Trimbkeshwar Darshan Full Informative Video:-👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/pmmcYWanlrF_nrc
@virajpatankar35992 ай бұрын
खूप चांगला निर्णय रेल्वे चा.यामुळे प्रवासी त्याचं ट्रॅव्हल ऍडव्हान्स बुक करतील नीट प्लॅन करून.
@ShyamExplores2 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सांगायला हवे की मुंबई आपली आहे , या मुंबईत बघा उत्तर भारतातून किती गाड्या येतात (किती लोक येतात) आणि आम्ही आरक्षणासाठी का लढतोय, या मुंबई मध्ये 💐आणि या उत्तर भारतीयांना रिप्लेस करा ✊कारण आपली हक्काची मुंबई आहे 😁 Jai Hind Jai Maharashtra
@jayshreeram28932 ай бұрын
बिहारी बाराचे असता कोणी नस्त तरी म्हणता बाथरूम ला गेलं e , तिथेच थांबायचं कोणी नसत
@shm7132 ай бұрын
आपला विडिओ छान आहे पण कोकणात गणपतीला जाणारे तिकिट चा झोल काय आहे या वार वाचा फोडा तसंच आपल्या लोकल ट्रेन फॅन धूळ खात आहे त्यावर बनवा
@mukundgowaikar18502 ай бұрын
रेल्वे विडीओ खूप मेहनतीने बनवतोस,निवेदन छान आमच्या सारख्या जेष्ठ नागरीकांना घरबसल्या प्रवास केल्यासारखे वाटते तुला परमेश्वर आशीर्वाद लाभो
@siddhimonde66502 ай бұрын
2:56 😅😂😂 , patna varun train yenar ter asch honar
@SagarGogate-e2k2 ай бұрын
भूषण भाऊ , कायम नाश्त्याला कांदे पोहेचं का😂😂 9:49
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
Lay Favourite
@devendragosavi4252 ай бұрын
Mumbai to vaishnodevi ek vlog व्हायला पाहिजे मराठीतून
@DevidasAdangale-yv9jy2 ай бұрын
Khup chan video astat tuze , train madla video khup chan ani mahiti pn sangitli .
@umeshsatam76372 ай бұрын
भूषण भाऊ कोकणात गणपतीला कधी जाणार एक नवीन व्हिडीओ बनव कारण तुझे व्हिडीओ तपशील वार असतात खूप छान माहीती मिळते. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@amolkulkarni13532 ай бұрын
जनरल डब्यांची संख्या वाढवली पाहिजे.. सुविधा सुध्दा सुधारणा केली पाहिजे.
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
💯
@sandeshmanthan72682 ай бұрын
खूप चं निर्णय चांगला घेण्यात आलेला आहे ... ह्या निर्णयाचे स्वागत.......
@akshaykadam9432 ай бұрын
बोरिवली वरून कोकणात जाण्यासाठी ट्रेन चालू होणार होती त्याबद्दल काही update असेल तर द्या please.
@sachinchumbalkar69902 ай бұрын
मस्त व्हिडिओ
@pravinkamble-tb4cb2 ай бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे... रेल्वे प्रशासनाने
@prajotgarud1272 ай бұрын
Rada honar kokankar ghuasun dabun nenar kokan relway
@theJackme012 ай бұрын
खुप छान मित्रा 😊 वैष्णो देवी एक्स्प्रेस ट्रेन चा ब्लॉग बघायला मिळेल का 😊
@ketangosavi62852 күн бұрын
Nice Video😊😊😊
@vijaymohite70842 ай бұрын
Tirupati balaji ek volg kra... offline ticket gheun ksa karyacha......
@Promod_G2 ай бұрын
वेटिंग लिस्ट टिकेट असणाऱ्या प्रवाशांना South Western rly रिझर्व्ह डब्यामधून बाहेर काढतात हे दहा बारा वर्षं पाहतो आहे.
@sharukshaikh28552 ай бұрын
दादा फक्त 15 मिनिट wait केला असता तर panchwati एक्सप्रेस भेटली असती 7:05 am ची .....झकास ट्रेन ......मनमाड to csmt चालते .....मी regularaly तिनेच प्रवास करतो
@travellersagar4372 ай бұрын
लोकल लोकांना त्रास नाही देत किन्नर. आपण सुद्धा यूपी बिहार मधे गेलो तर तिथे त्यांना समजले की आपण बाहेरचे आहोत तर ते आपल्याला जाणून बुजून त्रास देतात. माझा सोबत दिल्लीला झालेले असे. मी बाहेरचा म्हणून माझ्या मागे आनंद विहार स्टेशन वर जबरदस्ती पैसे मागत होते किन्नर. आणि बाकीचे तिथले लोकल होते त्यांना काही जबदस्ती नाही.
@swapnilmangale60012 ай бұрын
7.10 chi panchvti exp hoti na..
@prasadtetambe23192 ай бұрын
Nice volg.Ganpati watting wale yancha problem ahe reservation coach mdoon.
प्रत्येक डब्यात एस आर पी आणि टिसी यांना प्रत्येक डब्यात ठेवले पाहिजे. नाही तर नियय कोणी ही पाळणार नाही
@kishorsakpal55802 ай бұрын
Kokan railway ch volg lavkar yeu dya ki
@rajaniacharekar61362 ай бұрын
छान 👌👌👌
@ajaykadam98842 ай бұрын
परिपूर्ण रेल्वे ची माहिती दिली. तुझे ब्लॉग हे सर्व माहिती पूर्ण असतात कुठे जावे कुठे रहावे याची तू सपूर्ण माहिती देतो .बरे झाले त्या अंकिता चे नाव घेतले नाही तसे मी बीग बाॅस बघत नाही 😡. 🌺🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏🌺
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
Shree Swami Samarth
@hrishikeshparab20492 ай бұрын
Om shree Swami Samarth
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
Shree Swami Samarth
@Afestivecollection.2 ай бұрын
Boriwali to madgaon please explore
@prashantkoli742 ай бұрын
सुंदर
@nimishhadkar6082 ай бұрын
बा देवा महाराजा🙏👏🏻
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@nimishhadkar608 🙏🏻
@shankershetty74662 ай бұрын
कोकण मार्गावरील गणपती उत्सवाचा अपवाद म्हणजे प्रतीक्षा तिकीट प्रवासी प्रवास करू शकतात. कारण रेल्वे यापुढे अतिरिक्त विशेष देऊ शकत नाही.त्र्यंबकेश्वर श्रृंखला का आनंद लिया भगवान आपका भला करे।
@shivrajmorajkar95272 ай бұрын
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏
@anmolsachar17212 ай бұрын
No bhaiya was harmed 🤣
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@anmolsachar1721 😜🤣🤣
@pamumulye792 ай бұрын
Barobar kele
@gauravhindustanigamer2 ай бұрын
Mumbai te shurgar tali ek vlog parat
@chinmaykole78342 ай бұрын
Congratulations on 100k Subs 🎉
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
Dhanywad Chinmay Bhau ❤️🙏🏻😊😊
@lalitdhuri25642 ай бұрын
Ltt kudal Netravati cha video banav And Also kudal LTT
@harshad7242 ай бұрын
छळ कशाला, तिकीट काढलेल्यांनी का त्रास सहन करायचा
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
Barobar aahe but ha Chal General Coach madhe hotoy
@durgeshteredesai10102 ай бұрын
Dada waitlisted ticket ahe confirm nahi
@Raniartcorner2 ай бұрын
वयस्कर माणसानी पण वेटिंग असेल तर स्लीपर डब्यात जाऊं शकत नाही का?... काउंटर तिकीट काढलं माझं माझं कन्फर्म आहे.. पण आज्जी चे अचानक काढल्या मुळे तिचे वेटिंग आहे... मी आज्जी ला माझ्या सोबत घेऊन जात आहे तर काही प्रॉब्लेम होईल का?
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@Raniartcorner Harkat nahi gheun ja karan Vayaskar Vayktina Kahi bolnar nahi
@Raniartcorner2 ай бұрын
@@Bhushan_The_Explorer धन्यवाद 🙏🏻
@anilsawant70742 ай бұрын
Mast
@shivajimaske-ub3mn2 ай бұрын
.गणपती.बाप्पा.मोरया
@Thekingofutuber2 ай бұрын
Are dada tu kay fakt firatach astos ka aaje ikde udya tikde tula kantala yet nahi ka prawasacha
@rajendrasharma96002 ай бұрын
गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
😊🙏🏻🙏🏻
@nitinpatil4402 ай бұрын
👍
@DhananjayDhumatkar2 ай бұрын
राम राम भाऊ
@vishalnagpure15322 ай бұрын
Evdhe lok roj Mumbai madhe yetat
@Kokani_yuvraj_082 ай бұрын
❤❤
@SanskarKothari112 ай бұрын
गोरगरीब आणि सामान्य लोकांचे हाल आहेत.
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@SanskarKothari11 Khup honar aahet haal
@अमिनेश2 ай бұрын
मग चार महिने आधी टिकिट काढली आहेत. त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर बसण्यास मिळाले नाही तर तुम्ही काय करणार. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोखावतो.
@shekharsahare96882 ай бұрын
म्हणजे एजंट लोकांचे धंदे अजून फावणार
@prasadnaik92762 ай бұрын
BHIMASHANKAR CHA RAINY SEASON VIEW DAKHAV BHAVA. BHIMASHANKAR JYOTIRLINGA AAHE. RAINY SEASON VIEW MAST ASEL PLEASE EKDA DAKHAV BHIMASHANKAR CHA RAINY SEASON VIEW.
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@prasadnaik9276 yes Next Week 👍
@JayManoharVengurlekar2 ай бұрын
का हो ❤😂
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
😊
@rupeshghadigaonkar00082 ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@ravisahare25422 ай бұрын
❤🎉
@PramodPatil-koparkhairaneGAV2 ай бұрын
त्र्यंबकेश्वर , बारा ज्योतीर्लींगांपैकी एक मंदीर ... अगदी खूप पूरातन मंदीर.( जूनं ). नाशिक पासून बराच लांब आहे .... रेल्वेचं वेटिंग तिकीट म्हणजे काय ? पैसे पूर्ण घेतात का ? जागा भेटते का ? कमीत कमी ऊभ्याने प्रवास करू शकतो का ? आम्हाला माहीती उपयोगाची ठरेल.
@PramodPatil-koparkhairaneGAV2 ай бұрын
अर्धा व्हिडीओ नंतर बघितला .आहे थोडीशी माहीती ... पन तू TC सारखा दिसत नाही ..तुला कोण घाबरणारच नाही .
@PramodPatil-koparkhairaneGAV2 ай бұрын
समांतर धावणारी ट्रेन बघितली ... आपल्याकडे नाही रे कोणी रजनीकांत.. होता एक अजय देवगण ...पन तो मोठा झालाच नाही ... नवीन मशीन वापरल्या नाही त्याने...
@mitalipatel59942 ай бұрын
Paulo bus stop business that has true
@Afestivecollection.2 ай бұрын
By new train
@smitagawde27962 ай бұрын
😅😅😅😅😅
@sachinkarate36992 ай бұрын
Me Nashik kar
@TanmayShinde-q6m2 ай бұрын
राज ठाकरे साहेब आल्यावर बिहारी लोक दिसणार पण नाहीत महाराष्ट्रात.
@mayurchavan5492 ай бұрын
तू 10 आणि 20रू घे पैसे वाचव
@DeependraRasal2 ай бұрын
Waiting ticket cancel झाल्यावर सुद्धा 60rs प्रती सीट पैसे कपात करतात.... कमवायचा नवीन फंडा 😢 मी पण असे पैसे मागणारे आले की हेच करतो... लोक कशाला घाबरतात या लोकांना काय माहीत...
@sushantchavan1242 ай бұрын
Sarkar lootayla basli ahe
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@DeependraRasal 😜
@malharisargam76182 ай бұрын
Per person 60rs plus gst
@toxicsarvesh2 ай бұрын
1 st comment
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
@@toxicsarvesh 👍
@sarangworld81092 ай бұрын
Wrong decision aahe railway cha waiting sleeper class ani second setting ticket alse tar permission deya sarwa lokha pre plan nhi asta konala emergency aahe konachi ticket confirm hot nhi tar prawas kelar tar kya farak padhta hai... @Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer2 ай бұрын
💯
@92246759902 ай бұрын
जनरल चे डब्बे वाढवा, वेटिंग तिकीट चे रदकद्दीटरण शुल्क घेऊ नये