अशीच अजून कोणाची मुलाखत हवी आहे..जमलं तर संपूर्ण द्यावा
@sandipsathe5833 ай бұрын
धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बद्दल काल बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलाखत दरम्यान माझी पहीली कॉमेंट होती विष्णु बाळा पाटील यांची मुलाखत घ्यावी म्हणून
@vishwanathpawar17473 ай бұрын
Kadegaon midc sun agro Industries [ bail aata cattlfeed scam]
@vishwanathpawar17473 ай бұрын
Mala tumcha number hava aahe
@pulsar05093 ай бұрын
क्रांतिअग्रणी डॉ जी.डी.बापू लाड कुंडल यांच्या क्रांतीकारक जीवनप्रवासची मुलाखत घ्या..
@shahajigarale76093 ай бұрын
Masalancha chikya kay zale kute ahe ka yet nahi mulakhat gya
@Rajneeshnigade99993 ай бұрын
चालू सिजन चा मुलाखतीचा बादशाह यादव भाऊ आपले अभिनंदन काम जोरात आहेच पण कायम असेच सुरू ठेवा🎉
@_CHNDRAGUPT_3 ай бұрын
माझ्या आज्जीच आजोळ आहे तांबवे. माझी आज्जी सांगायची पोलीस प्रशासन आणि फितूर लोक जेव्हा आप्पा ना शोधायचे त्यावेळी आम्ही पण आप्पा ना खूप वेळा दंडवलं आहे. घरामद्धे महार जातीतील आमची आज्जी. 🙏
@abdeveliers173 ай бұрын
Dalit
@SanketMane-yk7eg3 ай бұрын
महार नाही बौद्ध..
@rajendrabhosale61333 ай бұрын
@@_CHNDRAGUPT_ मला खुप अभिमान वाटतो आज्जीनचा. आज्जीनच्या धाडसाला नमन.
@Indian342Ай бұрын
आजी जरी जातीने महार असली, तरी मनाने महान होती . नमन त्या आजीला 🙏
@abhijeetkate6453 ай бұрын
गोर गरीब वंचित लोकांचे आणि आपल्या आई बहिणीचे रक्षण करते तांबव्याचे स्व. विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे स्व. विरु बापू वाटेगावकर यांना कोटी कोटी नमन 🙏🌹 अशी माणसं होणे नाही 🙏🌹
@SachinPatil-ro4fw3 ай бұрын
❤🙏
@SachinPatil-ro4fw3 ай бұрын
विष्णु बाळा पाटील यांची शिकवण होती वैर धरुनी कुणाशी राग धरुनी कुणाचा याच शिक्षणावर आम्ही पुढे चाललो❤❤
@prasadmane21363 ай бұрын
सातारा म्हणजेच शूर वीरांच्या जिल्हा ❤ आणि त्यातलच वाघ म्हणजे विष्णु बाळा पाटील 🙏 आणि बापू बिरु वाटेगावकर
@sandipsathe5833 ай бұрын
माझा एकच फेवरेट मराठी चित्रपट मला आज पण आठवत आहे महाराष्ट्र केसरी कोळे या गावात यात्रे दिवशी फायनल झाल्यावर मी संध्याकाळी टाकीला म्हंजे पडद्यावर पाहिलेला चित्रपट विष्णूबाळा पाटील खुप आठवण आली त्या दिवसाची दोनच वाघ होऊन गेले दुसरा बापू बिरू वाटेगावकर.
@harshvardhan155003 ай бұрын
बापुबिरू वाटेगावकर व तांबव्याचा विष्णुबाळा ❤❤❤
@unbelievablesounds29153 ай бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या दमदार आवाजातील तांबव्याचा विष्णू बाळा पाटील हा पोवाडा वयाच्या दहाव्या वर्षापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोवाडा ऐकतच राहावं असं वाटतं. पोवाडा ऐकून कितीही मनामध्ये सुडाची भावना उत्पन्न झाली तरी पोवाड्याच्या शेवटी जे गीत गायलेला आहे ते माणसाला जीवनात संयम कसा बाळगावा याच्या विषयी मार्गदर्शन करते. मी केलं म्हणून तुम्ही करू नका, सारी सोडा मनातील आडी, पुढाऱ्यांनो नीट हाना गाडी.
@SangramKekan3 ай бұрын
विष्णूबाळा पाटील ह्यांची पण कार्य खूप चांगली होती पण त्यांना बापू बिरू (आप्पा) वाटेगावकर प्रमाणे न्याय भेटला नाही राजकारण्यांनी त्यांना कुटे गायब केले याचा तपास लागू दिला नाही 😢. पण त्यांच्या जीवनाला सलाम ❤🖤
@nareshshelar98163 ай бұрын
राजकीय चव्हाण
@rajendrabhosale61333 ай бұрын
विष्णु बाळा पाटील यांच्या नातवाचे विचार एकदम उच्च वाटले. झालं गेलं विसरून जाणे व सध्याच्या काळाला अनुसरून जगणे हे त्यांचे विचार मला खुप भावले. आपला शेतकरी समाज राजकारणामुळे खुप मागे राहिला आहे, त्यांचा वापर धूर्त राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतात म्हणून सावध राहून वाटचाल करणेच योग्य.
@AvinashHarad3 ай бұрын
तोच तो कोयनेचा काठ.. आणि तांबव्यातील ढाण्या वाघांनी राजकारणातील लांडग्यांना संपवलं.. बंधू प्रेम काय असत ते आजच्या युवा पिढीने अनुभवलं पाहिजे.. शतशा नमन त्या तांब्यातील मातीला.. सैनिकांची पंढरी सातारा जिल्हा..
@sagarnaik82721 күн бұрын
लय भारी मुलाखत दादा..कोयने काठचा वाघ विष्णू बाळा पाटील यांचं बंधू प्रेम अजरामर आहे..जेव्हा जेव्हा पाटण तालुक्यातील तांबवे गावचा इतिहास उलगडून पाहिला जाईल..तेव्हा. तेव्हा विष्णू बाळा पाटील यांच्या बंधू प्रेम,समाजकार्याची दखल घ्यावी लागेल..
@vishnudhavale63953 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली आणि विष्णु बाळा पाटील यांचे नातू सुद्धा खूप समजूतदार आणि तुमचे विचार आहेत त्यांच्यामध्ये❤❤
@Kimg007-vpr3 ай бұрын
तांबवे च विष्णू बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर यांना नमन
@nareshshelar98163 ай бұрын
आर आर पाटील आबा आणि यशवंतराव चव्हाण हे किती चांगले होते तुमच्या मुलाखती मधून आम्हाला चांगलेच समजले आहे, धन्यवाद आज पासून राजकीय लोक कसे आसतात हे समजलं
@DeepakDelekar-ez9vd3 ай бұрын
सँडी भाऊ तुमचे मानावे ते आभार कमी आहे. तुमच्या घेतलेल्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळतय. तुम्ही पण एक प्रकारचं समाज कार्यच करत आहात. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
@danjyab48523 ай бұрын
अप्रतिम मुलाखत यादव साहेब! विष्णू बाळांचा जिवनप्रवास उलगडुन दाखवला.त्याचबरोबर सचिन पाटलांचे भी धन्यवाद त्यांनी ही खुल्या मनाने मुलाखत प्रखट केली!यादव साहेब विष्णू बाळांचे जुनं घर(वाडा),आप्पाचं श्रध्दा स्थान भैरवनाथ चं मंदिर हे दाखवायला पाहिजे होतं अजुन जबरदस्त मुलाखत झाली असती!असो धन्यवाद 🙏👍
@navnathmane14513 ай бұрын
पाटील तुमचं विचार खुप आधुनिक आहेत तुमच्या आजोबांचा म्हणजेच विष्णू बाळा पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे.
@sampatraochavan373 ай бұрын
खरचं अप्रतीम मुलाखत प्रभू रामचंद्र वर जसं लक्ष्मणाने मनापासून प्रेम केलं त्याच विचाराने मग त्याच विचारावर अण्णा बाळांच्या वर विष्णू आपा नी निस्वार्थीपणे प्रेम केलं बंधू तुल्य प्रेम बघायला मिळण दुर्मिळच खरंच आशा धीरो दत्त व कर्तृत्ववान माणसांना व तांबव्याची मातीलां दंडवत संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकार
@ramprashadghuge35873 ай бұрын
मी खूप वेळा बघितला चित्रपट खरंच भाऊ असावेत तर असे ❤🎉
@rajshreekashid55862 ай бұрын
खरंच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव सुजलाम सुफलाम कोयना काठी वसलेले हे गाव तसेच स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते व माझे आजोळ माझ्या मामाचे गाव त्या गावचेच विष्णु बाळा पाटील पैलवान आप्पा अन्यायाविरुद्ध लढणारे आप्पा त्यांना ग्रेट सलाम
@swarajphanse333 ай бұрын
छान मुलाखत...👌 सचिन पाटील एक उमदं व्यक्तिमत्त्व जानवलं... आणि आपण फोटो दाखवले त्यामुळे दिव्यत्वाचं दर्शन झालं धन्यता वाटली.
@deepakkhude15333 ай бұрын
अप्रतिम मुलाखत दादा जेनी मुलाखत दिली जबरदस्त अप्रतिम सात्विक विचार धारा ❤️❤️ विष्णू बाळा पाटील आजचा तरुनाईला समजनार नाही
@sharadghutugade76083 ай бұрын
गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी विष्णु बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची आजही समाजाला गरज आहे
@bhagwantkhhurd79053 ай бұрын
खूप छान मुलखात आहे.आप्पा यांचे नातू खूप वैचारिक आहेत ग्रेट...👌👌👍
@swaroopshinde74533 ай бұрын
विष्णूआप्पांचे संस्कार आणि शिकवण सचिन पाटलांनी चांगलीच अंगीकारलेली दिसते, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतंय. एकदम मुद्देसूद बोलणं आहे सचिन पाटलांचं. परखड व्यक्तिमत्व ... 👌🏻
@KisanLiman-n5x2 ай бұрын
यादवभाऊ थोर समाजसेवक आणि बंधुप्रेमी विष्णु बाळा पाटील यांना नाही पाहता आले. पण या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांच्या नातवाला पाहता आले खुप धन्य झालो. त्यांना आणि तुम्हाला सलाम करतो. 🙏
@pandurangkamble40643 ай бұрын
ज्या त्या वेळच्या परिस्थिती मुळे ती घटना घडली पण आजच्या घडीला ते विसरून तुम्ही एकत्र आलात. ही फार चांगली गोष्ट केलीत
विष्णू बाळा पाटील व बापू बिरू वाटेगावकर हे दोन्ही महापुरुषांचा वारसा होते
@sarjeraobagal58053 ай бұрын
विष्णु बाळा पाटील , आप्पा, म्हणजे खरच एक महान व्यक्ती होउन गेली , परत असा भाऊबंदकी मध्ये वाद कुठेच होऊ नये
@phulchandwaghmare19103 ай бұрын
तांबवे गावच्या विष्णुबाळा पाटील हे व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसाने माणसा सोबत कसे रहावे आणी कसे रहाऊ नये या दोन्ही बाबींचा प्रेरणादायी जिवन प्रवास आहे
@HINDU_SQUAD_OF_INDIA3 ай бұрын
नातू अतिशय सुज्ञ, संयमी आणि भविष्याचा विचार करणारा आहे..
@namdeogiri99623 ай бұрын
खूपच सुंदर माहिती. आमच्या लहानपणी विष्णु बाळाचा पोवाडा लागला की आम्ही ऐकतच बसायचो. विष्णु बाळा म्हणजे आम्हाला फिरोज वाटायचा. आजही विष्णु बाळा पाटील म्हटलं की मनात एक वेगळा आधार तयार होतो. काही वर्षांपूर्वी विष्णू बाळांच्या कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विष्णु बाळांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आणि नंतर त्याची वातावरणातही झाल्याचे समजले होते. आज विष्णु बाळांच्या नातवाची मुलाखत ऐकून छान वाटले.
@shivajiraoingawale50943 ай бұрын
आप्पांच्या जीवनाचा शेवट कसा झाला याचा उलगडा झालाच पाहिजे. प्रतिष्ठित वकिलांनी सरकार दरबारी हा विषय लावून धरून कायदेशीर मार्गाने याचा खुलासा करावा.
@surajmatlemumbai70703 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर आणी तांबव्याचा विष्णूबाळा यांना देवांनीच पाठवलं होत दोघेपण देव माणूस होते 🙏🚩
@mahadevmunde96123 ай бұрын
मी विष्णु बाळा पाटलांचा पोवाडा खूप ऐकतो फार छान आहे पूर्ण खरी कहाणी आहे
@BhausahebMohite-j9s3 ай бұрын
आजही या घराण्यावर किती उत्तम संस्कार आहे ओम् हे समजले या मुलाखती मधून धन्यवाद
@RamdasGore-v6m2 ай бұрын
जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा अरे विष्णु बाळा यांना कोणी फसविले नाही तर विष्णु बाळा पुढे भविष्यात काही तरी चांगले होईल म्हणुनच विष्णु बाळा स्वाताहुन पोलिसांच्या स्वाधीन झाले जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा यांची अमरगाथा😢😢 श्री रामदास भाऊ
@shivrajvlogs18273 ай бұрын
राजकारणाचा एखद्या कुठुंबावर कसा परिणाम होतो याच उत्तम उदाहरण आहे राजकारण चांगल नसत उलट आपल्या कुठुंबात फूट पडते हे खर आहे...
@VikasSalunkhe-pc1mg3 ай бұрын
महाराष्ट्राचं दोनच वाघ बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा
@panditshinde50452 ай бұрын
एक नंबर दादा मला पण तुमचे गाव बघायची इच्छा आहे आणि आप्पा नी जे केले बंधु प्रेमात केले.आपल्या भावकीत, कुटुंबात भांडण लावणारे ओळखले असते तर तर हे सगळे घडले नसते.आजही अशी लोक आहेत प्रत्येक गावात जे भावा भावात वैरत्व पाडतात ❤❤
@pankajkumarpansare88733 ай бұрын
खुप संयमी मुलाखत दिली समजुतदारपणा मुळे नक्कीच पुढं जाणार
@ravindrakulkarni32743 ай бұрын
सुंदर संयमी मुलाखत नातवाने दिलीय.. छान वाटले . नमस्कार
@shivajiwatmode53763 ай бұрын
तुमची नजर कायम चांगलीच माणसं शोधत असते कायमस्वरूपी सय्या बाप्पु🥰💐
@vinodfalke42683 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी.......... मानलं पाटील तुम्हाला ❤
@vitthalbhange55093 ай бұрын
खूप छान आहे भावाचा शब्द
@ravindramunde96233 ай бұрын
मी आज५८ वर्षांचा आहे , १९८० पासून आजपर्यंत माझ्या गावाच्या व आसपासच्या गावातील संकटग्रस्तांना जुलमी लोकांना सरळ करुन सुखाचे दिवस निर्माण करण्याचे भाग्य लाभले आहे
@tusharbhange98263 ай бұрын
आम्ही फक्त विष्णू पाटील प्रेम आहे विष्णु बाळाला मानतो विष्णू बाळाला घरात सोसायटी राहू द्या अजिबात तुम्ही दुसऱ्याला देऊ नका आणि गावाने त्या पंचक्रोशीतील विष्णू बाळाच्या मुलांना किंमत द्या बाकी कोणाला देऊ नका
@sanjaynaykodi92433 ай бұрын
विष्णू बाळा पाटील हा पिक्चर मी १५ वेळा पाहिला आहे,सलाम
@tanajiranawade478Ай бұрын
22:30 ते 22:60 गावपण यानेच जपला जातो... जसा विष्णुबाळांचा तो आदर्श तसा हाही तेव्हडाच मोलाचा... खासकरून गावगाड्यातल्या भाऊबंदकीसाठी ...
@NareshPadmule-l2i3 ай бұрын
अशा घरात जन्म घेतला पुण्यवान आहात तुम्ही तेच संस्कार आप्पांची तुमच्यामध्ये आहेत भाऊ❤❤❤
@SachinPatil-ro4fw3 ай бұрын
🙏🙏
@sudarshanmajgave-rz7ki3 ай бұрын
खूपच छान जुन्या आठवणी सुंदर 🙏नमस्कार करतो त्या थोर आपांना आताची लोकात माणूसकी च नाही 🙏
@adikumar72763 ай бұрын
मी सादारणता 2007-2008 या काळात माझ्या वडिलांनी विष्णु बाळा चा पोवाड्याची कासेट आणली होती , तो पोवाडा ऐकताना अंगावर काटा यायचा , माझे वडील आणि मी तो पोवाडा खुप ऐकायचो , विष्णु बाळा प्रत्यक्षात तर भेटणार नाहीत मला , पण त्यांचा ओरिजीनल फोटो पहायची खुप इच्छा आहे . विष्णु बाळा खूप प्रामाणिक होतो , ते माझे कोणी नाहीत ना नात्यातले ना ओळखीचे ना आसपासचे पण त्यांचा पोवाडा आठवला की आस वाटत की विष्णु बाळा माझे सख्खे भाऊ आहेत.
@ajpatil77803 ай бұрын
सँडी मुलाखतीचा बादशा... विषय छान निवडता...
@mhvlog42713 ай бұрын
राजा माणूस, गोरगरिबांचा कैवारी... हीच आपांची ओळख.. चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील... आणि आमचे आदर्श ते कायम राहतील.
@surajmatlemumbai70703 ай бұрын
🙏🚩तांबव्याचा विष्णूबाळा यांना 🙏🚩श्री भैरवनाथ देव प्रसन्न झाला 🙏🚩 व जनतेनं साथ दिली म्हणूनच 🙏 विष्णूआप्पा इतके वर्षे सहयाद्रीच्या जंगलात राहिला 🙏🚩
@sachinvirkar89243 ай бұрын
खुप छान मुलाखत खरच पाटलांकडून खुप काही शिकण्या सारखे आहे 🙏
विष्णू बाळा पाटील हे आमच्या आजोबांचे मित्र होते ते ही पैलवान होते तेव्हा आमच्या शेतात ते जेवण करून जायचे ❤❤
@amolchavan58253 ай бұрын
नातू खुप हुशार आहेत संमजस आहेत नाव राखतील आपल्या अजोबांचे
@shitaldere21633 ай бұрын
असा माणूस होणे नाही. सलाम विष्णू बाळा पाटील यांना
@tushartakale16462 ай бұрын
😂
@hambirraokhot3 ай бұрын
लहानपणी त्यांचा पोवाडा ऐकून ऐकून ,पाठ झाला होता...खूप छान
@rajendrapatil-chinchanisheth.3 ай бұрын
मुलाकती चा बादशहा 🔥🔥🔥फक्त sandy भाऊ
@sachinphasale2653 ай бұрын
आपल्या महाराष्ट्र आणि भारत कायद्यामध्ये मध्ये खऱ्या माणसाला कायम त्रास होतो. आणि होतं राहील. जो पर्यंत भंगार राजकारणी आहेत तोपर्यंत. मित्रानो समाजात राहत असताना कायम खऱ्या माणसांसोबत रहा.
@ramachandrapatil69593 ай бұрын
आम्ही आमच्या लहानपणी गावा गावात शाहिरी पोवाडे ऐकलेला आहे ह्या तांबव्याच्या वाघाचा इतिहास खरा आहे...
@AkshayShejwal-AB3 ай бұрын
हा सिनेमा मी 5-6 वर्षांचा चा असताना पाहिलेला.त्या नंतरही तो अनेकदा पाहिला.सयाजी शिंदे कुलदीप पवार एक नंबर काम,आमच्या पाटण कराड चं नावं एका विशिष्ट टोकाला नेलं.आप्पांचा संघर्ष खरचं वाखाळण्यासारखा आहे.तसेच त्यांचे नातू जे आता मुलाखत देत आहेत,त्यांचा अभ्यास गाढा दिसतोय,त्यांच्या बोलण्यातून त्यांचं शिक्षण ही दिसून येतयं.हा सिनेमा मराठी मधील एक उत्कृष्ट सिनेमा पैकी एक आहे❤😊
@kirankamble78663 ай бұрын
खूप छान माहिती.... पण एक आणखी प्रश्न विचारात घेतला असता तर आणि छान माहिती मिळाली असती...... वारणेचा वाघ आणि विष्णू बाळा यांची मैत्री
@akshayYedage-n3t3 ай бұрын
तांबव्याच धगधगत वादळ विष्णू बाळा पाटील
@surajmatlemumbai70703 ай бұрын
मी बापू बिरू वाटेगावकर यांना २ वेळा भेटलो 🙏विष्णूआप्पाना पण भेटतो असतो तर धन्य झालो असतो 🙏🚩
@shamraovhanmane22083 ай бұрын
वा पाटील वा भरपूर समंजस हात आपण
@pritammore81573 ай бұрын
चालु सिजन चा मुलाखती चा बादशहा sandy yadav ❤❤❤❤
@shankarkhaire3483 ай бұрын
आज आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व जणता सयाजी शिंदे म्हणजे विष्णु बाळा पाटील समजतो
@sushantmahadik98293 ай бұрын
एक वाक्य पटले - आताचा समाज सोबत घेऊन जायच्या लायकीचा नाही. 100%
@pranavjadhav75603 ай бұрын
विलास रकटे मु. पो.कामेरी ता.वाळवा जी. सांगली यांची मुलाखत घ्या विलास रकटे हे एक जुने सुप्रसिद्ध सिनेभिनेते, नाटकार होते पण आज त्यांची परिस्थिती अतिशय हालाक्याची आहे .... तुमच्या माध्यमातून कोण ना कोणतर आर्थिक मदत करेल 🙏🙏🙏🙏
@bharatkhemane83513 ай бұрын
हो भारी माहिती दिले त्यांना pic खुप भारी होते त्यात त्यांचा आवाज तसा आवाज आज पर्यंत नाही ऐकले
@prakashkadam36203 ай бұрын
मस्त मुलाखत भाऊ, विष्णू बाळा पाटील
@-shabdankur923 ай бұрын
१९८८ रोजी विष्णू बाळा पाटील आणि अण्णा बाळा पाटील यांच्या जीवनावर आधारित मी स्वतः नाटक लिहिले होते ठिंगीने भडकली आग अर्थात विष्णू बाळा पाटील. चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आजही गावातील लोक आठवण काढत आहेत त्या नाटकाची.
@Mayur111293 ай бұрын
Hoy amchya gharyatalyani sangitl ahe
@-shabdankur923 ай бұрын
Thankyou
@PsM-lf9yl3 ай бұрын
विष्णु बाळा यांचा जीवन उलगडा मस्त केला आम्ही २० वर्षापुवी किंवा जास्त वर्ष झाली असतील आणा बाळा विष्णु बाळा यांचा पोवाडा सादर केला होता बाबासाहेब देशमुख यांनी आम्ही कमीत कमी दररोज एकदा तरी टेपरेकॉर्डर ऐकायला मिळत असे आमच्याकडे त्याकाळी टेपरेकॉर्डर नव्ह्ते पण आमचे चुलत मामाच्या घरी टेपरेकॉर्डर असायचं आम्ही सर्व जण मिळुन संध्याकाळी ऐकायचोत मस्त पोवाडा होता
@trishatupe51462 ай бұрын
सेंडी यादव चॅनल नंबर एक 💯💯💪💪
@surajmatlemumbai70703 ай бұрын
🙏🚩तांबव्याचा विष्णुबाळा 🙏🚩यांना 🚩 श्री भैरवनाथ देव🚩🙏 पावला होता 🙏
@subhashdhumal6693 ай бұрын
किती छान विचार आहे एक नंबर मुलाखत
@SvngreatАй бұрын
आम्ही बीडचे.... पण विष्णू बाळा पाटील यांचा अभिमान वाटतो.
@nitindhaware-pk2vg2 ай бұрын
आगदी खरे बोलले दादा आताची माणस धड़ नाहीत
@abhipatil78983 ай бұрын
प्रत्येक गावात परावर बसणारा एक तर काशिनाथ वाणी असतोच...
@sureshmane81693 ай бұрын
नातू खुपच अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे. त्यांची वैचारिक पातळी खुपच मोठी आहे.
@bsbshhhshs93853 ай бұрын
आमचा धनगरांचा ढाण्या वाघ बापु तुम्ही परत जन्माला यावा आणी आता घडत आसलेल्या बलात्कारांच्या कपाळावर गोळ्या घालून ठार करावा आताच्या काळात आप्पा तुमची खुप खुप आठवण येते
@Srkkiran-46063 ай бұрын
मराठवाड्यातील किंग लाल्या मांग यांच्या इतिहासाची ऐकायला आवडेल sandy bhau🎉