Khup chhan zala masalebhat kalch banvla hota thanks ❤
@marathikitchenfood79619 ай бұрын
Thanks...
@rajtelkar72853 ай бұрын
Thanks cooked well.... subscribed❤
@marathikitchenfood79613 ай бұрын
Thank you...
@NirashaChalakh-em2rx9 ай бұрын
Khup chhyan ahe masale bhat
@marathikitchenfood79619 ай бұрын
Thanks...
@smitawadekar81888 ай бұрын
Khup chhan🎉🎉
@marathikitchenfood79618 ай бұрын
Thanks...
@DipaliDombale-r1k4 ай бұрын
भात मस्तच झाला मी केलती रेसिपी
@marathikitchenfood79614 ай бұрын
Dhanyawad...
@vinayakbharambe334210 ай бұрын
छान एकदम मस्ततततत. ...................... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@marathikitchenfood796110 ай бұрын
Thanks...
@Cookingwithhappines5 ай бұрын
Bahut pasand hai aapki matar ke pulav ki recipe mujhe iske liye ek like to banta hai❤
@marathikitchenfood79615 ай бұрын
Thank you...
@AmitaPawar-k7q6 ай бұрын
Ek no ho kalach banavla hota khup bhari thank you
@marathikitchenfood79616 ай бұрын
Thanks...
@KiyanshRV7 ай бұрын
Nice recipe 😋 👌
@marathikitchenfood79617 ай бұрын
Thanks...
@STRANGEFFOFFICIAL9 ай бұрын
Apratim dish ahe
@marathikitchenfood79619 ай бұрын
Thanks....
@sureshmane601510 ай бұрын
करुन पाहीलं ,अप्रतिम चव! सध्या काकू मुलीकडे असल्याने मी स्वत: करुन पाहीले.फारच छान .पोळ्या किंवा भाकरी पिठ मळण्याऐवजी केवळ पिठाचे काय करता येईल सांगशिल? उक्कडपेंढी वगैरेसारखे पदार्थ सांगशिल? खुप आशिर्वाद
@marathikitchenfood796110 ай бұрын
खुप खुप धन्यवाद/ उकडपेंडी ची रेसिपी चॅनल वर आहे...
@mangalyadav390310 ай бұрын
खूपच छान आहे मसाले
@anuradha29619 ай бұрын
Ek number masale bhat
@marathikitchenfood79619 ай бұрын
Thanks...
@aartimalgaonkar968210 ай бұрын
Mast nice recipe
@marathikitchenfood796110 ай бұрын
Thanks..
@payalpatil353610 ай бұрын
Whav tai simple and tasty thanks for sharing mi nakki banven❤🎉😊
ताई मला कुकरचा अंदाज कळत नाही माझ्याकडून नेहमी भात चुकतो 🥰
@marathikitchenfood796110 ай бұрын
कुकरमध्ये भात करतांना तांदूळाच्या दुप्पट पाणी न घेता थोडं कमी पाणी टाकायचं...
@Sanskardalvi50610 ай бұрын
@@marathikitchenfood7961❤
@khannamegna10 ай бұрын
Every rice has different cooking time & water ratio. That’s y it’s happening. Kolam, ambe mohar, etc. small grains rice needs more water, since it has more starch. Basmati requires double or less water. It’s trial & error. Uve to keep cooking. U ll get it right eventually. 😇
@Dream_girl_lyrics10 ай бұрын
Bhat sudha banav ta nahi yet majhi bahini 10 varshya chi ahe Tila sagl banavta yete 😊❤😊
@sarikadhatrak649910 ай бұрын
पाच वर्षाची मुलगी भात बनवू लागली तर बघायलाच नको पाच वर्षाची मुलगी शाळेमध्ये ज्युनिअर ला असते
@sudhakeny97807 ай бұрын
पाणी घातल्यानंतर
@lataudyawar80469 ай бұрын
Paani sodat- nahi paining ghalaych nahi tar paani- takaych
@marathikitchenfood79619 ай бұрын
Ok...
@nimyachandran161510 ай бұрын
Guys try it very 😋
@mamta52710 ай бұрын
🎉🎉
@sudhakeny97807 ай бұрын
पाने
@swapnajathar220510 ай бұрын
Cooking and cleaning is a basic life skill not a gender role
@peachNplum9 ай бұрын
What is the relevance of your comment here?
@AnilShinde-v7u3 ай бұрын
या मसाले भातात सिमला मिरची, फरसबी, बटाटे ,शेंगदाणे, काजू,लवंग,दालचिनी,चक्रिफुल,हिरवी वेलची हे सर्व टाकले तर चालेल का?😮
@marathikitchenfood79613 ай бұрын
हो चालेल पण हिरव्या वाटणाची पाहिजे तशी टेस्ट व चव येणार नाही..
@shalinimaldikar63510 ай бұрын
कोथींबीर खूखूप वापरली तुम्ही.. टेस्ट नाही येत
@marathikitchenfood796110 ай бұрын
हिरव्या वाटणातील मसाले भात केलेला आहे न म्हणून कोथिंबीर जास्त वापरली आहे.... तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता...
@pradnyasakharkar829110 ай бұрын
चम्मच नाही चमचा
@marathikitchenfood796110 ай бұрын
चम्मच म्हणायची सवय झाली आहे... आता
@sushmakarlekar891710 ай бұрын
पाणी सोडत नाहीत तर पाणी टाकतात.
@marathikitchenfood796110 ай бұрын
Ho ka accha ....Pani sodal tar Kay bighadal ....bhat tar shijla n...
@rup.230910 ай бұрын
मुंगी होऊन साखर खावी.. अर्थात कुठूनही जर योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर ते घ्यावे.. कमीपणा मानू नये.. तुमचा शब्द भाषेच्या दृष्टीने चुकलेला आहे.. पाणी सोडणे याचा अर्थ आपल्या भाषेत खूप वेगळा आहे..😀 आपल्याला त्याचे एव्हढे महत्त्व नसेलही.. पण हे social media आहे.. चुकीची भाषा पसरली जाते.. व टिंगल होते.. आपल्या भाषेचा मान राखून.. व्यवस्थित शब्द वापरण्याचे भान ठेवावे..शूट करण्या आधी कुठले शब्द वापरावेत ते ठरवून घ्यावे.. सुशिक्षित आहोत तर एव्हढे जमलेच पाहिजे.. नाहीतर इतरांच्या दृष्टीने आपण गावंढळ ठरतो.. चूक कबूल करून जी व्यक्ती सुधारते.. ती व्यक्ती आयुष्यात पुढे जाते.. अन्यथा गर्वाचे घर खाली असते.. 🙏