निवडणूका.झाल्या दोन.तीन वषँ भाव.वाढणार नाहीत. आता. आपली गरज नाही.
@vitthaldeshmukh3967Ай бұрын
6000 हजार भाव, कर्ज माफी करा, अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा सर्व शेतकऱ्यांना. संघटित व्हा, मोर्चे काढा.😢😢
@rahulchaudhari3180Ай бұрын
तुरीच उत्पादन कमी होईल, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात ९०००-१०००० होऊ शकते.
@sabirsheikh51133 күн бұрын
दर पाच वेळेस सरकार बदलायला पाहीजे
@AshokMaghade-t3yАй бұрын
दादा या जगामध्ये फक्त एकाच गोष्टीचे भाव झपाट्याने उतरतात ते म्हणजे शेतीमालाचे नाफेड ला सोयाबीन विकायला गेलं तर आपल्याकडील जुने कटे घेत नाहीत नवी कटी आणून द्या असे नाफेड वाली म्हणत आहेत मी स्वतः 60 कटा नेला होता नवीन शर्ट कट्टा दिला हा भूत दंड माझ्या डोक्यावर पडलेला आहे व हमाली सुद्धा 1780 लागलेली आहे वकटे चे 2150 मला द्यावे मला द्यावे लागले
@parthshinde138112 күн бұрын
कर्नाटकाचे कौगरेसचे सरकार आठ हजाराने खरेदी करित आहे.भाजपचं तर केन्द्रात व राज्यातही त्यांचच सरकार आहे तरी भाजप सरकार का नाही आठ हजारांनी खरेदी करत.
@sanjujadhav1398Ай бұрын
दादा तुमची खूपच धडपड आसते मनापासून...🙏🙏
@kuldip417Ай бұрын
तूर पाच हजार वर येणार हे शेतकऱ्याच सरकार नाही
@rammane1371Ай бұрын
वरी मोदी पाडला पाहिजे लाडकी बहिण जरंगे पाटील मुळे bjp सरकार आला
@rajendrakale2266Ай бұрын
सर आपण शेतकऱ्यां साठी छान माहिती देतात
@SwatiGhorsade4 күн бұрын
शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजेत योग्य दरात खूप कष्ट करतात शेतकरी शेतकऱ्याने जर शेतात पिकवण्या सोडलं तर सरकारने भाव वाढवला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला शेतकरी मग कधी आत्महत्या करणार नाही योग्य शेतमालाला भाव मिळाला ना शेतकरी पण कर्मचाऱ्यां सारका खुश राहिल
@anilvaidya7317Ай бұрын
आवक कुठली,तुरीवरून व्हायरस गेला
@damodarhattarge146628 күн бұрын
बरोबर आहे धन्यवाद
@vasantkadam752616 күн бұрын
तुर शेतक ऱ्या नी वीकू नये मार्केट बंद झाल पाहिजे तुर वीकली काय नाही काय शेवटी आपला खोसा रीकामा आपल घर रोकाम करू नका
@pune11Ай бұрын
व्यापाऱ्याची एकजूट आहे त्यामुळे शेतकऱ्याला लुटत आहेत शेतकऱ्याचा माल आला की भाव पाडला जातो माल संपला की भाव वाढवला जातो शेतकऱ्यांना एकजूट होण्याची गरज आहे पंजाब हरियाणा ल्या शेतकऱ्या सारखे एकजूट करा
@AyyubKhan-mf8er12 күн бұрын
❤vere❤❤❤❤❤good❤nes❤❤❤❤
@umeshtayade852324 күн бұрын
Correct
@keshavkapse6693Ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ
@PandhariAghav-s7j29 күн бұрын
TQ
@SarthakPatil-q2t28 күн бұрын
1000भावकधीभेटेल
@dnyaneshwarkawle53065 күн бұрын
Ya varshi cha tur kadi var pudcha varshi tur pik yeil ka
@sagararbat28719 күн бұрын
सरकार कारणीभूत आहे
@arvindbharne9022 күн бұрын
Srt cha dityel video banwa bau yogy margdarshan ahe bahu tumch
@arundahapute7714Ай бұрын
Thanks bhau❤
@PrashantKakar-sp4mp28 күн бұрын
कठीण परस्थिती आहे भाऊ
@anilshende5043Ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@ranjanramekar7586Ай бұрын
भाऊ नशेत आहात का 35ते38 चे भाव 4000 ते 4500 सांगता आहे
@vitthaldeshmukh3967Ай бұрын
नाही थांबू शकत नाही,khrch aani gst,mahagai. तेवढं करून, शेती la lavayche. मोर्चा काढावा,26 जानेवारी.😢😢
@Anonymous-cm8bk29 күн бұрын
आपल्यात बराच बदल झाला हा शेतकायांच हित जोपासणारा वाटत नाही
@pramodmahalle545110 күн бұрын
Dada pik vima kadhi milanar amaravati jilaha yaver video banava
@LaxamanRathod-rf7kq29 күн бұрын
9000.10000कधीहोहिलसाहेब
@dnyaneshwarkhanzode4825Ай бұрын
He FASNVIS sarkar आहे
@marevenkatnarsing609826 күн бұрын
खरात साहेब निलंगा तालुक्यातील tadmugli येथे हमाली 1qantal ला हमाली 100 रूपे हम्ली घेत आहेत याच्वर व्हिडिओ बनवा तर शासनाची हमाली 48रुपय आहे
@shashankdeshmukh8237Ай бұрын
तुमचं एकही बोलणं खर ठरत नाही दिशाभूल करत जाऊ नका
@keshaopawar7993Ай бұрын
खरे आवडत नाही का?
@shaileshparvekar9216Ай бұрын
तो शेतकऱ्यांसाठी बोलतो तरी... तुम्ही काय करता शेतकऱ्यांसाठी
@jivanlad310Ай бұрын
Are bhokya@@shaileshparvekar9216
@vijayrokde2790Ай бұрын
असे कॉमेंट करून त्यांचा आपण आत्मविश्वास कमी करत नाही काय?आज ते शेतकऱ्याच्या समस्या मांडत आहेत हे योग्य नाही का?
@AtulAdgokar-cu7dt28 күн бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ आपल म्हणणं योग्य आहे
@parmeshwarmapari598825 күн бұрын
भाजप ले मत द्या देशाला पुर लंब करा
@bhikanpawar37874 күн бұрын
व्यापारी. लुटतात
@sandip-bankarАй бұрын
सर आमच्याकडे तूर सोंग्णी चे भाव 8000 एकर आहे.
@Indianindian-xj2on9 күн бұрын
8000 bhav chalu ahe tur aata
@vasantkadam752616 күн бұрын
😭😭😭😭😭😭
@AanasahebMaskeMaske-ww9geАй бұрын
हे सरकार च बराच आहे
@SandipKhirale-c6g29 күн бұрын
सोयाबीन चा ओलावा कमी झाले आहे काय झालं भाव वाढले नाही
@madhukarkatare3863Ай бұрын
मार्च मध्ये 8000ते 8500 विकू सकते.
@santosh.jadhav4156Ай бұрын
Dollar herbal video banva
@sanjayrathod-rt5kd29 күн бұрын
पाटील सर लवकर येणारी तुर पिका च्या जाती सांगा
@amitbhau27 күн бұрын
दफतरी 48, निर्मल
@pandurangpawar78729 күн бұрын
Kharatsir एप्रिल 2025 मध्ये तूर भाव 8500/ kinvtal भाव देईल असे मला वाटते. कारण कर्नाटक आवक मार्च end पर्यंत बंध होईल.
@maheshtakay922224 күн бұрын
तुम्ही सुद्धा लाड सारखे सल्ला देऊ लागलाय शेतकऱ्यांनी टप्याटप्याने सोयाबीन विकले आणि त्यांचा टप्प्यात कार्यक्रम झाला.. शेतकऱ्यांनी कापुस विकावा पण तुर बिलकुल विकू नये तुरीचे भाव मे महिन्यात नक्कीच शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस भावातील तोटा भरून काढील
भाऊ तू काहीच खरं नाही काही बी पुड्या सोडा जाऊ नका शेतकऱ्याची दिशाभूल करा जाऊ नका
@yogitajadhav4457Ай бұрын
दूध डेरी वाल्यांना अनुदान भेटत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना अनुदान भेटावं व वारणा महानंदा आरे या दूध देण्यास भेटता अनुदान
@shreeshinde8485Ай бұрын
Ash vatat ki sheti vikun majuri keleli bri
@BabanChikate29 күн бұрын
चुकून गव्हाचे तननाशक भरकी बकेट होती त्याच बकेट ने पाणी भरून हरबर्यावर 1टाकी फवारले तर हरबरा सुकत आहे उपाय आहे का
@amitbhau27 күн бұрын
चांगले ह्यूमिक जेल मारा, स्ट्रॉंग डोज द्या.
@MinhajShaikh-i6iАй бұрын
Patil nantar kay kamace
@yogitajadhav4457Ай бұрын
दुधाचा अनुदानाचे शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना भेटत नाही अनुदान दुधाचं
@मावळा-19Ай бұрын
Punjab madhe Dallewal yancha msp sathi je 38 divsa pasun anshan chalu ahe , yacha baddal video banva , Maharashtra talya lokanna kalu de andolan kasa karaicha te...
@mh37editing86Ай бұрын
7000 tr bhav dyaa
@ManojMahajan-nw2vg11 күн бұрын
Bjp hatao kheti bachao
@madangajbhiye3189Ай бұрын
A 9000
@amarbhavle505528 күн бұрын
हे भाष्य योग्य नाही,बफर स्टॉक कमी तरी भाव वाढणार नाहीत? गेल्या वर्षी मी मार्च मधे 10100 रुपये तूर विकली
@vasantkadam752616 күн бұрын
तुम्ही काहीही सां गू नका
@ShrikrushnaKardeАй бұрын
Sheti sodun bola
@arvindbharne9022 күн бұрын
S.r,t badal
@sujitapale48673 күн бұрын
अबे तुला कस माहिती की उत्पादन वाढले म्हणून
@RahulBelokarАй бұрын
Bhau solar vishay mahiti sanga
@NileshGavali-x5tАй бұрын
🤖🥕🥕🍌🍌🔔aamac mat he ahe
@avinashbhagwatkarАй бұрын
Hya 6k var tur sale Karun shetakari Dubnar Aahe so Don't. misguide Farmer ..tyachyach bharvashyavar tumhi kamai karat aahat ,,for this Govt. Is held responsible..& 🎉
@rajankohle439Ай бұрын
Vyapar kadun bolto .
@SharadKhedkar-dk8ep28 күн бұрын
मोदी च्या काळात शेती व्यवसाय परवडत नाही . पत्रकार चायलूसी करन काही सोडत नाही .