ताकाची कढी, पारंपरिक सोप्या पद्धतीने बनवा ताकाची कढी Takachi kadhi recipe in marathi

  Рет қаралды 1,253,922

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

5 жыл бұрын

दूध दही ताक तूप जसे शरीराला पौष्टिक असते तसेच ताकाची कढी सुद्धा पौष्टीक असते , आणि पावसाळा थंडी मध्ये गरमगरम कढी भातासोबत खाणे म्हणजे स्वर्गसुख म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ताकाची कढी बनवायची पारंपरिक सोपी पद्धत .
साहित्य - ताजे ताक
४ चमचे हरभरा डाळीचे पिट /बेसन पिट / ज्वारीचे पिट
आलं , लसूण , मिरची , कोथिंबीर , कडीपत्ता
जिरे ,मोहरी , हिंग , मीट , हळद ,साखर
#takachikadhi #gavranekkharichav

Пікірлер: 926
@beoptimistic554
@beoptimistic554 4 жыл бұрын
बोलण्यात किती गोडवा स्वयंपाकात किती सुगरण पण अन्न पूर्णा सुखिभव
@kanteshwarmehenge1358
@kanteshwarmehenge1358 5 жыл бұрын
आजीला फेमस करा, आजी खुपच मस्त आहे . आजीचा आवाज पण. आजी कुठली आहे , तीला भेटून तीच्या हातचा एखादा पदार्थ खाऊ म्हणतो. सलाम आजी. तु माझी आजी असायला पाहिजे होती .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , kolhapur , nakki ya aajichya hatche khayla amhala hi aavdel
@dashrathpatil2140
@dashrathpatil2140 4 жыл бұрын
@@gavranekkharichav Vgbg
@anjaliabhyankar5144
@anjaliabhyankar5144 4 жыл бұрын
@@dashrathpatil2140 ..
@dipali6746
@dipali6746 4 жыл бұрын
Kolhapur made kuthe aahe Aaji tumach gav purn address sanga na
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 4 жыл бұрын
MastCh , khup chhan
@opinionatedbachelor5803
@opinionatedbachelor5803 4 жыл бұрын
माझी आई अशीच कढी बनवते. आता अमेरिकेत घरची आठवण आली. खुप खुप धन्यवाद. बरं, ते छोटे बाळ किती गोड आहे! त्याला खूप खूप प्रेम.
@vinayakbarane1460
@vinayakbarane1460 4 жыл бұрын
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली ती पण अशीच छान छान गावरान पदार्थ बनवायची .
@krishukumkar2427
@krishukumkar2427 4 жыл бұрын
आजी खूपच छान किती बार वाटत तुमचा आवाज ऐकून माझ्या अजीचीच आठवण येते 👍👌👌👌👌😍😘😘
@pallavikulkarni4835
@pallavikulkarni4835 5 жыл бұрын
आजी तुमच्या मेहनतीला सलाम. आमच्याकडून नाही होणार असली कसरत.हीच खरी मज्जा आहे आयुष्याची.
@sushmasahasrabuddhe8854
@sushmasahasrabuddhe8854 5 жыл бұрын
Pallavi Kulkar7ni y
@sybonde2027
@sybonde2027 3 жыл бұрын
लय भारी आजी👍👍🙏
@deepakchandra6339
@deepakchandra6339 Жыл бұрын
आजी आणि ताई आपण दोघींना मधुर बोलताना नि रेसिपीज करताना पाहुन खूपच आनंद वाटतो.. असं वाटतंय की आपण बनविलेल्या सरस व चविष्ट जेवण खायला पटकन पळून जायचे.. सलाम 👌👌🙏🙏
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 4 жыл бұрын
आज्जी लय भारी किती छान बोलता तुम्ही प्लिज लाईक आज्जी साठी
@manishavidhate918
@manishavidhate918 3 жыл бұрын
खुप छान सुंदर
@shubhangimisale2462
@shubhangimisale2462 3 жыл бұрын
@@manishavidhate918 wwww
@shailab.2792
@shailab.2792 5 жыл бұрын
घरातील वयोवृद्ध माणसांमुळे घराला शोभा येते. तशा या आज्जी. या वयातही किती चपळ आहेत आणि गावरान भाषा किती गोड.
@anitakinkale7880
@anitakinkale7880 3 жыл бұрын
आजी अजुन एवढा स्वयंपाक करतात आणि किती तरुण‌ वाटतात
@sagargholap8066
@sagargholap8066 5 жыл бұрын
एकदम कडक. हीच ती परंपरा आपल्याला जपायची आहे जी कि लोप पावत चालली आहे.
@alzirabeirigo6578
@alzirabeirigo6578 3 жыл бұрын
¡5_
@sagargholap8066
@sagargholap8066 3 жыл бұрын
@@alzirabeirigo6578 whats this?
@sujatagawande8796
@sujatagawande8796 Ай бұрын
Tasty kadhi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@vrindarabade7170
@vrindarabade7170 2 жыл бұрын
अहाहा, रम्य ते बालपणच्या आठवणी, ताकमेढी/घुसळखाबावरचे ताक आणि शुभ्र पांढरा कसदार लोण्याचा घट्ट गोळा. राधा गौळण करिते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@renukabhadkumbe7845
@renukabhadkumbe7845 2 жыл бұрын
Khup chaan kadi banvli mast 😋😋ajji ani mavshi tumi Khup chaan jevan banvta 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@balujayasree
@balujayasree 4 жыл бұрын
I saw ur 12 acre cultivated field accidently loved it immediately subscribed... As iam vegetarian loved to see ur videos. I don't know to write Marathi but can understand Marathi well. Aaji khoop Chan... Mummy ji bhi best.
@sagarshinde8641
@sagarshinde8641 3 жыл бұрын
मोठी आय सोना आय खुप छान कडी केलिय
@priyarelan4891
@priyarelan4891 4 жыл бұрын
आजीचे सर्व पदार्थ एक नंबर असतात .......असेच पारंपारिक पदार्थ शिकवत राहा आणि आमचा जुन्या पादध्तीशी धागा असाच जुड्वुन ठेवा.....तुम्ही दोघी माय लेकी लईच भारी आहत 👍👍
@neetanair6231
@neetanair6231 5 жыл бұрын
Nice cooking and beautiful environment
@kumbhargopal2011
@kumbhargopal2011 5 жыл бұрын
आपल्या शहरातील जेवणापेक्षा गावातील जेवण ☝ 👌
@seemaraut1506
@seemaraut1506 8 ай бұрын
आज्जी नादच खुळा बघा खूप खूप छान माझी आवडती कडी क्या बात है खरचं अस vataylay त्यासोबत भजी असावी आणि मी ते खूप खाव खरचं ajji mla khup avdtat तुमचे व्हिडीओ 😊👌🏻👍🏻🙏🏻
@meenakshijadhav5264
@meenakshijadhav5264 3 жыл бұрын
Aaji tak karaychi he padhat khup chan ahe loni pan chan nighala
@gobeyondlife83
@gobeyondlife83 4 жыл бұрын
This channel is amazing. Each receipe is connected to mother earth. U guys r so lucky
@latamali1899
@latamali1899 3 жыл бұрын
Right 😊
@brd8764
@brd8764 2 жыл бұрын
True.
@kshitijapotdar8884
@kshitijapotdar8884 4 жыл бұрын
Aaji khup mast.. I missing my grandma 👵😔
@vijayaghevade6342
@vijayaghevade6342 2 жыл бұрын
आजी किती सहजपणे भाजीपाला गोळा करतात, तिथेच पाण्याखालून सर्व साहित्य स्वछ धुऊन पुसून घेतात. पाटावरवंटा धुऊन मसाला छान हवा तसा वाटून घेऊन पदार्थ बनवताना पाहून मन थक्क होते. वाटत उठुन रानात जावं आणि पोटभर जेवाव. आजी तुम्ही लै तोडांला पाणी सुटेल असे जेवण बनवता! आणि बनवता तरी किती मोठया प्रमाणात! तुम्हाला साष्टांग नमस्कार आजी!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SCIENCE-bh4kf
@SCIENCE-bh4kf 2 жыл бұрын
Waw काय लोण्याचा गोळा आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinikawale3443
@rohinikawale3443 5 жыл бұрын
tumche gavatal enviornment. tumcha cooking experience khupch trusted aahe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@pujanaranje2535
@pujanaranje2535 5 жыл бұрын
Aaji ek number ...❤
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 Жыл бұрын
Aajji tumhi saakshyat annapurna aahaat.🙏🏻🤗🤗🤗🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujawalashah756
@ujawalashah756 2 жыл бұрын
Aajjjjjjj tumhi Annpurna aahath khup aavadatha mala
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@clemecleme8208
@clemecleme8208 5 жыл бұрын
I m happy to see Aaji back.
@smitashende5182
@smitashende5182 5 жыл бұрын
काय सुरेख शेत आहे! ताई पाऊस पडला की नाही? आजी एकदम मस्त.
@archanasawant2913
@archanasawant2913 3 жыл бұрын
त्यामुळे
@seemabadve1953
@seemabadve1953 5 жыл бұрын
तुमची गावरान कढी करायची पदधत खुप आवडली.अगदी निसरगाचया सान्निध्यात घरचया शेतातलं वातावरण,कुठलाही फिलमी कृत्रिम पणा नाही.खुप आवडलं.अन खेडयाची भाषा.आमही पुणयाचे लोक एकदम शुद्ध बोलतो.तयामुळे फरक जाणवला.अशाच गावाकडचया रेसिपी दाखवा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@manishabhadange6520
@manishabhadange6520 Жыл бұрын
आज्जी तुम्ही लय भारी ..👌.. नादच खुळा...😘😘 बाळ पण छान प्रतिसाद देत आहे...गोड आहे बाळ...,😘
@sonamkhannukar310
@sonamkhannukar310 3 жыл бұрын
The idea of preparing every thing in a way of olden days is amazing.i just loved it . superb.
@gayatri2081
@gayatri2081 5 жыл бұрын
This is a nice North Indian style kadhi !
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
ताकाची कढी खूपच छान झालेली दिसली घरचं लोणी घरचं तूप,सर्व पहिलं किती सुंदर आहे ,घरचा भाजीपाला भाज्या वावा फारच छान वहिनी तुमच्या शेतात चुलीवर स्वयंपाक करताना पाहिलं आणि आस शेत आपल आसाव अस वाटू लागलं धान्य वाद वहिनी👌👌🙏🙏🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@nikitakharat2639
@nikitakharat2639 5 жыл бұрын
Saglyat avdicha padarth..... Bhat ani kadhi.....khup Chan lagte....😋😋😋
@nareshmakarande5883
@nareshmakarande5883 5 жыл бұрын
सगळ्याच vdo मध्ये आजीला दाखवा.माझ्या आजीला पाहिल्यासारखे वाटते...कढी एकदम मस्त...
@vikassurve2171
@vikassurve2171 5 жыл бұрын
Apratim, pharach chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@savitrishivekar6157
@savitrishivekar6157 4 жыл бұрын
4.
@kalpanapol6025
@kalpanapol6025 5 ай бұрын
तुमचा मला लै भारी आहे,तुम्ही स्वयंपाक बनवता तेव्हा मला माझ्या आईची व गावाची खूप आठवण येते ती पण अशीच चुलीवर स्वयंपाक करते
@nayanagavli6901
@nayanagavli6901 2 жыл бұрын
Aaji tumhala pahun mla mazya aajichi aathvn zali mazi aajipn ashic tak bnvayci n kaku tumhipn khup mst sugrn aahat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@akshuthorat6406
@akshuthorat6406 5 жыл бұрын
As vatay lagech yav kadhi khanyasati Aaji luv u
@c21ma
@c21ma 5 жыл бұрын
She reminds me of my own aaji. So nice n yummy dish.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@shreyaghodke3443
@shreyaghodke3443 6 ай бұрын
Mala he channel itself aavadte ki doosre baghatach nahi Mala majha aajichi aathwan yete gavchi aathvan yete It's superb this channel should be promoted then all other modernized master chef channel We r lucky tgat even if our grandparents not alive ... we have access to this old preparation methods
@smitasarang9841
@smitasarang9841 5 жыл бұрын
Aajji ani matichi bhndi ekcha no. Kadhi lay bhari bghunch pyawishi watli
@vijayashrikade5573
@vijayashrikade5573 5 жыл бұрын
👌आज्जी आपल्याला पाहून माझी पंज्जी आठवली त्या सुद्धा आशाच काम करायच्या .
@SirajKhan-vs1sq
@SirajKhan-vs1sq 4 жыл бұрын
Masha Allah both the ladies are super chefs great ladies. Superb channel.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@bhavanajankar2082
@bhavanajankar2082 4 жыл бұрын
वाह !कढी तर माझा आवडता पदार्थ... धन्यवाद आजी... खुप खुप छान.. 😋👌
@bhagyashreejaiswal3716
@bhagyashreejaiswal3716 3 жыл бұрын
Tumhala pahun mala mazya Aajjichi khup aathvan zali
@maheshmokashi2699
@maheshmokashi2699 5 жыл бұрын
आजी,मस्तच ग....तू नेहमी येत जा video मध्ये.....आवडेल आम्हाला.....आणि एक आपली गावची हुग्गी ची एकदा recepie होऊन जाऊदे
@prashantsarawade
@prashantsarawade 5 жыл бұрын
Aajji khupach mast aahe 😍
@komalpatil6838
@komalpatil6838 4 жыл бұрын
Mla khup aavdte... गावच्या माही la aai प्रसाद म्हणून हूग्गी nehmi देते😊😊😊
@maheshmokashi2699
@maheshmokashi2699 4 жыл бұрын
@@komalpatil6838 ,हो मला सुद्धा ,खूप आवडते,पण मुंबई ला असल्या कारणाने गावची चव नाही मिळू शकत
@kashifansari2333
@kashifansari2333 4 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@anjalivaishampayan224
@anjalivaishampayan224 3 жыл бұрын
आजी खूप मस्त आहे कढी छान झाली होती शेत छान आहे
@anitaranpise2885
@anitaranpise2885 2 жыл бұрын
खूपच मस्त व चवदार कढी वाटत आहे आत्ताच खावीशी वाटते.
@pradnyakamble2942
@pradnyakamble2942 3 жыл бұрын
Aaji kalji ghya ata corona vadla aahee . Aaji ashi gavran chavisht chulivarche jevan kartna tumhala pahun majya aaji chi aathavn yete . Tumhala aarogyadayi udand aayush labhooo love u aajii. Mi pn tumchya gavakadchiich aahee. Kolhapurchi bhetu kadhi tariii....👏👏👏💐💕
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
@sanjeevjagtap1383
@sanjeevjagtap1383 5 жыл бұрын
Shalini Tai & sweat Aajji..🙏 Takachi kadhi ..Class one 🙌 out of 🙌 Like Vlog..special the background natural seen Unique photography... N Exllent voice quality Mast kha n swast raha...
@vinayaapatil
@vinayaapatil 5 жыл бұрын
Sanjeev Jagtap आज्जी कोणत्या गावी वीडीओ बनवत आहेत
@divyanikate3585
@divyanikate3585 5 жыл бұрын
@@vinayaapatil kolhapur
@priyamane130
@priyamane130 5 жыл бұрын
Khop chn kadi aaji sathi Like
@vijaynagare1159
@vijaynagare1159 3 жыл бұрын
ताई तूमचि भांडि खूपच छान आहेत
@rumarao9502
@rumarao9502 4 жыл бұрын
Nice Learning. Excellent Simple explanation so very real and simple. Awaesome Lifestyle
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 3 жыл бұрын
आहो,आईसाहेब?आम्हास्नी असे पदार्थ मरेस्तोवर मिळणार नाही. 😛
@pushpatodkar1327
@pushpatodkar1327 5 жыл бұрын
Khup chan Mala maza ajjichi athvan yete
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
छान गरमागरम आंबटगोड कढी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@reshmabhosale8920
@reshmabhosale8920 4 жыл бұрын
Khedyakde chala.. Uttam jivanshaili Aani uttam vatavaran... He khar j1 ani jivan
@shubhakhandekar4111
@shubhakhandekar4111 4 жыл бұрын
So natural video, children making noise, goat playing and the best is.. eh bolayche nahi to the kids. I can only imagine how beautiful your life is...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant
@shardatakawale7199
@shardatakawale7199 3 жыл бұрын
एम
@Atshri3181
@Atshri3181 5 жыл бұрын
Kay bhari drushya ahe... saidecha . Ranatun yetana mast shooting jala ahe..😊👌
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 5 жыл бұрын
खूप सुंदर गावरान कढी दाखवली खूप छान शेत आणि खूप छान तुमचे कुटूंब आहे असेच खूप छान पदार्थ दाखवत रहा
@rrpatil5915
@rrpatil5915 Жыл бұрын
तुमची कृती सांगायची पद्धत फार छान आहे, मातीची कढई मस्त आहे. या कढई मुळे पदार्थाना चव येते 👌👌
@archanasawarde1064
@archanasawarde1064 5 жыл бұрын
Me tumchya saglya recipe baghte khup chhan sangta me pan kolhapur chi ahe tymule mala mazy ajji chi atavan yet tumhla baghitlyvar Mazi ajji ajuna asecha sagale Javan chuli var banvate Anni loni pan asecha kadte
@civilengineerb7003
@civilengineerb7003 5 жыл бұрын
Archana Sawarde mi pn kolhapur cha ahe tumch gaav taluka kuthala
@rajeshgajghat917
@rajeshgajghat917 4 жыл бұрын
कडी छान झाली love u aaji 😙😙😙😙😙
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
khup khup dhanyavad
@praneetk9856
@praneetk9856 3 жыл бұрын
Aaji mala pn payjet amti
@satyajeetkamble619
@satyajeetkamble619 5 жыл бұрын
Kadak, 1 no receipe, mavshi an aajji!
@sahajyog616
@sahajyog616 4 жыл бұрын
Ajji kupach Chan ahat n tumach ran hi mazi ajji atavali
@dikshachiduniya1954
@dikshachiduniya1954 5 жыл бұрын
आवो आमी पण कोल्हापूरचे पण तुमच शेत नक्की कोल्हापुरात कुठ आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad, danoli , tal- shirol
@sandy-yp5bi
@sandy-yp5bi 5 жыл бұрын
मातीची भांडी पण छान आहेत खप
@ashivnishinde4801
@ashivnishinde4801 2 жыл бұрын
Khrch aaji tumchi recipe bgayla khup avdte kiti mst vavrat bnavta
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shreekrupamejvani6464
@shreekrupamejvani6464 4 жыл бұрын
Lay Bhari
@bhagyashreedewoolkar2600
@bhagyashreedewoolkar2600 5 жыл бұрын
खूप छान कढी आणि आपलं बोलणं पण गोड मला माझ्या आजोळ आठवलं आमचं कोकण पण असच आहे.
@priyabhavsar6316
@priyabhavsar6316 4 жыл бұрын
आजी आणि त्या मावशी तुमचे नाते काय?? कायम मस्त सोबत असतात.
@rev.sukhanandranbhise9941
@rev.sukhanandranbhise9941 4 жыл бұрын
आजी.लय.भारी 😀😀
@aartilandge6659
@aartilandge6659 3 жыл бұрын
निसर्ग रम्य वातावरण, आजी खूपच आवडला व्हिडिओ ❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rakhimore573
@rakhimore573 5 жыл бұрын
Khup tasty distey kadhi aaji mast
@pratschie
@pratschie 4 жыл бұрын
Bharpur recipes taka... doghinna baghun khup Masta watta ani shet tar ekdam sundar .. kadhi yayla awadel... Kuthe ahe ??
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , nakki ya amhala hi aavdel , kolhapur la aahe
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 5 жыл бұрын
आजी आणि तास नमस्कार तुमचं गाव कुठे आहे ते सांगा ती हिरवल शेती आणि केलेला पदार्थ सर्व छान आहे आम्हाला हि आनंद घ्यावा वाटतो ह्या वनभोजनाचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , kolhapur , nakki ya jevayla aamchya shetamadhe amhala hi aavdel
@smitashinde2993
@smitashinde2993 3 жыл бұрын
Aajicha mala khup chan aahe
@meghakitchenandart9737
@meghakitchenandart9737 5 жыл бұрын
एकदम शेतातच ताक घुसळुन दाखवल मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@ShreyaK1506
@ShreyaK1506 5 жыл бұрын
Hi matichi bhandi kuthe milel ? Chaan aahe.
@sushirajenterprises9822
@sushirajenterprises9822 4 жыл бұрын
आज्जी माडग काय असत आणि कसं बनवायचं सांग ना , माझ्या शेजारी एक आजोबा राहतात त्यांची आई बनवायची म्हणे , मला एकदा त्यांना बनून द्यायच आहे .प्लीज एकदा बनव🙏
@vanitapawar299
@vanitapawar299 3 жыл бұрын
Valalelya pavatya (val) chya pitha pasun banvatat
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
खूप छान दाखवता मायलेकी आजी एकदम ग्रेट आहेत shetmala भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@poojachavan9211
@poojachavan9211 4 жыл бұрын
1 no receipe. khupach chan kadhi 👌👌
@priyabhavsar6316
@priyabhavsar6316 4 жыл бұрын
आजी ला भेय्ठुशी वाटत
@dipaksawant4329
@dipaksawant4329 5 жыл бұрын
Laid bhari bagha....mavshi ani aaji doghi pan..tumchya goahti kisse madhe madhe sangat raha mhanje ajun rangat yeil
@hemashelke620
@hemashelke620 5 жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी 👌👌
@pallavininawe3108
@pallavininawe3108 5 жыл бұрын
Khup bhari receipee...... Aaji mast
@navneetkamble586
@navneetkamble586 5 жыл бұрын
Aaji kam karte aani mavshi nusti bolte
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad , nahi o tai tya doghi kam kartat
@pravindevkate4971
@pravindevkate4971 5 жыл бұрын
अजून जुन्या आणि पारंपरिक रेसिपीज शोधून त्यांच्या विडिओ बनवा ना जुन्या वयस्कर लोकांकडून त्यांच्यावेळची पौष्टिक रेसिपीज ची माहिती घेऊन
@juberbhai9908
@juberbhai9908 3 жыл бұрын
Gaav k me khet me khana banane ka maza hi alag hota h
@ashwinishringarpure7493
@ashwinishringarpure7493 4 жыл бұрын
Aaji tumhi great ahat..mala tumhi khup avadlat...tumche recipes khup uttam ahet....lv u aajiiiiiiii😍😘😘😘
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 5 жыл бұрын
Hya tak guslnya nech excercise vaychi gym la koni jat navte.... Ata sagal vikat antat ani gym la jaun paise fukat ghalvtat.. Matichi bhandi pahun khup chan vatle.... Nay tar ata gavat sagle aluminium bhandi vapartayt
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@prajaktadaptardar3313
@prajaktadaptardar3313 5 жыл бұрын
मातीची भांडी कुठे मिळाली तुम्हाला , कृपया माहिती द्यावी, बाकी कढी एक नंबर👍👌👌👌
@mandamore2954
@mandamore2954 5 жыл бұрын
Prajakta Daptardar ģç
@seemabandal-sf5kh
@seemabandal-sf5kh 5 жыл бұрын
Ho khrech aajji bhandi ani kadhi 1 ch no👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🥰🥰 bhandi kuthe miltat te pn sanga pls.....
@Bachelorvlogs1m
@Bachelorvlogs1m 5 жыл бұрын
Gavi kumbharakde bhetatat
@seemabandal-sf5kh
@seemabandal-sf5kh 5 жыл бұрын
@@Bachelorvlogs1m kontya gavala bhettat Sir??
@shaileshpatil8001
@shaileshpatil8001 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@sahadugaikwad2017
@sahadugaikwad2017 3 жыл бұрын
Me nehmi ha program baghtoy.juniya paramparik athwani jagrut hotat.khupach chan.
@manishasolankimohanlal9503
@manishasolankimohanlal9503 5 жыл бұрын
Tumcha gav kuthe? Nice kadhi. Ani tumhi doghi pan nice
@Harsh-flute2503
@Harsh-flute2503 5 жыл бұрын
सांगली किंवा सातारा असेल. रेसिपी माझ्या सासू बाईच्या पद्धती च्या आहेत,
@malini7639
@malini7639 5 жыл бұрын
माझी आजी पण असे च ताक घुसळत होती लोणी काढायची गाई म्हशी होत्या सुट्टीत आजोळी जायचो खुपच छान गेले लहान पण या मावशी ना बघून आजी आठवते
@pooja9726
@pooja9726 5 жыл бұрын
Mla khup awadate kadhi .khup chan recipe aahe kaku
@neelambhandare5584
@neelambhandare5584 5 жыл бұрын
Khup chhan khup chhan.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,6 МЛН
1,000 Diamonds! (Funny Minecraft Animation) #shorts #cartoon
00:31
toonz CRAFT
Рет қаралды 41 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 19 МЛН
राणातलं आमचं दुपारचं जेवण  |  Village Lunch | Tatyacha Mala
16:02
Tatyacha Mala तात्याचा मळा
Рет қаралды 1,9 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,6 МЛН