तोफ होते गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का?

  Рет қаралды 63,011

Swargiya Konkan Vlogs

Swargiya Konkan Vlogs

Күн бұрын

तोफ होते काही वेळातच गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का? #gavpalan #2024 #kokan
Ghosts and the Abandoned Village
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरा गावपळण 2024. आचरे गावची गावपळण ही ऐतिहासिक आणि खूप लक्षवेधी ठरते ती म्हणजे सात ते आठ हजार लोकवस्ती असलेला आचरा गाव गावपळणीच्या तीन दिवसांसाठी संपूर्ण निर्मनुष्य होतो. हे सगळे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी सुद्धा गाव पळणीच्या निमित्ताने गावी येतात आणि प्रत्यक्ष अनुभव घेतात. प्रत्येक जण आपापल्या परीने वेशीबाहेर राहूट्या काढून राहतात. यानिमित्ताने एकमेकांचे सुखदुःख, संगीत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, दशावतार, भजने तसेच महिलांच्या फुगड्या ही आनंदाने या तीन दिवसात खेळल्या जातात...
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचरे गावातील गावपळणीच्या दिवशी मंदिराकडील परिस्थिती कशा पद्धतीने असते, मंदिराचे सर्व दरवाजा कसे बंद केले जातात कशी तोफ होते वाजवली जाते आणि गाव निर्माण होतो ते पाहणार आहोत....
आचरा गावपळण 2024
Achara Gavpalan 2024
• आचरा गावपळण
Kokan vlogs latest
Konkan Vlogs latest
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle www.instagram....
Facebook Page
www.facebook.c...
A Day in the Life of a Konkan Fisherman
Top 5 Most Delicious Konkan Dishes
Konkan Village Life: Then and Now
Traditional Konkan Wedding Rituals
स्वर्गीय कोकण गावपळण व्हिडिओ
आचरा गावपळण 2024
गावपळण का करतात
गावपळण किती वर्षांनी होते
आचरे गावची ऐतिहासिक गावपळन
गावपळण म्हणजे काय?
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
Achara Gavpalan 2024
Gavpalan ka karatat?
Gavpalan kiti varshane hote
Achara aitihasik Gavpalan?
Gavpalan mhnanaje Kay?
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan Kasaba Achara
gavpalan in malvan
gavpalan
gavpalan story
gavpalan aachra
gavpalan in malvan achara
गावपळण
आचरा गावपळण
कोकणातील गावपळण
village
village life
gav
kokan
konkan
koknatil pratha parampara
कोकणातील प्रथा परंपरा
आचरा रामेश्वर
Thanks For Watching....

Пікірлер: 224
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Ай бұрын
पण,पॅक पॅक भॅक बॅक जास्त आहे.स्वत:ची सेल्फी रेकाॅर्डींगपेक्षा गावाबाहेरील वस्ती दाखवायला हवी होती!नाहीतरी तू टकल्या आहेस,गाॅगल लावलेला!
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद दादा तुझ्या अनमोल प्रतिक्रिये बद्दल.. माझ्या डोक्यावर लांबसडक केस असून तुला मी टकल्या दिसतोय म्हणजे तू नक्कीच आंधळा असणार आणि तो गॉगल नाही मला तुमच्यासारखे लोक व्यवस्थित दिसत नाहीत म्हणून मी नंबरचा चष्मा लावून फिरतो
@pradnyaabhang3997
@pradnyaabhang3997 Ай бұрын
Very funny reply...good❤​@@swargiyakokanvlogs
@shashikantparab9429
@shashikantparab9429 Ай бұрын
खूप चांगली परंपरा .कायम टिकून राहावी अशी रामेश्वर ला प्रार्थना.
@amitvengurlekar
@amitvengurlekar Ай бұрын
खरच खूप छान व्हिडिओ केलाय आणि हा अनुभव आमचा पर्यंत पोहचवला खरच धन्यवाद आचरा गाव खूप सुंदर आहे
@anujchavan6658
@anujchavan6658 Ай бұрын
खुप मस्त माझे माहेर आचरा पार वा डी आहे. मस्त वाटले गवपलान पाहून तुमच्या मुळे हे पाहता आले
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@nandinipadwal7612
@nandinipadwal7612 Ай бұрын
Maze saser aachra gavudwadi.. Khup chan vatl tumcyamule anubhvta aale.. Gavpaln..
@anjalihadkar2632
@anjalihadkar2632 Ай бұрын
खूप छान बनवला व्हिडिओ.आपला गाव आणि आपली गावपलन.जुन्या आठवणी ताज्या झाल्या.पराग तुझे सर्व व्हिडिओ छान असतात.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@ankitakambli4590
@ankitakambli4590 Ай бұрын
सुंदर आचरा गावची गावपळण दाखवली आहे आचरा गाव माझं सासर.... मी नवी मुंबई खारघर वरून बघतेय.... हा व्हिडीओ 👌🏻वाटला... मनाला भावला.... मनं श्रद्धेने भारले गेले.... देव रामेश्वर आपणां सर्वांस उदंड आयुष्य देवो हिच सद्दीच्छा 🙏🏻🙏🏻
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@Chandrakantshivram
@Chandrakantshivram Ай бұрын
Bañda. Wagholi. Good. Vidio. C. S. Gawas
@hemantgovekar7671
@hemantgovekar7671 Ай бұрын
सुंदर पराग तुझ्या मुळे आपल्या आचरयाची अनोखी परंपरा जगात पोहचवलीस श्री देव रामेश्वर तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या या व्हिडिओ मध्ये मला स्थान दील्या बद्दल धन्यवाद
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद दादा ♥️♥️♥️
@vidyabolande2383
@vidyabolande2383 Ай бұрын
नमस्कार,हयातुन एक उत्तम संदेश, एकमेकांची गरज, नम्रता, आस्था, एकोपा, मेहनत ओळख, मस्तच, आचरा ची गावपळण मी आमच्या किंजवडे गावाची मुली कडुन, राणे दादा कविता छान ,माझं माहेर मालवण मसुरे भोगले , सुख वस्ती किंजवडे ,मन भरून येते माझं माहेर पण आता आठवणी😢😢😢
@VilasMalkar
@VilasMalkar Ай бұрын
बदलापूर ठाणे येथून तुमचा व्हिडिओ पाहीला छान वाटला गावपळणी मागचं खर कन्सेप्ट कळलं भुतखेतां उल्लेख केला जायायचा तस काही नाही आहे सर्व गावातील मंडळी एकत्र येऊन नेहमीच्या धाकधकीच्या जीवनातून गावा बाहेर वनराई मध्ये जाऊन शांत आनंदी आणि एकोप्याने जीवनाचे काही झण जगता यावेत हाच मुख्य कन्सेप्ट आहे तुमच्या गावपळण प्रत्यक्ष अनुभवायला मिळावी अशी अपेक्षा आहे तशी परमेश्वरा जवळ प्रार्थना हरि ओम अंबज्ञ 🙏
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद
@renukadesai2727
@renukadesai2727 Ай бұрын
माझं आजोळ आचर्याचे नागझरीच्या जवळ आजोबांचं घर होते.मी आता ठाण्यात रहाते.तुमच्या चॅनेल द्वारा आज आपल्या आचार्यांच्या गावपळणीचा अनुभव बघितला.आभार🙏
@manasvistar634
@manasvistar634 Ай бұрын
अर्धा आचारा गाव माझ्या चिंदर मध्ये इला हा. शेवटी रामेश्वरक काळजी
@minakshisisal9222
@minakshisisal9222 Ай бұрын
Khupch mast video .Gavpalan anubhvlya sarkh vatal video baghun
@ViGaMi
@ViGaMi Ай бұрын
गावपळण एक सुंदर अनुभव याव्हिडिओच्या माध्यमातून पाहता आला 👍👌🏼
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@JayasreeSatam
@JayasreeSatam Ай бұрын
आवडलं मजा येते
@balkrishnashiwane6953
@balkrishnashiwane6953 Ай бұрын
मी आजरा तालुका, कोल्हापूर जिल्हा . तुमच्या आचरा गावची गावपळण संकल्पना फार सुंदर व मनाला भावपूर्ण व श्रद्धास्थानी वाटली. आपले खूप धन्यवाद!
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@rekhachavan883
@rekhachavan883 Ай бұрын
खूप सुंदर ब्लॉग मी मुंबई ठाण्यावरून आहे
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng Ай бұрын
Jay shree Raam
@SuhasPethe-vr5sk
@SuhasPethe-vr5sk Ай бұрын
आम्हास आचरा गावात रहातानाचा विलक्षण अनुभव आहे.अतिशय दुर्मीळच!!
@Tannuja-w9z
@Tannuja-w9z Ай бұрын
Khupach chan banvala ahe atta 3 divas teyvkuthe rahatat thode dhkhva kase rahatat tey dhakhva Ani tyantar jevha tey punha gavaat yetat tey sudha dkhva chan asel. All the best
@swaraVengurlekar-j8l
@swaraVengurlekar-j8l Ай бұрын
छान व्हिडिओ दादा आम्ही गोवा येथून पाहतोय
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@prakashrane8930
@prakashrane8930 Ай бұрын
हिंदळे.. मुंबई विक्रोळी से
@chinmayeepatil3113
@chinmayeepatil3113 Ай бұрын
एक सुंदर अनुभव गावपळण
@AmarKubual
@AmarKubual Ай бұрын
❤❤❤❤❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@Sandi.sawant09
@Sandi.sawant09 Ай бұрын
Navin yugat Juna anubhav chann .khup chan
@ashwiniaatarfe.tarfe.6317
@ashwiniaatarfe.tarfe.6317 Ай бұрын
सुंदर आचरा गावची गावपळ मी मुलुंड वरून हा व्हिडिओ बघितला ❤
@KavyaPadyardesai
@KavyaPadyardesai Ай бұрын
आचरा गाव मस्तच आहे. माझे दिर राहतात आचऱ्यात, तिठ्यावर त्यांचे दुकान आहे.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@pramodpund
@pramodpund Ай бұрын
फार छान ! असे काही रीतीरिवाज असतील असे वाटे नव्हते! वर्षानुवर्षे हे चालू आहे हे पाहून आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. श्री देव रामेश्वर परमेश्वराचे अधिष्ठान ठेऊन हा उपक्रम चालू ठेवल्याबाबत सर्व गावकऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! मी हा Video भागानगर (Hyderabad) येथून पहात आहे. कोकणी भाषा व मालवणी भाषा आवडली. कविता नंबर १ . गावातील कारभाऱ्यांनी सुरवातीला फार सुंदर गाव पळणीची पार्श्वभूमी उद्देश फार व्यवस्थित वर्णन केला आहे.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@HanuHadkarMALVANIMANUS
@HanuHadkarMALVANIMANUS Ай бұрын
पराग दादा तुझ्या व्हिडिओमुळे आम्हाला परिपूर्ण माहिती समजली 🤝 आम्हाला सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤🤝
@SanjayRane-f3d
@SanjayRane-f3d Ай бұрын
Wa s brouthers nasik
@anitarane3099
@anitarane3099 Ай бұрын
मी कणकवली ची तुमचा व्हिडीओ बघितला खूप सुंदर गाव पालन❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती। 1965 नंतर गावपळण अनुभवली नाही। आता वय76 आहे लहानपणीची आठवण ताजी झाली। चिंदर माझे गाव।
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@milandalvi6617
@milandalvi6617 Ай бұрын
Ami pan chindar che 🙏🙏
@madhuriraorane7843
@madhuriraorane7843 Ай бұрын
मी जोगेश्वरी मुंबई All the best🎉
@arekarsamita1427
@arekarsamita1427 Ай бұрын
माझं आजोळ आचरा आहे तुमच्या video मधुन गावपळण बघता आली. त्यासाठी धन्यवाद.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Ай бұрын
कांदिवलीवरून व्हिडिओ बघते माझे माहेर चिंदर अमरे व्हिडिओ खुपच छान आहे 💐🙏🙏🙏
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@NileshKubal-ym2wp
@NileshKubal-ym2wp Ай бұрын
Nice bro 😅
@TukaramPatil-fp6mo
@TukaramPatil-fp6mo Ай бұрын
मि कोल्हापूर कर आहे मुंबई मालाड मधुन व्हिडिओ बघत होतो गावाकडची परंपरा खुप छान आहे
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@DipakSawant-wp4im
@DipakSawant-wp4im Ай бұрын
From Chinder Sadewadi
@Kokanchikalasanskruti
@Kokanchikalasanskruti Ай бұрын
फार सुंदर vlog झालाय दादा...
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद मित्रा ♥️♥️♥️
@mindit3
@mindit3 Ай бұрын
👍👌👌
@ChanchalKolamkar
@ChanchalKolamkar Ай бұрын
एक सुंदर अनुभव गाव पळण भांडुप पूर्व 🙏👌
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@rajeshgawade5899
@rajeshgawade5899 Ай бұрын
छान वीडियो आनि माहिती सर्वांना दिल्याबद्दल धन्यवाद, माझे आजोळ आहे बाळा चिरमुले मामा व या वीडियो मध्ये दाखवलेला मामे भाऊ राजू चिरमुले. फ्रॉम राजेश फ गावडे साळेल गाव, मालवण, सिंधुदुर्ग.
@abhayhatankar8686
@abhayhatankar8686 Ай бұрын
खूप छान
@milandalvi6617
@milandalvi6617 Ай бұрын
Ami chindar madhle ahot khup Chan vatle ami ha swata he anubhavt ahot ase vatale🙏🙏
@vijayjadhav6728
@vijayjadhav6728 Ай бұрын
फक्त कोकणातल्या गावकरांनी बाहेरच्या परप्रांतीयांना आपल्या जमीनी विकू नका हि नंम्रविनंती.
@nishapawar7291
@nishapawar7291 Ай бұрын
एक सुंदर अनुभव गावपळणअशा माध्यमातून पहायला मिळाले.माझ गाव(विजयदुर्ग)
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
माझ्या आईचे माहेर विजयदुर्ग माझ्या आईचे माहेरचे नाव वत्सला वासुदेव जुवेकर खुप गर्व आहे मला विजयदुर्गचा
@GeetaMohite-r5g
@GeetaMohite-r5g Ай бұрын
खूप सुंदर गावपळनमीपणतीकडचागावची❤❤😮😢मुंबई वरू
@motiramdesai7945
@motiramdesai7945 Ай бұрын
Khup chhan Mulund Mumbai
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@jyotipanchal7794
@jyotipanchal7794 Ай бұрын
मा आडवलीत स्मानीच्या माठासमोर जमीन घेऊन घर बांधले आहे. आचरा येथील रहिवाशींनी खरच आपली ही परंपरा कायम ठेवली आहे त्यामुळे आपण सर्वांचे अभिनंदन 👍
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@ketan2849
@ketan2849 Ай бұрын
Mumbai
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Ай бұрын
माझं माहेरचं कुलदैवत.
@bhivamalondkar8260
@bhivamalondkar8260 Ай бұрын
मी.मुंबई.वरून.बघतोय.माझी.आत्या.अचऱ्याची.नमस्ते.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@deepakjadhav5786
@deepakjadhav5786 Ай бұрын
जिल्हा रायगड तालुका माणगाव
@sunilpadwal7747
@sunilpadwal7747 Ай бұрын
Mi Nallasopara Varun Sunil Padwal Khupach Chan Video
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@shaileshvaidya6672
@shaileshvaidya6672 Ай бұрын
मुंबईतून बघतोय, अविस्मरणीय अनुभव
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@nayanasangle8343
@nayanasangle8343 Ай бұрын
Mazya suneche Maher aahe Aachra gav. Mulund .Mumbai🎉🎉🎉🎉
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@mansiparab6211
@mansiparab6211 Ай бұрын
माझ माहेर आहे मि हा विडियो विकोळी वरून बघत आहे
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@pd370
@pd370 Ай бұрын
I love konkan ani mi Baroda tun pahtoy.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@Suvarnkokanvlog
@Suvarnkokanvlog Ай бұрын
❤❤❤❤❤ bharichhhhh….😍😍😍😍
@shravanimanore2386
@shravanimanore2386 Ай бұрын
आमच्या गावची गावपळण, माझे माहेर आचरा आहे आणि आमच्या आचरे गावचा इनामदार श्री देव रामेश्वर देवावर आम्हा आचरे वासियांची नितांत श्रद्धा आहे … गावपळण मी मुलुंड मधून आपल्या video मार्फत अनुभवते आहे 🙏
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
माझे हे माहेर आहे माझे बाबा वासुदेव फकीर हुर्णेकर शाळेजवळच माझ माहेरच घर
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
Ok धन्यवाद ♥️♥️♥️
@TarkeshwariSaste
@TarkeshwariSaste Ай бұрын
मुंबई चिंचपोकळीहुन ha vidio पाहतेय मीं
@asmitaacharekar5336
@asmitaacharekar5336 Ай бұрын
Aamcya gavchi gavpalan
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@oneth.1nth
@oneth.1nth Ай бұрын
खूप भारी भावाशी ❤❤❤
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 Ай бұрын
मुंबई
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@Vibhavari-u9h
@Vibhavari-u9h Ай бұрын
Mast video
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद
@SayaliMungekar-yy2bt
@SayaliMungekar-yy2bt Ай бұрын
Mathbudruk मधून खूप छान होती व्हिडिओ
@Surajshetty-k6e
@Surajshetty-k6e Ай бұрын
Dada amhi alo hoto gavat lay bhari gav ahi dada
@AaryaNaik7650
@AaryaNaik7650 Ай бұрын
Majhi mandali pn aahet tikde nadicha palikade
@manishakamble8140
@manishakamble8140 Ай бұрын
मी मुंबईत आहे माझं माहेर आडवली टीटा वर आहे जवळ मी लहान पणी पहिली होती गाव पळन माझ्या आत्ताचं गाव आहे आचरा
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@prasadkeluskar9605
@prasadkeluskar9605 Ай бұрын
👌🏻👌🏻👍🏻
@NamartaChavan-l6d
@NamartaChavan-l6d Ай бұрын
सुंदर माझे माहेर गाव पळणी चा अनुभव घर बसल्या घेतला बालपण अचऱ्यात च गेल पण तेव्हाचा अनुभव आणि आताचा अनुभव यात खुप फरक आहे तुम्ही व्हिडीओ मार्फत आमच्या पर्यंत पाठवल्या बद्दल थॉकू [ मि . जान्हवी रमेश गोवेकर ] सौ . नम्रता सं चव्हाण टिटवाळा मुंबई
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@harishchandrasawant2381
@harishchandrasawant2381 Ай бұрын
गावपळण लय मजाच मजा😅😊
@dilipshere5300
@dilipshere5300 Ай бұрын
Mi from mumbai chan gaonchya gajali
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@mahesha7773
@mahesha7773 Ай бұрын
मी पण मुळंचो अचऱ्याचोच
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@SanjayRane-f3d
@SanjayRane-f3d Ай бұрын
Kapil iam Sanjay rane from nasik
@rameshparadkar2456
@rameshparadkar2456 Ай бұрын
आम्ही ऐरोली वरून बघत आहे
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
माझे हे माहेर मी भांडुप-पुर्व
@vishalwalekar014
@vishalwalekar014 Ай бұрын
Mumbai santacruz
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@GauravKhambal
@GauravKhambal Ай бұрын
Mje gav pan kalavli ahi pan aami Mumbai la goregaon la rahto tikdun bgto vidio match gav palan aste kadhi nahi pahileli gav palan aami Tumch vidio marpat anubhavto 👌👌
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@swatidhuri2672
@swatidhuri2672 Ай бұрын
माझ सासर आहे
@sushmamanjrekar7787
@sushmamanjrekar7787 Ай бұрын
आमचं गाव आचरा आहे, आम्ही डोंबिवलीत रहातो.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@prakashrane8930
@prakashrane8930 Ай бұрын
जय श्री रामेश्वर देवा कृपा करा...
@SachinGhadi-o1g
@SachinGhadi-o1g Ай бұрын
Mi virar madun
@oneth.1nth
@oneth.1nth Ай бұрын
❤❤😮😮😮😮
@pratikshaghadi4591
@pratikshaghadi4591 Ай бұрын
माझा जन्म च 1968/6/डिसेंबरचा त्या दिवशी पण गावपळण होती. मी मुंबई कांदिवली मधून बघते.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@silent_night__
@silent_night__ Ай бұрын
Me kolgav sawantwadi tun pahtoy
@BhoomiPutra-s5p
@BhoomiPutra-s5p Ай бұрын
Lai bhari. Baher ghar karun rahanaryanche videos banava. 👍
@aditiachrekar3343
@aditiachrekar3343 Ай бұрын
Mulund Mumbai 🙏 jai Rameshwar deva
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@SugandhaMungekar
@SugandhaMungekar Ай бұрын
मी आचरा हिर्लेवाडीची. सध्या कल्याण ला रहाते.
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@kalpeshgoriwale7041
@kalpeshgoriwale7041 Ай бұрын
मि दापोली मधून
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@shamlikadam7361
@shamlikadam7361 Ай бұрын
Chembur yethun video pahil...
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Ай бұрын
देव रामेश्वर सगळ्यांवर कृपा करो
@Sandi.sawant09
@Sandi.sawant09 Ай бұрын
Dubai jumera beach 🏖️
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@vidyabolande2383
@vidyabolande2383 Ай бұрын
माझी मालवण , कणकवली, खास करून विनंती , कितीही आर्थिक प्रसंग येवो , जमिनी विकायला देवु नका रामेश्वर पुढे संकल्प करा
@vaishalikshirsagar1081
@vaishalikshirsagar1081 Ай бұрын
Uttarakhand madhe aahe yikadun baghayoy mi aachara gavala bhet dili aahe 5 vela hi gavpalan anubhavayachi aahe
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@vaishalikubal5828
@vaishalikubal5828 Ай бұрын
Majh pn गाव aachra aahe mi कुबल्यांची lek aahe aani ज्यांनी व्हिडीओ banvla to majha bhav aahe ❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@mahadevraut2439
@mahadevraut2439 Ай бұрын
मी कळसुली तु बगते
@prathameshrawool2041
@prathameshrawool2041 Ай бұрын
Night ch pan vlog banav bhai ratri chi pan maja bagaychi ahey❤
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
नक्कीच धन्यवाद ♥️♥️♥️
@vijayarani4750
@vijayarani4750 Ай бұрын
मुंबई गोरेगाव वरून मी पण कसाल कुंदे गावची छान व्हिडिओ 😅
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@santoshtambe545
@santoshtambe545 Ай бұрын
ठाण्यावरून
गावपळणीत नुसती धमाल | आचरा गावपळण 2024 Achara #gavpalan #achara #kokan #villagelife #treditional
35:35
𝕊𝕨𝕒𝕣𝕘𝕚𝕪𝕒 𝕂𝕠𝕟𝕜𝕒𝕟 𝕍𝕝𝕠𝕘𝕤
Рет қаралды 20 М.
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
आचरा डाळपस्वारी 2025 | अखेर देव बाहेर पडला #achara #dalapswari #2025 #villagelife #day1 #dalapswari
30:23
𝕊𝕨𝕒𝕣𝕘𝕚𝕪𝕒 𝕂𝕠𝕟𝕜𝕒𝕟 𝕍𝕝𝕠𝕘𝕤
Рет қаралды 17 М.
आचरा गावपळण | Achara Gavpalan 2024 | कसे राहतात वेशीबाहेर | कशी करतात मजा
32:12
𝕊𝕨𝕒𝕣𝕘𝕚𝕪𝕒 𝕂𝕠𝕟𝕜𝕒𝕟 𝕍𝕝𝕠𝕘𝕤
Рет қаралды 16 М.
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН