जातीपाती बद्दल राज ठाकरे जे बोलले ते एकदम बरोबर होते!
@prafullachopde2 жыл бұрын
जातीभेद हा महाराष्ट्रच्या सरकारी श्वासात आहे. हाच भेदाभेद इतर मागासवर्गीय लोकासोबतही होतो.
@shantarammahajan38882 жыл бұрын
येत्या काळात यांची देशमुखी पण लवकरच संपुष्टात येईल!!
@manishamundhe132 жыл бұрын
सुशील जी तुम्ही खरचं खूप छान व सत्य बोलता👍👍👍👍
@prakashhirulkar7922 жыл бұрын
दलित व ईतर मागासवर्गीयानी सत्तापिपासू पना सोडून आघाडी सरकारचा त्याग करावा
@shrikantmali58152 жыл бұрын
सुधाकर शृंगारे यांचा 'मी आता मोदींबरोबर असल्याने दलित उरलो नाही' हा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो. मोदींचे राजकारण कर्माधिष्ठित आहे, बारामतीकरांसारखे जातीय नाही ह्याची ही पावती आहे. भविष्य या विचारसरणीलाच आहे.
@jayantkulkarni16362 жыл бұрын
नमस्कार खासदार सुधाकरराव शृंगारे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद
@pklokhande45352 жыл бұрын
Very correct
@deepakkumarpbhogaonkar90698 ай бұрын
ShushilKulkarni sir, your great analyser❤
@anjalivaidya83502 жыл бұрын
अजूनही मनातील जातीभेद गेलेला नाही, त्यासाठी सारासार विचार करायची बुध्दी असावी लागते, तोपर्यंत सर्व ठिकाणी हे थोड्याफार प्रमाणात असेच होणार
@savitakotian76912 жыл бұрын
कुलकर्णी सर फरच सटीक आणि उत्तम बोललात. पण या दलीतांना जळी, स्थळी, काष्टी पाषाणी फक्त ब्राम्हणच दिसतात. याच फार आश्चर्य वाटत.....🙏
@anitaathawale75092 жыл бұрын
खरं तर ब्राह्मणांपेक्षा बाकीचेच दलितांना कमी लेखतात.कितीतरी ब्राह्मण +दलित अशी लग्ने झाली आहेत. आदर्श शिंदे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर सुशीलकुमार शिंदे माझ्या माहितीप्रमाणे यांच्या बायका ब्राह्मण आहेत.
@rajshinde77092 жыл бұрын
मिशनर्यांचा पैसा बोलतो? ब्रि गे डी ?
@pradeepmodak59152 жыл бұрын
कार्याचा हेतू स्पष्ट असल्याने मागासवर्गीय असल्याची अडचण *पं. मोदीजींना कधीच झाली नाही.* *जनता सब जानती है*
@its_adi_rimix_latur5035 Жыл бұрын
बरोबर बोललात साहेब....
@pad38052 жыл бұрын
Sushil ji Namaskar 🙏you are so brilliant 👏God bless you forever 🙏
@pradeepsarkate79702 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏 एंकरसाहब आणि संपूर्ण टीम एनालायझर आपले खूप खूप अभिनंदन
@SAB-kt1jd2 жыл бұрын
डॉक्टर.बाबासाहेबांचे अशा प्रकारचे स्मारक तयार करुन खासदार महोदयांनी बाबा साहेबांचा उचित सन्मान केला आहे.
@vasantbarve48172 жыл бұрын
सुशीलजी, खूप छान पोस्ट आहे. आपण ज्या तयारीने विषय मांडता ते कौतुकास्पद आहे. आपण आणि आपली research team किती कष्ट घेते ते लक्षात येतं. धन्यवाद.
@shardulkanase13712 жыл бұрын
Khup chan Ekdam barik observation 👍
@nandkishorabhang71602 жыл бұрын
सुशील जी 🙏 नमस्कार. जनता सर्व बघत आहे. वेळ आल्यावर बरोबर उत्तर मीळेल. जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
@mahendrakamdar95472 жыл бұрын
V true answer befitting reply will be given by new india public, mark my words
@pravinshirgaonkar67972 жыл бұрын
पण ह्या भेदभावासाठी कायम झोडपले जातात ते ब्राम्हण! शाहू - फुले- आंबेडकरी तथाकथित विचारवंतांकडून !
@sureshmahadik21622 жыл бұрын
बरोबर बोललात.
@mandapawar22 жыл бұрын
Khare ahe
@viveknaik7762 жыл бұрын
Only Brahmins are hated
@tusharmule23832 жыл бұрын
नाही नाही सुशील जी जे चूक आहे ते चूक आहे...पण संजयजी बनसोडे यांना असं जाणूनबुजून झालेलं नाहीये... संजयजी बद्दल देशमुखांची आणि सबंध उदगीर वाशियांच्या मनामध्ये आदर आहे...🙏
@kantilalalkambale18792 жыл бұрын
दलित समाजातील लोकप्रतिनिधींना अशीच वागणूक दिली जाते काम करत असताना पण अशीच अपमानास्पद वागणूक देतात
@VaishaliWaghmare-gm9rs Жыл бұрын
Sr. Aapn khup chan माहिती दिली आणि हे तुम्ही सांगते aahat khupch chan aahe
@sanjayjoshi25662 жыл бұрын
केवळ अप्रतिम विश्लेषण
@gunwantamanohare27172 жыл бұрын
It's correct Mr. Sushil kulkarni,
@gk-di4kn2 жыл бұрын
देशमुख आहेत ते , फडणवीस नाहीत .
@arvindbhalerao97592 жыл бұрын
मान गए बॉस, हैट्स ऑफ यू.
@prakashdeshpande55892 жыл бұрын
फक्त नरेंद्र मोदी चे या लोकांना पूजनीय समजतात, म्हणूनच प्रयाग राज येथील कुंभमेळा वेळी त्यांनी सफाई कामगारांची स्वहस्ते पूजा करून सन्मान दिला,काशी विश्वनाथ मंदिर उध्दार केला त्या उद्घाटन सोहळ्यात तेथील कामगारांना ही सन्मान देऊन त्यांचे समवेत जेवण घेतले
@subhashkhomne20222 жыл бұрын
काय म्हणायच तर एकच...विनाशकाले विपरीत बुध्दी !2024 च्या निवडनुका वाट पहात आहेत ...खेला होबे।
@user-cw3he6ue7s2 жыл бұрын
Brahmins and Dalits should unite
@aashabankar91182 жыл бұрын
Correct analysis sir. Dhanyawad.
@ashwinimulay9282 жыл бұрын
पण हे शिव्या देणार ब्राह्मणाला. यांच्याबद्दल मीडिया चूप. नालायकपणा.
@kishanraoshrimewar42872 жыл бұрын
Far chhan.
@nitinmore57942 жыл бұрын
खूप छान आदरणीय सर
@chandrakantdeshpande96342 жыл бұрын
Very true analysis
@anilsarwade60072 жыл бұрын
ग्रेट आहात तुम्ही
@ashokpatwardhan35722 жыл бұрын
खूप छान। Statue of!Knowledge!
@vidyadharkulkarni1972 жыл бұрын
पहा आणि ऐका शरदराव.
@bablumukerjee72442 жыл бұрын
Namsakar saheb
@sp_777772 жыл бұрын
Best wishes for true journalism
@Divine-w8y2 жыл бұрын
Nice Analysis Sirji
@prakashkorde72362 жыл бұрын
भावनिक वक्तव्य करून मान सम्मान मीळत नाही .आपण स्वतः दुसऱ्या सोबत कसा व्यवहार करतो याचं आत्म परिक्षण करावं.तुमचेच दलीत नेते कसा व्यवहार करतात ते बघावं
@bharatikbhamre2 жыл бұрын
अगदी खर आहे. हे लोक दुसऱ्या ला बोलताना सगळ्या मर्यादा ओलांडतात. 😔😡😏
@mukundjoshi24792 жыл бұрын
मला दलितांबद्दल सहानुभूती आहे. जी लोक हजारो वर्ष पिडल्या/ गांजल्य गेली आहेत त्यांनी मनातल्या त्वेषाने/ पोटतिडकीने काहि बोलले तर का राग याव. मी दलित बांधवांना फार जवळून बघितल आहे. आणि एखादा काही बोलला म्हणून सगळे वाईट ठरत नाही. दलित आहे भी भरे तो बदनाम, और ऊंचे जातवाले कत्ल भी करदे तो चर्चा भी नही. वाहरे! वा!!
@डोलांडटंप2 ай бұрын
As a kulkarni tumhi tr khup khush asaal ,
@kishorpathak77392 жыл бұрын
नमस्कार सुशीलजी खुप छान
@dattaghenand78252 жыл бұрын
Very good Information
@ramakhantbhaskar63462 жыл бұрын
या सरकारचा धिक्कार करायला पाहिजे
@anilrajendra78252 жыл бұрын
शेम शेम शेम
@chandrashekharpathak37672 жыл бұрын
राष्ट्रवादी दलितांवर अत्याचार करीत असतात,,वानखडे असो कि सदावर्ते..
@sureshmahadik21622 жыл бұрын
बरोबर.
@gousshaikh40922 жыл бұрын
Sadawarte Dalit nahi
@devendrabargi27212 жыл бұрын
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने दलित नेतृत्वावर असाच अन्याय केला .आठवले साहेबांना कशा पध्दतीने वागणूक भेदभाव न करता दिल्या जाते .बोध घ्यावा .
@mukundjoshi24792 жыл бұрын
नामदेव ढसाळ (कवी व लेखक) दलित प्याँथरचे सःस्थापक होते. अरे, ज्यांनी दलित प्याँथर सारख्या कडव्या संघटनेची वाट लावली ते नारद होते. सगळ्या दलित संघटनात फुट पाडली. व विद्रोह चळवळ संपवुन टाकली. सगळे दलित एक असते तर आज आठवलेना ईतर पक्षांकडे हक्क मागता आला असता. कोणावर टिका करून कोणी मोठा होत नसतो.
@gr366992 жыл бұрын
लातूरातील सरंजामशाही आणखी पण संपली नाही, ते सतत दाखवून देत असतात की ईथे फक्त आमचीच लाल असते,तर तुमची निळी आणि हिरवी च असते.😂😂😂😎😎😎😂😂😂
@sureshmahadik21622 жыл бұрын
😛😛😛
@jotibapatil88612 жыл бұрын
साहेब आपल्या मताशी सहमत आहे पण ते लोक देव मानतात काय हा पण प्रश्नच आहे
@anilburade92672 жыл бұрын
हे काही नवीन नाही हो कुळकर्णी जी, आता ही एक फॅशन झाली आहे,, काहीही जमलं नाही की दलीत, महादलीत, हा कार्ड टाकायचा,, हाच फार्स महाराष्ट्रातच नाही तर देशात सुध्धा सुरु आहे,,
@mandapawar22 жыл бұрын
Khare ahe
@FarukShsikh-q1d9 ай бұрын
लातूर च्या प्रशासना बद्दल बोलायचं होतं तर दहा वर्षे तुम्ही वेळ का घालावलय आणि प्रशासना बद्दल आणि पालक मंत्र्यां बद्दल राग असेलतर तुम्ही तेव्हाच पत्रकार परिषद घेऊन लातूर जिल्ह्यातल्या मतदारांना कळायचं होत
@anjalisharangpani91392 жыл бұрын
हीच ती जाणत्या राजाची जातीयता!
@shekharsahare96882 жыл бұрын
वाहरे महा विकास आघाडी
@IndicTalks2472 жыл бұрын
thanks
@ashokpatwardhan35722 жыл бұрын
देशमुख कुलीन आहेत न, रक्त वेगळ आहे लातूर च्या नेत्यांपेक्षा। हो कि नाही
@Cpm.85172 жыл бұрын
दलितान्वर् अन्याय कोणीहि केला तरी प्रचार मात्र ब्रह्मनानि अन्याय केला असच केला जातो, व् इंग्रज कालापसुनच्. याला उत्तर न् दिल्याने आता सरसकट कोणी हि अन्याय केला तरी म्हनताना मात्र ब्राह्माननि अन्याय केला असेच बोल ले जाते. हाच शहु- फुले -आंबेडकर विचार
@mangeshnaik72832 жыл бұрын
सॉफ्ट टार्गेट
@pramilajadhav61402 жыл бұрын
एकदम बरोबर सॉफ्ट टार्गेट
@sureshmahadik21622 жыл бұрын
@@pramilajadhav6140 अगदी बरोबर.
@DEEPAK-jj3sn2 жыл бұрын
Congress rule always have caste based politics. Your journalism is unbiased, true , precise. NATION NEEDS SUCH JOURNALISTS.
@venkaal2 жыл бұрын
he is absolutely right
@shriramkulkarni35692 жыл бұрын
हे तर दाखवायचे दात वेगळे आणि चावयाचे वेगळे असेच दिसते.
@nileshharia36482 жыл бұрын
NAMASKAR
@user-rr1uw5so9v2 жыл бұрын
One Nation , One low 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijayshinde98442 жыл бұрын
🙏🌹...
@sanjayjagdale34472 жыл бұрын
उंच आसनावर अशोक चव्हाण बसले आहेत
@rameshpatel45082 жыл бұрын
Nicely narrated
@leelakhedkar9572 жыл бұрын
नमस्कार सुशील जी
@subhasshah30532 жыл бұрын
👍🏻💯🙏
@prafulchonkar22122 жыл бұрын
Congress thought process always advocated dynasty rule & effectively used vote bank politics for their ulterior motive
@anil.b.kulakarnikulakarni64252 жыл бұрын
Good morning
@sadashivsardesai70082 жыл бұрын
व्हिडिओ अतिशय योग्य काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांनी हेच कायम केलेले आहे. आणि कचरा मीडिया त्याचीच री ओढत असतो
@ravindrapatil75862 жыл бұрын
🙏🏾
@suhasvelhankar20572 жыл бұрын
फक्त 14 एप्रिल या दिवशी मा.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरं करणं या व्यतिरिक्त यांना दलितांशी काहीही घेणदेण नाही, असंच दिसतंय.
@rameshkolte31092 жыл бұрын
आले जातीवर दुसरा उद्दोयोग नाही.
@ManojPawar-s1e8 ай бұрын
दोन्ही देशमुख याणा घरि बसवा
@rajendrap14752 жыл бұрын
जय भिम सर
@kailasbarahate2 жыл бұрын
सुशिल जी एखाद्या मतदार संघाचे सोडा , वस्तुस्थिती बदललीय, आता स्वातंत्र म्हणजे स्वयराचार नव्हे हे सांगायची वेळ आलीय. उचलली जीभ लावली टाळ्याला. अशी सवय झालीय काहींची.
@vinayakgharote10962 жыл бұрын
And they are Secular. What a pity .
@FINTEKENGINEERS2 жыл бұрын
Suite che sagle buttons lawayche Nahi. Basle ki buttons ughdayche. KBC Amitabh la observe kara.
@girishladdha21952 жыл бұрын
Sir basta na coat che button kadun basal..
@kaalakauwwa2 жыл бұрын
Congress has feudal system of ruling. One from pseudo Gandhi family will be the emperor with thousands of feudal lords at local level. These feudal lords speak of constitution and equality on the stage & behave exactly opposite in life. We all speak of dynasty in Congress but Sushilji, please make one video for making people understand this feudal system to open their eyes.
@surendraranade26102 жыл бұрын
Your video are very nice
@yourajgirhe47312 жыл бұрын
बरोबर बोलता सर
@surendraranade26102 жыл бұрын
You didn't do video of the farmers, sanctioned 25000 loan per farmers 12000 , the amount is trafering to sugar Mill control by Deshmukh family (12000x25000) since 2009
@shripadkulkarni47442 жыл бұрын
Capital Tv has done very detailed program on this
@manakindustries22552 жыл бұрын
लॉबीचा माज आहे ,मग देशमुख ,पवार , चव्हाण यांना मराठा म्हणजे सब कुछ
@jitendrabhosale34002 жыл бұрын
मिडिया पण त्यांचाच आहे (विशेषकरून मराठी मिडिया)
@sidheshwarpandharikale28562 жыл бұрын
Hlo Susil sir barabr ahet tumach kay caly ki maharashtra madi kay samjana
@ashokmittal88832 жыл бұрын
सुशील जी ये abp चैनल तो पवार का दला है
@svg30002 жыл бұрын
Pathetic,he should follow PM, action on DM required Great work of statue and appropriate tag line
@Finegoals68922 жыл бұрын
Chhan point ahe .dalit nako brahman nako .fakt pahije mararha ka asa kartat apan hindu ahoot manus ahoot .sudhakrji dalit modi obc He kasaha pahije good people good time for politics. Asa hyna nakooo
@डोलांडटंप2 ай бұрын
rashtrapati la bolavla naahi aani ith lokana brahmgyaan dyaych
@divakarpedgaonkar98132 жыл бұрын
Brahmins also facing sch t some extantt?
@sandeeppandharpurkar9312 жыл бұрын
Dali samajala barobarchi vagnuk dai .deshmukhi geli ahe ,laturkar deshmukh na ghari pathawa .jaibheem .
@Prasadk20092 жыл бұрын
हे अतिशय चुकीचं आहे!
@dhananjaypeshkar71482 жыл бұрын
Why there's intentional utter of the word DALIT for self when a common man has removed it from their dictionary
@zzzz-oo5ir2 жыл бұрын
All major leaders of Dalit community which doesn't use the same word
@डोलांडटंप2 ай бұрын
Ram mandir sohlyamadhe kiti dalit bolavlat
@srforshalinirecipe36902 жыл бұрын
Dalit asne Kay gunha asheka nalayak aattche sarkar aahe.
@gjoshi49862 жыл бұрын
This is very sad & unfair. Can not such cases be taken up under the Atrocity Act ? I believe that there is a prescribed "protocol" for all events...if these are not followed, the administration needs to be made answerable. We cant talk of political empowerment and ignore social disempowerment !
@sureshbhave99922 жыл бұрын
They should publicly assert their right to be given due respect. They should refuse to sit down on the ground when they deserve better. They should not hesitate to create a scene. What's the point of complaining after the event.
@arvindsable68542 жыл бұрын
Deshmukh tar kamaliche jatiywadi aahet he tar jagjahir aahe pan yacha aarth aasa hot naahi ki BJP madhil Deshmukh, patil he far purogami aahet. Deshmukh,Patil ha congress cha aso kiva BJP cha, dokyat jatiywad astoch. Atmasanmanasahi kindriy mantripadacha rajinama denare Dr. Ambedkar,aani tynchya navane jagnare dalit pudhari he yaach laykiche aahet, tyamule tyancha aapman zala tari aapnas faar vait vaatu naye.
@Hukushah2 жыл бұрын
🤣🤣🤣दलित नाही बाबा. तुजा बंगला पाच कोटी cha आहे. 🤣उग दलितां च्या नावानं नाव नको ठेऊ. तू काम पण करत नाहीस
@Aum_namah_shivaay2 жыл бұрын
श्री सुशीलजी कृपया हा इंटरव्ह्यू पहावा kzbin.info/www/bejne/q2WrmHudpqx7eNk