आजी तुमच्या विडिओ ची वाट पाहत असते, तुमच्या रेसिपी तर अप्रतिम असतातच पण तुमचा मळा व तुम्हाला पाहून मन प्रसन्न होते कॄपया विडिओ लवकर टाकत रहा, माझी विनंती आहे 🙏🙏😊
@mangalarokde57402 жыл бұрын
Khup chhan resipi
@malishrirang9399 Жыл бұрын
Very nice information given to us😊 Thanks
@varshanimbkar3 жыл бұрын
Apratim organic healthy food👌👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट्स बदल खूप खूप धन्यवाद
@chhayasuryawanshi29473 жыл бұрын
Tumachya recipes far chhan aastat. Aani tumacha sadhepana khup bhavato. Aaji. tai tumhi khup genuine aahat.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@archanachikane20433 жыл бұрын
Vow.....just love this type of desi food
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@ashwinimali43493 жыл бұрын
तुमच्या दोघींनाही पदार्थ बनवताना बघून खूप बरं वाटतं तुम्ही खूप सुंदर समजावून सांगत आहेत आणि तुमचा मळा म्हणजे स्वर्ग सुख तुम्ही लकी आहात तुमच्या कडे असा शेतमळा आहे 👍🙏🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@supriya_jagtap3 жыл бұрын
अहो ताई आजी काय नशिबवान आहात तुम्ही किती छान मस्तच आहे शेत
@ratnaprabha76662 жыл бұрын
छान दाखवली शेंगदाणे चटणी... खूप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mspatchgrove3 жыл бұрын
Excellent !! Such a pleasure to watch both ladies!! Camera, editing is perfect!!
@mujamminshaikh56473 жыл бұрын
11
@manoharkhedekar34753 жыл бұрын
Minakshi Khedekar ku chan gavran resepi ani matichi bhandi kup chan vatle
@Sam_4413 жыл бұрын
Wow mast sadhi recipe 👍🙏👍🙄
@pritikothimbire61103 жыл бұрын
खूप खूप छान तुमच्या घरा समोरच्या हिरव्यागार वेली झाड बघून प्रसन्न वाटत🙏🙏❤️❤️
@amolthetechnicalcreator25733 жыл бұрын
आज्जी खरंच लय भारी, माजी आज्जी पण अशीच होती, खूप छान आहे शेंगदना चटणी आणि बेसन पोळी
@sayalipathare95923 жыл бұрын
खूप छान...तुमची मातीची भांडी तर एकदमच छान...
@Andupandesh1222 жыл бұрын
Tai recipe khup Chan 👌👌🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@padmajaparab61723 жыл бұрын
खुप सुंदर आजी आणि काही👌🏻👍
@anitachitre61533 жыл бұрын
खूप छान भजी रेसिपी 👌👌
@vinayakkhamakar3 жыл бұрын
छान खरोखरच छान व सोपी पद्धत आहे
@kanavtulsulkar85523 жыл бұрын
Taste recepi 👍🏻😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@omavhad26713 жыл бұрын
😋🤤 Ekadam mast
@sushmakaleti47503 жыл бұрын
Wah aaji matichya bhandyat received bhari👌
@swatipaithankar75723 жыл бұрын
मस्तच स्वादिष्ट चटणी.
@namratadeo99003 жыл бұрын
खुपच छान😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@meeratashi4443 жыл бұрын
खूप छान 👌👍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemamalvankar95813 жыл бұрын
दोन्ही पदार्थ खूपच छान आम्ही बनवून बघू तुमची भांडी पण छान आहे त 👍👍👍❤️👍👍👍
@naziaparveen19213 жыл бұрын
Ajji mujhe app ka pakane ka tareeka bahut pasand atta hai aur app k mitti k bartan to mujhe bahut pasand atte hai 👌👌👌
@jyotivora9952 Жыл бұрын
Always a delight to see Respected Aaji....and Ti.Tai you are so pleasant and such a wonderful teacher ...dhanyawaad
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone
@farahmaniyar21063 жыл бұрын
Khup khup chan kaki ani aaji tumcya recipe baghun jewayla yeu watata thank you so much
@vaishalikulkarni1412 жыл бұрын
खुपच छान छान पदार्थ दोघी मायलेकी करून दाखवतात
@mayurshinde60783 жыл бұрын
आजी,मावशी, तुम्ही रेसिपी खुप छान बनवता,खुप छान आशा, पद्धतीने बनवता, खुप छान खुप, सुंदर, आणी, मस्त, वा👌👌👍👍🙏🙏😋😋👏👏😘😘
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@rajashinde83903 жыл бұрын
Khupach chhaan.
@chitraagarwal35373 жыл бұрын
Aajji tumchi matichi bhandi chhan aahet. June te sone. 👍 Recipe pan masta.
तुमचे भांडे किती छान आहेत रेसिपी पण किती छान करता .शेत पण छान
@kalpanagaikwad59103 жыл бұрын
Khupch chhan h....
@hamidas46892 жыл бұрын
Tarch chan
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@KokaniSugran3 жыл бұрын
खुप सुंदर लय भारी
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gauribambal9783 жыл бұрын
Tumchya gavi yeun rahavas vattay❣️✨
@anitakinkale78803 жыл бұрын
.तुमचे शेतातील घर खूप छान आहे तुम्ही कोल्हापूरला रहाता का?
@anitakinkale78803 жыл бұрын
तुम्ही माया लेकी आहे का? दोघीही खूपच छान आहात मला तुमचे पदार्थ आ्डतात
@kwankhade17333 жыл бұрын
Wawoooooooo kiti Chan aaji
@reva52333 жыл бұрын
एक च नंबर
@roopadharap42733 жыл бұрын
पदार्थ खूपच आवडले. व्हिडीओ पण एकदम छान झाला आहे. मागे म्युझिक नसल्यामुळे काकूंचे रेसिपी सांगणे नीट ऐकू आले आणि छान वाटले. अगदी घरातीलच कोणीतरी निवांत रेसिपी सांगतंय असं वाटलं.
@anujagavankar5643 жыл бұрын
दोन्ही रेसिपी खुप छान आजी ताई 👌👌🙏🙏
@pournimamhaskar74843 жыл бұрын
खूप च छान
@malini76392 жыл бұрын
तुमचे शेतातील घरसंसार छान आहे . तुमचे गावातील घर दाखवा .
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay nakii आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@liveliferangoli59503 жыл бұрын
Superb recipe
@sunandabhor10352 жыл бұрын
छान
@cmdk62683 жыл бұрын
Tasty healthy recipe.
@suchitrajadhav68873 жыл бұрын
Tai masta banavli besan poli Ani chatani kharach khoop chan tai Ani aaji.aaji tumchi matichi bhandi kharach khoop chan ahet tai Ani aaji.
@vaishalideore27993 жыл бұрын
Very good recipes always great hard work God bless you always
@reshmakamble31943 жыл бұрын
khup Mastt Ahe Recipe
@gloriatellis17312 жыл бұрын
Very nice
@beallrounder75253 жыл бұрын
खूप छानआजी 👌👌🙏
@suchetagavade41443 жыл бұрын
खुप छान पोळी 👌👌👌👌
@vidyanimbalkar37173 жыл бұрын
ताई तुमची मातीची भांडी बघून जेवायला यावसं वाटतं खूप छान आजचा पदार्थ
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshwarimore15893 жыл бұрын
अप्रतिम
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
खुपछान तुमची भांडी पण छान आहेत ती कुठे मीळतात👌👌👍👍🙏
@laxmichavan86973 жыл бұрын
It's really nice
@sagarhulge193 жыл бұрын
Khhup chhan
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@neelamdalvi28063 жыл бұрын
लई भारी... तोंडाला पाणी सुटले
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@nehaambadkar70713 жыл бұрын
बेसनाची खुसखुशीत पोळी व शेंगदाणा तिळाची चटणी खमंग लागली. आजी पढ तुमची मातीची भांडी विशेष तेलेची बुदली मला फार आवडली. कुठे मिळेल. हे तुमच गाव कुठे आहे. भेट द्यायला आवडेल.🙏🌷😀😀🤗🤗
@gavranekkharichav3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंटस बदल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@recreationwithmohini3 жыл бұрын
खूप छान 👌
@gvkadam3 жыл бұрын
Nice, is this in kolhapur, I am from kolhapur.
@shivdasamte28833 жыл бұрын
Ajichya tatat jevaychi veglich majja..
@shilpalokhande34293 жыл бұрын
Aaji tumhi khoop chhan vatta
@shreyadongare66903 жыл бұрын
Kaku Owi khupch cute aahe ......mla khup aawadli
@meenachudasama6283 жыл бұрын
Very nice 👌
@swapnachaudhari27173 жыл бұрын
Mast aaji
@MumtazKhan-ki7yg3 жыл бұрын
Mast aahe kaku aani ajji
@nayanapawar35923 жыл бұрын
Khup mast 👍👍
@KokaniSugran3 жыл бұрын
मातीची भांडी खुप छान आहेत
@gavranekkharichav3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या