सहमती नसतानां बळजबरीने भूसंपादन करुन 60 मीटर रुंद,12 कि.मी.लांब काळी सुपीक वर्षाला तीन पीकं देणारी शेती पोलिसी बळाचा वापर करुन बायपास रस्ता करण्यास सूरु केला आहे.यासाठी शेतकऱ्यांचा कडाडून विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेसुध्दा काढले,मुख्यमंत्र्यांपासून संबधीत खासदार,आमदारनां निवेदन दिली.देशाचे मा.पंतप्रधाननांही पत्रव्यवहार केला.पण अजून न्याय मीळाला नाही. आता कर्नाटक उच्च न्यायालयात दावासूध्दा दाखल केलाय.आमची जमीन मीळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या खिशाला कात्री लावून आणी कमी पडलेले पैसे बँकेतून कर्ज काढून दाव्यासाठी दिलेत पण न्याय मीळेलच याची अपेक्षा धूसर आहे. तेंव्हा आमची शेती परत मीळवण्यासाठी क्रूपया आपण आम्हाला न्याय मीळवून देण्यासाठी उपाय सुचवावेत.कारण अल्पभूधारक शेतकरी आर्थीक द्रूष्ट्या सक्षम नाही.
@akankshabagwe11585 жыл бұрын
setica. rastypai. set. padit. ahe amchy var upashi rahnychi vel Ali ahe asach tarasala katalun setkari. atmhtya kartat karn setkrych jiwnashk prasn ahe ha muddy. rajkiy netyani vidhan sabemadhe. mandyal paije
@ganeshmule57812 жыл бұрын
Swatacha shetat bandh takat asatA adavalas kay karave
@amolwagh814 жыл бұрын
Mazy shatat don rastey aahey Niyma nosar ek shattun Kite rastey astaet
@gitte_ms_3693 жыл бұрын
जर एखाद्या कडु स्वभावाच्या शेतकरीने शेतात जाण्यासाठी रस्त्यामध्ये खड्डा करुन ठेवला असेल तर, काय आपण न्याय म्हणून रस्त्यातील रस्ता भुजण्याकरीता कोणाकडे मागणी करावी,गुरुजी.
@ayubshaikh48064 жыл бұрын
सर मी जमीन खरेदी केलेली आहे 1996 मध्ये एका भावाची आणि त्याचा मोठा भाऊ रास्ता देत नाही उपाय सांगा
@vinodj-tv5wc4 жыл бұрын
Sir plz help.. माझ्या शेतातून कोणताच रस्ता नाही पन तहसील दार दुसरा रस्ता असून ही माझ्यावरच ज़बर्दस्ती करू पाहत आहे
@vinodj-tv5wc4 жыл бұрын
आपन मला whatspp no द्यावा
@vishalpatil81174 жыл бұрын
सर 81 गुंठे क्षेत्र आहे...आमच्या आजोबांनी चूक केली आतील बाजूस 40 गुंठे घेतले..आता अडचण अशी आहे..आम्हाला रस्ता नाही..सरवे नंबर एकच आहे...दिशा fix नाहीत...म्हणजे..८१ गुंठे क्षेत्रात आमच्या नावे 40.50 आहे..नकाशा एकच आहे....आम्हाला रस्त्याच्या बाजूस त्यांना समान आणी आम्हाला समान आहे...मला भेटेल का आणि कायदेशिर काय करावे लागेल
@awagh758584 жыл бұрын
तहसिलदार खराब असेल तर काहीच नाही होणार.
@prafuldahate82154 жыл бұрын
Takrar collector la dya.
@pradippayghon37924 жыл бұрын
सर आता सद्या गाडी बेल रस्ता आहे तो सरकारी सुद्या आहे 33 सकाळी आहे पण कोणीच मनावर घेत नाही तर काय करावं लागेल त्याचा साठी लहान मुले शाळेत जायला लय तपलीक होते आणि गावापासून 1 किमी आहे पण लय बेकार आहे परिस्थिती सर काय करावे लागेल ते सागा सर 39 घर आहे शेतात राहतो 😟😞😞
@ajitbirajadar32334 жыл бұрын
आमच्या कडे करतव दक्ष अधिकारी नाहीत असे कामे करण्यास टाळाटाळ करतात
@prafuldahate82154 жыл бұрын
Commissioner LA takrar kra.
@suryakantshelake8844 жыл бұрын
सर हा नियम कर्नाटकात हि लागू होऊ शकतो का
@शेतकरीपुत्र-भ9ध4 жыл бұрын
मामलेदार अँक्ट अंतर्गत अर्ज कोणाकडे सादर करावा साहेब प्लीज रिप्लाय
@bhausahebghalme59934 жыл бұрын
वकीला मार्फत तहसीलदार
@jabiullasheikh72855 жыл бұрын
दोन्ही गावाच्या मधे नकाशा वर शिव आहे परंतु दोन्ही शेतावर मोजणी केली शिवेचा रस्ता भरत नाही या वरील उपाय सांगा
@kamleshgawali52435 жыл бұрын
सर plese या प्रश्नाचं उत्तर द्या 🙏🙏🙏
@khanduwavle78794 жыл бұрын
औश
@jayantpatil96765 жыл бұрын
अहो एखादा शेजारच्या शेतकर्यांला जर वाट दिली आहे व त्याने ती वाट फसवून 7 /12 दप्तरी नोंद केली आहे तर त्याच्या वर प्रांत आधिकार्यासमोर त्याच्या विरोधात खटला चालू आहे तर त्याचा निकाल काय लागू शकतो.?
@dkmanepatil394 жыл бұрын
Fasun lavli asel tar nikal tumchya bajune lagel.
@prafuldahate82154 жыл бұрын
Collector nikal deu shkto.
@jayantpatil96764 жыл бұрын
Ky nikal hoil
@prafuldahate82154 жыл бұрын
Nkasha nusar
@sanjaykakade41055 жыл бұрын
माझ्या शेतात जाण्या येण्या चा रस्ता माझ्याच भाऊकी तील लोकांनी फक्त माझ्यासाठी रस्त्याचा वापर करू नये अशी माझ्यावर बंदी घातलेली आहे, बाकी 5 जण त्या रस्त्याचा वापर करत आहेत, आणि माझ्यावर बंदी आणण्यासाठी या 5 जणांनी माझ्या परस्पर नोटरी केली आहे आणि ती दाखवून इतर लोकांची दिशाभूल करत आहेत, कृपया काही कायदेशीर सल्ला द्या.. 🙏
@JAY__SHREE_RAM__4 жыл бұрын
पायवाट किती फुटाची कसते
@kishordongare50104 жыл бұрын
रिप्लाय लवकर करा सर
@pavanghagare64903 жыл бұрын
म्हणजे याचा अर्थ असा की शेती असो की घर त्याला रस्ता मिळतोच
@ayajshaikh22425 жыл бұрын
सादारन कीती फुटाचा रस्ता दिला पाहीजे शेतातून
@suvarnagarde18074 жыл бұрын
माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन काकांनी जागा दिली. आम्ही तिथे घर बांधण्या आधी जागा नावावर करण्यास सांगितले. पण मी कुठे पळून चाललो का ? भरवसा नाही का ? असे म्हणत काकांनी जागा नावे करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच माझे वडील आजारी असल्याने लवकर घर बांधण्यासाठी तगादा लावला. घर नावावर करण्याआधी माझे वडील वारले. काका ते घर आमच्या नावावर करत नाही. काय करायचे ?
@TechWithRahul4 жыл бұрын
कायद्यानुसार तुमच्याकडे पर्याय उपलब्ध नाही, चार नातेवाईक बोलावुन तोडगा काढणे सोईस्कर राहिल.
@satyammangrole43415 жыл бұрын
माझ शेत शेजारच्या शेतात आहे परंतु शेजारी दोन वेळा सरकारी मोजणी केल्यावर सुध्दा शेत ताबा सोडत नाही आहे काय करावे सागां???
@pravinalimkar64475 жыл бұрын
Police protection gheun kampoud karun ghya.
@satyammangrole43415 жыл бұрын
Thank you
@bhushanpatil61114 жыл бұрын
Sir pn rasta cha purava nasla tri rasta miltyo ka
@santoshtambvekar75025 жыл бұрын
सर दोन गावां दरमयान ३०फूटाचा रसता हा चार ही बाजूला असतो की ठराविक side ला असतो.