Underground Water : जमिनीखालचं पाणी शोधायला पाणाडी लोक कुठल्या techniques वापरतात ?

  Рет қаралды 647,696

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 530
@amolkadam1672
@amolkadam1672 Жыл бұрын
होलसेल मेडिकलमध्ये 50 पैशांना मिळणारी गोळी दवाखान्याच्या मेडिकलमध्ये 8 रुपये किमतीत विकली जाते,यावर एक वीडियो बनवा.दवाखाने आणि मेडिकलवाले दिवसाढवळ्या जनतेला कसे लुटतात याचा एक वीडियो बोलभिडू टीमनं बनवला तर बरं होईल.
@hemantkumbhar6293
@hemantkumbhar6293 Жыл бұрын
👍
@daagateja
@daagateja Жыл бұрын
होलसेल च घे भाऊ मग
@nageshpanchal498
@nageshpanchal498 Жыл бұрын
विषय मस्त बोल bhido bga jara
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
आरे दादा लुटत नाही........सरकार ने एक किंमत दिलेली असते त्या पुढे विकू शकत नाही.......आणि डॉक्टर ला नमुना म्हणून येतात त्या गोळ्या त्यामुळे त्या स्वस्त असतात
@nageshpanchal498
@nageshpanchal498 Жыл бұрын
डॉक्टर ला गिफ्ट देऊन standrnd गोळी ची किंमत वाटली भाऊ ......
@DP-un3kn
@DP-un3kn Жыл бұрын
पूर्वीच्या लोकांना सलाम..... ज्यांनी उंच किल्ल्यावर पाणी शोधून काढले.....💪💪💪
@daagateja
@daagateja Жыл бұрын
इथं लोकं चंद्रावर गेले अन तू इतिहासातच सलाम्या डे 😂
@Aparichit_com
@Aparichit_com Жыл бұрын
​@@daagateja चंद्रा वर पण पाणी आपल्या भरतानीच शोधले आहे .
@theinvincible2178
@theinvincible2178 Жыл бұрын
@@daagateja काय उपटले चंद्रावर जावून😂🤣
@DP-un3kn
@DP-un3kn Жыл бұрын
@@daagateja मग तू अमेरिका वाल्यांचा तोंडात घे .....आणि त्यांच्या लवड्याला सलाम कर.....😂😂😂 आम्ही ऋषींना आणि आमच्या पूर्वजांना सलाम करू.....कारण आम्हाला गर्व नाही तर माज आहे आमच्या भारतीय संस्कृतीबद्दल
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@daagateja आमचे पूर्वज पहिलेच पोहचेल होते चंद्रावर............ दक्षिणेत मंदिर आहे त्यावर सगळं घटना लिहिली आहे
@akshaydushman2795
@akshaydushman2795 Жыл бұрын
ह्यासाठी बोल भिडू ला मानाचा सलाम👏👏💥💥👍👍ग्रामीण भागातील विशेषतः दुष्काळी भागातील ज्वलंत विषय हाताळला👏💥👍खुप खुप कौतुक बोल भिडू
@sachintomke4443
@sachintomke4443 Жыл бұрын
चिन्म्या विशै कोणताही असो तुझी भाषशैली खूप छान आहे
@ss-zu2gc
@ss-zu2gc Жыл бұрын
काय पण 😂
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज Жыл бұрын
​@@ss-zu2gc तुला नाही कळणार . आकलन पलीकडे आहे ते ..
@chinmaypatil8093
@chinmaypatil8093 Жыл бұрын
😂😂
@Shivam_5838
@Shivam_5838 Жыл бұрын
चिन्मय दिसला की मी व्हिडिओ बघतो म्हणजे बघतोच...भावाचा विषयच हटके असतो....❤U Bro
@prerityadav3161
@prerityadav3161 Жыл бұрын
सुरुवातीला बोल भिडू चे दर्शक होते. आता बोल भिडू घ्या प्रत्येक निवेदकाचे वेगळे दर्शक आहेत. लय भारी चिन्मय दादा 👍👍👍
@vinodchaudhari2531
@vinodchaudhari2531 Жыл бұрын
नमस्कार सर🙏 मी चार महिना आधी हा प्रयोग युट्युब वर पाहिला होता Trial म्हणून घरातच करून पाहिले व मला या नारळाच्या Trick ने पाणी शोधन्यात यश आले व आज 2 महिने पूर्ण झाले आजही पाणी भरपुर आहे. हाच प्रयोग मी अजून २० ठिकाणी केला व सर्व यशस्वी झाले👍
@ganeshgode2665
@ganeshgode2665 Жыл бұрын
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद. आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
@The_viral_videos459
@The_viral_videos459 Жыл бұрын
चिन्मय भाऊचा एक वेगळाच fan base आहे 😍😍🤗
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 Жыл бұрын
चिनू भावू चे विषय खूप हटके 👌 I liked this kind of information and you explains very well 👍
@KailashGapat
@KailashGapat Жыл бұрын
एक नंबर विषय हाती घेतला ज्या वरती कोणीही बोलत नाही पण गावाकड panadyashivay बोर कोण घेत नाही , मस्त विषय चिन्मय
@dobemohini9313
@dobemohini9313 Жыл бұрын
असच गावाकडे जमिनीमध्ये पूर्वीच्या लोकांनी धन कुठे लपवले आहे हे पण लोक सांगतात , ते कसे सांगतात आणि ते खरच असत का यावर एक विडिओ बनवा 😊बाकी नेहमीच तुमचे व्हिडीओ माहिती देणारे असतात 🎉
@adinathmhaske9546
@adinathmhaske9546 Жыл бұрын
Tyasathi tumhala metel detector gyava lagel to jaminit kahi asle ke lagech signal deto
@pankajkamble14
@pankajkamble14 Жыл бұрын
चिनू भाऊ तुझ्या diffrent विषयाचा नादच खुळा..... ❤️❤️❤️👍👍👍
@poojavaidya3074
@poojavaidya3074 Жыл бұрын
माझे मिस्टर नारळ हातात घेऊन जमिनीतील पाणी कुठे आहे हे निःशुल्क सेवा करतात.....आणि अगदी अचूक असते.
@rokadekalpesh3632
@rokadekalpesh3632 Жыл бұрын
नंबर द्या सर
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
वाह! मॅम!! चांगली लोकसेवा!!!
@vaibhavpatil6000
@vaibhavpatil6000 Жыл бұрын
Number milel ka
@aditijadhav310
@aditijadhav310 Жыл бұрын
नंबर द्या
@arunpusawale1483
@arunpusawale1483 Жыл бұрын
तुमच्या मिस्टरांचा मोबाईल नंबर द्या आम्हाला मदत होईल.
@balugunale5086
@balugunale5086 Жыл бұрын
शीर्षकावरून बातमी पाहण्याच्या अगोदरच वाटलं होतं चिन्मयच असेल.भाषा लयभारी.
@मयुरपायगन
@मयुरपायगन Жыл бұрын
लोक म्हणतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण नेहमी विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय परंपरा, हिंदू संस्कृती, वेद आणि पुरणांसमोर हतबल झालेले जगाने नेहमी पाहिले आहे. स्वामी विवेकानंद म्हणूनच तर बोलायचे गर्व से कहो हम हिंदू हे🔥🚩
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Жыл бұрын
तुमच्या सायन्सच काय पण मन्हण असो,पण त्या पांद्या मुळे आमच्या बोर ल खुप पाणी लागल ❤️🙏
@Maheshkangude
@Maheshkangude Жыл бұрын
bali sapdla
@shankar_more
@shankar_more Жыл бұрын
Science sglyaynch ahe bhava, tumchya bor ch Pani kadhnari motor sciencechich den ahe
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Жыл бұрын
@@shankar_more Pani laglch nahi tr motor cha kai ypyog dada
@shankar_more
@shankar_more Жыл бұрын
@@kanhaiyaphuke6058 ho tevdh matr khar ahe, mg durchya talavawarun kinva Nadi warun aanav lagel, mg tenva motor lavnar ki dokyawr aanar?
@shankar_more
@shankar_more Жыл бұрын
@@kanhaiyaphuke6058 chala thik ahe tumchya bhavna pochlya, ani ho comment krtay to mobile pn sciencechach ahe br ka
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Жыл бұрын
मस्त माहिती👌👌👌 खात्रीशीर आणि चाचपडतळणी करून तुम्ही आम्हाला माहिती देता त्यामुळे तुमच्या कष्टाचही कौतुक.
@lovetodrive3421
@lovetodrive3421 Жыл бұрын
भावाकड ज्ञान भरपूर ...सोबत वकृत्व ...
@pratikgore8370
@pratikgore8370 Жыл бұрын
पानाड्या कडून पाणी लागल तर ठीक नाहीतर पानाड्याला 2 शिव्या देऊन मन मोकळा होता येत म्हणून पानाड्याची लय गरज आहे नाहीतर स्वतः मनाने बोर मारला आणी पाणी नाही लागल तर मनाला हूर हूर लागते ...पानाड्यामुळे बोर मारायला डेरिंग येते...😂😂
@CD-wn9gx
@CD-wn9gx 9 ай бұрын
😂😅
@shantaramkurhade7975
@shantaramkurhade7975 8 ай бұрын
😂😂😂👌👌💯💯👍👍
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 Жыл бұрын
छान कुतूहल असणारी माहिती मिळाली चिन्मय भाऊ तसेच तत्रिकोणी स्टॅन्ड वर दुर्बीण ठेऊन सर्वे कसा करतात तो विडिओ बनवा
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 Жыл бұрын
वैदिक culture is great 🚩🙏
@Ash22702
@Ash22702 Жыл бұрын
यात कोणत आल वैदिक...? हे सगळी बहुजन समाजाचे लोक...
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz Жыл бұрын
@@Ash22702 हीच अक्कल तुम्हाला नाही
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz Жыл бұрын
आणि बहुजन समाज वैदीक पध्दती ला विरोध करतो हे तुला कण बोललं
@Ash22702
@Ash22702 Жыл бұрын
@@Rakesh-cf7bz वैदिक म्हणजे ३% लोक... द्रविड संस्कृती काय आहे माहिती घे करून... नागवंशीय लोक कोणते होते....? हे पण घे माहिती करून
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​​@@Ash22702 आला bhimta...... काही झालं की लगेच बुध्द.......
@sunilthakare1747
@sunilthakare1747 Жыл бұрын
मी विधर्भातील दुष्काळी भागात राहतो पण पणाड्यानीं मझ्या शेतातील दोन विहरी अन घरातील बोर ला अचुक पाणी सांगितले आणि ते सर्व successful aahe माझे शेत हे दुसऱ्या गावाला आहे आणि मी राहतो दुसऱ्या गावाला माझे शेत असलेल्या गावात जे माझे घर आहे तिथला माझा बोर हा unsucess झाला म्हणजे मी चार वेळा पाणी पहिले त्यातील ३ successful aahet
@ap-sj2qv
@ap-sj2qv Жыл бұрын
धन्यवाद भावा... याच प्रश्नाचं उत्तर कधीचाच शोधतो आहे मी.
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Жыл бұрын
मी पण पाणी पाहतो..😎नारळ,पेरु ची काठी,एल शेप राॅड इ..पाहतो. नाहीतर बिना चप्पल, बूट न घालता चालून सांगतो..
@akankshawalde4805
@akankshawalde4805 Жыл бұрын
पिंपळाच्या आणि बाभळीच्या झाडाजवळ पाणी लागते का
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
@@akankshawalde4805 सदापर्णी झाडाशेजारी उदा. वड,उंबर,पिंपळ इ. पाणी मिळू शकते, नशीबावर भरोसा ठेऊन प्रयत्न करा! प्रयत्नांती परमेश्वर!!
@ajinkyabhujbal4035
@ajinkyabhujbal4035 Жыл бұрын
भारी विषय शोधला राव तू माझा एक मित्र आहे त्याचा पण हातावर अस नारळ उभा राहतो
@shreeyashgharat8644
@shreeyashgharat8644 8 ай бұрын
भिडू ने एक चांगली माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण शेतकरी राजा साठी उपयुक्त वीडियो बनवलाय ..भिडू तू बोलत राहा
@nins143
@nins143 Жыл бұрын
माझ्या गावच्या घरी विहिर बांधताना असेच पाणाडी आले होते. हातावर नारळ घेऊन फिरले. एका जागी आल्यावर तो नारळ आपोआप उभा राहिला. त्याच ठिकाणी विहिर खोदली आणि गोड पाणी लागले 🙏
@suvishantjagadale
@suvishantjagadale Жыл бұрын
मला पण पाणी कळते....आणी हे मलाच नाही खुप लोकांना जावत असता परंतु हे कशामुळं होत .हे लोकांना माहित नसत.उदा.चालत असताना आचानक खडय्यत पाय पडल्यागत वाटणे,गाडी चालवत असताना कधी खेचल्यागत होने यामुळे अपघात पण होतात..आणी आपण म्हणतो जगा खराब आहे तिथे पाण्याचा साठा असल्यामुळे अपघात होतात. एखाद्या व्यक्तीला खुप स्वप्न पडतात त्यानी डोक्याची जगा बदलून झोपणे.हा त्रास शक्कतो ओ+लोकांना जास्त होतो..... मी आत्ता पर्यंत खुप बोर व विहिरीला पाणी दाखवला 90-95% पाणी लागते .परंतु बोर ला जर रखाडी माती लागली तर जास्त करून बोरा मोकळी जातात अशा मातीचा ठिकाणी कोणता जरी पानाडी आणला तरी तो फसतोच...
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
पानाडी हे वास्तविक शास्त्र नसून अंधश्रध्दाच जास्त आहे,आणि आम्ही आपसूकच विश्वास ठेऊन फसतो. 100% बरोबर पाहिजे ना?
@sourabhmore2197
@sourabhmore2197 Жыл бұрын
Paise kamavnyasathi kahipan kartat..naral ,copper wire, jhadachi fandi,machine sagle bakwas ahe. Khup vela baghitla ahe, maalakache paise vaya jatat fakt bore marun.Panadi parat tond pan dakhvat nahi saale.
@Surajborate1
@Surajborate1 Жыл бұрын
Tumcha number dya
@sourabhmore2197
@sourabhmore2197 Жыл бұрын
@@Surajborate1 kashasathi
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
@@sourabhmore2197 अगदी बरोबर! सगळी फालतूगीरी!! बकवास आहे सारे!!! कोणाला काही नाही कळत. सगळा प्रयत्न व नशिबाचा खेळ असतो.
@navnathfulari7514
@navnathfulari7514 Жыл бұрын
एक आणा , पाच पैसे, वीस पैस,चार आणे, आठ आणे . रुपया या नाण्यांचा इतिहास व आठवणींवर व्हिडीओ करावा कृपया !
@dasharathsanap5308
@dasharathsanap5308 Жыл бұрын
किती वेळा चाह पियाला बोलवायचं राव तुम्हाला चिंचवड ला मजा येईल राव मला तुमच्या सोबत चहा घेयाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JayMalhar1
@JayMalhar1 Жыл бұрын
दादा अगोदर जिगरी मित्रांना अन् गल्लीतील शेजार्यांना चहाला बोलवा 😅😅
@harikakade5027
@harikakade5027 Жыл бұрын
भाषा शेली ला सलाम भावा 🙏🙏🙏🙏
@shubhamshinde4639
@shubhamshinde4639 Жыл бұрын
त्या कोकणात शिमगा ऊत्सवातील संकासुर हा नेमका काय प्रकार आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@hardikhande7041
@hardikhande7041 Жыл бұрын
त्या कोकणात काय बोलतोस तू कोकणातला दिसत नाय
@baburaobabmbudkar7137
@baburaobabmbudkar7137 Жыл бұрын
चिनू भाऊ झकास व्हिडिओ👌 ह्यावर आजून एक सविस्तर व्हिडिओ बनव जमिनीतील पाणी कसे शोधावे ह्यावर प्राचीन बृहतसंहिता मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे एकदा ह्यावर आपलं विश्लेषण होऊन जाऊदे बृहतसंहिता ऑनलाइन उपलब्ध आहे
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
Panadi is Great 🚩🙏🙏🚩
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
Not great!
@vinodwaghmare8417
@vinodwaghmare8417 Жыл бұрын
असले हटके विषय फक्त चिनाभाऊ च्या बोल भिडू वरच शक्य आहे, जय महाराष्ट्र
@dnyaneshwarkhairnar2196
@dnyaneshwarkhairnar2196 Жыл бұрын
भाऊ खूप छान व्हिडिओ बनवलास 👌👌👌
@akshaysuryavanshi3664
@akshaysuryavanshi3664 Жыл бұрын
मागील आठवड्यात आम्ही बोर मारली. पाणाड्याने १४० फूट वर पाणी लागेल असा सांगितले होते , पण २०० फूट खाली बोर मारली तरी नुसताच धुरळा निघत होता. शेवटी २५० फुटाला पाणी लागले. पाणाड्याने Rs.4500/- घेतले...
@Munde0608
@Munde0608 Жыл бұрын
चिन्मय दादा तुझा आवाज खूप खूप ऐकायला आवडतो 😊
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
सनातन संस्कृती 🧡
@sameerkamble7825
@sameerkamble7825 Жыл бұрын
कोण सांगितला??? याचा संदर्भ द्या.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@sameerkamble7825 Hydrologic Cycle Surface Water Ground Water Hydro-meteorology Water Purification Natural entities and forces, such as Sun, Earth, Rivers, Ocean, Wind, Water, etc. have been worshipped in India as Gods since time immemorial. Perhaps it is not a sheer coincidence that the King of these Gods is Indra, the God of Rain. Clearly, ancient Indians were aware of the importance of rain and other hydrologic variables for the society. The ancient Indian literature contains numerous references to hydrology and a reading of it suggests that those people knew the basic concepts of hydrological processes and measurements. Important concepts of modern hydrology are scattered in various verses of Vedas, Puranas, Meghmala, Mahabharat, Mayurchitraka, Vrhat Sanhita and other ancient Indian works.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
Hydrologic Cycle The Vedic texts which are more than 3,000 years old contain valuable references on hydrologic cycle. The most important concepts, on which the modern science of hydrology is founded, are scattered in Vedas in various verses which are in the form of hymns and prayers addressed to various deities. Likewise, other Sanskrit literature has valuable discourses regarding hydrology. Atisthanteenam viveshnanam kashthanam madhyaey nihitam shareeram, Bratrasya nidyam vi varantyapo deerghatam aashaydindrashatruha. Verse I, 32, 10 says that the water is never stationary, but it continuously gets evaporated and due to smallness of particles we cannot see the upgoing water particles. In the Varahamihira’s Vraht Sanhita (550 A.D.), three Chapters are devoted to hydrometeorology comprising Pregnancy of clouds (Chapter 21), Pregnancy of air (Chapter 22) and quantity of rainfall (Chapter 23). Slokas 1 and 2 of Dakargelam (Chapter 54 of Vraht Samhita) state the importance of science of ground water exploration which helps man to ascertain the existence of water. These are as follows: Dharmyam yashashyam va vadabhaytoham dakargalam yen jaloplabdhiha Punsam yathagdeshu shirastathaiva chhitavapi pronnatnimnasanstha. Ekayna vardayna rasayna chambhyashchyutam namasto vasudha vishayshanta Nana rastvam bahuvarnatam cha gatam pareekshyam chhititulyamayva.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@sameerkamble7825 The water veins beneath the earth are like vein’s in the human body, some higher and some lower. The water falling from sky assumes various colours and tastes from differences in the nature of the earth. In Linga Purana a full fledged chapter (I, 36) has been devoted to the science of hydrology. It scientifically explains evaporation, condensation, rainfall with suitable examples and says that the water cannot be destroyed, only its state is changed: Dandhaymanayshu charachayshu godhoombhootastvabha nishkramantee Ya ya oordhva mastraynayrita vai tastastvabhamyagnivayucha. Ato dhoomagnivatanam sanyogstavamuchyatay Vareeni varshteetyabhrambhrasyeshah sahastradrik. i.e. “after being heated by sun, water contained in most of the materials on earth gets converted to smoke (vapour) and ascends to sky with the air and subsequently gets converted to cloud. Thus the combination of smoke, fire and air is the cause of cloud formation. These clouds cause rainfall under the guidance of Lord Indra, having thousand eyes.
@prakashchole3289
@prakashchole3289 Жыл бұрын
सहज जलबोध अभियान हे अभियान भूगर्भ शास्त्रज्ञ श्री उपेंद्र दादा धोंडे महाराष्ट्रात राबवतात. अवघाचि महाराष्ट्र जल साक्षर करू हे या अभियानाचे ब्रीद वाक्य आहे. श्री उपेंद्र दादा धोंडे हे केंद्रीय भूजल विभागात भूवैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत
@RohitGade-iv1gj
@RohitGade-iv1gj 6 ай бұрын
Paramparik padati ek jugar ahe pani check karnyachya , Junya velela ground water level maintain hoti ani pani sagli kade available hota, manje sucess rate 90% hota, naral phiru na phiru pani available hota mhanun hya panadyancha dhanda chalat hota..... Kavala basaila ani phandi tutaila asa wakya yogya tharel... Aplyala aplya paishya cha jugar khelaila bhiti vati mhanun panadya chya nava war takun mokla hota
@vitthalghabade9442
@vitthalghabade9442 9 ай бұрын
पाण्याचे बी कसं शेवटी नशीब असतं ❤🎉
@netajikharade1551
@netajikharade1551 Жыл бұрын
शेतकर्यांच्या जिवाळांचा विषय मस्त व्हिडिओ बोल भिडू
@yogitavawhal4618
@yogitavawhal4618 Жыл бұрын
Dada nehmipramane tuza vishy ekdm bhannat .. really great ...
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 Жыл бұрын
थोड्या वेळापूर्वीच आमच्या शेतात विहीरसाठी योग्य जागा दाखवण्यासाठी कोल्हापूर तील उंचगाव मधील पाणाडी आले होते कोल्हापूर शहराचा पश्चिमेस 15 km आमच गाव आहे पण आमच्या कडे जे पानाडी आलेले होतेत त्यांचेकडे कोणतही साहित्य नव्हते फक्त होता 30 वर्षाचा अनुभव व ते भूगर्भशास्त्राचे अभ्यासक होते त्यांनी 2000र मानधन घेतले पण आपलं आपण जागा ठरवून जर नाही पाणी लागल तर पश्चाताप करत बसण्यापेक्षा अनुभवी लोकांकडून सल्ला घेतलेला केंव्हाही चांगल च🙏🙏
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
विहीर व बोअर यामध्ये भरपूर फरक असतो! शेजारी असलेल्या बोअर मुळे विहीर कोरडी पडू शकते!
@baburaoware6222
@baburaoware6222 Жыл бұрын
🙏🙏
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
@@ujwaljagtap8681 जगात व जीवनात सारं काही गंमत / जंमत व गमतीशीर नसतं काही गोष्टी गंभीर असतात, गांभीर्याने घ्यायला हव्यात. Every thing in life is not fun and joke, there are some things serious also!
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
@@ujwaljagtap8681 🙏
@rjmusical8804
@rjmusical8804 Жыл бұрын
He khar watat tas pahayala gel tar majhya lahanpani gharachya paathimaage paani aahe as sangitl gelyamule eka asa Manus aala hota jo naral gheun kharach tya naralatun khalkhalnarya paanyadarkha aawaj yet hota ofcourse ata thoda patat nahi tevha lahan hoto mhnun tr patal hot khar. ☺️ Pn aajahi mala padlela prashn hota ki hee padhat paramparik kinva natural mhnun shakto tr official Ashi konti paddhat aahe ka jaminikhaali paani shodhynyachi tr tyach uttar Aaj tumchya video maarfat milala thank you so much and keep making video like this topic...
@Dad9999v
@Dad9999v Жыл бұрын
मी स्वतः गेली 22 वर्ष अनेक जणांना पाणी काढून दिलेले आहे माझा अनुमान 99.99% बरोबरच येतो
@ram-tk1mv
@ram-tk1mv Жыл бұрын
शुल्क किती घेता
@uttamnarute3630
@uttamnarute3630 Жыл бұрын
मित्रं मशिनचा सुद्धां आंदाज फेल आहे.✋
@yuvrajgharbude4585
@yuvrajgharbude4585 Жыл бұрын
बाकी कोणती पद्धत माहीत नाही परंतु नारळावर ती पाणी लागतं हे मात्र खर आहे आमचे तीन चार पॉईंट याच आधारे आहेत आणि चांगले पाणी पण आहे..
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
जमिनीत पाणी कुणालाच कळत नाही. बोअर विहीर घ्यायची असल्यास शेजारच्या विहिरीला धार कुण्या बाजूला आहे ते बघून घ्याच. नंतर त्या सुमारे बोअर घ्याच. आम्ही असाच केल तर आज बोअर ला 24 तास पाणी आहे
@amardeshmukh9625
@amardeshmukh9625 Жыл бұрын
मानल राव तुम्हाला बोल भिडू team... मस्त 🫂👍👍
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs Жыл бұрын
एक नंबर विषय आहे
@dineshere
@dineshere Жыл бұрын
चिन्मय खुप छान बोलतोस
@beedkarsuraj
@beedkarsuraj Жыл бұрын
Voice over सोबत पणाडी चा व्हिडिओ दाखवला तर overall व्हिडिओ चांगला वाटेल
@itmarathi1018
@itmarathi1018 Жыл бұрын
माहिती उत्तम होती..🎉
@roger1857
@roger1857 10 ай бұрын
आपण सध्याची सर्वात आधुनिक थर्मल इमेजर पध्दत सांगितली नाही. त्यातुन सरळ सरळ भूगर्भातील पाण्याच्या साठ्याचा खोली सहीत ग्राफ मिळतो
@TommyyaPatil
@TommyyaPatil 6 ай бұрын
भाऊ भेंडवळ खूप फेमस आहे..
@omkarbhagat3755
@omkarbhagat3755 Жыл бұрын
नाद खुळा information
@karanpawar1
@karanpawar1 Жыл бұрын
एकच भाऊ चिन्मय भाऊ
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
पाणी पाहिजे तर एक भोक (bore hole) कींवा खड्डा(water well) खणायची तयारी व खर्च करण्याची तयारी पाहिजे, बाकी सारे नंतर, नशिबाचा खेळ सारा!
@tushj25
@tushj25 Жыл бұрын
किल्ल्यावरील विहिरीत पाणी कायम कसेकाय राहते या वर व्हिडिओ बनवा
@ganeshlondhe4365
@ganeshlondhe4365 Жыл бұрын
भावा तुझा विषयच भारी
@प्रशांतमुंदाफळे
@प्रशांतमुंदाफळे Жыл бұрын
भाऊ आमच्या कडे बोर आहे ,तो पण पाण्याडी नि दिलेल्या पॉईंट असून ,अजून पण बोर चालू आहे , नारळा वर दिलेल्या पॉईंट अजून पण शाबूत आहे, बोर मोटर 80 फूट वर आहे
@Satymevjayate11
@Satymevjayate11 Жыл бұрын
पाणाडी फक्त लोकांना लुबाडणूक करत नाही. गज , धातू, फांद्या वापरणे याला कोणतेच शास्त्रीय कारण नाही.
@omkarkhamgal5508
@omkarkhamgal5508 9 ай бұрын
Chinmya bhava dost ahes tu apla❤️‍🔥❤
@angadnikam8229
@angadnikam8229 Жыл бұрын
Sir,Super voice
@nehaathavale6439
@nehaathavale6439 Жыл бұрын
तुमचे बोलणे खूप प्रभावी आहे.
@bj1710
@bj1710 Жыл бұрын
चिन्मय भावा गोपीनाथ मुंढे साहेबांच्या जीवनावर एक चित्रपट येणार होता त्याचे काय झाले सांग
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
आला होता ना संघर्षयात्रा
@bj1710
@bj1710 Жыл бұрын
@@HINDAVI_SWARAJYA. pn to release nahi zala vatte
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
@@bj1710 😂😂😂सिनेमाचा शेवट दाखवताना गडकरी, फडणविस आणि गुजराती शेठ लोकांचं पितळ उघड पडल असत म्हणून प्रदर्शित नसेल केला. मुंढे साहेबांच्या गाडीला धडक देणारा मस्त मजा करत असेल
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@bj1710 झाला हिता 2017 ला नी बघितला होता
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@surajwavre8291 हो देवेंद्र गडकरी होते त्या घाता मागे
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👍
@lahukharge7957
@lahukharge7957 Жыл бұрын
बोल भिडू वाल्यांना माझी नम्र विनंती आहे की मी आपले जवळपास सर्वच व्हिडिओ पाहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा लॉंग मार्च सुरू आहे कृपया आपण त्यावरी व्हिडीओ करावा. १०- १५ मिनिटाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा जे. पी. गावित यांच्यावर देखील व्हिडिओ बनवावा नम्र विनंती आहे.
@microbiologyworld7480
@microbiologyworld7480 Жыл бұрын
एका व्यक्तीने तव्यावर किंवा नारळावर बसने व एकाने नारळ घेऊन फिरणे, परंतु दोघांचा रक्तगट एक असायला हवा..ही पाणी शोधण्याची पद्धत कोणाला माहीत आहे....
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
नारळ खरेदी करताना लहानपणापासून तो हलवून पाण्याचा आवाज घेण्याची पद्धत कधी फेल गेली नाही..फक्त ते जमिनीमधलं पाणी ची गॅरंटी नाही 😅🤣🤣
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
छान माहिती ❤️
@omkarkore4000
@omkarkore4000 Жыл бұрын
छान विषय ❤️✨💕
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
कोणी विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ....माझा तर आहे ! महाराजांच्या काळात किल्ल्यांवर असलेल्या विहिरी याची साक्ष देत आहेत, असे मला तरी वाटते !
@mixxpink
@mixxpink Жыл бұрын
मी पण लहानपनी tubelight न बघितले होते पाणी एकदा 😅पण १ इंच लागले बापानं लय मारला मला 😭
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
mhnje
@mixxpink
@mixxpink Жыл бұрын
@@yupp_harish3936 वाघाचे पंजे 😂
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
@@mixxpink gandit ghal ki mg
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
tujhya
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 Жыл бұрын
भारी शोध! मुबलक पाणी नाही तरी पप्पांचा पुरेपूर प्रसाद नक्की मिळाला राव!
@SandyShinde5497
@SandyShinde5497 Жыл бұрын
आत्ताची खरी गरज रेन water हार्वेस्टिंग ची आहे आपण त्या वर VIDEO बनवा .
@shivrajjadhav3878
@shivrajjadhav3878 6 ай бұрын
वैद्यानिक पुरवा नाही म्हणून सगळ्या गोस्टी खोट्या असतात असे नाही ... शात्र पण असू शक्त की त्याच्या माघे ... मी स्वता इंजीनियर आहे पण नारळ माज्या पण हाता वर उभा राहतो ....
@mustwatch6867
@mustwatch6867 Жыл бұрын
शासनाने शासकीय नोकऱ्या outsourcing मार्फत भरण्याचा निर्णय घेतला त्यावर लक्षवेदी व्हिडीओ तयार करावा.
@anitapawar1585
@anitapawar1585 Жыл бұрын
Ho yacha video banvayla pahije
@eknathshikhare1129
@eknathshikhare1129 Жыл бұрын
ना काही घेता सागतो
@eknathshikhare1129
@eknathshikhare1129 Жыл бұрын
पाणी
@DipakPatil-dk4fu
@DipakPatil-dk4fu Жыл бұрын
पानाडी कॉपर रॉड टेक्निक दिपक पाटील पाचोरा जि जळगाव,,, 20varshpasun he karya karat aahe vihir, aadve bor point dene v tubwell point detoy विहिरिसाठी वारुलावर दिशा प्रवाहाची बघा तो वरचा विहिरीचे तुमचे शेततील प्रवाह असतात हे समजून घ्या कारण विहिरिसाठी पॉइंट घेणे तेवढे सोपे नसते,,,
@gokulsonawane4345
@gokulsonawane4345 Жыл бұрын
Apla no dya
@DipakPatil-dk4fu
@DipakPatil-dk4fu Жыл бұрын
@@gokulsonawane4345दिपक पाटील churashi ekonsath tis tis sadotis
@sanifsayyad8423
@sanifsayyad8423 6 ай бұрын
Electrical resistivity meter cha koni olkhicha asel tr please suggest 60 ft vihir kadhli pn Pani nhi lagle
@ganeshutilwad817
@ganeshutilwad817 Жыл бұрын
विषय चांगला घेतलास भावा
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 Жыл бұрын
Mla vatal ch hot ha video madhe Chinmay ch asnar 👍👍👍
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
Science is dope चॅनलवर या सगळ्या पद्धती कशा नकली आहेत ते व्यवस्थित समजावून सांगितलं आहे
@vitthalmodke3722
@vitthalmodke3722 9 ай бұрын
छान माहिती दिली भाऊ
@prathamesh6192
@prathamesh6192 Жыл бұрын
बोल भिडु चे कौतुक करावे तेवढे थोडेच अप्रतिम विषय त्यांच योग्य प्रकारे विश्लेषण करतात
@manojgunjal
@manojgunjal Жыл бұрын
जे लोकं पायाळू असतात त्यांना पाणी कळतं पण त्यासाठी जन्मल्यावर काहीतरी करतात
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
धन्यवाद, सुचवलेल्या विषयावर व्हिडिओ बनविल्याबद्दल 🙏
@onlineshoping8502
@onlineshoping8502 Жыл бұрын
याचा कोणीतरी अंदाज लावा..रे...याला किती दमा आहे ते...😂😂😂
@sanketkale7062
@sanketkale7062 Жыл бұрын
Chinmay has special fan base
@ss-zu2gc
@ss-zu2gc Жыл бұрын
😂😂🤣
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd Жыл бұрын
ट्रॅफिक पोलीस लोकांना लुटतात त्यावर पण व्हिडिओ बनवा, खूप लुटमार चालू आहे सगळीकडे...
@exoticfarming5558
@exoticfarming5558 Жыл бұрын
Nice chinmay dada
@vijendracarrieracadamyshed83
@vijendracarrieracadamyshed83 7 ай бұрын
दहा-बारा दिवसापूर्वी मी बोर मारलेले आहे अडीच इंची पाणी लागलेल आहे यासाठी मी पानाडी आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर केला बांगड्यांचे जे पण दिलं होतं त्या पॉईंटला सुद्धा थोडं पाणी होतं ते मिशनद्वारे दाखवलं होतं पाण्याने दाखवलेल्या आसपासच मशीनचा पॉइंट आला आणि मला पाणी लागलेला आहे मी जी बोर मानणार आहे त्यांनी दोन्ही तंत्राचा वापर करावा असा सल्ला देईल 😊
@shivamrevatkar2651
@shivamrevatkar2651 Жыл бұрын
हा प्रयोग खरा आहे माच्या गावाला आहे माणूस तसा
@subhashgorhe8329
@subhashgorhe8329 7 ай бұрын
नारळा पासून पाणी चेक करने योग्य आहे सुभाष गोरे
@madhukaretape5572
@madhukaretape5572 Жыл бұрын
Bol bhidi vr chinamy ani maithili tai khup bhari vishay gheun yetat
@aakashwaje2200
@aakashwaje2200 Жыл бұрын
Chinmay bhau aaple kesa vadle aahe mala pan ya sunday la kapayche aahet tumipan kapun ghya😘😘
@roshanmore7467
@roshanmore7467 Жыл бұрын
विषय खुप छान
@M_S_KAMBLE1707
@M_S_KAMBLE1707 Жыл бұрын
आपण फकीरा साठे यांच्या वर एक व्हिडिओ बनवा...
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
SIZE DOESN’T MATTER @benjaminjiujitsu
00:46
Natan por Aí
Рет қаралды 4,1 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 7 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 99 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39