Рет қаралды 132,668
शेतातील दगड गोटे गोळा करणारे यंत्र | stone picker machine | agri land stone picker
शेतातले दगड-गोटा गोळा करणारे यंत्र…
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शेतकरी विनोद तांबारे यांनी ट्रॅक्टरवर चालणारे जुगाड यंत्र तयार केले आहे. हे यंत्र शेतातले दगड-गोटे गोळा करते. या यंत्राद्वारे प्रत्यक्ष दगड वेचणीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक गावांतील जमिनी मुरमाड आणि दगड आहेत. जमिनीमधील दगड वेचणे मजुरांमार्फत शक्य नाही. शेतकऱ्यांना मजूरी परवडणारे नाही. दगडांमुळे पिके घेण्यास अडचण, पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. यावर पर्याय म्हणून हे यंत्र आणले आहे, यंत्र चालवण्यासाठी 60 एच पी ट्रॅक्टर ची आवश्यकता आहे. दगड वेचणी साठी एकरी 2400 रुपये दर आकारत आहेत. शेतातील लिंबाच्या, नारळ, टरबुजाच्या आकाराचे लहान- मोठे दगड वेचण्याचे काम हे करते.
☎️विनोद तांबारे यांचा संपर्क क्रमांक : 9011991095
आम्हाला फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलच्या इतर सोशल मीडिया लिंक: 🙏
👉Telegram channel : t.me/adhunikshetianiudyog
👉Telegram group : t.me/joinchat/sNtoZrL__bQ4ODI1
👉Facebook page :
👉Facebook group-
कोथिंबीर शेती महाराष्ट्र - नाद कोथिंबीरीचा - नवीन ग्रुप : groups/93211...
👉सोयाबीन हरभरा कापुस व तूर उत्पादक शेतकरी : groups/23303...
👉Instagram : / aadhunikshetiiaanni
👉Twitter : / hajagudeyogesh
आपल्या चॅनेल वरील काही महत्त्व पुर्ण आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ च्या लिंक खालील प्रमाणे :
१)🟢आधुनिक पद्धतीने कोथिंबीर शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती: • कोथिंबीर शेती विषयी A ...
२) 🟢कांदा लागवड तंत्रज्ञान : • आधुनिक शेती औजारे - Ag...
३)🟢आधुनिक शेती औजारे - agriculture Machines : • आधुनिक शेती औजारे - Ag...
👉व्यावसायिक संपर्क:
Business related enquiry Email address: yogeshhajgude@gmail.com
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता..
#stonepickermachine
#agrilandstonepicker
#दगडगोळाकरणारेयंत्र
#आधुनिकशेतीआणिउद्योग
Disclaimer -
*****************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.