Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@shrikantjamakhandikar30083 жыл бұрын
Video kadhi taakanaar
@govindparab18002 жыл бұрын
@@shrikantjamakhandikar3008 MM ।MM….……..… MमMMम्म्मMमMMMMMMमMMMMMMMम्म्मम्म्ममकम्म्मम्म्मम्म्म Nमनममम9Mकम्म्मक्कमक्केककक्कमकMकमकक्कमकममकममल्लल्लकककम्म्मक्कलममममलममMम्म्मलमक्के लकKकक्ककोउकक्कोकूकोमुकूओऊ
@manjutamboli41373 жыл бұрын
खूपच छान ... असा आहार नियमित घेतला तर तब्येत एकदम चांगली रहाते ... माझा स्वयंपाक बराचसा तुमच्या सारखाच असतो . आम्हालाही पिठले , भाकरी , ठेचा / खर्डा धपाटे , मिसळ पाव आणि असे बरेचसे पदार्थ खूप आवडतात आणि मी नेहमी करत असते ...😊असेच अस्सल गावरान पदार्थ नेहमी दाखवत जा ताई ... धन्यवाद ,,🙏🙏🙏😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@neel88403 жыл бұрын
खूप दिवसांनी रेसिपी पाठवली खूप छान आहे करू पाहते चुलीवर चे जेवण लहानपणी ची आठवण झाली खूप खूप धन्यवाद देव तुमच भलं करो तुमची भरभराट होवो 👌👌🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@vrushalivilekar41112 жыл бұрын
तुमचं सगळं करणं आणि बोलणं पण मस्त असतं .
@minalpradhan38343 жыл бұрын
भाजी आणि भाकरी खूप छान झाली आहे. तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. वातावरण अतिशय सुंदर आहे. आजींना लवकर आणा.👌👌😊
@sanjeevanidavari883 жыл бұрын
Bhaji ani bhakri.khup chan Zali ahe tumchya prateyk recipe chan aste
@rrajule84542 жыл бұрын
खूपच छान छान सुंदर आहेत दिदी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ranjanatelwane20153 жыл бұрын
Khup chan aahe mavshi tumhi keleli bhaji v khare Dane shegdane bhakri Thank you so much
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@thakornayna4432 жыл бұрын
Aamlaa tumche video khub chaan lagte aani aajichya hathat banveli saghdi receipe khubaj paddhti sar aahe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@archanakharat68083 жыл бұрын
काकू लई भारी झाली कांदा टोम्याटो चटणी आणि अशी लाकडी काठवट आमच्याकडे पण होती आम्ही लहान असतांना गावाकडे भाकरी पण मस्त केल्या 👌👌👌👌
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
हो आमच्या घरी पण आहे आमच्या लहानपणीची अजूनही आहे. काठवट मध्ये खूप छान भाकरी येतात.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@smilingstars52323 жыл бұрын
गावरान एक खरी चव खूप छान व्हिडिओ असतात. अगदी गावाला गेल्यासारखे वाटते. आजीला तर miss करतोच पण हे सर्व editing कोण करतो, हा channel सुरू करण्यामागे कशी idea सुचली हे सर्व जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 👍👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , tai nakkich yavrti ek video banvu
@sonarkiran56942 жыл бұрын
आम्हाला तुमची जेवनाची पद्धत खुप आवडते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhagodambe13062 жыл бұрын
पटकन होणारा पदार्थ छानच वाटला धन्यवाद वहिनी🙏🌹
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhagodambe13062 жыл бұрын
पटकन होणारा पदार्थ आवडला धन्यवाद ताई 🙏🌹
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangeeta.kajale2 жыл бұрын
मी पण अशी कांदया ची भाजी करत असते. टोमॅटो नाही टाकत. काळा मसाला टाकते. छान रेसीपी.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@veenaprabhudesai64553 жыл бұрын
तुम्ही सगळे पदार्थ छान करता आणि व्यवस्थीत पध्दतीने दाखवता तुमचं शेत पण छान आहे आम्हाला तुमचं शेत बघायला आवडेल आजी आणि ताई
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@maheshojale3 жыл бұрын
ताई, तुमच्या दोघींची अस्सल गावरान पद्धत खूप छान आणि शरीराला पोषक आहे. आपण यामध्ये उतवणीला आणि भाजी करायला लोखंडी तवा वापरला आहे. त्यामुळे "लोह" खनिज मिळते. ऋषीमुनींनी सांगितलेल्या आयुर्वेदामध्ये "काय खावे, कधी खावे आणि कसे खावे" याविषयी चांगले लिहिले आहे. आपल्या पूर्वापार गावरान पद्धतीमध्ये ते अतिशय सहजपणे साधले जाते.
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@Swapnilc.3 жыл бұрын
मावशी आजीला मिस करतेय या व्हिडिओ मध्ये आणि भाकरीची काठवट किती मोठी आणि छान आहे तुमची …कोल्हापूर ला कुठे मिळेल म्हणजे गेल्यावर आणायला. खूप आवडली👍👌
@pushpashedge20143 жыл бұрын
छान रेसिपी.आईची कमी जाणवते
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@nehabablukawre29393 жыл бұрын
Me shalet college madhe tiffin la kandyachi bhaji gheun jaychi... Aaj athwn zali ... Sobt tandalachi bhakri ek ch number... Mast recipe.. me pn udya karel
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@malathirao45602 жыл бұрын
Show your whole family in video Lucky to have you and ajji
@varshachame86013 жыл бұрын
आमचं लाल कोल्हापुरी तिखट.. भारी 😀👍👍 recipe... खूप छान
@swatikulkarni85633 жыл бұрын
That sentence she says with pride
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@kaminipatil8672 жыл бұрын
@@gavranekkharichav kolapuri tikhat vikata ka tumi?
@tanvi-ei6qt2 жыл бұрын
Mala tumha doghinchya receipe Khuup awdatat. Tumacha gav tumacha mala khupch awadato. Tithe yavasa vatata 👌👌💐
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@priyakolekar20193 жыл бұрын
मी तुमची लाल कोल्हापुरी चटणी करून बघितलेली .खूप छान झाली .आम्ही कोल्हापूर जील्यात असल्याने तुमची पद्धत जरा कमी तशीच आहे.फक्त कांदा कमी वापरतात .म्हणजे जेवढ्या मिरच्या त्याचा पाव कांदा घालतात.खूप छान.
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@anandikolkar59643 жыл бұрын
ताई तुमच्या रेसिपी छान असतात. धन्यवाद
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@jyosnasapkal63103 жыл бұрын
Mala khup avdtat tumchye videos
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@umadandekar82192 жыл бұрын
झक्कास हं 👌👌
@IBornSupreme3 жыл бұрын
मस्तच👌🏻👌🏻....आजींची आठवण आली त्यांना लवकर परत बोलवा...😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@reshmawaghmare91233 жыл бұрын
नमस्ते ताई मी मी तुमचा विडिओ पाहिला खुप खुप छान आहे तुमच्या रेसिपीज पण खुप चवदार असतात बघूनच समजते आणि तुमचा मळा पण खुप खुप छान आहे आजीच्या हाताची कोथिंबीर वडी रेसिपी खुप खुप छान होती
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Lovely 👌🏻 Greetings from Scotland ♥️ Have a wonderful day everyone 🌻
@jagdishchauhan22953 жыл бұрын
Tai tumchya nesargik Ani deshi resipi Halli nahi disat,mala tai tumche ni aaji che hatha che resipi Ani tumche gaav khup aavdte ,may I God bless you sister
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@savitakoyande43383 жыл бұрын
मस्त बेत झाला.. कांद्याची भाजी आणि भाकरी.. वा
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sandy79393 жыл бұрын
I don't know your language but I like to see your videos. Especially your farms.
@sushantdesai54683 жыл бұрын
Kolhapur
@humairasyeda70513 жыл бұрын
It is Marathi language
@sarikapatil96693 жыл бұрын
Mast 😋 khup lavkr honari receipe ahe he mi nakki banven...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@nayanakumawat26903 жыл бұрын
आजी कोनाकडे गेली गावाला आजी नाही तर सुन सुन वाटत ...कांदा चटणी आणि भाकरी खूप छान...ताई लवकर व्हिडीओ टाकत जा....
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@ratnagurjar65002 жыл бұрын
लाल कोल्हापूरी तिखट विकत घ्यायच आहे तर मिळेल का
@sonalpatil77942 жыл бұрын
Wahh...mast bet aahe😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@komalsutar44973 жыл бұрын
No 1 आई आणि आजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rashmidanait29383 жыл бұрын
खूप छान...तोंडाला पाणी सुटले
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@vrishalisi51473 жыл бұрын
ताई नमस्कार. आहात कुठे? पुन्हा एकदा छान vlog. पुढील vlog ची वाट बघतोय. लवकरच येऊ दे.
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@vrishalisi51473 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@anitadsouza22143 жыл бұрын
रेसिपी छान. आजीला नमस्कार.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sukanyapatil96723 жыл бұрын
आजीची खरंच खूप आठवण आली ,खूपच गोड आहात तुम्ही दोघी जशा साय साखर🌹🌹
@clemecleme82083 жыл бұрын
Where is aaji? Missing her in video.
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

@nayanapatil79112 жыл бұрын
Khupach chan recipes 🥰 Ani vedio editing pn khup chan 💜 shetatil vatavaran Ani nisarg amazing 👍shetatun bhajya Anu paryant te recipe banayu paryat khupach mast video edit karata👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shahujagtap85753 жыл бұрын
तुमची रेसीपी तुमचा मळा खुप छान आहे 👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@kamalgujar71392 жыл бұрын
ताई.तुमी.कीती.भागयवान.तुमचीकेवढीममोठीछान.शेती.आहे
@jayard-jp8gn2 жыл бұрын
खूप छान रेसीपी 👌👌
@shribirajdar36593 жыл бұрын
Tai aani aaji तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो आणि तुमचे सगळे veg recipe आम्ही घरी try karto. 🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pranalibirambole64543 жыл бұрын
खूप मस्त आहे रेसिपी....... असेच अजून नव नवीन रेसिपी बनवत जा
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@nikhiljadhav39073 жыл бұрын
Video mast kothimbir kashi lawaychi manje dhane kase perayche dhakhwa ki
@gavranekkharichav3 жыл бұрын
Okay next video madhe add karto , आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@rohitjagtap42432 жыл бұрын
आजी तुमची मुले सुना नातवंडे परिवार दाखवा आणि तुमचं गाव कुठलं ते सां गा तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावी करता ते सांगा
@gavranekkharichav2 жыл бұрын
okay will share details very sooon
@suvarnagaikwad26453 жыл бұрын
Kaku amhi kolhapur la yenar ahe Lal tikhat kuthe bhethel sangal ka.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , मसाला करण्याची तयारी चालू आहे लवकरच , लवकरच कळवू
@vanitawaingade37523 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान रेसिपी 👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@deepalipimpale50603 жыл бұрын
छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@vrushalikhedkar83483 жыл бұрын
खूप छान रेसिपी. 🙏
@rekhathakur89213 жыл бұрын
Are tyani sangitle naa 1 mshinyapasun gavi gelyat Aajji
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@shilpamauryaofficial57903 жыл бұрын
Kaku ani tumhi doghi pan khup great ahat👌❤️❤️❤️❤️❤️
@shilpamauryaofficial57903 жыл бұрын
Aji pan
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@krutarthsatose2092 жыл бұрын
Tumche gav kuthe aahe, tumcha video baghatala ki khup chan vatate aase vatate ki lagech tikade yave. Pl. Send your full address. Matching bhandi baghun khupch bhari vatate.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Will contact details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rupalipatankar37263 жыл бұрын
Hi... Mawshi tumhe vidio khup chan ahet. मला वरीच्या लाह्या kasha banwaychya te sanga
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , ho tai lavkrch dakhvu
@aaratishinde75263 жыл бұрын
खुप छान मस्तच काकी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@logicalSUB3 жыл бұрын
Kaku aaji kuthe ahat . Me punha video pahtey fakt tumhala sangayla ki recipe kadhi taknar pudhachi.Achanak ka band kelat. Hope all is well. Lavkar taka recipe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , tai navin video aalet
@nirmalagadekar64963 жыл бұрын
आई खुप गोड आहे.. मला माझ्या आईचीच आठवण होते त्यांना पाहीलंकी
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sanjiwneedeshmukh56642 жыл бұрын
खुप खुप छान आहे काकु
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
मावशी खूप छान चुलीवरची रेसिपी 👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@ujwalaatkari7013 жыл бұрын
तुमच्या रेसिपी का टाकत नाहीत आता.आम्हाला खुप आवडतात.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , tai navin video aalet tumhi baghun gya
@shashikanttangevgol3082 Жыл бұрын
Super😊😊😊😊
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@jsnshzhhah93843 жыл бұрын
मावशी खूप छान मस्त👌👌👌👌👌👌👍👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@uzmadesai59162 жыл бұрын
Apka gaun bhut accha hai konsa gaun hai?
@gavranekkharichav2 жыл бұрын
Dist - Kolhapur 🙏🙏🙏🙏🙏आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@snehanaugire13203 жыл бұрын
Maushi aamhi pan karto pan ya recipe la kandyachi chatni Bolto. Chan lagte.
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@anilgaikwad87323 жыл бұрын
Hi kaku ni aaji me nehmi tumcha volg pahti mast volg mala khpu aavdtat tumch ric mast
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@vimalchavan95712 жыл бұрын
Amipan kolhapurche panhala talukyatle devale gavche tumache gav konte
@gavranekkharichav2 жыл бұрын
will share all required details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@divyasasane31563 жыл бұрын
Too nice. ..aaji n maushi
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@hitendraborse75202 жыл бұрын
Amcha kolhapuri mhanoon apan duri karta Pl apla mhana
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shriyagokhale79963 жыл бұрын
खुप छान रेसिपी जुने पदार्थ छान वाटतात तुमचे गाव कोणते
@jayashrinimse80993 жыл бұрын
वांग मसाला
@gavranekkharichav3 жыл бұрын
Dist- Kolhapur , आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
Okay upload keli ahe , आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@amruta7123 жыл бұрын
खुप छान रेसिपी ताई आजी ना लवकर आना
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pradeepsawant79363 жыл бұрын
Aaee kontya gavala geli aahe. Tithe Kon aahe tichya barobar
@gavranekkharichav3 жыл бұрын
aali aahe , new video upload kela aahe , आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@riahirlekar86903 жыл бұрын
Apratim bhakri bhajji kaki thanks so much
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@kanavtulsulkar85523 жыл бұрын
Amazing recepi 👍🏻
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@mangalhankare47953 жыл бұрын
Khup chan bhaji jali tai Aaji kadi yenai ahe.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@priyankaborde1413 жыл бұрын
खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला आम्ही भेट करतोय तुमच्या व्हिडिओचा
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , tai navin video aalet tumhi baghun gya
@nayaraandzarapriyankamulla80553 жыл бұрын
Khup mast zali bhaji 😍😍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@enjoy96773 жыл бұрын
Bharich 👍👍😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@AGP1113 жыл бұрын
खुप मस्त 👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@vanitakadlak68013 жыл бұрын
धन्यवाद ताई छान रेसिपी दाखविली
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sanskrutisagar07123 жыл бұрын
New video kadhi yenar aji sobat?
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , tai video aalet
@hemavashia38883 жыл бұрын
खूप छान स्वयंपाक शिकवतात तुम्ही.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@dhanshribavikar95903 жыл бұрын
Khup mast tai
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@vrushalipatole29833 жыл бұрын
ताई बरेच दिवस व्हिडिओ आला नाही असे करू नका आम्ही वाट बघतो. आजी कुठे गेल्या बोलवा लवकर बरे आहात का सगळे
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत , आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@jyotishinde69543 жыл бұрын
खुप भारी आजी नमस्कार
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@itsmadhurirangoli3 жыл бұрын
Zakpak pana n karta chuli verch sadh bhaji bhakri jevan kharch satwik pasalyat ase bhajkech pachayla halke padarth khavet 👍👍👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@asmaparvej50803 жыл бұрын
Aajji kuthe aahet receipe mast
@gavranekkharichav3 жыл бұрын
aaji aahe na :) नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@nehapatel6484 Жыл бұрын
ताई गुळपापडी पण बनव ❤
@shainazshaikh70613 жыл бұрын
झणझणीत मस्त
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sangeetakamble46743 жыл бұрын
Tai tumche gav konte
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@ankitakamble45162 жыл бұрын
छान मस्त🙏🙏🙏🙏😋😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@nayanadaddekar3 жыл бұрын
Khupch chan 👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@r.gaikwadgaikwad60083 жыл бұрын
Fodun egg curry kashi kraichi
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , ha video aahe channel varti tumhi baghun gya
@poojapatil10823 жыл бұрын
Pregancy madhe chan recipes suggest kara aaji.
@poojapatil10823 жыл бұрын
tumche recpies vedios khup chan aasta. Nature la connected. Khup sundar
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 , ho tai
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@jyotibhosale61573 жыл бұрын
Tumcha video khup divas zale aala nahi mavshi
@kanchank32763 жыл бұрын
Mastch tondala pani sutlaya
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@manishamagare68943 жыл бұрын
Nice👍