#bhimgeet

  Рет қаралды 2,199,673

एकता फिल्म प्रोडक्शन

एकता फिल्म प्रोडक्शन

Күн бұрын

#bhimgeet #bhimraoambedkar #bhimjayanti
अहो पप्पा मी स्वप्नात भिम पाहिला | Aho Pappa Mi Swapnat Bhim Pahila | Video Song | Kishor Jawale Kk
गीत -
अहो पप्पा मी स्वप्नात भीम पाहिला
निर्माता & दिग्दर्शक - विघ्नेश सावंत
गीत,संगीत - आशिष शिंदे
संगीत संयोजक - गौरव रुपवते
गायक - किशोर जावळे ( kk) आर्या किशोर जावळे
रेकॉर्डिंग -
पवन घायतडक
( MG music studio जामखेड )
संकल्पना -
सुलतान शिकलगार ( अभिनेता )
आकाश सासने
DOP & Editing :-
ऋषिकेश वारभोग
कलाकार :-
किशोर जावळे ( KK सर )
आर्या किशोर जावळे ( बाल कलाकार )
रणजित धाईंजे ( बाबासाहेबांचे पात्र )
बाल कलाकार - अनुश्री सावंत,
निधी भोसले,प्रियांवी धाईंजे,मृणाली धाईंजे,व्रितिका सावंत, विरा सावंत
प्रोडक्शन हेड
सुरज धाईंजे (CID )
रोहित अहिवळे
विशेष सहकार्य
आशिष शिंदे ( गीतकार )
भारत नाना गायकवाड
शुभम गायकवाड ( फलटण )
संपूर्ण मित्र परिवार
Mo - 9096550241
Jay bhim | Namo Buddhay
ALL COPIRIGHT RESERVED FOR THIS CHANNEL
🙏🏻❤️

Пікірлер: 1 100
@sagarpalave7060
@sagarpalave7060 8 ай бұрын
वडीलांसारखं च मोठ नाव करणार बाळा तू ❤ खूप साऱ्या शुभेच्छा...
@gautamsawle5404
@gautamsawle5404 8 ай бұрын
वा काय गाणं आहे हृदयाला स्पर्श करुन जानारं गाणं आहे..........!आत्ता इंस्टाग्रामवर छोट्यां बाळांची रिल होनारच 💯💯✔💜👍👌👌👌🎤🎧🎤🎧
@dipaklokhande4850
@dipaklokhande4850 5 ай бұрын
😊
@rajrantsawant132
@rajrantsawant132 3 ай бұрын
नक्की गाणं वाजणारी इंस्टाग्राम वर होऊद्या धिंगाणा
@sushmaganvir5766
@sushmaganvir5766 2 ай бұрын
Superb. ❤
@shrikantshinde2780
@shrikantshinde2780 8 ай бұрын
"Kya bat hai...." 1no.song❤🎉
@HappyHarpSeal-mo8tl
@HappyHarpSeal-mo8tl 8 ай бұрын
Jay bhim Dada🙏✊🔥🦁🦁
@Tusharsalvetushars3412
@Tusharsalvetushars3412 8 ай бұрын
खूप मस्त भाच्ची आणि दाजी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kiransalve5932
@kiransalve5932 Ай бұрын
अप्रतिम गाणं आहे..... कितीही वेळा बघितलं तरी ऐकतच रहावं वाटतं....सप्रेम जय भिम....
@PrashantShinde-d4x
@PrashantShinde-d4x 8 ай бұрын
किशोर सर आणि आर्या बाळा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ❤❤
@PrashantShinde-d4x
@PrashantShinde-d4x 8 ай бұрын
@milindgodbole7839
@milindgodbole7839 5 ай бұрын
हे गीत live बगत आहे बगत असतांना आणि ऐकत असतांना डोळ्यातून अश्रू🥹🥹🥹 थांबत नव्हते... खूप छान गीत..... ❤️❤️
@sultanshikalgar1045
@sultanshikalgar1045 8 ай бұрын
खूप छान झालं आहे पुढच्या वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा 👌🏼👌🏼
@adityagaikwad3365
@adityagaikwad3365 8 ай бұрын
किशोर ने गायलेलं गाणं आणि त्याला त्याच्या मुलीने आर्याने दिलेली साथ खरोखरच खूप कौतुक आर्या व तिचे वडील केके
@SagarKatkar-g5s
@SagarKatkar-g5s 8 ай бұрын
आज प्रथमतः अश्रू अनावर झाले अप्रतिम बाळा..हृदयस्पर्शी संदेश दिला..जय भीम 🙏
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 7 күн бұрын
Good sir Jay bhim
@vijayrajofficial14
@vijayrajofficial14 7 ай бұрын
किशोर भाऊ अप्रतिम..... जय भीम 🙏🙏🙏
@swarsamratmusical9423
@swarsamratmusical9423 8 ай бұрын
आर्या बाळा साठी खूप खूप शुभेच्छा खूप मोठी सिंगर होणार सप्रेम जय भीम,,,,💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@gangadharchavan68
@gangadharchavan68 17 күн бұрын
😊😊
@prabuddha3538
@prabuddha3538 8 ай бұрын
खूप छान 💙
@khandudolare46
@khandudolare46 8 ай бұрын
खुप खुप छान आर्या बाळा आणि KK मास्टर 👌🏻
@ramdasjadhav1397
@ramdasjadhav1397 8 ай бұрын
खूप छान गीत गायलंस बेटा तूझ्या दुसऱ्या गीताची वाट पाहत आहे. अशीच गात रहा खूप खूप आशीर्वाद तुला रामदास जाधव
@rohit_sartape
@rohit_sartape 8 ай бұрын
आर्या बाळ असल्यावर विषय आहे आर्या बाळ तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️🥳🎉💥
@ranjitbhosale6246
@ranjitbhosale6246 Ай бұрын
अप्रतिम गाणे आहे ❤❤
@VivekKamble-dl3go
@VivekKamble-dl3go 4 ай бұрын
एकदम छान गीत सकाळी सकाळी ही अशी गीते ऐकली की एकदम मन प्रसन्न होते जय भीम
@VijaySarwade-wt2li
@VijaySarwade-wt2li Ай бұрын
खूप छान आर्या बाळा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@SapnaWagh-wi2er
@SapnaWagh-wi2er 7 ай бұрын
माझी मुलगी फक्त 2महिनाची आहे हे गाणं लावल्या नंतर लगेच झोपी जाते कडक आवाज आहे किशोर भाऊ आणि आर्या बाळा खूप छान गायीले जय भीम भाऊ
@chandrakantmohite463
@chandrakantmohite463 Ай бұрын
आर्या बाळ तुझा आवाज छान आहे. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@dipakshirale5064
@dipakshirale5064 8 ай бұрын
गाणं ऐकून मन भरून आलं दोन्ही गायकांनी अप्रतिम आवाजात गाईल हे गाणं दोन्ही गायक आणि कलाकारांची जेवढी स्तुती केली तेवढी कमीच पडेल तुम्हा सर्वच टीमला माझा मनापासून जय भिम आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दीक शुभेच्छा
@milindjondhale5036
@milindjondhale5036 Ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारा गाणं आहे... कोटी कोटी वंदन बा भिमराव 🙏🙏🙏🙏🙏
@pradhanmeghnath6549
@pradhanmeghnath6549 7 ай бұрын
खरच खूप छान गाणं आहे 70.....80.वेळा ऐकले असेल मी तरी ऐकु वाटतय.. खुप खुप शुभेच्छा..
@more_8679
@more_8679 5 ай бұрын
Jay bhim
@sheelatayade9157
@sheelatayade9157 3 ай бұрын
Kupach Chan gaile aahe मन bharun आले अप्रतिम अतिशय गोड आवाज aahe छोटी cha aani thichya papacha नमो Buddhay Jaybeem 🙏
@shiwajiparghane9092
@shiwajiparghane9092 5 ай бұрын
एकदम भारी गीत गायले किशोरभाऊ आणि आर्या बेटी.तसेच आशिषने गीत रचना जबरदस्त केली. नेहमी नेहमी कितीतरी वेळा ऐकले.तरीपण अजून दोन कडवे वाढवायला पाहिजे होते. सप्रेम जयभीम. जय संविधान.
@prakash.b.sardar9055
@prakash.b.sardar9055 8 ай бұрын
जय भिम खरच बोल ऐकुन डोळ्यात पाणी आलं खुप सुंदर गित रचना केली अशिष भाऊ
@Shmbhushinde
@Shmbhushinde 8 ай бұрын
ज्याने कोणी हे,गाणं पाहिलं आहे, त्याचं मन प्रसन्न होणार म्हणजे होणार च..❤
@SanikaKawade-on9th
@SanikaKawade-on9th 7 ай бұрын
Mi roj aikte
@milindjondhale5036
@milindjondhale5036 Ай бұрын
100000%Right
@skmusic6584
@skmusic6584 8 ай бұрын
Khup Chan
@pradhanmeghnath6549
@pradhanmeghnath6549 8 ай бұрын
मानल भावा तुला एक नंबर
@sanvidhankharat4538
@sanvidhankharat4538 8 ай бұрын
किशोर दादा आणि आर्या बाळाचे खुप खुप अभिनंदन, गितकाराचे सुद्धा अभिननंदन, अप्रतिम गायकी आणि रचना सुद्धा तुम्हा सर्वाना भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा ❤ जयभीम सर्वाना ❤
@nitinrajnm
@nitinrajnm 3 ай бұрын
माझ्या दिवसाची सुरवात हेच गाणं ऐकून होते, अप्रतिम गीत आहे आणि आर्याचा आवाज खूपच गोड आहे, Buddha Bless You Arya.
@balajipadewarchainpurbalaj4807
@balajipadewarchainpurbalaj4807 3 ай бұрын
खरचं मन शांत झाला..... छोटी च्या आवाज खूप छान आहे So beautiful chotu I Like it you.....❤
@sudhakarkurware
@sudhakarkurware 8 ай бұрын
किशोर सर आणि बाळा पुढील वाट हार्दिक शुभेच्छा
@rajendrachavhan7090
@rajendrachavhan7090 5 ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर बनवलं हे भिमगीत
@OmkarBanjokarmala
@OmkarBanjokarmala 8 ай бұрын
आर्या बेटा खूपच सुंदर गायलीस तूझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा....
@ShilaShegaonkar
@ShilaShegaonkar 4 ай бұрын
अगदी हृदयाला भिडणारा आवाज आहे बाळ तुझा 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@PornimaWankhede-f7o
@PornimaWankhede-f7o 8 ай бұрын
Hamne Baba sahebji ko nahi dekha lekin hamare baap dadao ke mukh se Baba sahebji ke baare me jo bhi baate suni unhone us vakt ko dekha sunkar jab bhi Baba sahebji ka geet sunte hai hamari aakho me pani aa jata hai sachmuch bahut khubsurat geet gaya Jay bhim namo budhdhay
@ShitalDhainje-h3j
@ShitalDhainje-h3j 8 ай бұрын
गीताचे बोल मणाला भाऊन जातात. लेखकाचे.दिगदर्शकाचे.गायकाचे.छोटि कलाकार.तीचा आवाज खुप छान आहे.तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
@najukraowankhede8713
@najukraowankhede8713 2 ай бұрын
❤❤❤
@shahajialte2290
@shahajialte2290 5 ай бұрын
गीत एकुण डोळे भरून आले ,,बाळ तुला या गीताबदल लाख लाख शुभेच्छा धन्यवाद,,,,,❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AshokKambale-p2t
@AshokKambale-p2t 26 күн бұрын
अतिशय चांगलं गाणं अगदी मन भारावून गेले जय भीम
@rajpardhe4423
@rajpardhe4423 4 ай бұрын
अप्रतिम शब्द नाही माझ्याकडे मन व्यक्त करण्यासाठी उर भरून येते किती उपकार आहे त्या महामानवाचे आपल्या सगळ्यांवर खूप छान् गीत आहे आणी त्यात्तले कलाकार सुद्धा
@Kamble-qt6xm
@Kamble-qt6xm 5 ай бұрын
खूप खूप खुपचं छान गीत आहे.... आणि आवाज pn खुपचं छान आहे.... खरच मन प्रश्न्न झाले आणि किती कौतुकास्पद गीत आहे डोळ्यात पाणी येत आहे आणि सतत आयकावं वाटतं आहे 👍स्वाभिमानी जय भीम 🙏🙏🙏
@chandubhosale3781
@chandubhosale3781 8 ай бұрын
किशोर सर आणि आर्या बाळाला पुढील वाटचालीला लाख लाख शुभेच्छा❤ शुभेच्छुक भोसले परिवार❤❤
@chandubhosale3781
@chandubhosale3781 8 ай бұрын
शुभेच्छुक भोसले परिवार फलटण सातारा
@susentirpude1893
@susentirpude1893 2 ай бұрын
आर्या बाळा खूप छान गायलं,पुढिल भ़विष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🎉🎈
@कलारंजन
@कलारंजन 8 ай бұрын
किशोर सर तुमच्या आवाजात जितका सुंदर स्वर आहे तेव्हढ्याच ताकदीने आर्या चा गोड आणि दमदार आवाज आहे.खुपछान एका वेगळ्या विषयावरील या गितास आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
@sunilsonkamble9310
@sunilsonkamble9310 4 ай бұрын
हे गीत मी व माझी मुलगी खूप आवडीने गातो हे गीत आमच्या कुटुंबाला खूप आवडते आर्या मोठी झाल्यावर चांगली गायिका बनेल असेच नवनवीन गाणे तू गात जा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pradnyagawale6154
@pradnyagawale6154 8 ай бұрын
Aarya ...laddu maja..kiti g god tu ❤❤
@santoshubale8293
@santoshubale8293 8 ай бұрын
आर्या बाळा खूप खूप सुंदर गायले आसच गाणि म्हणत. राहा आम्ही. दुसऱ्या गाण्याची वाट पाहू 🎉🎉 गाणं ऐकून खूप आनंद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉झाला
@26713
@26713 8 ай бұрын
मला का नाही सुचलं असे गाणं. खरच हृदय स्पर्शी गीत
@26713
@26713 8 ай бұрын
Watch my new English bhimjayanti song.
@sanjaydipankar9975
@sanjaydipankar9975 3 ай бұрын
अतिशय सुंदर गीताची रचना फारच प्रभावी सर्व टीमची खूप खूप अभारी
@saudagarchandanshive1995
@saudagarchandanshive1995 8 ай бұрын
छान गाईल बाळा तुनी भीम गीत,🙏🏻💙 जय भीम💙🙏🏻 तुला, आणि हा खूप छान आवाज आहे तुजा बाळा 💙🙏🏻
@atishdongre4422
@atishdongre4422 5 ай бұрын
आशिषदादा शिंदे यांच्या अप्रतिम लेखनीतुन जन्मास आलेलं गित,किशोरदादा जावळे यांचा मधुर आवाजात गायलेलं गित खुपच सुंदर आणी आर्या ने या गितात जिव आणला खुपच छान आवाज,गायन, बेटा आर्या Buddhas bless you Beta खुप मोठी होशील,तुला ऊदंड दिर्घायुष्य,ऊत्तम आरोग्य लाभो,यशवंत,किर्तीवंत हो,सर्वांनां सप्रेम जय भिम.
@santoshjadhav7939
@santoshjadhav7939 5 ай бұрын
असेच सर्व लहान मुलांवरती संस्कार दिल्याने अतिशय वेगवान प्रगती होईल
@rahulbansode8024
@rahulbansode8024 5 ай бұрын
खूप छान आहे गीत 100 वेळेस आयकल तरी मन भरून येते❤❤
@deepakrane6454
@deepakrane6454 8 ай бұрын
आर्या तू सुद्धा आज भीम गायीला❤❤🎉
@RamGaikwad-f8q
@RamGaikwad-f8q 27 күн бұрын
Nice song dada ❤
@mangeshchakre358
@mangeshchakre358 7 ай бұрын
बाळासाहेब कळायला वेळ लागत, पण जेव्हा कळाले तेव्हा वेड लागतं💙💪👑
@VikatRAJPANKE
@VikatRAJPANKE 5 ай бұрын
खरच खूपच छान जबरदस्त आवाज माझ्या मनाला स्पर्श झाला खरचं बरं दिल से जयभीम
@JaipalBhowate-e3j
@JaipalBhowate-e3j 5 ай бұрын
खूप छान गान आहे मला खूप छान वाटल आणि एका मुलीचा पापाची काय भूमिका आहे आणि त्यामधे भीम गीत खरच खूप छान गान आहे.
@babasahebharbade2562
@babasahebharbade2562 3 ай бұрын
Papa❤❤🎉🎉😢😢 Aakkygekdgbdkh He
@KomalVavale-gy4ln
@KomalVavale-gy4ln 5 ай бұрын
वा काय गाणं आहे हृदयाला स्पर्श करून जाणार गाणं आहे जय भीम.......💙🙏🌼🌍
@GauravPawar-k7k
@GauravPawar-k7k Ай бұрын
आर्या बाळ तू पहिल्यांदाच कुणीतरी अश्रू आणले तुला खुप खुप आशीर्वाद तुला भेटंयाची संधि मिळेल का आम्हाला तुला मानाचा जय भीम
@PrasannjitKamble
@PrasannjitKamble 7 ай бұрын
खूप छान गायल दादा गाणं आर्य पण एक दिवस मोठी सिंगर होणार 💙💙💙💙💙 जय भीम दादा
@PragatiMhatre-s1f
@PragatiMhatre-s1f 5 ай бұрын
125555
@pawankhandare2447
@pawankhandare2447 4 ай бұрын
क्या बात..👌👌 बाळाच्या आवाजातली बाबासाहेब सांगण्याची तळमळ डोळ्यात पाणी आणते..! क्रांतिकारी जय भीम बाळा आर्या आणि भाऊ..💙💙
@SachinTaktode-sd9wk
@SachinTaktode-sd9wk 4 ай бұрын
छान एकच नंबर बाळा❤❤❤❤❤
@RudraSalve-mv5in
@RudraSalve-mv5in 8 ай бұрын
👌👌👌👌👍👍👍👍💯 खुप खुप छान आर्या खरंच अप्रतिम गायन आणि अभिनय लाईफ मध्ये तु खूप यशस्वी होशिल कारण तुझ्या ग्रेट पप्पांची साथ असेल तुम्हा दोघानाही खुप खुप शुभेच्छा
@AKASHSAVAI
@AKASHSAVAI 5 ай бұрын
100 वेळा ऐकल गान तरी बोर नाही झालो मस्त सर आणखी असे गाणे बनविण्यासाठी शुभेच्छा.....
@l_vicky_kamble_07
@l_vicky_kamble_07 8 ай бұрын
खुप गोड आवाज आहे ताईचा वीडियो खुप काही सांगून जात ! अप्रतिम. 💙🙏स्वाभिमानी जयभिम 🙏
@AkshayBorade-z2p
@AkshayBorade-z2p 8 ай бұрын
Khup mnapashun chahan videos banvla ahe .... bala tuj khup khup aabhinandan 🎉🎉💙💙💙💤👏
@rajumhetre6905
@rajumhetre6905 8 ай бұрын
अतिशय सुमधुर आवाजात गायले आहे बापलेकिने 😊💐👍👍 असेच नवीन नवीन गाने बनवावे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@Shankar_sonawane
@Shankar_sonawane 2 ай бұрын
खुपच सुंदर गाणं केलय दादा खुप धन्यवाद
@irappakamble9510
@irappakamble9510 8 ай бұрын
अंगावर काटा आणणारे गाणं सादर केल्याबदल खरच मनापासून अभिनंदन.... बाल कलाकाराला दिल से... जय भीम 💙💙
@manoj_9999
@manoj_9999 6 ай бұрын
अप्रतिम गाणं एका छोट्या बाळान गायल जय भीम 💙🙌
@VINODKUMAR-xu6hl
@VINODKUMAR-xu6hl 7 ай бұрын
गायक आणि गीतकार यांचे मनापासून खूप खूप कौतुक करावयास वाटते. आपण लिहिलेल आणि आपल्या आवाजातून आणि चिमुकल्या आवाजातून माझ्या काळजाला भिडले... जय भीम साहेब जय भीम चिमुकली बाळ💫💫⚘️⚘️🙏🙏
@laxmankamble3861
@laxmankamble3861 4 ай бұрын
जबरदस्त गाणे किशोर दादा जावळे आपण एक नंबर गायले आहे. याशिवाय आर्या या बळाने सुध्दा एक नंबर गायले आहे. तुम्हा दोघांंचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@atishdongre4422
@atishdongre4422 5 ай бұрын
खुपच सुंदर हृदयस्पर्शी गित नवा विषय कवी लेखक गायक आणी कलाकार यांना सन्मानाचा जय भिम.
@Tanchincaliletronics
@Tanchincaliletronics 8 ай бұрын
Khup sundar song bhim geet
@ChandramohanJangme-bq5tz
@ChandramohanJangme-bq5tz 2 ай бұрын
जयभीम...💙💙💙
@mahendranangare
@mahendranangare 8 ай бұрын
दादा खुप सुंदर गीत आणि आर्या ने छान गायले अप्रतिम 🎉❤❤
@raviahire8208
@raviahire8208 8 ай бұрын
गाणं बगून डोळ्यात अश्रू आले छान गाणं ❤❤❤❤❤
@abhaybachchhav.
@abhaybachchhav. 8 ай бұрын
Jay bhim namo buddhay 💙💙💙 dada khup chhan git aahe
@amitpattebahadur2726
@amitpattebahadur2726 Ай бұрын
माझी दीड वर्षाची मुलगी आहे, हे गाणं लावलं की शांतपणे बसते आणि मोबाईल जर कोणी घेतला तर रडते खुपचं छान गान आहे
@rohankamblemusic
@rohankamblemusic 8 ай бұрын
खूप सुंदर लिखाण, खूप छान गीत गायलय. लेखणीला सलाम 🔥🔥
@Vishaleditor128
@Vishaleditor128 6 ай бұрын
खूपच छान गाणं आहे मला तर खूपच अभिमान आहे मी जय भीम वाला आहे म्हणून😍😍😍😘😘😘❤️💙💙💙 सप्रेम जय भीम सर्वांना 💙💙💙💙
@amolsadavarte6111
@amolsadavarte6111 20 күн бұрын
बाबा म्हणजे आमचे सर्वस्व ❤❤❤
@Pg_speeker_00
@Pg_speeker_00 8 ай бұрын
गाण्याचे बोल खूप मस्त आहेत...खूप छान ...जय भीम 💙😍
@djshivmya1439
@djshivmya1439 5 ай бұрын
🙏🏻 खरच खुप छान डोळ्यात पाणी आल व्हिडियो बगीतल्यावर 🙏🏻
@kishorkamble9243
@kishorkamble9243 8 ай бұрын
अप्रतिम गीत शब्द नाहीत माझ्या कडे जय भीम जय संविधान
@sahebraomoreofficial7377
@sahebraomoreofficial7377 6 ай бұрын
ऊर भरून आला.... सप्रेम जय भीम.. ताईनं खुप छान गायलं.... जावळे सरांच मनापासून आभार.. प्रेम.. शुभेच्छा.💙💙💙💙💙👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@ashoksurwase242
@ashoksurwase242 8 ай бұрын
Proud of Aarya kiti god aavaj ahe .... kishor sir khupch Chan......jay bhim 💙💙💙💙💙💙💙
@SandipMore2020
@SandipMore2020 5 ай бұрын
किशोर सर तुमच्या मुलीला माझ्याकडून जय भीम चे संविधान कारण हे जे तुम्ही गाणं गायलं मला खूप आवडला आहे माझ्या डोळ्यांना धारा लागल्या गाणं ऐकून जय भीम जय संविधान तुम्हाला 🇪🇺💙😍🇪🇺🙏
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 8 ай бұрын
खूपच छान गीत,शब्द रचना, चाल,आवाज व सादरीकरण. या गीता मधे दोनच कडवी आहेत.आनखी दोन वाढवावीत ही विनती.जयभीम🙏
@babasahebharbade2562
@babasahebharbade2562 3 ай бұрын
Papa ❤❤🎉🎉😢 Aakkgsunx
@vinodkharat5644
@vinodkharat5644 5 ай бұрын
Wow हे गाण डायरेक्ट हृदय ला स्पर्श झाल काय आवाज आहे nice song
@NareshNikam1
@NareshNikam1 8 ай бұрын
खरचं खुप छान असा विचार करून योग्य.साँग तयार केलं आहे दादा.आणि कोरिग्रफी तर आप्रतीम आशि केली आहे दादा परत गायन , आणि वादन तर खूप मस्त आहे.जेवढं बोलावं तेवढं कमीच वाटत मला खरचं खुप काही वेगळी बघायला मिळालं...🎉❤❤❤ कॅपोज पण खूप छान आहे.......
@AdeshKamble-n9m
@AdeshKamble-n9m 4 ай бұрын
खरच खूप छान गाण गायल तुझे जे स्वप्न आहे ते साकार हो आर्या बाळा
@rubab_Maharashtracha
@rubab_Maharashtracha 7 ай бұрын
खूप छान आवाज आहे 💙👌👌👌
@SamratTiwhale-h2e
@SamratTiwhale-h2e 4 ай бұрын
Kadak Jay Bheem💙💙💙
@backakshay
@backakshay 8 ай бұрын
छान छान... छान ❤️
@pintoobhies5461
@pintoobhies5461 Ай бұрын
छान छान जय भीम जय संविधान ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
MATA RAMAI SONGS - BARISTER SAHEB MAJHA || BEST OF ANAND  SHINDE - AMBEDKAR GEET
49:23
T-Series Bhakti Marathi
Рет қаралды 9 МЛН