तोंडाचा पट्टा चालवण्यापूर्वी मालकीण बाईंचा तरी विचार करायचा

  Рет қаралды 35,676

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер
@sushamanaik9997
@sushamanaik9997 13 күн бұрын
कित्येक गोष्टी अशा घडतात की भाजपाने त्याविरोधात रान उठवलं पाहिजे . पण भाजपाचे लोक कुठल्याही संधीचा योग्य फायदा करून घेत नाहीत .
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 13 күн бұрын
Very true
@555कोव्हिड
@555कोव्हिड 13 күн бұрын
आणि बोलल्यावर राग येतो त्यांना 😊
@Jocky008
@Jocky008 13 күн бұрын
एकदम खर आहे... भाजपने पण एकदम शुध्द असल्याचं दाखवण्याची काही गरज नाही.. एकीकडे एक नामर्द स्वतःला मर्द मर्द म्हणुन भुकत असतो आणि तुम्ही खरे मर्द थंड का बसता ... भगव्या साठी फायदा नुकसानीचे गणित करत बसू नका
@shirishpurohit9449
@shirishpurohit9449 13 күн бұрын
सकाळी नऊ वाजता भांडुपला वाजणारा भोंगा पहिला बंद करा. मराठी पत्रकार त्यांची विष्टा उचलून गावभर फिरत त्यावर प्रतिक्रिया विचारत ब्रेकिंग न्युज म्हणून चॅनल वर दाखवण्याचे उद्योग कायद्याने बंद करा.
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 13 күн бұрын
अगदी खरे, मला सुध्धा कायम असेच वाटते की भाजप चा IT सेल कूचकामी आहे, ते कधीही संधीचा वापर करत नाहीत. सध्या काम करणाऱ्या मंडळींना नारळ देऊन नवी, कल्पक आणि धडाडीची टीम महाराष्ट्र भाजप ने आणावी नाहीतर भाजप नारेटिव च्या लढाईत पूर्ण मागे राहतील, आत्ता ते मागे आहेतच...
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 13 күн бұрын
उद्धट ठाकरेचा बॅगा तपासणी करतानाचा व्हिडिओ बघीतला कां? त्याचे हिणकस वागणे,फुकटचा तळतळाट ,नीच वृत्तीच दिसून येते.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 13 күн бұрын
Arrogance at the highest level.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 13 күн бұрын
आचार संहिता असताना सरकार यांच्या बॅगा कशा तपासणी? जनतेला ते मुर्ख समजतात.
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करायला हवा
@sudhabhave4630
@sudhabhave4630 13 күн бұрын
हो मीपण पाहिला. नीच माणूस आहे.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 13 күн бұрын
नाही बघितला .
@theatjoshi
@theatjoshi 13 күн бұрын
व्यापारी व्यावसायिक लोकांनी उबाठा ला धडा शिकवावा.
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
अगदी बरोबर. पण मुंबईत मतांसाठी रोहिंगे भरलेत त्यामुळे व्यावसायिक बहुतेक तेच लोक असतील तर काय धडा शिकवणार
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 12 күн бұрын
भाउ तोरसेकर ला कोटी कोटी सलाम. माझा सलाम भाउ पर्यंत पोचवा
@sushamanaik9997
@sushamanaik9997 13 күн бұрын
मानसिक संतुलन बिघडलेली मालक-नोकरांची जोडी रोजरोज काहीबाही बरळत असते .
@AjithKadle
@AjithKadle 13 күн бұрын
Rauts family is involved in liqueur distribution business. Does it mean that family is a liar too,?
@555कोव्हिड
@555कोव्हिड 12 күн бұрын
@@AjithKadle Off course..his daughter is actively involved in liquor case... transactional evidences are against his wife
@vlogvisionaries294
@vlogvisionaries294 13 күн бұрын
बंटेंगे तो निश्चित ही कटेंगे। एक रहेंगे तो नेक रहेंगे ❤ हिंदू एक हो........... बीजेपी को रहना बहुत जरूरी है
@SanataniHindu-0005
@SanataniHindu-0005 13 күн бұрын
मराठीत म्हण आहे ती अगदी खरे आहे पायातली वहाण डोक्यावर ठेवली की अशी अवस्ता होते
@narendramarkale7908
@narendramarkale7908 13 күн бұрын
निवडणूक आयोगाकडे किमान तक्रार तरी भाजपने करावी
@rohininikte5928
@rohininikte5928 13 күн бұрын
भाजपने थोडं स्पष्टपणे बोलून अनेक आरोप परतवून लावायला हवेत. पण तसं काही घडेल असं वाटत नाही. तुम्ही जे सतत सांगता त्यातलं थोडंस जरी ऐकलं तरी बराच फरक पडेल 😂
@vinthak
@vinthak 13 күн бұрын
सदगुण विकृती मुळेच नुकसान करून घेतले आहे . पुरावे असून सुद्धा गेल्या अडीच वर्षात एकावरही कारवाई केली नाही .
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 13 күн бұрын
Kaarvai kela tar victim card gheun te nivdun yetil. Remember Indira Gandhi was sought to be prosecuted and she bounced back to power with thumping majority
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg 13 күн бұрын
बीजेपी आयटी सेल भाऊ तोरसेकरांना नोटीस पाठवायला जागी असते इतर वेळेला झोपते.
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 11 күн бұрын
content://media/external/downloads/1000047716ंअगदी बरोबर.
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 13 күн бұрын
हा माणूस खूप छोटा आहे हो! त्याचं बोलणं कोणी फारसे मनावर घेणार नाहीत.😂
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
म्हणूनच लोकसभा निवडणुकीत नऊ ठिकाणी निवडून आले ना लोकांनी त्यांचे बोलणे मनावर घेतले नसते तर तेवढेपण निवडून आले नसते
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 13 күн бұрын
पिसाळलेला कुत्रा आहे म्हणुन कोणी सोडून देत नाही
@manasijadhav2725
@manasijadhav2725 13 күн бұрын
​@@swapnapandit478मतदार समजदार नाही.
@jagdishingole709
@jagdishingole709 13 күн бұрын
Narative फिरवण्यासाठी मराठी मीडिया हातात पाहिजे !
@SuryakantMorye-i5w
@SuryakantMorye-i5w 13 күн бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम एक राष्ट्र एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो.....पुनः जय श्रीराम हर हर महादेव शिव शंकर
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 13 күн бұрын
अनयजी आपल्या मुद्याला तोड नाही जय श्रीराम 🚩
@sunilborde9182
@sunilborde9182 13 күн бұрын
व्यापारी महासंघाने याची दखल घेऊन महाराष्ट्र बंद चे आवाहन करावे 😮😮😮😮😮😮😮
@AJ-9740
@AJ-9740 13 күн бұрын
बंद कशाला... एकशिक्की मत द्या महायुतीला
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 12 күн бұрын
Vyapari sanghatanechya netyane aadhikrut pane ak khurchi war padadhikaryanchi padtrane thewun hya ganjadyala jahir Khali vakun mafi magawayas sangavi . 2 divasat mafi nahi maghitali tar FIR darja karun aabrunukasanicha dava thokawa . Ratrichi nashya karun bhonga sakali sakali ulatya karayala surwat karto . Bandobasta tari hoiel .
@jayashreedharmadhikari5723
@jayashreedharmadhikari5723 12 күн бұрын
पुण्यातील व्यापाऱ्यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे.
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 13 күн бұрын
भाजप काहीच कारवाई का करत नाही.आता भाषेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
@sansaw9325
@sansaw9325 13 күн бұрын
इथून पुढच्या पिढीला संजू आणि उद्धवची गोष्ट आठवेल, राजा आणि माकडाऐवजी.
@dipakaher3760
@dipakaher3760 13 күн бұрын
हेडमास्तर जेवढा हुशार तेवढेच शाळेतील विद्यार्थी........ वारसा 😂
@555कोव्हिड
@555कोव्हिड 13 күн бұрын
सगळ्या व्यापारी वर्गाचे हार्दिक अभिनंदन
@shubhangibhatambrekar2035
@shubhangibhatambrekar2035 13 күн бұрын
अगदी बरोबर हा मुद्दा भाजपने घेतला पाहिजे आता दिवस थोडे राहिले आहेत उत्कृष्ट विश्लेषण केले आहे अनयजी
@mahendraganoo
@mahendraganoo 13 күн бұрын
तुम्हीच याचा योग्य उपयोग करायला भा ज पा आणी शिंदेना उदयुक्त करा ही विनंती 🙏
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 13 күн бұрын
संजय राऊत यांचं डोकं फिरलयं. याची जागा अखंड कारागृहातचं शोभून दिसेल!
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE 13 күн бұрын
अगदी बरोबर सर. महाराष्ट्र BJP का कारवाई करत नाही Please be United #Vote for BJP/EKNATH SHINDE/ AJIT PAWAR only
@mrmadhao
@mrmadhao 13 күн бұрын
अनयजी अभिनंदन. आज पहिल्यांदाच तुम्ही गुळमुळीत न बोलता स्पष्ट बोललात. पुन्हा अभिनंदन व असेच बोलत रहा.
@ckpatekar
@ckpatekar 12 күн бұрын
व्यापारी , दुकादार नॉटीच्या मालकाला हयातीत उठू शकणार नाही इतका जबरदस्त धडा शिकवावा .
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 13 күн бұрын
भाजपा ची मवाळ निती त्यांनाच महागात पडेल . म्हणून भाजपा ने मवाळ न राहता जहाल वृती वापरली पाहिजे .
@pundliknirgude762
@pundliknirgude762 13 күн бұрын
फडणवीस साहेब आपण धडाधड विरोधकांना उत्तर द्या
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 13 күн бұрын
नाही देणार.
@sanjayaserkar1131
@sanjayaserkar1131 11 күн бұрын
वा अनय जीं वा सुदंर मार्मिक विश्लेषण. भारतीय जनता पार्टीने यावर मास्टर स्ट्रोक मारायला हवा.
@visalabhay
@visalabhay 13 күн бұрын
व्यापार्यांनी उबाठा ला मतदान करू नये 😂
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e 13 күн бұрын
स्वप्ना पाटकर शिव्या प्रकरणासारखा फुलटॉस भाजपला मारता येत नसेल तर ईतर गोष्टी विचारूच नका. दिशा सालियन, अनंत करमुसे, वाझै ,वसुली हे विषय भाजपच्या प्रचारात वारंवार प्रत्येक भाजप नेत्याने विचारले पाहिजेत. शिंदे अजित पवारांचा विचार करू नये.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 13 күн бұрын
भाजपाने अश्या वक्तव्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे, कारण आता वेळ खूप कमी आहे, मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 13 күн бұрын
अनयजी संजय राऊत यांना सदर वक्तव्याबद्दल माफी मागावीच लागेल आणि भाजप त्या वक्तव्याचा फायदा घेणारच.धन्यवाद अनयजी.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 13 күн бұрын
सद्गुणविकृति आडवी नाही आली तर
@555कोव्हिड
@555कोव्हिड 13 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@suryakantparanjape9700
@suryakantparanjape9700 13 күн бұрын
हा मुद्दा भाजपच्या आय टी सेलने व्यापक प्रमाणात व्हायरल केलाच पाहिजे.
@MrPmm1991
@MrPmm1991 13 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला राहुल गांधी म्हणाले आम्ही आरक्षण हटवणार परंतु तुम्हाला एक तरी भाजपचा कार्यकर्ता किंवा नेता हे सगळं बोलताना दिसतो का? अत्यंत आळशी असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेते काहीही करणार नाहीत रिकामे बसून राहतील
@Sairaat.2906
@Sairaat.2906 13 күн бұрын
ते बिचारे आताच कुठे सुखाचे चार घास खात आहेत. सत्ता आसून कायबी खायचं न्हाई मंजे काय? ऑ?😂. जरा हाडांवर मांस चढू दे! मग करतील देशकार्य!
@nandkushormule1373
@nandkushormule1373 13 күн бұрын
फक्त भा.ज.पा कार्यकर्त्यांचीच जबाबदारी आहे असे नाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की किमान राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेव आंबेडकरांचा फोटो एका सध्या आमदाराने फाडला त्याचा विरोध करण्याची.त्यावंप्रमाणे आरक्षण जे घटनेने दिले आहे ते संपुष्टात आणण्याची राहुल गांधी भाषा करतात तेव्हा ह्या निवडणुकीत म.वी.आ ला साफ पराभूत करून महायुतीला परत सत्तेवर आणण्यासाठी भरघोस् मतदान करणे जरुरी आहे.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 13 күн бұрын
आरक्षण हे हिंदुंना आहे जिहादींना नाही आणि आज हे हिंदु एकत्र येऊन फुकट्या जिहादींना त्यांची जागा दाखवत असतील तर का आरक्षण हटवायचे , त्यांना मिळत नाही म्हणून.. घटनेने आरक्षण दिलेले आहे त्या मागास वर्गांना आरक्षण मिळायलाच पाहिजे.. सामाजिक समता येण्यासाठी आरक्षण घायला पाहीजे.. शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्याला शिक्षण, आणि नोकरी करून पोट भरण्याची इच्छा असणाऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे.. यापैकी काहीही करणार . नसलेल्यां . फुकट्यांना करदात्यांचा पैसा वापरला जाऊ नये..
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 11 күн бұрын
🙏👌👌
@arungogte1472
@arungogte1472 13 күн бұрын
भाजप नेभळट आहे....तोडीस तोड उत्तर देत नाही म्हणून हे लोक माजले आहेत
@TheShreeguru
@TheShreeguru 13 күн бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र देश पर राज करेगा🚩 वंदे मातरम्
@ulhasgujrathi6784
@ulhasgujrathi6784 13 күн бұрын
शहाण्या चे चाकर व्हावे पण संजय उधट सारख्याचे कधीही धनी होऊ नयेत.
@shivajipatil2814
@shivajipatil2814 12 күн бұрын
हिंदुस्थान वाचवा. बीजेपी आणि त्यांचे सहकारी यांना निवडून द्या. हिंदुस्थानात सनातन वाचवा. संविधान आपोआप वाचेल. जय हिंद. वंदे मातरम.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 13 күн бұрын
BJP cha IT cell -SHANDH
@meera1034
@meera1034 13 күн бұрын
आधुनिक जयचंद आहेत हे लोकं. स्वार्थासाठी आपल्या समाजाला पायदळी तुडवताहेत.
@vijayashture9819
@vijayashture9819 13 күн бұрын
खरंच राजानी माकडाच्या हातात तलवार दिली. त्यामुळे माकड राजाचे नाक कापले.
@nitinmahajan1366
@nitinmahajan1366 13 күн бұрын
उद्धव नीं इतकी माया कुठूँन जमावली काही कामधंदा नसतन्ना इतकी माया काशि जमा होऊ शकते
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
@@nitinmahajan1366 मुंबई मनपा
@vishwaskarve1473
@vishwaskarve1473 13 күн бұрын
Anayji, पत्रा चाळ घोटाळ्याचं काय झालं पुढे ते जरा कळवा प्लीज. बरेच दिवस त्यावर काही बातमी नाही
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 13 күн бұрын
Patra chawl rahivasi sagle UP cha hote, kaay kalji karane nahin
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 13 күн бұрын
हीच ती वेळ आणि हीच ती निवडणूक!
@shrikantvaidya3235
@shrikantvaidya3235 12 күн бұрын
आज चॅनेलवर अजून एक जाहिरात दिसत्ये.महिलांच्या खात्यावर 3000/-रू .जमा झाले,महिलाना एस टी प्रवास मोफत .हे सर्व मविआतर्फे चालू असल्याचा आभास निर्माण केला जातोय.त्याचीही नि.आ.कडे तक्रार केली पाहिजे.
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao 13 күн бұрын
प्रात: विधी कराला UBT ला बुडवयाची घाई झाली आहे 😂😂
@seemadesai2205
@seemadesai2205 13 күн бұрын
भाजप कुठलाच मुद्दा वाढवत नाहीत म्हणूनच फावतं यांचं
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 13 күн бұрын
4,5 नव्हे ,20,25 कोटी लोक व्यापार ,दुकानदारी करतात.
@gurunathrane3672
@gurunathrane3672 13 күн бұрын
संजय राऊतला काही बोलू नका हो, याच्यामुळेच राजकारणात गंमत आहे नाहीतर राजकारण निरस होईल.
@Nationlover123
@Nationlover123 13 күн бұрын
अनयजी तुमच्यात bjp chya IT cell चे incharge होण्याची कुवत आहे. तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच bjp narrative war जिंकू शकेल. तुमचे विचार खूप balanced आहेत आणि एखाद्या घटनेचे मर्म तुम्हाला बरोब्बर कळते. कोणी bjp वाले ऐकतील का हे?
@NamdeoPatil
@NamdeoPatil 13 күн бұрын
तुम्ही खूप छान निर्भय माहिती देता आहे. धन्यवाद
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 13 күн бұрын
JAY SHRI RAM 🙏🏻 ANAYJI EAKNUMBER 🙏🏻 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 13 күн бұрын
व्यापारी संघटनेचे नेते झोपले आहेत, राऊत बोलले ते त्यांना मान्य आहे.....
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 13 күн бұрын
थोडक्यात उद्धव ठाकरे, संजय Raut काही बोलले तरी कोणी प्रत्युत्तर द्यायचे पण अमित शाह, फडणवीस किंवा भाजप च्या कार्यकर्त्यांनी काही ubatha बाबत बोलायचे नाही, अशी रीत पडली आहे व त्याला बातम्यांचे चैनल प्रसिद्धी देतात व पेपर मध्ये बातमी देतात व ubatha ला समर्थन देतात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 13 күн бұрын
Why home minister fadnavis not arrested Aditya Thakare Kishori Pednekar Sanjay Raut in various cases?
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 13 күн бұрын
BJP should aggressively use this narrative in this election.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 13 күн бұрын
Aghadi leaders first mocked at Ladki Bahin Ujana and now they have included in their manifesto. BJP should expose this.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 13 күн бұрын
Anayji please convey this to BJP leaders to spread this in traders community.
@meeraprabhune4067
@meeraprabhune4067 13 күн бұрын
काहीहि होणार नाही Anay जी, ह्यांना माहिती नाहीये रामदासांची उक्ती *नाठाळाचे डोक्‍यात काठी *
@svg3000
@svg3000 13 күн бұрын
Maybe Raj can use this better 🤔 Even Maha agro proprietor also doing trading ?
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 13 күн бұрын
जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉 BJP वाले मुळमुळीत भूमिका घेतात
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 13 күн бұрын
लोकांची सेवा नाही.लोकांकडून सेवा घेतात.
@pankajyogita2002-h5w
@pankajyogita2002-h5w 13 күн бұрын
बीजेपी नेत्यांनी या डुकराला मोकळीक दिली आहे
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 13 күн бұрын
लाईक 1635 😮😊
@manikthakare6086
@manikthakare6086 13 күн бұрын
Jay shreeram
@ajitdesai7212
@ajitdesai7212 13 күн бұрын
Maharashtra BJP is not taking advantage of Congress in Karnataka helping WAKF to grab land of farmers. Why this point /fear not raised in each election meeting. Why not create narrative . BJP media vcell in Maharashtra is stupid, ignorant ,. They do not know chanakya niti.
@Neha9-b3s
@Neha9-b3s 13 күн бұрын
ह्या साहेबांनी पूर्वी ( कंपाउंडर कडून औषध घेतो असे बोलून ) डाॕक्टरांचा सुद्धां असाच अपमान केला होता.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 13 күн бұрын
राजकारणीं,काय करतात ? लेखक वगैरें कसलें धंदें करतांत !😂
@Jocky008
@Jocky008 13 күн бұрын
काही लोकांचं गणितच वेगळं आहे.. हप्ते जास्त मिळाले तर महाराष्ट्र आघाडीवर आहे अस म्हणायचं आणि हप्ते बंद झाले की महाराष्ट्र पिछाडीवर अस ओरडत बसायचं
@advait01
@advait01 13 күн бұрын
ह्यांच्या पेक्षा दत्तू मोरे, विराज जगताप पण कमी fumble मारतो. "शींशे सत्तर"
@anitasane3903
@anitasane3903 13 күн бұрын
रावत्याच्या पत्रा चाळ बिझनेस बद्दल काय? प्रभूंच्या 'करणी'चा लेखाजोखा काढा....
@jayantdatar-tw6nh
@jayantdatar-tw6nh 13 күн бұрын
माझा साधा प्रश्न आहे की संजय राऊत 10 वर्ष खासदार आहेत. RTI मार्फत त्यांनी 10 वर्षात काय लोकांउपयोगी कामे केली ही माहिती मिळेल का?
@sangeetachendvenkar850
@sangeetachendvenkar850 13 күн бұрын
Arre sapna patkar la shivya,kanganala shivya Dene Ani patra chawl che paise khalle, aarey colony madhye newzealand hostel madhe Russian mulin barobar Kai kela te sangava na.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 13 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@R.A-v9m
@R.A-v9m 13 күн бұрын
ज्या दिवशी ह्या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व आले त्या दिवसापासून आजतागयत महाराष्ट्राच्या राजकारणा चा चिखल झाल्याचे दिसते. आणी ह्यांच्या सल्ल्यावर त्यांच्या पक्षाची आणी त्यांचा सल्ला ऐकणाऱ्यांची स्थिती उभा देश पहातोय.
@roopalipatil3051
@roopalipatil3051 13 күн бұрын
या विधाना साठी एखादी व्यापारी संघटना केस करू शकत नाहीत का?
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 13 күн бұрын
Very very very good statement by mr anay joglekar .nice presentation.god bless you.all business in world are run by business community specially Gujarati and marwadi . Before entry in samana he was with lokprabha which is run by marwadi business group called goenka enterprises .jai hind jai bhole nath.
@Vishi-oo1yk
@Vishi-oo1yk 13 күн бұрын
भाजप ची सद्गुण विवेकबुद्धी ची हद्द होत आहे?
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 13 күн бұрын
सरकारने आता पर्यंत न दाखवलेल्या उत्पन्ना वर काय कारवाही केली. सामान्य लोकांना सर्वच अधिकारी वेठिला धरतात.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 13 күн бұрын
Very Good Analysis
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 13 күн бұрын
Thanks नमस्कार
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 13 күн бұрын
Uddhav Thakre didn't do any service to Society or to his party. His accumulation of wealth is Wonder
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 13 күн бұрын
संजय राऊत हा उध्दव ठाकरे यांना संपवण्यासाठीच शिवसेनेत थांबले आहेत
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 13 күн бұрын
अगबाई हे सेवक आहेत हे सांगाव लागत काय कमाल आहे .
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 13 күн бұрын
तुमचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं नाही संजय राऊत 370 कलमाला आमचा पाठिंबा आहे असं म्हणतो ते हटवण्याचा पाठिंबा आहे असं म्हणाला नाही
@Smitabhagwat-y2h
@Smitabhagwat-y2h 11 күн бұрын
अगदी खर आहे
@arungogte1472
@arungogte1472 13 күн бұрын
याचा जामीन केंव्हा संपणार आहे
@sushilaigalikar800
@sushilaigalikar800 13 күн бұрын
अनयजी तुम्ही सभा का घेत नाही
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 13 күн бұрын
अनयजी, आपणास वाटत नाही काय पूर्वीप्रमाणेच संस्थाने पुन्हा अस्तित्वात येणार, जसे की, बारामती, कलानगर, काटेवाडी, कोल्हापूर, कागल, रायगड, मुंब्रा, संभाजीनगर, मालेगाव वगैरे. सर निवडणूकीच्या धामधुमीत आपले विचार ऐकायला आवडतील ❤.
@mh48
@mh48 13 күн бұрын
संस्थाने ही राजकीय नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची गरज आहे. लोक उदासीन असल्यामुळे सर्व चालू आहे.
@vivekdesai6133
@vivekdesai6133 13 күн бұрын
आपल शामळू आणि सद्गुण विक्रुती पांघरलेले सरकार अशा संधीचा फायदा घेईल हे संभवत नाही. म्हणून तर बेताल विधाने करणाऱ्यांच फावलय !
@vikasmetange8905
@vikasmetange8905 13 күн бұрын
मित्रा तुमचा आवाज पोहचत असेल तर आघाडीचा अडीच वर्षाचा बदनाम काळी कारकीर्द फुलटोस बॉल आहे त्यावर रोज पत्रकार परिषद घ्या विचारा मीडिया क्या मार्फत प्रश्न तुमचा कारभारच असा होता तुमचा गृहमंत्री तुमच्याच CP च्या. आरोप मुळे जेल मध्ये पोलीस 100 कोटी गोळा करत फिरतात BJP ची दातखीळ बसली काय 😅😅
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 13 күн бұрын
नमस्कार
@SadashivGokhale-z9r
@SadashivGokhale-z9r 13 күн бұрын
बीजेपी नरेटिव्ह चा स्वतः साठी कसा उपयोग करून घ्यायचा सडेतोड उत्तर कसे द्यायचे यात कमी पडते.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 13 күн бұрын
भाजपाचे कार्यकर्ते हे सर्व कसे सहन करतात.
@smitasavant2301
@smitasavant2301 13 күн бұрын
PLEASE.......IT CELL OF BJP,WAKEUP SOON BEFORE IT IS TOO LATE 🙏🏼🙏🏼
@ShrihariVaze
@ShrihariVaze 13 күн бұрын
Bjp वाले सुस्ती आल्यामुळे थंड थंड 😂
@hsrvidya1
@hsrvidya1 13 күн бұрын
"मनशिवसेना" है मला दिसत असलेले भविष्यातले एक नाव आहे!!
@ushasoman75
@ushasoman75 13 күн бұрын
आपली तळमळ कार्यकर्त्यांना कळेल का
@MukeshKarwande
@MukeshKarwande 13 күн бұрын
राऊत आता स्वतःला राजा हरिश्चंद्राची " औलाद " समजायला लागला कि काय ?
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 13 күн бұрын
मार्मिक आणि सामना विक्री करणारे व्यापारी ?
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 13 күн бұрын
Anayji i don't think BJP will be able to use this in the elections effectively. They just can't do it.
@mastani75
@mastani75 13 күн бұрын
त्यापेक्षा या नॉटी कडे दुर्लक्ष करूया.
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 13 күн бұрын
Sanjay raout yana patra chawl prakarant kadak choukshi karun shisha zali pahije 😮😮 jai hind vande mataram jai bharat ❤
@shubhangirane3386
@shubhangirane3386 13 күн бұрын
❤❤❤
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 14 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,9 МЛН
Don’t dance with strangers???😅 #shorts
0:24
Dre Da Dancer
Рет қаралды 15 МЛН
☝️ВЫ ТОЧНО ЗАСМЕЁТЕСЬ от ЭТОГО ВИДЕО🤣🤣#shorts
0:17