शेवटी जे लिहिले ते दाखवले नाहीच नेहमी प्रमाणे प्रेक्षकांना फसवले.
@KalpanaSatpute-tv2io2 сағат бұрын
ना झ
@achalatamboli48188 сағат бұрын
हे लोक त्यांच्या स्टोरी मध्ये जे सांगतात ते प्रत्यक्षात वेगळेच असते. अशी फसवणूक केली तर परिणामही भोगावे लागतील.
@NashfanVash7 сағат бұрын
People should stop reading. Otherwise this will continue. This commentator speaks very bad uneducated Marathi.
@rajanizade64685 сағат бұрын
त्यांना काहीच फरक पडत नाही सतत फसवणूक करीत राहायचं लोकांना वेड्यात काढतात
@jyotikothari6783 сағат бұрын
सुरवातीला पासुन बघु नका . फक्त शेवटचे 8/10 सेकंद बघा सर्व स्टोरी समजेल .कॉमेंट्स तर अजिबात देऊ नका . ह्या दोन गोष्टी केल्यामुळे you tube वाल्यांना पैसे मिळत नाही . ह्यांना पण खोट्या चे पैसे मिळणार नाही .
@kirtitamhane7763 сағат бұрын
शेवटी देव का देवीला धडा शिकवणार
@santuchaudhari13408 сағат бұрын
फुल एपिसोड
@rajanizade64685 сағат бұрын
त्यापेक्षा मालिका बंद करा
@seemapatil41965 сағат бұрын
काहीही सांगून लोकांची दिशाभूल करू नका
@RutujKulkarni3 сағат бұрын
जे लिहिलंय ते दाखवायला जमत नसले तर बंद करा सिरीयल
@hemantacharekar22904 сағат бұрын
फालतुगिरीची कमाल.. शीर्षक काय देता आणि दाखवता काय? फसवणूक करून आम्हाला तुमची फालतू बडबड ऐकायला लावता!
@pramodinigadkari66884 сағат бұрын
Kalakaranna paise milatat , hach eak plus point . Bakee sagle phadtus chalaley . Tumchyawarhee vishwas nahee - title eak sangta bhaltech . Tumhee hee paisech kamawtay