जगातील सगळ्यात मोठीं संपन्नता लाभलीय या माऊलीना .जगदंब जगदंब
@rajendrapabale3451 Жыл бұрын
रानात स्वंयपाक करायला मलापण आवडत ताई खुप छान खिर बनवली
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@apednekar19 Жыл бұрын
kaay saangu, dolyat ashru aale, mala majha baalpan aathavle, tabelyatun ghamelyat shen gola karun moklya maidanat govrya thapaiche me shaaletun aalyavar..don divsanni paltaichya.. aani chouthya divshi golaa karun aanaichya.. 2-4 chorila pann jaichya..😢😕🙂 sundarr ati sundarr..keep it up..😍❤
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@ankitamalpote28132 жыл бұрын
Kiti sundar ahe sagla ekdam saglya junya paddhati... Khup avadta mala tumch shet, ghar ani tumhi pn😍🥰🥰😘
@laxmikarande10783 жыл бұрын
मला तुमचा व्हिडिओ फार आवडला तुमचं गाव पण खूप सुंदर आहे
@anjalikulkarni62772 жыл бұрын
किती सुंदर...गोठा,, शेत,,,👍👌👌👌👌👌मस्तच..फ्रेश दूध.. केवढी मेहनत लागते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@bn7453 жыл бұрын
अप्रतिम वातावरण. प्रसन्न वातावरण.ह कादंबरीत सुद्धा वाचायला मिळत नाही.
@nirmymoore92384 жыл бұрын
अप्रतिम वातावरण, हे जतन करा, जपा, खूप खूप धन्यवाद🙏
@josh.p34344 жыл бұрын
अहाहा, खीर तर अप्रतिमच खूप खूप छान. पाहूनच खावीशी वाटते.. तुमचे शेत खूपच सुंदर. शरीराने नाही पण मन छान एक फेरफटाका मारून येते. अशा निसर्गरम्य वातावरणात एकदा तरि यावस वाटतय. खरच तुम्ही खूप नशीबवान. शहराच्या गडबड गोंधळ, धावपळीच्या सतत टेंशन असलेल्या वातावरणापासून दूर आहात. स्वच्छ, शुध्द, मनमोहन वातावरण आहे तिथे.
@katiep92094 жыл бұрын
You are living a real life..
@drajendra7614 жыл бұрын
खुप सुंदर आणि सुखी जीवन आहे ताई अगदी हेवा वाटावा असं आणि आजी तर एकदम कमालचं
@lalitarathod6714 жыл бұрын
खूप छान आजी माऊली किती किती कौतुक करावं तुमचं या वयात किती उत्साह अन्नपूर्णा माता साठी 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@shashilsangavakar92844 жыл бұрын
Aaji khup mst
@prataplokhande39004 жыл бұрын
तूमच्या सार्याच रेसिपी छान असतात. तुमच्या जवळ स्वयंपाक ही एक नैसर्गिक कलाच आहे.
@savitakoyande43383 жыл бұрын
खूप छान खीर बनवली...नक्की करून बघणार...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sudarshanapatil53314 жыл бұрын
सर्व प्रकारचे पदार्थ मस्त आणि शेती ,काम सगळंच मस्त
@sindhuramekar49274 жыл бұрын
Khup chan khir bnvali bghun chav klali kharch khup sundar bnvta te pn chulivar aani shetat itkya chan vatavarnat aaji v tai charan sparsh tumhala
@SCIENCE-bh4kf2 жыл бұрын
व्हिडिओ घेणारा खूपच हुशार असणार किती छान दाखवतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार खूप सुंदर रेसिपी तांदळाची खीर भारी ऐटम आजींचा सुंदर रेसिपी आहे very nice very nice,👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sapnadongre67873 жыл бұрын
लय भारी मस्त खूप छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sharvarisawant11343 жыл бұрын
Khupach chhan aaji aani kaki tumcha recipes astat.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shobhabhoir73394 жыл бұрын
ताई शेणाच्या गौर्या खूप छान थापल्या. खूप मेहनत घेता. हो ग माय खीर करायला तांदूळ आम्ही भरडभरडच वाटून घेऊ. तू सांगशील तसं. मुलं कितीही मोठी झाली तरी आईला ती लहानच वाटतात. जशी ही ताई ची माय. खीर खुपच छान झाली. आणि द्रोणा मध्ये खायची वेगळीच मजा. ताईला आणि माईला नमस्कार.🙏🙏🙏🙏.
@bikaner_rail_piyush18824 жыл бұрын
Superb Village life I like so much I want to visit this village one time in my life ❤❤❤
@babanrampure57883 жыл бұрын
Mastch kir recipe khup mast
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@ganeshs87264 жыл бұрын
कॅमेरा मॅन ला समोर आणा. 🙏🙏🙏 आवडले आपल्याला. आणखीन हवेत अशे व्हीडिओ. ❤️❤️
@amolhotel41844 жыл бұрын
छान
@Wonderart1233 Жыл бұрын
Tumchi aani aajichi jodi bharich ❤
@rajnidongare66054 жыл бұрын
गाव अप्रतिम, गावचं वातावरण अप्रतिम, भाषा अप्रतिम, आणि मेजवानी त्या हून अप्रतिम👌...खुप सुंदर video बनवला.. 👌
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@rajnidongare66054 жыл бұрын
@@gavranekkharichavतुम्ही पण घ्या काळजी 👍
@seemapatil64893 жыл бұрын
आजी ताई तुम्ही खूप खूप गोड आहेत रेशिपी तरी एक नंबर च करता
@sanjaytodkar58204 жыл бұрын
खूप छान. Videography sudha खूप छान.
@MayaJadhavKitchen2 жыл бұрын
किती छान झाली खीर 👌👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत मनोरंजक, चविष्ट, माहितीपर असा आपला उपक्रम खूप आवडला.साधी सोपी भाषा आणि त्या बरोबर निसर्ग निर्मित वातावरण हि आपली जमेची बाजू आहे अभिनंदन.उत्कृष्ठ सादरीकरण, आणि नयनरम्य चित्रिकरण खूप अभिनंदन.
@ranjanakadam39513 жыл бұрын
कॅमेरामेन अप्रतीम,आजीआणी ताई खुप छान दिनचर्या आहे तुमची .नमस्कार .गावात जाऊन आल्या सारख वाटत .
@roshninagare70433 жыл бұрын
Beautiful village i love to visit this place ...luv to watch your videos
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shwetakhedekar45774 жыл бұрын
खूप छान खीर.पानांचा द्रोणात खायला पण मस्त
@seemalaad66163 жыл бұрын
Aj aai sundar ambada ghalun veglya look madhe👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pranaygolam45934 жыл бұрын
Kaku kharach khir manapasun aavdli . old is gold , mustach chhan apratip recipe.
Tai tummhi shetkari hardworking womana ahat aie tummhi velat vel kadun ammhala recipes dakhavta karach kamal ahe tumchi hats off you god bless you khush raha 👍👌
@snehadhumal38254 жыл бұрын
Awesome and yummy... Good job aai and mavshi.. Aprtim khir zaliye... Mi dekhil kolhapur chic ahe
@A_mandlik_27084 жыл бұрын
Aaji mala tumchi kheer khup aavadli l💟recipe
@aravashwintechnicalgaming85304 жыл бұрын
खीर खूप मस्तच करुन बघेन
@nayanarathod89324 жыл бұрын
मंसत झाली खीर 👌👌👌🤗🤗👍👍
@rekhakhade94654 жыл бұрын
खूप छान खीर मावशी व आजी
@meenaldhuri10724 жыл бұрын
दोघी माय लेकी सारख्या वाटतात किती कष्टाचे जीवन असते ना गावी वातावरण छान आहे
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@sonalimahure79804 жыл бұрын
Khup chan sopi padheat ahe
@smitachavan62534 жыл бұрын
Wow, dronat khir... Khupach chan.
@user-to5yn9dd7f4 жыл бұрын
Samjavun sangitla aunty ani ajji👍👍
@progamers-xy1ke4 жыл бұрын
Khup गोड
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@kanavtulsulkar85523 жыл бұрын
Mast ch taste recepi 👍🏻😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@rupalihaldankar95873 жыл бұрын
अतिशय मस्त चव
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@suvarnakadekar99043 жыл бұрын
Khup naisargik aayushya ..jagta tumhi..khiri che drone khup aawdle...aagdi ecofriendly....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sangeetawali82874 жыл бұрын
खुपचं छान आवडली
@gavranekkharichav4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@pujapatil95914 жыл бұрын
Tumche video Khup chhan aasatat 🤗🤗 mla Khup aavdtat 💞💞
@renukakshirsagar12454 жыл бұрын
खुपच छान 👍 👍 👍
@sudhamatianantkar2 жыл бұрын
Ly bhari dron Ani सर्वच आजी v tai namskar
@sunitabidkar93164 жыл бұрын
मी खीर करून पहिली मस्त झाली आभारी आहे
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@shraddhapathare294 жыл бұрын
खूपच छान पाककृती 😊😊
@yog20004 жыл бұрын
I remember my childhood days, Thank you for uploading video
@shrikantssonavane4 жыл бұрын
Nice Gaooo khup chan
@abhijitkhadilkar28384 жыл бұрын
ही खीर पण मी केली.अपर्णा खाडिलकर आजी.वांग पावता पण भाजी केली.करोनच्या काळात यात मन रम् विल.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@gitanjaliparab96404 жыл бұрын
Khupachhh sunder 😚👌👌👌👌👌
@priyankagawade88564 жыл бұрын
खुप छान बनवली खीर मी पण तशी बनवेल
@shivshaktidear70072 жыл бұрын
Maa aaj to puri.aapki farmer family dikh gyi bahut bdiya.uncle and aapki daughter s nhi aate h kya yaha..dadiji and maa ko love u 😘😘.mujhe kheer bahut pasand h.hm.bhi bnate h achi vali .but aapke hath ki khani h kheer ❤️❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ushaphalke58794 жыл бұрын
Khup chhan aahet tumache padarth aai aani tai doghi pan chhan sangatat ase wattate ki aai boltey
@AnilJadhav-so1yj4 жыл бұрын
Tai aani aaji khup chaan
@sonalivispute91434 жыл бұрын
Khup sunder recipe...👌👌
@shubhangisapkal86823 жыл бұрын
My favorite😍 dish so yummy😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@avinashbansode13794 жыл бұрын
1 no ajji
@shobhamane98404 жыл бұрын
Wow nice recipe 👌👌👍
@laxmandesai98293 жыл бұрын
Khup Mattt
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏