महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत | घरीच बनवा हॉटेल सारखा चविष्ट मसाले भात

  Рет қаралды 1,393,388

गावाकडची टेस्ट - Gavakadchi Taste

गावाकडची टेस्ट - Gavakadchi Taste

Күн бұрын

Пікірлер: 774
@Vinod-qu8kj
@Vinod-qu8kj Жыл бұрын
ताई आणि दादा तुम्हीं दिलेल्या सर्व रेसिपी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत फोडणीचा मसाला भात सर्च केले तर तुमचा व्हिडिओ समोर आला जसे तुम्ही बनवले आहे तसेच बनवले पण काही मटेरियल कमी असल्याने भाताची चव बदलली पण भारी बनला होता पोट भरून खाल्ला... 😀 पण पुण्यात चूल नाही गॅस वर बनवला कारण चुलीवरच्या जेवणाला आणि गॅस वर खूप फरक आहे... तुमच्या व्हिडिओ ला like/subscribe/ आणि बेल बटन ला पण active केले आहे..... 🙏😍 असेच नवनवीन रेसिपी बनवत रहा... आणि जेवढे शक्य असेल तेवढे इतरांनी सहकार्य करा... तरच मराठी रेसिपी मध्ये महाराष्ट्र पुढे जाईल... 🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@suhaskulkarni3266
@suhaskulkarni3266 Жыл бұрын
Lay bhari 😅
@ambikarajguru7619
@ambikarajguru7619 8 ай бұрын
😂
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 7 ай бұрын
दादा खूप छान बोलता तुम्ही
@_MR_MARATHI_
@_MR_MARATHI_ Жыл бұрын
थंडीचा दिवसात चूली वर च जेवण एकदम भारी. कोणा कोणाला आवडत चुली वर च जेवण.
@spiritual2039
@spiritual2039 3 жыл бұрын
तुमची रेसिपी तर भन्नाट आहेच, शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अन्नाला जेंव्हा चुलीची एक वेगळीच टेस्ट लागते तेंव्हा ते आणखी टेस्टी लागतं...👍 गॅस वरील अन्नाला चुलीची सर नाही, हे नक्की..!! मला तर बघूनच मसाले भाताचा खमंग वास आला...!! 👌👌😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद संध्या ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ishvarpawar8077
@ishvarpawar8077 Жыл бұрын
घरगुती पध्दतीचा मसाले भात एकदम मस्तच. शिजवताना जर एक लिंबू पिळून वरती एक चमचा तुप टाकले असते तर अजूनही छान चव येते. दोघांनी पण जेवण वाढून घेतले असते तर अजुनही मस्त वाटलं असतं.🎉
@nitinshete8651
@nitinshete8651 Жыл бұрын
उत्तम पद्धत आहे मसाले भाताची! एक विनंती आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत कृपया गॅस सिलिंडर घ्या. चूलीचा धूर श्वसन रोगास कारणीभूत आहे. आता ७०० रुपयात उपलब्ध आहे.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
👍🙏🙏🙏
@khyatin7681
@khyatin7681 2 жыл бұрын
Love the simplicity. Mouth watering 😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc 4 ай бұрын
नमस्ते दादा ताई 🙏🙏🙏🙏 ताई chya रेसिपी पद्धत खूप छान असते 😻😻👌👌👌👌👌👌👌🙏👍👍👍👍👍👍👍
@johanwaghmare
@johanwaghmare 3 жыл бұрын
Bhau+Vahini All the best. Khup chaan recipe ahe. Thank you.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ashokpandhe4461
@ashokpandhe4461 3 жыл бұрын
अतिशय सुरेख आणि अप्रतिम. कुठल्याही प्रकारची आधुनिक साहित्य न वापरता. खरोखरच कौतुकास्पद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc 4 ай бұрын
खरंच गावाकडच्या जेवणाची मजा खूप वेगळी असते दादा खरंच ताई नी मसाले भात खूपच मस्त केला आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@grishalamkhade2068
@grishalamkhade2068 2 жыл бұрын
आम्ही कुटुंबातील सर्वच जण खूप आवडीने तुमच्या रेसिपी पाहतो.कालच आम्ही तुमच्या पध्दतीने मसाला भात रेसिपी बनवली.छान झाला होता मसाले भात.अशाच छान छान रेसिपी पाहायला आम्हाला खुप आवडेल.👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@abhaykoli9075
@abhaykoli9075 3 жыл бұрын
खुप छान पद्धतीने बनविले आहे, ताई साहेब तुम्ही तुमच्या दोघांचा मनमिळाऊ स्वभाव पाहून छान वाटले, परमेश्वर आपणाला उदंड आयुष्य देवो जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@Vanita2512
@Vanita2512 2 жыл бұрын
Kupach sundar
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 3 жыл бұрын
नशीबवान आहेस मित्रा. असी सुगरण भेटली तुला.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@dadameshram4304
@dadameshram4304 2 жыл бұрын
😂Aho aaplya soubhagavati samor jast nako nahitr aapl khar nahi.
@rajendrajantre993
@rajendrajantre993 Жыл бұрын
.
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
खुप च अप्रतिम खुप च छान रेसीपी.खुपच झक्कास झाली आहे. खुपच छान मसाला.भात. ! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@premashirpure9767
@premashirpure9767 2 жыл бұрын
मी ही रेसिपी बनवली आणि अतिशय खूप छान झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद दोघांना
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 3 жыл бұрын
ताई, मसाले भाताची सोप्पी व छान पद्धत दाखविलीत. बघूनच खूप सुंदर वाटले. तुम्हां दोघांना अनेक शुभेच्छा !!
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद प्रतिभा ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@payalwalunj9746
@payalwalunj9746 3 жыл бұрын
खरंच खूपच छान ताई 👌👌 मी नक्कीच अशा पदधतीने मसाले भात बनवून बघेन 🙂
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rekhakhaire3366
@rekhakhaire3366 3 жыл бұрын
पाहूनच तोंडाला पाणी सुटले....तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात...🤗👌👌👍👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
रेखा ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shrutikakamble5513
@shrutikakamble5513 3 жыл бұрын
दादा माझं सासर कोल्हापूर पण मी अजून गेली नाही किंवा काही कारणस्तव मला नाही जाता आलं, पण हा मसाले भात आमच्या साहेबांना खूप आवडतो कारण त्यांनी गावी खाल्ला होता, मी पण हा मसाले भात करुन पाहिलं नाहीतरी लग्नाच्या वाढदिवसाच्या 25 डिसेंबर ला करेन त्या निम्मित आणि तुम्हाला सांगेन नक्की🌹🌹🤗🤗🤗
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
हो नक्की बनवा 👍😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 3 жыл бұрын
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला visit दया
@seemataynak7431
@seemataynak7431 2 жыл бұрын
👌👌👍 खुप छान पद्धत आहे सांगण्याची
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatigosavi7634
@swatigosavi7634 Жыл бұрын
रेसिपी छानच.....दादा एक सजेशन.....स्वयंपाकासाठी अॅल्युमिनियमची भांडी नका वापरु प्लिज.... तब्येतीसाठी चांगलं नाही....स्टिल किंवा कल्हई केलेली तांब्या पितळेची, लोखंडी भांडी वापरा दादा.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
हो ताई नक्की 👍 धन्यवाद सुचविल्याबद्दल 🙏
@seemabora3723
@seemabora3723 11 ай бұрын
खूपच सुदर भात बनला ताई खूपखूप धन्यवाद
@suchetagokhale3752
@suchetagokhale3752 2 жыл бұрын
तुम्ही केलेले सर्व पदार्थ छानच असतात.वहिनी दाखवतातही खूप सहजपणे.तोंडाला पाणी सुटते. असेच वेगवेगळे पदार्थ दाखवत रहा.तुमचा चॅनल,व्हिडिओज सर्वांना आवडतीलच.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@Userblossom9412
@Userblossom9412 3 жыл бұрын
दादा तुमची बोलण्याची स्टाईल एकदम भारी, वहिनी तुमच्या रेसिपी लाजवाब असतात, एक विनंती आहे, जरा शेती व गाई गुरे,गावाकडील आसपासचा परिसर दाखवत जा,विडिओ आणखीन छान होईल.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
हो नक्कीच 👍 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@madhavijadhav7504
@madhavijadhav7504 Жыл бұрын
S
@ushabhavsar
@ushabhavsar Жыл бұрын
ळानमक xAdg
@nilkamb9160
@nilkamb9160 Жыл бұрын
K r TF
@shashikalapatil8007
@shashikalapatil8007 Жыл бұрын
दगडीफूल नाही ते आ।हे चक्रीफूल।बाणाई।
@kirankumarrathod-qh8hc
@kirankumarrathod-qh8hc 4 ай бұрын
चुली वरचे जेवण तर एक दम झकास दादा तुम्ही खूप छान बोलता दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 चुली वरचे जेवण चव खूप छान असते
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार दोघांना खूप छान रेसिपी भन्नाट लाजबाब प्रसन्न च नाही सुंदर टेस्ट टेस्टी वा वा भयंकर. सुगरण हासत हासत मस्त व्हेरी नाईस एक आजी सोलापूर.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@geetasavalkar8602
@geetasavalkar8602 3 жыл бұрын
Mast khupch chhan nice recipe healthy n testy👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद गीता ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 3 жыл бұрын
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला visit दया
@VinodLagade-k5v
@VinodLagade-k5v Жыл бұрын
मस्त ताई आज तुज्या मुले मी खिचडी भात बनवलेला आहे so थँक्स खूप मस्त हॅप्पी दिवाळी तुला माझ्याकडून 👌👌👌👌
@surekhashinde9358
@surekhashinde9358 Жыл бұрын
Me kela dada khupach chan zala katke ekdam .....😋
@surekhashinde1551
@surekhashinde1551 2 жыл бұрын
सगळ्याच रेसिपी खूप छान 👌👌मी नेहमी बघते 👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@snehaindapure7714
@snehaindapure7714 3 жыл бұрын
Khupacha mast kelay vahini tumhi khup Chan aahe Ani aapali sanskruti japun aahe khup Chan vatat aasa baghayla Chan aangha bharun sadi bangadi dokyavar padar khup aaple pana vatat yani khup Chan dista vahini tumhi tumhi same mazya vahini sarkhe dista ❤️
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@amitasule9995
@amitasule9995 Жыл бұрын
वा! वहिनी सुगरण आहेत.मस्तच ! 👌👌👌👌👏👏👏👏👏
@swaralimirjulkar
@swaralimirjulkar Жыл бұрын
खूप छान,पूर्णपणे गावची पद्धत
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 2 жыл бұрын
लय भारी मसाले भात,👌👌🌹🙏🙏
@gauravkhairnar5798
@gauravkhairnar5798 2 жыл бұрын
कुठल ही वाढवा साहित्य नाही एकदम साध पण मस्त आणि सोप्या पद्धतीने भात करून दाखवल्या बद्दल धन्यवाद
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 2 жыл бұрын
Dada ni vahini khupch chhan aahe srl ni sopi pddhtin dakhvleli recipe. Chhan.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sakshii6242
@sakshii6242 3 жыл бұрын
ताई तुझा डोक्यावरचा पदर बघून मला माझ्या आईची आठवण आली ती पण कधीच पदर खाली पडू देत नाही 🙏 छान रेसिपी
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 3 жыл бұрын
खूपच छान, मसाले भात रेसिपी 👌👌🌹🙏🙏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@priyagaikwad6767
@priyagaikwad6767 Жыл бұрын
Tumchya recipie me mala mazya aaji chya haatcha masale bhat aathavala... Mi jevha kadhiasale.bhaat karte tumchya ch receipie ne.. ani gharat sagle jan khup aavadine khatat.... Ase video takat raha ..
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
प्रिया ताई धन्यवाद 🙏
@savitapethe5219
@savitapethe5219 3 жыл бұрын
,खुपच छान मसालेदार भात केला आहे
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@jadhavskraftkitchen3416
@jadhavskraftkitchen3416 3 жыл бұрын
Apratim khup swadishat recipe 👍👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rajendradusane3427
@rajendradusane3427 3 жыл бұрын
एकच नंबर मसाले भात 🤗त्यात तो पण चुलीवरचा , हाहा क्या बात हैं। शिवाय आपण भांडी पण जुन्या पद्धतीचे वापरता आहे ते बघून अजुनच भारी वाटले, फक्त पातेले तेवढे पितळाचे वापरा स्वयंपाकाला, अजुनच झक्कास होईल रेसिपी 🥰👍🏻
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
@@rajendradusane3427 हो नक्कीच उद्यापासून पितळीचे पातेले असेल 👍 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rajendradusane3427
@rajendradusane3427 3 жыл бұрын
धन्यवाद दादा आपण रिप्लाय दिल्याबद्दल 🥰🙏🏻
@pushpagawade5755
@pushpagawade5755 3 жыл бұрын
खुप छान खुप शुभेच्छा
@Swathi__pawar__1234
@Swathi__pawar__1234 2 жыл бұрын
Khup khup Chan Aahey👍👍👍😊😊😊😊😊
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@maharashtrianfoods1397
@maharashtrianfoods1397 2 жыл бұрын
आज मी ही रेसीपी बनवुन पाहिली. खूप भारी झाली. सर्वांनी बोटं चाटून भात खाल्ला.. 👏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@aamantran7816
@aamantran7816 2 жыл бұрын
But really original taste of vegetables n spices ❤️ osm rice kupach bhari
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@anjushirke6803
@anjushirke6803 3 жыл бұрын
Atishay Sunder 👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bhavnap6688
@bhavnap6688 2 жыл бұрын
Chan recipe .wahini I'm Bhavna from Mumbai
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@lalitatarle8110
@lalitatarle8110 2 жыл бұрын
Khupach mast dada vahini cha ha masale bhat baghun tondala pani ale mi pn try krnr aj
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rajendrapatil6828
@rajendrapatil6828 3 жыл бұрын
शेतावरील घरात गावी असल्याचं रेसिपी आहे एकदम भारी व सहज साधं सोपी रेसिपी धन्यवाद नमस्कार जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@starpluskasotigindgikegeet8421
@starpluskasotigindgikegeet8421 Жыл бұрын
@@GavakdachiTaste layee bharo
@shraddhagujar677
@shraddhagujar677 3 жыл бұрын
Khup chaan ... Vahini masale bhaata madhe thoda pudina pan ghaala. .. Khup Chan lagto .
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
हो नक्कीच 👍 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@MeenaMopari
@MeenaMopari Жыл бұрын
खूपच मस्त. तोंडाला पाणी सुटलं.
@Vijay-d4m
@Vijay-d4m 10 ай бұрын
Swaadisth😍😋
@balikendre8295
@balikendre8295 3 жыл бұрын
1 kacha namber bhau ( मला पन आवडतो)😋😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@pragatidighe6802
@pragatidighe6802 Жыл бұрын
मसाले भात खूप छान शिकवला आहे
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे. गावाकडची आठवण आली. 👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@hanamantghodake5755
@hanamantghodake5755 Жыл бұрын
Asale.Jivan.mala.khup.avadte.gon.te.gon.aste.lay.bhari.mastach.resipe.khup.chan.taie.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@virendraupadhye150
@virendraupadhye150 11 ай бұрын
खूपच छान माहिती
@anitapawar1001
@anitapawar1001 3 жыл бұрын
Mastch👌👌👌👌👍😋😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@nitapatil8143
@nitapatil8143 3 жыл бұрын
दादा तुम्ही सुरूवात खूप सुंदर करता एकदम झकास मला खूप आवडते दादा वहिनी दोघे पण खूप छान आहात 🥰 मसाला भात तर अप्रतिम केला आहे मस्त वहिनीच्या हाताला खूप चव आहे हे दादांना पाहून कळते 😊मी पण येणार आहे तुम्हाला भेटायला आणि वहिनीच्या हातचे पदार्थ खायला 😋 😋 शुभ रात्री 🙏🙏
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
हो नक्की या 👍
@pallavinaik1144
@pallavinaik1144 2 жыл бұрын
Chulivarchya jevanachi chav kahi vegalich asate .mastch banvla masala bhat
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pratikshamane5141
@pratikshamane5141 3 жыл бұрын
Khup chhan zali masale bhat 👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद प्रतीक्षा ताई आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@harshadachaudhari1607
@harshadachaudhari1607 2 жыл бұрын
Khup sundar....mazi aai pn ashich hoti..
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@anitakhot6824
@anitakhot6824 3 жыл бұрын
Khup chhan. Tumachi recipe sanganya chi padhat pan chhan aahe. 👍👍👍👍
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@gossipwithnamrata1135
@gossipwithnamrata1135 Жыл бұрын
Love you kolhapur and food ..... I'm also from kolhapur❤
@omjadhav7298
@omjadhav7298 3 жыл бұрын
भाऊ मी आताच दत्त मंरातून भात जेवण करूण आले तरी सूनबाई चा भात बघीतला खूप छान वा
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@devanshbramhe1189
@devanshbramhe1189 2 жыл бұрын
Khub Chan aaji chya gavachi aathavan zali.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@hemakondke6968
@hemakondke6968 9 ай бұрын
Khup Sundar recipe
@sagarrajsingh2089
@sagarrajsingh2089 10 ай бұрын
Best😀👌
@creatorhandle2467
@creatorhandle2467 3 жыл бұрын
अप्रतिम स्वादिष्ट चवदार रेसिपी.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@NehaPal-ii3gm
@NehaPal-ii3gm 9 ай бұрын
Sabhi recipe bohut acchi rehti hai dada maine bhi masala bhaat bana kar khaya hai real mai bohut tasty bana
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@durvakambli7314
@durvakambli7314 2 жыл бұрын
Lay bhari 👌👌👌👌 jevayla yeuka
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
हो नक्कीच या 👍 स्वागतच आहे. धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@kalpanabhosale1294
@kalpanabhosale1294 2 жыл бұрын
खुप चविष्ट 👌👌👌
@dagadutilekar2526
@dagadutilekar2526 2 жыл бұрын
ताई खूपच छान रेसिपी केलीत
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@vrushalisonkamble5235
@vrushalisonkamble5235 3 жыл бұрын
दादा माझी पण हिच पद्धत आहे मसालेभात बनवण्याची मी कालच रात्री बनवला होता सेम खूप छान झाला.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sureshwankhede6353
@sureshwankhede6353 2 жыл бұрын
Bhavani Anni Vahini apan banvalela masale Bhat super duper Maza Aali wow wow
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@surekhaphatta3607
@surekhaphatta3607 2 жыл бұрын
karun baghitla masala bhat , khup chan zala
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@82vaishali
@82vaishali 2 жыл бұрын
She was not able to adjust the flame throughout still nothing burnt out not cooked properly ... super Tai
@namdeopatange572
@namdeopatange572 2 жыл бұрын
खूप छान मसाले भात रेसिपी आहे ताई
@rajivghirnikar2364
@rajivghirnikar2364 10 ай бұрын
Masta recipe
@vasantchokhale4340
@vasantchokhale4340 Ай бұрын
👌👌👌
@tanajimane4591
@tanajimane4591 11 ай бұрын
छान वहीनी दादा धन्यवाद
@digambarlipne9883
@digambarlipne9883 3 жыл бұрын
खूप छान मसाला भात करून दाखवला धन्यवाद ताई
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Жыл бұрын
दादा वैहीणीखुप छान छान खायला पदाथ्र करुनदेतात आमच्या वैहीणी चा आभार मानतात की नाय येवढी चांगली सुगरण मिळाली तुमहाला
@ashwinbarge4916
@ashwinbarge4916 3 жыл бұрын
Vahini mast 😋😋 jevan banavta, Dada garam garam khayla bhari watat asel 😃👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
हो लई भारी टेस्टी लागते 😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@MarathiRasoiRecipes2709
@MarathiRasoiRecipes2709 3 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vinodjagtap1651
@vinodjagtap1651 2 жыл бұрын
धन्यवाद ताई अशाच नवीन रेसिपी शिकवत रहा
@SachinShinde-e2g
@SachinShinde-e2g 11 ай бұрын
वहीनी खुप च छान👌😋😋
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@santoshkawale5664
@santoshkawale5664 3 жыл бұрын
चांगला विडीयो होता
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
संतोष दादा धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@arunadahanukar7942
@arunadahanukar7942 10 ай бұрын
Lay Bhari ❤❤
@ReenaYadav-rv2wq
@ReenaYadav-rv2wq 2 жыл бұрын
Khup Chan vahini.....Thank-you
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@deepalimore4301
@deepalimore4301 Жыл бұрын
Tai chan banval aahe 😊
@prashantshinde9351
@prashantshinde9351 3 жыл бұрын
Khup bhari..... Original video... With original script and people
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shitaldesai7808
@shitaldesai7808 Жыл бұрын
लय भारी
@prakashshelar2737
@prakashshelar2737 Жыл бұрын
वहिनी दादा तुमच्या सगळ्याच रेसिपी खुप मस्त आसतात
@sagark6659
@sagark6659 3 жыл бұрын
लई भारी 👌👌👌👌👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@chandrashekharkorey8890
@chandrashekharkorey8890 Жыл бұрын
1 No...😋
@sujatakamble5254
@sujatakamble5254 2 жыл бұрын
Va Tia tumitar super duper Hit aahat va tumachi reshepi baghatach tondala pani sutate va va va
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@komalchougule95
@komalchougule95 2 жыл бұрын
konta tandul vaparlat?
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
ह्या व्हिडिओतील तांदूळ हा स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशन कार्डवर मिळालेला तांदूळ आहे.
@komalchougule95
@komalchougule95 2 жыл бұрын
@@GavakdachiTaste chan 👌 Dhanyawad
@vishalshinde6088
@vishalshinde6088 3 жыл бұрын
Khup Chan 👌👌kuthale ahat bhau apan
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
सांगली
@maitreyapatwardhan
@maitreyapatwardhan 3 жыл бұрын
I appreciate your attitude/confidence to present the same with camera/microphone.
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 жыл бұрын
Thank You 🙏
@Fashionqueenjewellery
@Fashionqueenjewellery 2 жыл бұрын
चुलीवरच्या जेवणाला वेगळीच चव असते .पण ते आमच्या नशिबात थोडी 😔 मला चुलीवर बनवलेली स्व्यपाक खूप आवडतो
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sagarrajsingh2089
@sagarrajsingh2089 Жыл бұрын
best tai 👍🏻👌
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 685 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 16 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 35 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 685 М.