आता हाताने धार काढणं बंद केलं पाहिजे !! आता धार काढूया मिल्किंग मशीनने

  Рет қаралды 111,487

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Y T Patil Dairy Farm Arvind Patil

Жыл бұрын

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/movediz/slow-motion
License code: RI1V3QNFGEXUYC8B
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/pecan-pie/what-w...
License code: FTZTH46ZAL7NPZJI
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/asher-lee/dance-...
License code: JUFI9APT4KDXBDKZ
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/asher-lee/dance-...
License code: NARS91PGZZ5LGITJ

Пікірлер: 261
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क कराड, गोवा, पुणे - 7666952535 नाशिक, मुंबई, धुळे - 8600800888 अहमदनगर, औरंगाबाद - 9588408628 नागपूर - 8600955594
@vaibhavmohitepatil4513
@vaibhavmohitepatil4513 Жыл бұрын
1 नंबर 👍👍👌👌
@birudevdhote5377
@birudevdhote5377 Жыл бұрын
सोलापूर मध्ये नाहीत का...
@nitinnagode9254
@nitinnagode9254 Жыл бұрын
सर लाईट नसले मग काय करायच कस चाललाय च मशिन
@amolkore1798.
@amolkore1798. Жыл бұрын
@@birudevdhote5377 mi pn solapur cha aahe mi akkalkot aapan kotun
@birudevdhote5377
@birudevdhote5377 Жыл бұрын
@@amolkore1798. mohol
@pranavkothawale961
@pranavkothawale961 Жыл бұрын
नवीन तरुण पिढी साठी असा मार्गदर्शक मिळण कठीण आहे . दुध उत्पादन वाढीसाठी काय हवं असतं हे माझ्या शेतकरी बंधु पर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने माहीती देणं खूप गरजेचं आहे . आणि ती सुंदर माहिती आपण देत आहात.तुमची प्रेरणा तरुणांना आजच्या आधुनिक जीवनात खुप महत्त्वाची आहे. तुमच्या योगदानातून आम्ही तरुण पिढी नक्की प्रयत्न करून दुध व्यवसाय मोठा करूं. धन्यवाद साहेब.🙏🙏💐💐
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
धन्यवाद दादा
@swananddhawale7308
@swananddhawale7308 Жыл бұрын
म्हशी च्या गोठ्यातील मिलकिंग माशीन चा उपयोग यावार व्हिडिओ बनवा
@parvezshaikh7301
@parvezshaikh7301 Жыл бұрын
बरोबर साहेब
@sagarrahade4206
@sagarrahade4206 Жыл бұрын
हो बनवा व्हिडिओ
@agrowizard7787
@agrowizard7787 Жыл бұрын
दुगधव्यवसाय मधील यशस्वी बापमाणूस म्हणजे अरविंद दादा ♥️....
@prajvalpatil2873
@prajvalpatil2873 Жыл бұрын
1 number
@babankhaware239
@babankhaware239 Жыл бұрын
म्हैशिचा मिल्किग मशिनचा विडिओ बनवा सर
@chougulesuraj3733
@chougulesuraj3733 Жыл бұрын
Nice saheb
@agrotechnology24
@agrotechnology24 Жыл бұрын
Patil sar senasar belt vaparava ka video banava. Mi belagav tuna bolatoya TQ sar
@user-os6zm7th7n
@user-os6zm7th7n Жыл бұрын
तरुण दुग्ध व्यवसायकांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ आहेत आपले.
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 Жыл бұрын
लोण वर भेटते का मशीन
@gauravpatil6784
@gauravpatil6784 Жыл бұрын
पाटील साहेब क्रॉस ब्रीड गायी 30लिटर दुध देऊ शकता का ?
@abhijitpatil9241
@abhijitpatil9241 Жыл бұрын
लहान सडे असतील तर मशीन बसणार काय??
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली साहेब ऐवढे प्रेमाने आणि समजून तुम्ही खरच आजच्या युगात आमचे गुरु आहात साहेब ऐवढे अमलूय वेळ देऊन कोणी ही सांगत नाही
@sudhirpawar3831
@sudhirpawar3831 Жыл бұрын
स्वतः कष्ट केल्यामुळे आलेला अनुभव योग्य नियोजन धन्यवाद दादा योग्य माहिती दिल्याबद्दल
@prashantchavan3004
@prashantchavan3004 Жыл бұрын
तुमच्या मिल्किंग मशीन छोट्या शेतकऱ्याला परवडणारे नाहीत सर्व 60 हजार च्या पुढच्याच आहेत
@babalupatil2016
@babalupatil2016 Жыл бұрын
Va khup chan.divas bhar aayakun sudha kantala aet nehi
@shrikantpawar8680
@shrikantpawar8680 Жыл бұрын
Sir light naslyavr tyala kahi option ahe ka
@anilmohite5932
@anilmohite5932 Жыл бұрын
👍👍
@milindchavan3724
@milindchavan3724 24 күн бұрын
म्हैस साठी ही machine चांगल काम करेल का
@saurabhmohikar1529
@saurabhmohikar1529 Жыл бұрын
मुरघास तयार करायची सविस्तर माहिती सांगा
@abhaypetare37
@abhaypetare37 Жыл бұрын
मशीन न दूध काढू नये जनावरणा वेदना होते आणि जनावराचे नुकसान पण होते . आणि आपल्याला पणं त्या कर्माचे फळ भोगा लागते
@VishalPatil-hj8os
@VishalPatil-hj8os Жыл бұрын
नमस्कार सर , या मशीन चा वापर 100% म्हैशींचे दूध काढण्यासाठी केला जाऊ शकतो का , या विषयावर व्हिडिओ बनवा
@venkatesh13197
@venkatesh13197 11 ай бұрын
एकदम बरोबर सुचवले आहे
@cricketaraarya1135
@cricketaraarya1135 Жыл бұрын
Mhashichi dhar mashin ne kadhtana video taka
@baputhombare7055
@baputhombare7055 Жыл бұрын
वाट पाहतोय तुमच्या मार्गदर्शनाची
@pramodpatil3818
@pramodpatil3818 Жыл бұрын
साहेब दुध व्यवसायात सर्वात मोठा विषय पशुखाद्य हा आहे.. ते कोणते आणि कुणाचे वापरायचे हे आपण सांगावे... सर्वात महत्वाचा विषय पशुखाद्य हा आहे..
@sunilkhapane8762
@sunilkhapane8762 Жыл бұрын
अगदी बरोबर
@durgadaspatil7515
@durgadaspatil7515 Жыл бұрын
राम राम दादा. गिर. साहिवाल. कांकरेज. अशा देशी गाईचे दुध काढण्याकरिता चालेल का. कारण दोन स्तनाच दुध काढण्याकरिता कसे वापरावेत.
@swapnilpatil5596
@swapnilpatil5596 Жыл бұрын
Dada price garanty waranty sarvat agodar sangayla pahije tumhi
@pratappote4826
@pratappote4826 Жыл бұрын
डेली शॉप सारखीच ऍक्टिन करताय राव तुम्ही
@kardilechandrakant7338
@kardilechandrakant7338 Жыл бұрын
काही लोकांचं म्हणणं आहे की मशीन ने दुध काढल तर fat लागत नाही
@kartikeegmhatre3948
@kartikeegmhatre3948 Жыл бұрын
शेवटी अनुभव आणि मेहनती शिवाय काही अशक्य नाही........ खुप सुंदर माहिती सांगितली सर 👌💐💐💐
@jagdishdesai2945
@jagdishdesai2945 Жыл бұрын
यामध्ये राहिलेलं थोडंफार दूध काढावं लागताय काय
@shivajibelge5999
@shivajibelge5999 Жыл бұрын
Milk milk machine problem konte yetat
@sachinborade1999
@sachinborade1999 Жыл бұрын
सरजी विजयादशमीच्या शुभेच्छा ... जब्बरदस्त मार्गदर्शन....
@rohandisale3654
@rohandisale3654 Жыл бұрын
सर दुधाचे फँट , SNF व दर यावर विडीओ बनवा सर
@abhi6713
@abhi6713 Жыл бұрын
Barobr ahe mansacha spare part kuthach milat nahi
@vikramchavan6808
@vikramchavan6808 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
@sachinsirsatpatil640
@sachinsirsatpatil640 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा आपण. पुढचा व्हिडिओ लवकर बनवा. आमचे खालील प्रश्नाचे उत्तर पुढच्या व्हिडिओ सांगा.🙏 १) वापर कसा करावा? २) लाईट नसेल तर चालते का? ३) 5-10 जनावरांसाठी कोणत (छोट की मोठ) मशीन घ्यावं? ४) मशीन ची किंमत सांगा?
@anilubhedal5535
@anilubhedal5535 Жыл бұрын
लवकरात लवकर व्हिडिओ बनवा व्हिडिओची वाट बघतोय .
@maheshpatil7142
@maheshpatil7142 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब आमच्या इथे तिरुपति अग्रो ची मशीन चालते आम्ही तेच वापरतो
@vinayakpatil903
@vinayakpatil903 Жыл бұрын
6 म्हैशी / गाई साठी किती हजार पर्यंत मिल्किंग मशीन बसेल
@digambardesai897
@digambardesai897 Жыл бұрын
Great work sir...proud of you...❤ from kolhapur (bhudargad)
@mandar29
@mandar29 Жыл бұрын
सर तुम्ही फार छान वक्ते आहात. तुमची बोलण्याची पद्धत फार छान वाटली.🙏
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
धन्यवाद दादा
@gurunathparit5029
@gurunathparit5029 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर 🙏🙏
@bharatgawari8130
@bharatgawari8130 Жыл бұрын
Twenty First century's farmer, excellent information and guidance .thanksso much Sir
@ganeshnikam8991
@ganeshnikam8991 Жыл бұрын
सर माझ्याकडे दोन रेड्या आहेत दोन्ही दुष्या जालेत पण माज करत नाहीत. त्यासाठी गोळ्या चार अस मला एका व्यक्तीनं सागितलं पण मि चारल्या नाहीत तुम्ही काय सांगता गोळ्या चारू की तुमच्या अनुभवातून एकाद पावडर सांगता.
@user-ug3hd6ro5g
@user-ug3hd6ro5g Жыл бұрын
1 केव्हा 2 गाईसाठी हे मशीन परवडणारे आहे का सर?
@maheshbhandurge2514
@maheshbhandurge2514 Жыл бұрын
व्वा सर व्वा...... काय माहिती सांगितला...1 नंबर..... आम्हाला आमच्या गोठ्यात..... तुमच्या माहिती मुळे सुधारणा व्हायलेत..... खूप छान सर माहिती...... तुमच्या पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे.... धन्यवाद सर 👌👌🙏🙏🙏
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
दादा ऑलरेडी टाकलाय नवीन व्हिडिओ. kzbin.info/www/bejne/i3q1g5-KrLpom7s
@bgdairyfarm1498
@bgdairyfarm1498 Жыл бұрын
सर म्हैसीच अंग बाहेर पडत मग उपाय काय
@sambhajiganageganage1244
@sambhajiganageganage1244 Жыл бұрын
छान माहिती दिली सर👌👌👌
@user-bx5tj6vl8k
@user-bx5tj6vl8k Жыл бұрын
गाई आणि म्हैशीच दूध काढू शकतो अशी मशीन तुमच्याकडे आहे..तुम्ही घेतलेल्या मशीनची किंमत किती आहे..
@anilgadhave97
@anilgadhave97 Жыл бұрын
Excellent work 👍👍
@bhausahebbhalerao1589
@bhausahebbhalerao1589 Жыл бұрын
सर आपण खुप चांगल्या प्रकारे माहिती दिली पण सर मला वाटतं आपणं खरं परिस्थितीवर शेतकरयांना माहिती द्या ,,, मला वाटतं तुम्ही आज जि मिडिया एक आज जे स्वार्थासाठी किंव्हा एक व्यवसाय म्हणून काम करतात ते कुठ तरी थांबलं पाहिजे आज तुम्ही योग्य माहिती देता पण काही चा हा व्यवसाय झाला आहे हे कुठं तरी आपणं दुर्लक्ष करून शकत नाही ,,, सर तुमचा व इतर लोकांचे व्हिडिओ पाहुण खुप तरुण माझे मित्र ह्या व्यवसायात आपलं भविष्य घडविण्याचा प्रयत्न करता आज खुप असे लोक आहेत कि जे ह्या व्यवसायात अयशस्वी झाले
@raviparwe2108
@raviparwe2108 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@vitthalshinde4342
@vitthalshinde4342 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir
@surajshinde7133
@surajshinde7133 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@pramodpawale1457
@pramodpawale1457 Жыл бұрын
सर तुमचा व्हिडीओ भार आवडला .. 👌👌👍👍
@takecreationskolp
@takecreationskolp Жыл бұрын
उपयुक्त माहिती…👍👍✅
@pratikchandane2198
@pratikchandane2198 Жыл бұрын
सर ब्रेडींग साठी कोणत्या जातीचा हेला वापरावा यावर सुद्धा व्हिडिओ बनवावा....
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर लयच भारी.....धन्यवाद सर....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishalkudekar8980
@vishalkudekar8980 Жыл бұрын
.......sir thumhi great aaahe ...... Nice knowledge.....
@sk45__45
@sk45__45 Жыл бұрын
म्हशीला milking machine चालते का?
@prashantmore4244
@prashantmore4244 Жыл бұрын
गोधन मिलकिंग मशिन चांगल आहे का साहेब
@akshirsagar276
@akshirsagar276 Жыл бұрын
खूप छान माहिती.
@vikasjadhav1186
@vikasjadhav1186 Жыл бұрын
छान माहिती.
@laxmankapare7493
@laxmankapare7493 Жыл бұрын
Very nice
@sanjayadhari5985
@sanjayadhari5985 Жыл бұрын
किंमत किती आहे
@prajvalpatil2873
@prajvalpatil2873 Жыл бұрын
Nice
@santoshdunbale8502
@santoshdunbale8502 Жыл бұрын
Thank you very much for giving important information keep it tup sir. 🙏 
@ranjeetsawant6391
@ranjeetsawant6391 Жыл бұрын
अरविंद दादा तुमच्याकडील मशीन ची price किती आहे आणि कोणते model आहे ते
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
Delaval चे आहे. नंबर आहे दादा व्हिडिओ पहा शेवटी आहे बघा. कंपनी चे प्रतिनिधी आहेत
@omkarpawar4685
@omkarpawar4685 Жыл бұрын
Te uttpan vagere saglya goshtivar video zale thod tya gai mhashi chya pillana kiti dudh pajaych tyachyawar video yeudya ekhada
@mahadevdake2447
@mahadevdake2447 Жыл бұрын
खुपचं छान माहिती आहे सर मनापासून धन्यवाद सर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@satejkolhe7962
@satejkolhe7962 Жыл бұрын
Hi sir कृपया आपण म्हशींच्या रेड्या लहानपणापासून कशा योग्य तयार करायच्या यावरती एक व्हिडिओ बनवा फार धन्यवाद 🐃 Please read this message Thanks you 😊🙏🙏🙏
@tejasjadhav384
@tejasjadhav384 Жыл бұрын
1 नंबर माहीती दिली साहेब आतुरता लागली तुमच्या नविन विडीयोची लवकर बनवा
@amolpuri3373
@amolpuri3373 Жыл бұрын
आतुरता झाली आहे
@gajanansonone813
@gajanansonone813 Жыл бұрын
धन्यवाद सर
@vinayakbidave3967
@vinayakbidave3967 Жыл бұрын
बालाजी che machin vapar toy
@jaydattasambare954
@jaydattasambare954 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@user-kw5os6io6y
@user-kw5os6io6y Жыл бұрын
मशीन हे शास्त्र शुध्द नाही.ह्याला यांत्रिक म्हणा.व्हिडिओ सकारात्मक तयार करा.लाईक मागायची वेळ नाही येणार.बाकी टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि फायदेशीर पण आहे.
@vinodthaokar2592
@vinodthaokar2592 Жыл бұрын
Good
@Kolhapurifarmer
@Kolhapurifarmer Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद....
@aniljadhav5325
@aniljadhav5325 Жыл бұрын
Nice and important information sir
@roshangaidhani7350
@roshangaidhani7350 Жыл бұрын
सर तुमचे विडिओ खुप प्रेरणा देतात ..खुप सुंदर विडिओ असतात 👍👍👍
@suryawathore
@suryawathore Жыл бұрын
sir buffalo milking machine ने दाखवा plz...
@mangeshingle3944
@mangeshingle3944 Жыл бұрын
म्हशीसाठी मिल्कीग मशीन चालेल का ? चालत असेल तर कोणती मशिन घ्यावी म्हशीसाठी वेगळी मशिन असते काय ?
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
हो 100% चालतं
@akashshitole3198
@akashshitole3198 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@bathesuraj941
@bathesuraj941 Жыл бұрын
Khup chan mahiti dili sir...
@shukoorahemad5294
@shukoorahemad5294 Жыл бұрын
Very very good and thanks again and thanks for me
@krishnasargar10
@krishnasargar10 Жыл бұрын
Good Information Technical Sir
@mayurmate9573
@mayurmate9573 Жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब 🙏
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Жыл бұрын
नंबर एक माहिती
@abhijeetbhaygude8758
@abhijeetbhaygude8758 Жыл бұрын
Nice sir ❤️
@pratikchandane2198
@pratikchandane2198 Жыл бұрын
सर तुमचा मो. नं. मिळेल का?
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 Жыл бұрын
Great sir? 20-25 paryant bhetel ka machine
@haridaskoyale3088
@haridaskoyale3088 Жыл бұрын
मलाही नविन दुध व्यवसाय सुरू करायचा आहे सुरुवात किती गाई पासुन करु
@sikandarkalawant2464
@sikandarkalawant2464 Жыл бұрын
खुप छान साहेब माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@rajeshpaliwal1142
@rajeshpaliwal1142 Жыл бұрын
nice information
@itz_best9443
@itz_best9443 Жыл бұрын
Mhashicha aani gaiy cha milking che video taka 🙏🏻👍😍
@sachinshelar7616
@sachinshelar7616 Жыл бұрын
साहेब ते मिशन किती L P M आहे पावर
@tukarankadam3356
@tukarankadam3356 Жыл бұрын
Good patil
@digambarkalkhambkar7472
@digambarkalkhambkar7472 Жыл бұрын
Dada majyakad sajivala jatichi gay ahe hi machine chalate ka
@YTPatilDairyFarmArvindPatil
@YTPatilDairyFarmArvindPatil Жыл бұрын
Chalte dada...
@learnforexams1493
@learnforexams1493 Жыл бұрын
तुम्ही मार्केटिंग एक्स्पर्ट आहात.एक्सलेन्स.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 40 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 26 МЛН
मिल्किंग मशीन निवडतानाचे ५ निकष
19:58
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 80 М.
जंताचे औषध जरूर द्या.
12:09
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 164 М.