शेती करा आता बिना तणाची आणि एकदा वापरा 7 वर्ष तण विसरा /फायद्याची शेती #तण #शेतकरी #शेती
Пікірлер
@shivajikhandare63172 жыл бұрын
साहेब राम राम एकदम चांगले औषध अनले पन आमची शेती तुम्ही करा व अमहला पनास हजार पगार
@shivajikirwale42422 жыл бұрын
सर आपन दिलेली माहिती खुप छान परंतु शेतीचा खर्च कमी होन्या ऐवजी जास्त होईल आणी उत्पाद कमी होउन शेतकर्याला आत्महात्या शिवाय पर्याय राहानार नाही. 90 हाजर फक्त तन नियत्राना सठी .......
@nimbapatil94622 жыл бұрын
खरं भाऊ 💐 धन्यवाद
@vijaydeshmukhpatil6702 жыл бұрын
सर्व कंपन्या दुकान utub सर्व शेतकऱ्याच्या जीवावर चालतात सर्व वस्तूला किमतीचे लेबल आहे आमच्या मालाला नाही मजूर सुद्धा किंमत करून कामाला एते मेहनती साठी पण मशीनचे भाव ठरलेले कंपनीत तयार मालाचे पण भाव ठरलेले आमच्या पिकाच किमतीचे लेबल गिर्यारोहण करायला गेले ते आलेच नाही
@ajitbrahmadande7032 жыл бұрын
तुमची किती आहे शेती ? कोणते पिक घेता ?
@PrashramMagar3 ай бұрын
शेती मालाला भाव द्यायला सांगा.. फुकट सल्ला देऊ नका... जमीन तुम्ही करा आम्हाला पांच लाख वर्षे देणे..
@udaykavathekar8701Ай бұрын
कंपणी तीथच थाबवा
@ramkrishnajadhav67932 жыл бұрын
100% शेतकऱ्यांना मातित घालून तुमचे खिसे भरण्याचा व्यवसाय आहे,
@balasahebrode51002 жыл бұрын
वस्तू खुपच स्वस्त आहे.आता तर शेतकरी जगूच शकत नाही.
@parasramkalyankar65272 жыл бұрын
वारेवशेतकयचिबायकोघेताका
@premwarthi89612 жыл бұрын
@@parasramkalyankar6527 😅😅😅😂
@premwarthi89612 жыл бұрын
हो ना फारच कमी आहे,😂
@sukhadeochougule53526 ай бұрын
अहो भाऊ तण पण आवश्यक आहे शेतीसाठी . तुमचा बिझनेस छान आहे .
@dhananjaykulkarni32832 жыл бұрын
शेतकरी संपवण्यासाठी चे चांगले प्रयत्न
@krishnatdesai66032 жыл бұрын
सर्व बरोबर आहे पण जमिनीला सूर्यकिरणांची देखील गरज आहे . याबद्दल चर्चा होणे अपेक्षित होते. अन्यथा जमीन काही कालावधीतच नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही
@mandaphalke9892 жыл бұрын
अगदी बरोबर आहे शेती सुर्यप्रकाश संश्लेशनाशिवाय पिकु शकत नाही
@manojanwane40223 ай бұрын
च्युवत्या बनविण्यासाठी हे प्रोडक्ट आहे.
@hanmantpatil16972 жыл бұрын
शेतकरी 900 रुपये च बियाणं घेऊ शकत नाही आणि हा म्हणतो 90 हजाराचा कागद घे ,घेतो बाबा भांडीकुंडी सगळी विकतो ,पण आमचे धान्य फक्त 90 रुपये किलोने तरी घ्या
@kisanl.sahane86232 жыл бұрын
शेतीला तणनाशक खते पावडरी ट्रॅक्टर औजारे बोअरवेल इलेक्ट्रिक मोटार स्प्रे पंप मजूर बी बियाणे डिझेल शेणखत लिक्विड खते सुक्ष्म अन्नद्रव्ये दुय्यम खते वीज ्बांध बदिस्ती मार्केट माल वहातुक हमाली गाव वर्गणी ग्रामपंचायत कर तलाठी जमीन कर जत्रा वर्गणी सप्ताह वर्गणी सण उत्सव पाव्हुणचार शिक्षण वन्य प्राणी पासुन संरक्षण अजुन अनंत अडचणी शेतकऱ्यांना आहेत तुम्ही नवे तंत्रज्ञान आणुन अजून खर्चात भरच टाकता त्यामानाने शेतीमालाला भाव मिळत नाही तर त्यावर काही शोधून काढा सर्व शेतकरी विकत घेतील काहिही भाव असो
@sohammapari32477 ай бұрын
खूप छान विश्लेषण केलं पत्रकार रमेश चव्हाण साहेब यांनी मी वारंवार म्हणत आलो की आपल्या लोणार आणि मेहकर शहराने इथून पुढे तरी खासदार साहेब यांच्या कायम पाठीशी उभे राहावे आणि आपला विकास करून घ्यावा कारण आपण मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांच्यामार्फत लोणार शहराचा विकास करू शकतो याची मला खात्री आहे धन्यवाद (टीप..जे म्हणतात खासदार जाधव यांनी विकास काम केली नाही त्यांनी हा पंचनामा पूर्ण ऐकावा आणि आपल्या बुद्धीला चालना द्यावी विनाकारण विरोधासाठी विरोध करू नये जय महाराष्ट्र)
@dnyandeorote91527 ай бұрын
शेतकरयाचा डोक्या बाहेरचा विषय ही फक्त तुमच्या विकलेला मालाला किंमत मिळेल शेतकरयाचा पीकाला किंमत उत्पादन खर्चावर मिळणार नाहीत शेतकरयाला 100%मातीत परत घालणार आता शेतकरयाचा एकच उपाय थोड कमी पीकवायच जास्त भाव घ्यायचा
@shriharichavan68267 ай бұрын
Right
@premwarthi89612 жыл бұрын
सर किंमत फारच कमी आहे तुमचा लागलेला खर्च पण निघत नसेल होना त्या पेक्षा एक काम करा ९०००० ऐवजी १५०००० किंमत ठेवा म्हणजे तुमचा पण मनुफॅक्चरींग खर्च निघेल आणि शेतकऱ्याच दिवाळ. होन
@bhimraobache64842 жыл бұрын
कंपनी कडे सर्व काही आहे फक आणि फक्त जमीनच नाही.तीही. हडप करण्याचा बेत कंपण्यचा आहे त्या साठी हे लोक शेतकऱ्यांना आधिक कर्जा मध्ये लोटत आहेत.यांना बळी पडू नका 🙏🙏
@gorakshnathgandal45762 жыл бұрын
Modi jindabad
@ParmeshwarKhadse-b9l4 ай бұрын
ह्याच ऐकुन काहि फायदा नाही
@vsgentertenment247Ай бұрын
एकदम बरोबर बोललात सगळे शेतकऱ्यांना लुटायला बसलेत
@akashgaikwad75472 жыл бұрын
यांची उत्पादने वापरल्यास शेतकऱ्याचं उत्पादन नव्हे तर उत्पादन खर्च नक्कीच वाढेल .. धन्यवाद🙏🏻
@sahebraodatre37912 жыл бұрын
शेतीत फक्त आधुनिकता आणि भावात नाही.पैसे कुठुन आणणार.शेतकरी
@माऊलीडेकोरेशनसाउंडसिस्टीम2 жыл бұрын
वीस गुंठे जमीन विका आणि या पद्धतीने शेती करा
@दिनेशभामरे2 ай бұрын
बॅकेत पैसे ठेवा व्याजाने घर चालेल मी तसच केल
@prashantzadokar4464Ай бұрын
मजा येते बुवा असे व्हिडिओ पाहून ,
@dattathorat47972 жыл бұрын
ह्या शेडनेट आणि रोपवाटिका ह्या मुळे शेतकरी मातीत गेला आहे उत्पन्न वाढले पण मार्केट चे वाटुळ केले
@yogashhatik50202 жыл бұрын
फार छान माहिती सर पाच एकरगव्हासाठी किती खर्च येईल.एकर
@ashoktakle26126 ай бұрын
लईच हुशार लोकं आहेत बुवा
@shridhardhasyogcounciler82 жыл бұрын
एकरी 90000 रू.पाच वर्षासाठी म्हणजे दरवर्षी 18000रू. यापेक्षा मलचिंग पेपर अर्ध्या पेक्षा कमी किंमतीतील मिळते.तसेच एकवर्षात एकरी निंदन खर्च 18000 होतच नाही.तुम्ही व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलात.उगीच कांहीं पण उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी हाणू नका .
@RavindraShewale-sz6fp7 ай бұрын
बरोबर हिशोब केला सर
@pramodrathod3742 жыл бұрын
एक अखर ९० हजारात घेता का विकणे आहे नालायक कुठले
@harishpatil38332 жыл бұрын
कमी खर्चात सांगा हो साहेब शेतकरी आधीच संकटात आहे 👏
@pandurangmore98282 жыл бұрын
जास्त उत्पादन घेऊन कवडीमोल भावाने विकण्यापेक्षा उत्पादन कमी घेतले पाहिजे
@amoldeshmukh69792 жыл бұрын
Barobar shetkaryanchi maati utpna vadla tari ahech. Sarkar konte Pan asudya shetkari varyavarach rahnar
@atulpatil91722 жыл бұрын
Right
@vasantmahajan69552 жыл бұрын
बरोबर
@ramraotalekar29602 жыл бұрын
पॉली हाऊस वनेट सेड,यामुळं,शेतकरी,आत्महत्या,करत, आहे
@kalpeshkale60512 жыл бұрын
शंभर टक्के खरं बोलले भाऊ
@pawarsampat2 жыл бұрын
मशागत कशी करायची पाणी कसे द्यायचं ठिबक नि द्यायचं का हाताने जायचं त्याचा खर्च अशा सविस्तर बाबींचा विचार करून सांगणे महत्त्वाचे आहे आपलं प्रॉडक्ट बद्दल सांगणे हे महत्वाचे नाही सर्व अंगाने शेती असे फायदेशीर आहे हे महत्वाचे आहे शेतीच्या उत्पन्नाला हमीभाव नाही तुम्ही जर मुख्यमंत्री होत असाल आम्ही तुम्हाला मतदान करू आणि आपण शेतीला हमीभाव द्या आम्ही तुमचे प्रॉडक्ट जरूर घेऊ
@NileshRajput2 жыл бұрын
तुमचे खिसे भरा फक्त
@rajendraphulavre3302 Жыл бұрын
शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा आहे
@arjunthube63492 жыл бұрын
हि शेती पैसावाले दोन नं व्यवसाय करणाऱ्या साठी योग्य हाडाच शेतकऱ्यांचे काम नाही
@RahulPatil-hw8nn6 ай бұрын
औषध कंपन्या बियाणे कंपन्या तसेच इतर घटक आपले उत्पादन खपवणयात व्यस्त असतात पण शेतकर्यांचा हमीभावासाठी किती सरकार वर दबाव आणला ते सांगा
@digambarchaudhari84902 жыл бұрын
लाजा वाटायला पाहिजे यांना या कंपनी वाल्याला शेतकर्याला कसं गंडवायच शासन कंपन्यांसाठी मदत करतंय पण शेतकर्याला नाही वारे राज्य कर्ते
@janardhanbagul61742 жыл бұрын
सर्व काही नवीन काढा पण पीकाला भाव मात्र 🍌🍌देत का कोणी
@tulsidastambe29392 жыл бұрын
🙏आपले मनःपूर्वक आभार सर. खुपच स्वस्त माल आहे. म्हणजे खुरपणी करायच्या ऐवजी तुमचा माल घ्यायचा? फक्त सत्तर हजार रुपये किती स्वस्त आहे ना.? सात आठ वर्षे काळजी नाही. समजा खराब झालाच तर तुमची जबाबदारी काय तर.. 0000आहे की नाही काळजी शेतक-याची अशीच काळजी घेत चला.? धन्यवाद सर.
@sampatjarande60247 ай бұрын
अतिशय स्वस्त कागदाची किंमत ठेवलीआहे नमस्कार असेच लुटा
@sunilchimanpade25662 жыл бұрын
शेतकऱ्यांनी यानच्या नादी लागू नये.... शासन फुकट राशन देतंय शेतकर्यांच्या मालाला भाव कसं भेटलं....ht bt, gm सोयाबीनला लागवडीसाठी पर्वानगी देत नाही आणि आयात मात्र ते करतंय...
@yogeshborle48592 жыл бұрын
आधुनिक शेती विनाशाकड़े नेते प्राकृतिक खेती करें
@rajeshpatil33163 ай бұрын
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य नफा लाऊन भाव द्यावा . आजपर्यंत सरकारने शेतकरी व्यतिरिक्त इतर जनतेचे हित समोर ठेवून बाजारभाव कमी ठेवत आहे परंतु यामुळे शेतकरी भिकारी झाला आहे.त्याची अर्थीक परीस्थिती हालाखीची झाली आहे.
@कृषीटेक2 жыл бұрын
प्रगती होतेय सांगत स्वतःच्या पायावर दगड मारण्याचे काम करत आहे उत्पन्न वाहड तर नाही पण शरीरावर होणारे परिणाम याचा विचार करा बाकी देश ऑरगॅनिक शेती कडे वळत आहेत आणि आपला देशआतील लोक फक्तं पैसा कमवायचा पर्देत शरीराचा विचार करन सोडला
@ravindrathakareshort2 жыл бұрын
90000 कमवण्यासाठी किती वर्षे लागतील आणि त्याची परत खेळ करून तुम्हाला किती दिवसात वापस करायचे की जमीन विकून तुमच्याजवळ कामाला लागायचं धन्यवाद
@DKORGANICjañgalmodel7 ай бұрын
😂😂😂😂
@pandurangthorat13152 жыл бұрын
फार महाग
@nanavanjivanji52962 жыл бұрын
फारमहाग
@sanjaykawale71022 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@ashoksgawande73927 ай бұрын
साहेब टेबल वर भाषण देणे पेक्षा शेतात येवून करून दाखवा नंतर खर्च व उत्पप्न नफा किती सांगा
@ravidasgavit49275 ай бұрын
सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर जीवन जगत आहेत जय किसान
@vanarainursery2 жыл бұрын
mi dusrya company chi vaparli. aamchya bhagat undir khup te jamini khalun bhok karun amcha kade juni phanas jhade aahet. tyachi mule khalli Ani barich mothi jhade melit. tya mule amchya bhagat upyogi nahi. amhi kadhun takli Ani ata ti no poultry madhe kombdyana thandi lagu naye mhanun as a partition mhanun vaparto. pan te kiti use honar.
@prabhakaringole82113 ай бұрын
शेतकरी बांधवानो उत्पन्न वेगवेगळ्या पिकांचे घ्या आणी उत्पादन कमी घ्या भाव मागण्याची गरज नाही आपन यांच्या मागे लागलो आपन श्रीमंत झालो नाही पण कंपनी वाले श्रीमंत झाले जरा विचार करा आणी शेती करावी ही नम्र विनंती
@manojmk4752 жыл бұрын
माझी शेती तुला भाडेतत्त्वावर देतो शेती करण्यासाठी
@satishshelke60917 ай бұрын
शेतकऱ्याला पद्धतशीर लुटण्याचा नवीन मार्ग
@bharatrahane32442 жыл бұрын
शेतकरयांना ऊत्पादन वाढीचा सल्ला नका देऊ भाववाढीचा सल्ला द्या ओव्हरलोड प्राडक्शन हे कोणत्याही क्षेत्रासाठी घातक ठरतो कमी खर्चात कमी उत्पादन मीळाले तरी चालेल शेतकरयांची फरपट थांबवा धन्यवाद
@Jchjjkkk6 ай бұрын
कंपनी ते दुकान व शेतकरी असं maneg असावी लागते कारण मधले दलाल हटाव अभियान राबविण्यात आले पाहिजे.
@navnathchavan21812 жыл бұрын
आरं ऐ बाबा कुठुन आनलं हे काही तरी नविन यात ऊस / कापुस नाहि ना लावता येणार भाऊ 🙏🙏
@ajitbrahmadande7032 жыл бұрын
माझ्या मते उस ही लावता येईल . तंत्र माहित करून घ्यावे लागेल . तसेच प्रयोगही करून बघावा लागेल .
@SureshDhapshi-j7s3 ай бұрын
Sir hi bag unha madhye tikate ka
@Maharashtra18152 жыл бұрын
खर्च कमी करता कसा येईल ते सांगा वाढवायचा कसा ते सांगू नका शेतकरयांना...
@sunilshinde46326 ай бұрын
शेतकर्याची आवस्ता किती बिकट झाली सरकारच्या धोरणाणे बात पलिहाऊसची😂😂
@manoharpatil67952 ай бұрын
Jugad करून माफक खर्चात करणे हे चांगले असे अनुभवी शेतकरी म्हणतात
@hanmantpatil16972 жыл бұрын
शेतकऱ्याला वस्तू विकणारे सगळे सुटा बुटात
@VlogsMahboob7 ай бұрын
Thanks Sir 🎉🎉🎉🎉🎉
@gajanandange11172 ай бұрын
अहो साहेब हा विषय ज्या शेतकर्या जवळ पाणी आहे कोरडवाहू साठी सांगा
@hanmantpatil16972 жыл бұрын
शेतकरी 900 रुपये च बियाणं घेऊ शकत नाही आणि हा शेतकऱ्यावर 90 हजाराचा दरोडा घालायला आलाय
@rajamujumdar17622 жыл бұрын
12 हजार प्रतिवर्ष मल्चिंग खर्च, 7 वर्षाचा 84 हजार अन ह्यांना हवे 90हजार आणि ते ही एकाच वेळेस, उल्लू बनाओ पैसा कमाओ
@nagoraokadam44447 ай бұрын
भाऊ आपल्या व्यापार मुळे खत बियाणे औषध शेडनेट फवारणी या मुळे शेतकरी उद्ध्वस्त आहे तयास चितां लागते😢😢😢😢
@ramdassawant87822 жыл бұрын
आधुनिक शेती खूप छान आहे हो सर पण यातून काहीच निष्पन्न होत नाही शेतकऱ्याच्या हातात निवड चार पैसे होतात फक्त त्याच्या त्याचे कर्जही भेटत नाहीत मूलभूत गरजा हे भागत नाहीत
@narayankondar49672 жыл бұрын
गांजा शेतीला वापर करता एईल का ❓️
@DKORGANICjañgalmodel7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dwarkanathkhare70205 ай бұрын
आधी गांजा ची लागवड करा, त्याचा फोटो पाठवा. मग स्वस्तात मिळेल.
@AKMOVIES4212 жыл бұрын
पूर्ण लॉस आहे ज्याच्याकडे जमीन आहे त्यांनी हे करूच नका. फक्त शहरात वापर आहे याचा
@RajivSawant-et9oo2 ай бұрын
आम्ही गरीब शेतकऱ्यांना पॉलिहाऊस परवडेल का त्याच्यापेक्षा गरीब मजुरांना मजुरी देऊन खुरपणी केलेले बरं
@anildeoghare59247 ай бұрын
Amchya kade net sed vale shetakari karj bajari zale
@uttamdaroda23217 ай бұрын
आपला धंदा जोरात शेतकरी कोमात 😂😂😂😂
@satishlashkare22682 жыл бұрын
तुम्ही काहीचं करू नका.सहेब .जसं तुमच्या मलाच भाव तुम्ही करता.तस आम्हाला पण सर्व शेतकऱ्यांना आमच्या मलाच भाव आम्हाला ठरता यावं .तेवढीच विनंती आहे.साहेब. तुमचे फार उपकार होतील .साहेब.आमच्यासाठी साहेब.जन्मभर विसणार नाही.येवडचं .गरीब शेतकरी काय करणार
@shivajipatil39972 ай бұрын
कंपणी वालयांनो मी आपलेला 7वरषासाठी 1एकर शेती वापरायला देतो मला वरषाकाठी फक्त 25हजार रुपये भाडे दया मग सेडणेट टाका नाहीतर भांगलत बसा
@rajuganjure84972 жыл бұрын
शेतकरी लवकरच दिवाळखोरीत नाही का जाणार मटेरियल आणि मॅनुफॅचतुरींग किंमत जास्त नाही का वाटत?
@rameshwarshinde95256 ай бұрын
यापेक्षा मातीची भांडी वापर 100वर्ष केला जाऊ शकतो
@राजकुमारगायकवाड-व1ट19 күн бұрын
सर्व शेतकरी करिता लाडका शेतकरी. दरमहा 10,000 रुपये महिन्याप्रमाणे देणे. कारण शेतकऱ्याच्या मलाला काहीच भाव नाही. या रुपयाचा. आधार होईल
@narayankshirsagar49122 жыл бұрын
सर पाच एकर कांद्याला किती खर्च येईल
@SarjeraoHargude7 ай бұрын
शेती आहे म्हणून जिवन जगु आपल्या पद्धतीने भांडवल व मर्जिने जगु
@bhagavatkumbhare67332 жыл бұрын
शेतकरी भावानो या कंपन्याच्या नादी लागू नका, सगळे लुटायला बसले आहेत.
@GovindGovind-mb5eb2 ай бұрын
पण भाऊ हे वापरले तर जमिनीत पाणी कसे मुरेल म्हणजे जमीनीत पाणी साठा कमी होईल
@RahulPadwal-oc6ov6 ай бұрын
Yewadhe prabhavi Aushadh waparale tar matitil jiwanu jagatil ka wedpatpana aahe ha
@PandurangGadekar-h3y2 ай бұрын
फक्त कंपनीचाच फायदा होनार
@rutujakhandejod58443 ай бұрын
आमचं उत्पादन झालेलं माल फुकट खायला लोकं तयार आहेत ना
@Pradnyaborde74926 ай бұрын
आयात निर्यात धोरण सदैव शेतकरी विरोधी असल्याने शेतीची वाट लागली
@panduranggaikwad71857 ай бұрын
जय जवान जय किसान
@PriyaWankhede-tm2piАй бұрын
Jamin vika lavakar aani tadpatri aana
@babasahebshejul20012 жыл бұрын
दरवर्षी काही ना काही नवीन आनत जा मार्केटला म्हणजे शेतकर्याला काही उरलचं नाही पाहीले तो मोकळान मोकळाच राहीला पाहीले
@prashantpatil-vl1ow2 жыл бұрын
😢
@abhishekmolwande62102 жыл бұрын
सरकार ने खाल्लं तसें कंपनी आता खाऊ नका जर असे झाले तर शेतकरी वाचणार नाही तुम्ही बरबाद होणार खरंच चांगलं काम करा अभिनंदन करतो जय जवान जय किसान
@prabhakarpatil75432 жыл бұрын
Done varshache income agodar tumhi kadhun gheta shetkaryakadun , mag shetkari Don varsh kay khanar Ani tisrya varshi sheti karayla to jivant rahanar kay.
@lofisong122 жыл бұрын
लबाड आहात सर्व
@SavataWaghmare-ej2fy7 ай бұрын
ऊस लागवडी साठी मलचींग कसा वापरायचा ते सांगा
@Sachintarde71257 ай бұрын
आमचे सात बारा नावावर अरुण घ्या करा तुम्हीच शेती आमची...आम्ही जातो दिंडीत
@navanathbhagwat88182 жыл бұрын
आता एक काम करतो आहे ती शेती विकतो तुमचे product gheto ani पिशव्या विकतो 7 वर्ष अरे लाजा वाटू द्या जना नाही तर मनाची
@jagdishphirke28292 жыл бұрын
अहो दादा तुम्ही डोक्यावर पडले काय
@UttamMarkad7 ай бұрын
सर्व माहीती खोटी आहे.
@rutujakhandejod58443 ай бұрын
अगोदर हाय ते शेती विकायला लावा आणि नंतर 90 हजाराचा कापड शेतात टाकायला लावा
@manoharlende25212 ай бұрын
Growbag walyche fyada honar shetkareyla darmilnar nahi
@arvindaganorkar69927 ай бұрын
फुकट मिळते काय
@ramdasgavit40552 жыл бұрын
जमिनीत हवा खेळती राहते म्हणजे ५०/टक्के खत पिकाला मिळते जर का ७ वर्षे हवाच मातीशी एकरूप झाली नाही तर? शेतकऱ्याला किती लुटायचा तुम्ही?
@ganeshtarle2861 Жыл бұрын
एक किलो लोखंड किंवा स्टील घेतले तर ६०/७० रूपये किलो. आणी प्लॅस्टिक पेपर घेतला तर १७५ रूपये किलो 😢😢😢 आणी प्लॅस्टिक पिशव्या रोपांसाठी घेतल्या तर ४०० रुपये किलो 😢😢😢😢😢😢😢
तण नाही तर पिक नाही ज्या वेळी जमिनीवर तण येण्याचे बंद होईल त्यावेळी कोणतेच पिक पिकणार नाही वृक्ष वल्लीआम्हा सोयरे वनचरी हे जगद्गुरु श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे
@rushikeshgaikwad73142 жыл бұрын
भाऊ मग पीक का लावतो तण लावना
@navanathpawar31462 жыл бұрын
@@rushikeshgaikwad7314 शेति करताना पिक लावले जाते तण हे आपोआप येत असतं पिकांच्या संवर्धनासाठी तण काढले जाते तणामुळे जमिनीचा समतोल राखला जातो पावसाळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी गवताचा खूप उपयोग होतो गवत हे जमिनिचा रक्षकआहे भक्षक नाही
@rajaramkolekar12022 жыл бұрын
@@rushikeshgaikwad7314 तण म्हणजे काय ,नको असलेले पीक ,
@dnyaneshwarnagargoje94716 ай бұрын
एकरी 90 हजार रुपये खर्च धरला तर शेकडा दीड प्रमाणात 90000 हाजार रू. व्याज 16200 रु. होतात 90000 व्याज आणि मलचिंगचा खर्च 12000 रुपये काढला तर 4200 शिल्लक राहतात याशिवाय 80,000 रू.खेळतं भांडवल हातामध्ये राहतं मग घाट्यात शेती कोण करील . पैसा कमावण्यासाठी फक्त तुम्ही कंपनीवाले डोकं लावू शकता का शेतकऱी लावू शकत नाही शेतकऱ्याला वेड्यात काढणे सोडा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता तरी सुधरा