तांबव्याचा विष्णूबाळा पाटील यांचा खराखुरा इतिहास || Vishnubala Patil | Tambave

  Рет қаралды 978,214

माणदेश प्राईम

माणदेश प्राईम

Күн бұрын

• विष्णुबाळा पाटील यांचे...
विष्णूबाळा पाटील यांचे नातू सचिन पाटील यांची स्पेशल मुलाखत
तांबव्याचा #विष्णूबाळा पाटील यांचा खराखुरा इतिहास || #Vishnubala Patil , #Annabala Patil
#Tambave
Sachin Shingade Official
9370086431
Connect My whatsapp 🖥️👇
wa.me/message/...
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🖥️🙌व्हिडिओ निर्मिती👇
📲एस.एस.प्रोडक्शन, म्हसवड
🎼ठिकाण एक सेवा अनेक🎤
🤵🏻 सचिन शिंगाडे
📲 ९३७००८६४३१
ऑडिओ🎤 व्हिडिओ📽️ रेकॉर्डिंग🎬 स्टुडिओ
■ ग्राफिक्स डिझाईन
●व्हिडिओ एडिटिंग
★ऑडीओ (प्रचार क्लिप)
■डिजे म्युझिक मिक्सिंग
■कॅलिग्राफी, लोगो, पोस्टर
◆रेडिओ, टी.व्ही जाहिरात
● रोड होर्डिंग जाहिरात
★राजकीय ■शैक्षणिक ●व्यवसाय ◆वाढदिवस ■साखरपुडा ◆लग्न ●डोहाळे ■नामकरण सोहळा ★वास्तुशांती ●पुण्यसमरण ◆श्रद्धांजली ■जयंती ★अभिनंदन
*ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपरिषद निवडणूकांचे इच्छुक उमेदवारांची सर्व कामे करून मिळतील.

Пікірлер: 487
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZDMk6RomKyVjJo विष्णूबाळा पाटील यांचे नातू सचिन पाटील यांची स्पेशल मुलाखत 👍
@krushnadinde3056
@krushnadinde3056 3 жыл бұрын
तांबव्याचा वाघ विष्णू बाळा पाटील आणि बोरगाव चा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर खूप महान कार्य
@ajitmadane2025
@ajitmadane2025 3 жыл бұрын
Dhangarache wagh hote
@AkTashan
@AkTashan 8 ай бұрын
​@@ajitmadane2025vishnu bala maratha hote
@rahulpingale8688
@rahulpingale8688 2 ай бұрын
​@@AkTashanmaratha hote ka obc koni vicharal nahi tula jativadi Nako kru tu...
@AkTashan
@AkTashan 2 ай бұрын
@@rahulpingale8688 ... Tuzhya aaicha navra nahi disla ka tula Dhangar hota asa lihinara
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 3 жыл бұрын
एकच नंबर माझे आजोळ तांबवे आहे. आणि माझी आज्जी या इतिहासाची साक्षिदार आहे.
@annaingole5230
@annaingole5230 3 жыл бұрын
Aaj जिवंत आहेत का आजी
@tejaspatil6904
@tejaspatil6904 3 жыл бұрын
Tumcha no ptva
@annaingole5230
@annaingole5230 3 жыл бұрын
@@tejaspatil6904 7517001086
@dhananjaylamankane699
@dhananjaylamankane699 3 жыл бұрын
तांबे गाव मला बघायचा आहे
@dattatikhole8682
@dattatikhole8682 3 жыл бұрын
वंशज आहेत का
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
"सरकार"🙏💐❤️🌹 तांबव्याचे कै.विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे कै. बिरु बापू वाटेगावकर यांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐🌹💓
@sunildandge5654
@sunildandge5654 3 жыл бұрын
@sunildandge5654
@sunildandge5654 3 жыл бұрын
@balasahebpujari2149
@balasahebpujari2149 3 жыл бұрын
ऑल थे बेस्ट मित्रा
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
मी जगात काही ठराविक लोकांचा आदर करतोय,देव,आई वडील, शुरवीर ज्यांनी आपल्या भारत माते साठी शहीद झाले. आणि तांबव्याचे स्व.विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे स्व.विरू बापू वाटेगावकर ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आई बहीणी ची इज्जत वाचवली. 🙏💐❤️ Love u All 😘💕🙏🌹 आमचे दैवत आणि आमचे सरकार 🙏🌹 राजकारणी चोर ज्यांनी वेळोवेळी जो आवाज काढेल त्याला संपवला.
@kisantambe4121
@kisantambe4121 3 жыл бұрын
सलाम या वाघाला फक्त या राजकारणी नालायकावर विश्वास ठेवला हि खूप मोठी चूक झाली
@sagarnalawade8647
@sagarnalawade8647 3 жыл бұрын
Brobr
@pradipmokar4619
@pradipmokar4619 3 жыл бұрын
म्हणजे इथ पण या देव माणसाचा घात केला किती राजकारणी लोकांवर विश्वास ठेवायचा या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते खरच चांगला व्हिडीओ आहे
@dattayadav2501
@dattayadav2501 3 жыл бұрын
यशंवत हो बळवंत हो... जय हो...... नालायक राजकारण....😂😂😂😂
@sagarmasugade1963
@sagarmasugade1963 3 жыл бұрын
बरोबर आहे
@dattraraytule7987
@dattraraytule7987 3 жыл бұрын
राजकारणी पहील्या पासूनच घातकी आहेतं कुठल्याही थराला जाऊ शकतात. खर्याच खोटं खोट्याच खरं या कामातं ही मंडळी पटाईत असते
@dadasopatil281
@dadasopatil281 3 жыл бұрын
Rajkarni lok mhanje aaisang nijun bapala ram ram ghalnari oulad
@tanajigorad5471
@tanajigorad5471 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील दोन घटनांचा इतिहास कधीही पुसला जावु शकत नाही, १) विष्णु बाळा पाटील. २) बापु बिरु वाटेगावकर उर्फ आप्पा. आप्पांच्या मुलाखतीत ते दोन तीन वेळा बोलले सरकार वर विश्वास नाही, त्यानीं विष्णू बाळासोबत धोका केला.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
Aani 'Kolhapur' jilhyatil 'Kumbhoj' gaoche 'Warneche Wagh' 'Sattu Aappa Bhosale'.
@sandipsathe583
@sandipsathe583 3 жыл бұрын
लहान पनाची आठवण कोळे यात्रेत टाकिला बघितलेला पहिला पिचर एक अमर कथा अणि अमर चित्रपट विष्णूबाळा पाटील अजुनही बगितला तरी कटाळा येत नाही
@rohitmore480
@rohitmore480 3 жыл бұрын
मी पण कोळ्यात पहिल्यादा बघितला होता लहान असताना
@rohannarale6025
@rohannarale6025 3 жыл бұрын
Kharch mala pan
@ganeshacaryay9417
@ganeshacaryay9417 3 жыл бұрын
विष्णु बाला पाटिलाच्या आत्म्याला चिर शाति लाभो हर हर महादेव
@dattakondbhar5608
@dattakondbhar5608 3 жыл бұрын
म्हणजे यंशवत राव चव्हाण यांनी गोड बोलून धोका दिला
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
हो साहेब माणूस पुढे जाऊ नये म्हणून घात केला. स्व.बिरु बापू वाटेगावकरांनी ही सांगितले जी २४ तास मधे. सरकार पुढे हजर झाले आणि चव्हाणांनी घात केला. महाराष्ट्राचा विकास किती ही केला असु दे पण चांगल्या माणसांचा घात केला ही सल आयुष्य भर मनात राहील.
@nitinjadhav9819
@nitinjadhav9819 3 жыл бұрын
Right
@drc-1991
@drc-1991 3 жыл бұрын
होय अगदी बरोबर
@akshaykasarikar-patil2027
@akshaykasarikar-patil2027 3 жыл бұрын
बहुतेक राज्य घटनेच्या पुढे त्यांना काही करता आले नसेल
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
@@akshaykasarikar-patil2027 यशवंत चव्हाण जातीवादी होते
@manjula5431
@manjula5431 3 жыл бұрын
विष्णु बाळा पाटील यांचा हा महान इतिहास खरं तर आमच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे......
@vishalnalawade3052
@vishalnalawade3052 3 жыл бұрын
दादा आत्ता पर्यंत 125 वेळा पाहून झाला आहे हा पिक्चर .... तरी पण अजून पहायची इच्छा होते
@vishalnalawade3052
@vishalnalawade3052 3 жыл бұрын
सॉरी ताई मी नाव बघितले न्हवते .मी दादा बोलून गेलो
@kiranshinde1253
@kiranshinde1253 2 жыл бұрын
पाठ्यपुस्तकात जर अभ्यासक्रम दिला तर धनगरांचा इतिहास समोर येईल, हा कार्यक्रम कोणत्याही सरकारला करायचंच नाही.
@tukarammane3480
@tukarammane3480 3 жыл бұрын
मी चित्रपट बघितला , फार इतिहास रचला या दोन भावांनी ,
@avinashjaware1577
@avinashjaware1577 3 жыл бұрын
आपण या विडिओ मध्ये पाहीले.. विष्णु बाळा पाटील यांचे घर.. मला असे वाटत आहे कि आपण सर्व लोकांनी त्यांना आर्थिक मदत करायला पाहिजे..!
@somnathsonawane4113
@somnathsonawane4113 2 жыл бұрын
Karuya
@RAMDASGHUMARE-bt7ue
@RAMDASGHUMARE-bt7ue 4 ай бұрын
Ho
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 3 жыл бұрын
धन्यवाद सचिन शिंगाडे दादा..जय हिंदु जय मराठी जय महाराष्ट्र जयहिंदु
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 3 жыл бұрын
नादखुळा विष्णुबाळा चित्रपट . खुप सुंदर, अजून ही पाहावासा वाटतो.वासुद रेल्वे स्टेशन ( ता.सांगोला , जिल्हा - सोलापूर)येथे पाहिला होता.गणपती उत्सावात
@sagarwaghmare5451
@sagarwaghmare5451 3 ай бұрын
Ii III ii
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 жыл бұрын
आताच्या युगामध्ये विष्णू बाळासाहेब पाटील व बापू विरू वाटेगावकर ही मंडळी आता पाहिजे होते जेणेकरुन बलक्तकार एकही झाले नसते आपल्या आई बहीण सुरक्षित राहिल्या असतात खूप त्याची आठवण येते असे नेते होणे नाही अजिबात
@mirashinde5280
@mirashinde5280 3 жыл бұрын
आता पाहिजे होते विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर
@akshaymasane3018
@akshaymasane3018 2 жыл бұрын
Baapu biru waategavkaraanchi death 2017 la zaali
@sambhaji2169
@sambhaji2169 Жыл бұрын
@@akshaymasane3018 2018
@vikasnitave9382
@vikasnitave9382 3 жыл бұрын
खर तर वाघ कधी मरत नाही जोपर्यंत सुर्य व चंद्र आहे तोपर्यंत अमर आहे
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 खुप छान माहिती भावा मी शेकडो वेळ तांबव्याचा विष्णूबाळा आणि बापू बिरू वाटेगावकर👏 हे चिञपट बघितले आहेत
@shriharichavan6280
@shriharichavan6280 3 жыл бұрын
मी पण हा पिक्चर नेहमी पहातो
@santoshkolekar4957
@santoshkolekar4957 3 жыл бұрын
Me pan
@kapilmuluk7733
@kapilmuluk7733 3 жыл бұрын
आणि पहिल्यांदा कुणीतरी ओरिजनल फोटो दाखवले
@roshanwaghmare8892
@roshanwaghmare8892 3 жыл бұрын
🚩सिंहगर्जला साताऱ्याचा अर्थात तांबव्याचा विष्णू बाळा पाटील 🚩
@baghwankokare3825
@baghwankokare3825 3 жыл бұрын
आमचं धनगरच दैवत
@shankarshinde9464
@shankarshinde9464 3 жыл бұрын
नेते मंडळी शब्दाला कीती जागतात हे चव्हान साहेबांनी दाखऊन दीले
@rahular1841
@rahular1841 3 жыл бұрын
Ky dakhvun dile dilelya shbdal jagle nhit te
@rahulpadwal1897
@rahulpadwal1897 3 жыл бұрын
Correct
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 3 жыл бұрын
दादा नेते मंडळी नीच त्यांचा घात केला
@sachinkalyani4284
@sachinkalyani4284 3 жыл бұрын
मी 100 वेळा पिच्चर बघितलो पण कंटाळा आला नाही माझा सगळ्यात आवडता पिच्चर
@vishalnalawade3052
@vishalnalawade3052 3 жыл бұрын
माझा पण
@sunny6939
@sunny6939 2 жыл бұрын
माझा पण
@user-cv6wx5yi7p
@user-cv6wx5yi7p 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ खूप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल
@user-yi3ro4wf9l
@user-yi3ro4wf9l 3 жыл бұрын
भावा इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vikichopade_official
@vikichopade_official 3 жыл бұрын
विष्णू बाळा नी ज्यांना मारलं हरी पाटील वगैरे त्यांची पण एक व्हिडिओ काढ ना दादा म्हणजे समजल आपल्याला दोन्ही कुटुंब कसे होते आणि आता त्यांच्या मधी काय चालू आहे 👍
@rohansonar2932
@rohansonar2932 3 жыл бұрын
असा माणुस होने नाही खरचं मस्त
@VisionMajhaSureshkachare
@VisionMajhaSureshkachare 3 жыл бұрын
खुप छान स्पष्टीकरण दिले
@nathajihajare479
@nathajihajare479 3 жыл бұрын
भाऊ माहिती छान दिली
@kundlikvirkar92
@kundlikvirkar92 3 жыл бұрын
दादा 1 नंबर 🙏
@balasahebpujari2149
@balasahebpujari2149 3 жыл бұрын
चांहल्या माणसांना कोणी ढेवट नस्त विष्णू बाळा यांनी जुलुम च्या खिलाप बंदूक उचलली होती राजकारण नाही
@pradeepware6091
@pradeepware6091 Жыл бұрын
जबरदस्त होते विष्णू बाळा पाटील
@krishnadeopatil1892
@krishnadeopatil1892 3 жыл бұрын
मुख्यमंत्री यशवंत रावांनी असे करायला नाय पाहिजे होतं .
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
यशवंतराव जातीवादी होते ....!!!
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
@@user-rr9zr6pv3g 'Yashvantrao Chavhan' 'Bramhanvadi' hote. Te 'Vaichya' 'Bramhananchya' 'Sanidhdhyat' hote.
@Mayur11129
@Mayur11129 2 жыл бұрын
मी तांबवे चा आहे
@sambhaji2169
@sambhaji2169 Жыл бұрын
दोस्ता विचारायचे होते हरी पाटील, जगु धोंडी ,काशिनाथ वाणी यांच्या घरची परिस्थिती
@ChopadeSir
@ChopadeSir 3 жыл бұрын
बॅकग्राऊंड मुसिक जास्त वाटतेय
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
Please use headphone
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
बांधवांनो तुमच्या आग्रहाखातर मी विष्णूबाळा पाटील याची मुलाखत पुन्हा युट्यूबवर सोडतोय...क्रुपया माफ करा मला Computer वर व्हिडिओ बनवताना Background music योग्य वाटला म्हणून टाकलेला होता... व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर सोडतोय सर्वांनी पाहा
@pradeepkumarsatav9236
@pradeepkumarsatav9236 3 жыл бұрын
हाेय. बैकग्राउंड म्युझिकचा आवाज खूपच आहे.
@sagarlad8188
@sagarlad8188 3 жыл бұрын
Hed phone ne pn nahi jamana
@anna-oy1rv
@anna-oy1rv 3 жыл бұрын
आता गाव ऐकलं फक्त विष्णु बाळा पाटलाच्या बंदुकीचा आवाज
@sunny6939
@sunny6939 2 жыл бұрын
नाद खुळा
@amitnangare7340
@amitnangare7340 2 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण यांनी फाशी का नाही थांबवली. त्यांच ऐकून तर विष्णू बाळा शरण आले होते ना.
@mahavirshendge5793
@mahavirshendge5793 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान झालाय
@sagarchikane9670
@sagarchikane9670 3 жыл бұрын
गाण्याचा आवाज बंद करा बोल्याल काही समजत नाही
@deepakanuse9547
@deepakanuse9547 3 жыл бұрын
Agdi barobar
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
बांधवांनो तुमच्या आग्रहाखातर मी विष्णूबाळा पाटील याची मुलाखत पुन्हा युट्यूबवर सोडतोय...क्रुपया माफ करा मला Computer वर व्हिडिओ बनवताना Background music योग्य वाटला म्हणून टाकलेला होता... व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर सोडतोय सर्वांनी पाहा
@vivekjadhav7110
@vivekjadhav7110 3 жыл бұрын
@@Mandeshprime ganyacha awaj aslyamul ky boltay te aaiku yet nahi
@balaramganthade4767
@balaramganthade4767 3 жыл бұрын
माहिती देत असताना गाणं बंद पाहिजे
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
बांधवांनो तुमच्या आग्रहाखातर मी विष्णूबाळा पाटील याची मुलाखत पुन्हा युट्यूबवर सोडतोय...क्रुपया माफ करा मला Computer वर व्हिडिओ बनवताना Background music योग्य वाटला म्हणून टाकलेला होता... व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर सोडतोय सर्वांनी पाहा
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 3 жыл бұрын
खुप सुदंर बंदु प्रेम
@sagarpawar2416
@sagarpawar2416 3 жыл бұрын
विष्णु बाळा तुमच्या सारखे बंधु प्रेम कोठेच मिळणार नाही
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
बांधवांनो तुमच्या आग्रहाखातर मी विष्णूबाळा पाटील याची मुलाखत पुन्हा युट्यूबवर सोडतोय...क्रुपया माफ करा मला Computer वर व्हिडिओ बनवताना Background music योग्य वाटला म्हणून टाकलेला होता... व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर सोडतोय सर्वांनी पाहा
@krushnadinde3056
@krushnadinde3056 3 жыл бұрын
Mast bhava
@dipakraut1588
@dipakraut1588 3 жыл бұрын
Music nako taku te aikuch yet nahi kay
@diguwandhekar6640
@diguwandhekar6640 3 жыл бұрын
राजकारनी बाराबापाचा
@diguwandhekar6640
@diguwandhekar6640 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिली ,,मस्त
@krushnadinde3056
@krushnadinde3056 3 жыл бұрын
@@dipakraut1588 tula aiku yet nahi ky
@jivandombale5925
@jivandombale5925 3 жыл бұрын
सचिन शिंगाडे १ नंबर
@kapilmuluk7733
@kapilmuluk7733 3 жыл бұрын
मित्रा माहिती छान दिली फक्त बॅकग्राउंड सॉंग हळू पाहिजे होत
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
बांधवांनो तुमच्या आग्रहाखातर मी विष्णूबाळा पाटील याची मुलाखत पुन्हा युट्यूबवर सोडतोय...क्रुपया माफ करा मला Computer वर व्हिडिओ बनवताना Background music योग्य वाटला म्हणून टाकलेला होता... व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर सोडतोय सर्वांनी पाहा
@dnyaneshwarpatil6005
@dnyaneshwarpatil6005 3 жыл бұрын
Background sound kmi pahije hota
@mohanlubal92
@mohanlubal92 3 жыл бұрын
एक नं सचिन सर
@rdgaming5596
@rdgaming5596 3 жыл бұрын
खूप छान आहे भावा व्हिडिओ 👍
@bablumulla3257
@bablumulla3257 3 жыл бұрын
विष्णू बाळा पाटील क्रमांक 1
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
सचिन भाऊ खुप खुप छान माहिती दिली
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 жыл бұрын
मुलाखत घेताना गाण्याचा आवाज फार येतोय कळत नाही ‌🙏🙏🚩🚩
@swapnilkunjirpatil7200
@swapnilkunjirpatil7200 3 жыл бұрын
बरोबर
@abhishekshidture6592
@abhishekshidture6592 3 жыл бұрын
Barobr
@prathameshpawar7141
@prathameshpawar7141 3 жыл бұрын
बरोबर
@gamerplayer522
@gamerplayer522 3 жыл бұрын
बरोबर
@govindhasabnis1941
@govindhasabnis1941 Жыл бұрын
गाढवाच्या मागनं आणि पुढाऱ्यांच्या पुढंन कधी चालू नये, ही जात कधी लात घालील याचा भरोसा नाय. जसं यशवंतराव चव्हाण यांनी विष्णू बाळा पाटील यांची फसवणूक केली.
@BhandareBhatkanti
@BhandareBhatkanti 3 жыл бұрын
छान व्हिडिओ
@vaibhavmulik188
@vaibhavmulik188 3 жыл бұрын
विष्णू बाळा ग्रेट माणूस
@amarvyawahare8447
@amarvyawahare8447 3 жыл бұрын
मस्त इतिहास ताकल
@lalasahebpatil8264
@lalasahebpatil8264 3 жыл бұрын
कितीही लोकशाही असली तरी पाटील घराणे हेच गोरगरीब जनतेला दिलासा आणि आधार,खरा न्याय, फक्त पाटील देतात हे सत्य नाकारता येत नाही
@karansonawane5208
@karansonawane5208 2 жыл бұрын
Mhanje tula lokshahi var vishvas nahiye 🤔🤔🤔
@DhanajiPisalvlog
@DhanajiPisalvlog 3 жыл бұрын
1number sachin sir
@user-rt9qg6oy4v
@user-rt9qg6oy4v 3 жыл бұрын
Mast
@sunilnaikawadi4746
@sunilnaikawadi4746 3 жыл бұрын
आण्णा बाळा पाटील यांच्या घरातील पण माहिती दिली पाहिजे होती....
@Mayur11129
@Mayur11129 Жыл бұрын
Tyana porbal nahit o
@shankardudhal4920
@shankardudhal4920 3 жыл бұрын
लय भारी भाऊ 🔥
@navnathbhojane2497
@navnathbhojane2497 3 жыл бұрын
खूप छान
@chetansurwase100
@chetansurwase100 3 жыл бұрын
हे पिचेर मला खुप आवडतो मी राेज युवटुब वर बगतो
@roshanjagdhane3077
@roshanjagdhane3077 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli
@user-pj9pr6ii7v
@user-pj9pr6ii7v 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@AM-iv4kx
@AM-iv4kx 2 жыл бұрын
विष्णू बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर दोन वाघ होते महाराष्ट्राचे
@ankushdidul404
@ankushdidul404 3 жыл бұрын
आतिशय छान माहीती दिली
@rahulshirame8310
@rahulshirame8310 3 жыл бұрын
Ek no Aahe
@pradnyapatil5352
@pradnyapatil5352 3 жыл бұрын
Nice ...Brother... Khup chhan mahiti... Mla abhiman vatato mi tambvekar aslyacha ..agdi javlun pahiley v anubvley vishnu balanche bhau... Kai .Anna bala patil bhau v vishnu bala nchi patni Taru bai yana....👍👍👍
@sagarkumbhar4637
@sagarkumbhar4637 3 жыл бұрын
Ek number aamch gav 👍👍
@mpcreation1392
@mpcreation1392 3 жыл бұрын
एक नंबर
@GaneshYadav-yb4cx
@GaneshYadav-yb4cx 3 жыл бұрын
कराड पाटण चा वाघ 👌👌👌👌👌
@user-sh9us6be4h
@user-sh9us6be4h 3 жыл бұрын
एकच नंबर शेठ
@pinojkolhal3271
@pinojkolhal3271 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@lalasahebpatil8264
@lalasahebpatil8264 3 жыл бұрын
सुपर माहिती
@vinayakmainkar3729
@vinayakmainkar3729 3 жыл бұрын
1 नंबर भाऊ👍👌
@user-rg5yv8xr8t
@user-rg5yv8xr8t 3 жыл бұрын
खूप छान प्रयत्न केला आहे ,पण संपूर्ण माहिती द्या कुटंबाची ,आणि त्यांचे साहित्य असेल तर माहीत द्या
@sanikashingade6906
@sanikashingade6906 3 жыл бұрын
Khup chan
@balajis4933
@balajis4933 3 жыл бұрын
Best of Bhava
@user-ht4qe5sz1e
@user-ht4qe5sz1e 3 жыл бұрын
खुपच छान 🙏
@-ganrajynews2932
@-ganrajynews2932 3 жыл бұрын
मस्त
@akshay17765
@akshay17765 3 жыл бұрын
बोरगाव ला पन भेट दे भाऊ
@ramprabhuborase4561
@ramprabhuborase4561 3 жыл бұрын
ho yeto ki
@sangraml1905
@sangraml1905 3 жыл бұрын
Nice
@ajitshejul3555
@ajitshejul3555 3 жыл бұрын
एकाच नंबर माहिती बोरगावला पण भेट दे तीत बोरगावचा वाघ बापू बिरू वाटेगावकर आहे
@Mandeshprime
@Mandeshprime 3 жыл бұрын
Nakkich dada
@shekharchakankar3331
@shekharchakankar3331 3 жыл бұрын
जय श्री शिवराय 🚩🚩
@navnathshingade9484
@navnathshingade9484 3 жыл бұрын
Ek number 1
@nileshbagde7501
@nileshbagde7501 3 жыл бұрын
Game zala vishnu bala cha
@user-ud5ey7nf2g
@user-ud5ey7nf2g 3 жыл бұрын
Good work Dada
@vikiwaghmode6443
@vikiwaghmode6443 3 жыл бұрын
Kadk
@udaygurav4662
@udaygurav4662 3 жыл бұрын
व्हिडीओ एक नंबर झाला आहे भाऊ
@AKpawar-bn7sq
@AKpawar-bn7sq 24 күн бұрын
चव्हाण काँग्रेस वाला शेवटी हिंदू त्यांना थोड आवडणार
@sandeshmhatre6704
@sandeshmhatre6704 2 жыл бұрын
Mastach
@shdhuamrale984
@shdhuamrale984 2 жыл бұрын
जय विष्णु बाळा
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 жыл бұрын
Mast mahiti
@vikassurve6451
@vikassurve6451 3 жыл бұрын
विष्णू बाळा पाटील वाघच होते
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 2 жыл бұрын
यशंवत रावांनी विषनुबाळा व बापुबीरु वाटेगावकर या दोन वीरांना गद्दारी ने संपवले.
@kisangawade
@kisangawade 3 жыл бұрын
सुपर
@user-rm7vy2bb2i
@user-rm7vy2bb2i 9 ай бұрын
त्यांचा वाडा होता 😊
@jokermr3763
@jokermr3763 3 жыл бұрын
1 no
@imrankhatik5311
@imrankhatik5311 Жыл бұрын
तात्पर्य :राजकारनिय माणसांवर कधि विश्वास ठेवू नये😈
@kunal_gaming2217
@kunal_gaming2217 3 жыл бұрын
jay vishnu bala patil 🙏🙏🙏
@shankardudhal4920
@shankardudhal4920 3 жыл бұрын
Brand SS production and photography 🔥👑
Vishnu Bala Patil -Part 1
30:53
Baba Saheb Deshmukh - Topic
Рет қаралды 232 М.
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 33 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 7 МЛН
Deshyatra With Bapu Biru Vategaonkar Interview By Mahesh Mhatre
38:09
News18 Lokmat
Рет қаралды 7 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 33 МЛН