कॉंग्रेस पासून घ्या जब्बर फायदा पण जरा जपून | कथा शेतकऱ्यांच्या | अर्जुन पवार | कृषी भूषण अजय जाधव

  Рет қаралды 357,567

कथा शेतकऱ्यांच्या Katha Shetkaryanchya

कथा शेतकऱ्यांच्या Katha Shetkaryanchya

Күн бұрын

#कथा_शेतकऱ्यांच्या#katha_shetkaryanchya#pawarstudio_9657156488
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
नमस्कार शेतकरी मित्र हो.
लोक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतात पण आमही शेतकऱ्यांच्या कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत .
संधीचे सोन करणे हे बळीराजाचे काम आणि म्हणनूच शेतकरी आणि शेती संबंधित संपूर्ण उत्तम दर्जेदार व्हीडीयो बघा आणि आपल्या काही सूचना असेल तर
9657156488
या आपल्या अधिकृत मोबाईल नंबर वर संपर्क आवश्य करा...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
कथा_शेतकऱ्यांच्या#Katha_ Shetkaryanchya

Пікірлер: 229
@gokulahire5386
@gokulahire5386 2 жыл бұрын
फारच चांगले काम केले आहे सुंदर माहिती दिली आहे👍👍👍👍
@ppkasar2005
@ppkasar2005 Жыл бұрын
मी गव्हा साठी केलाय प्रयोग बेस्ट पर्याय आहे
@manoharjichkar568
@manoharjichkar568 11 ай бұрын
Very important. Information. Very good
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 6 ай бұрын
अतिशय चांगली माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏🌹
@laximankatake8490
@laximankatake8490 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली, आपले अभिनंदन साहेब.
@anantraojatale7413
@anantraojatale7413 5 ай бұрын
Khup changli mahiti aahe sarvani anubhvghyava.
@mukhtarshaikh3332
@mukhtarshaikh3332 2 жыл бұрын
हि माहिती दिली आहे मी आपले आभार मानतो
@himmatraomali8271
@himmatraomali8271 Жыл бұрын
ग्रेट
@zinavalvi8555
@zinavalvi8555 2 жыл бұрын
सर, आपण हे खूपच विषारी आहे असे म्हणतात. भाजीपाला, शेतातील गवत जनावरे यांना पुढे जाऊन काहीसा तर होणार नाही ना. धन्यवाद.
@rajendrapatil1889
@rajendrapatil1889 5 ай бұрын
फारच छान
@अभिमन्युमुंगसे
@अभिमन्युमुंगसे 6 ай бұрын
खूप छान खूप उपयुक्त माहिती धन्यवाद सर
@santoshdhanve4184
@santoshdhanve4184 2 жыл бұрын
सर आपण शेंद्रीय कीटक विषयी माहिती ..दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो..
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
!❤!खुपच!❤! छानच!❤!व्हिडिओ!❤❤❤❤!
@ramchavan6489
@ramchavan6489 2 жыл бұрын
नंबर 1
@ranjanakasar6801
@ranjanakasar6801 Жыл бұрын
Khup. Chan
@ArunGaikwad-m8n
@ArunGaikwad-m8n 6 ай бұрын
सुंदर माहिती
@smilyqueen86
@smilyqueen86 Жыл бұрын
Nice vd thnx sir 👍 ❤
@SanketSargar2.0
@SanketSargar2.0 5 ай бұрын
आपल्याच बांधावर असून आपल्यालाच माहीत नव्हते , सर सर तुम्ही चांगली माहिती दिली 😊😊
@dharmalawand2384
@dharmalawand2384 Ай бұрын
सातारा जिल्ह्यात हे चालू करायचे आहे ❤
@shekharbanchhodeteli8904
@shekharbanchhodeteli8904 Жыл бұрын
Very very nice video
@amoleavhad2189
@amoleavhad2189 2 жыл бұрын
छान सांगीतल तूम्ही देव भल करो तूमच
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 2 жыл бұрын
Best mahiti dili sir Dhanyawad 🙏👍🏻
@Avinashmane6499
@Avinashmane6499 2 жыл бұрын
लय भारी माहिती दिली राव 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pushpathakre3687
@pushpathakre3687 2 жыл бұрын
Good method of preparation
@DamodharShinde-jr2iw
@DamodharShinde-jr2iw 6 ай бұрын
आमचा.गावत.तुमी.आलात.तर.आमचा..गावात.आलेतर.फायदा.होईल.आमचा.पता.एस.आर.शिंदे.गाव.मानोली.तालूका.मानवत.जिहा.परभणी.
@sarjeraorathod1401
@sarjeraorathod1401 Жыл бұрын
धन्यवाद सर....!!!!
@suhasbhargude2640
@suhasbhargude2640 5 ай бұрын
मी फवारले होते वांग्याला 2 वेळा .. फायदा होतो... पण बनवायला कंटाळा येतो.. परत चालू करतो..😊
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Жыл бұрын
😊❤chyan anubhav...
@dilipshinde5144
@dilipshinde5144 2 жыл бұрын
माहिती खुप छान आहे
@ishtiyaquehashmi1919
@ishtiyaquehashmi1919 2 жыл бұрын
Chaan mahiti
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 2 жыл бұрын
माहीती खरोखरच फायदेशीर आहेच पण आपण औषध बनविणाराची मुलाखत घेतली तशीच प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्याल तर खूप फायदेशीर होईल!!
@kathashetkaryanchya
@kathashetkaryanchya 2 жыл бұрын
Dada bilkul Tumhi Mhanta te Barobar Aahe Setkari Dadanchi Bhet Ghetoch
@bonnykini
@bonnykini 2 жыл бұрын
Hoy bhava
@ashokwaghmode4892
@ashokwaghmode4892 2 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती सांगितली औषधाचे पैसे वाचणार आणि रासायनिक औषधापासून पिकाची सुटका होणार आणि निरोगी अन्नपदार्थ खायला मिळणार धन्यवाद
@kathashetkaryanchya
@kathashetkaryanchya 2 жыл бұрын
ok dada
@shivajidevkatte3608
@shivajidevkatte3608 2 жыл бұрын
आती छान माहीती
@chandrakantmagar8296
@chandrakantmagar8296 Жыл бұрын
Goof. Good.
@vsjanghale3156
@vsjanghale3156 2 жыл бұрын
Very good keep it up 🙏🙏🙏
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 2 жыл бұрын
धन्यवाद जाधव साहेब उपयुक्त माहिती दिली आपल्याला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
@pramodbhujbal6854
@pramodbhujbal6854 2 жыл бұрын
माहिती एकच नंबर आहे
@rationaltiger7762
@rationaltiger7762 2 жыл бұрын
Arhishay chan mahiti 👍👍👍🙏
@omsagar3362
@omsagar3362 Жыл бұрын
राम कृष्ण हरी सर आपण देत. आहात
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Very good information👌🙏
@तात्याभंडारे
@तात्याभंडारे 6 ай бұрын
एकदम सुंदर माहिती दिली
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
चांगल भाऊ खरच आज गरज आहे शेतकरी समृद्ध होईल छान
@rajudubule8511
@rajudubule8511 2 жыл бұрын
Super super super super super super super super super
@devraobhise1031
@devraobhise1031 2 жыл бұрын
भाऊ आमच्या भागात खूप काँग्रेस गवत आहे विनामूल्य घेऊन जाणे खूप कमाई करणे आम्हाला आनंद आहे त्यापासून खूप उत्पन्न मिळते असे तुमचे मत आहे त्यामुळे आमच्याकडून तरी ताबडतोब जेवढे पाहिजे तेवढे काँग्रेस गवत अर्जंट घेऊन जाणे आणि खूप कमाई करणे
@dharmatuwar1416
@dharmatuwar1416 2 жыл бұрын
आगाऊपणा करू नये
@somnathbhujbal4114
@somnathbhujbal4114 Жыл бұрын
कमाईच्या विषय नाही साहेब इथे माहिती महत्त्वाची आहे
@taru778
@taru778 Жыл бұрын
गप रे ज्ञानचोद्या
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 6 ай бұрын
देशात आणि रानात , शेतात विष पसरविण्याचे काम काँग्रेसनेच केले
@suhasbhargude2640
@suhasbhargude2640 5 ай бұрын
असल्या याडझवव्यांना लय कळत , कमरेला चड्डी लावायच्या आयवाजी डोक्यात चड्डी घालून चवकात फिरत्यात.
@laxmanbhor5448
@laxmanbhor5448 Жыл бұрын
खूप छान छान माहिती दिली सर . या औषधाची वाफ आपल्या चेहऱ्याला लागलीच तर चेहरा काळा पडतो. यापासून 256 प्रकारची कीटक मरतात. मग मित्र किडींचं काय ?.
@tanvighodake4083
@tanvighodake4083 6 ай бұрын
मित्र कीड पाने खात नाही ते शत्रू कीड खातात
@uttamsonkamble5576
@uttamsonkamble5576 5 ай бұрын
Soil charger Vaidik technology चां वापर आम्ही करतोय , नैसर्गिक आहे,no any side effects, उत्तम दर्जा ,गुणवत्ता ,u tube वर माहिती उपलब्ध आहे
@santoshshinde8166
@santoshshinde8166 8 ай бұрын
किती वेळ तापवायचे यासंदर्भात माहिती दिलेली नाही. किंवा किती पाणी आटवायचे माहिती छान आहे...
@arjunjadhav7062
@arjunjadhav7062 2 жыл бұрын
माहिती उपयुक्त अशी होती या माहितीचा प्रचार आणि प्रसार खेड्यामध्ये प्रात्यक्षिक रूपाने करावा तसे केल्यास गोरगरिबांना भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो माहिती उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन,,,
@uttamnarwade
@uttamnarwade Жыл бұрын
Uttam narwade
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 жыл бұрын
शेवटी काँग्रेस हा महत्वाचा आहेच की याचे शिवाय शेतकऱ्याला फायदाच आहे
@chandanesampat1832
@chandanesampat1832 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@shivajipunde6968
@shivajipunde6968 2 жыл бұрын
भाज्यांना फावरल्यावर ती भाजी खाल्ल्यावर काय साईड इफेक्ट आहे का ते सांगा
@RGBANSODTECH
@RGBANSODTECH 2 жыл бұрын
हे सर्व ठीक आहे पण ज्यांनी हे औषध तयार केले त्यानी रिजल्ट घेतले आसेल तर त्यांना कसे रिजल्ट आले कोणकोणत्या पीकाला फरक पडला एक मुलाखत घ्या आणि शेयर करा
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 жыл бұрын
Right
@balirampawar1555
@balirampawar1555 2 жыл бұрын
काँग्रेज हे सगळं काही खरं आहे तर बरं आहे पण अजून हे सगळं काही केलं तर काही वाईट परिणाम होतो कां हे मला कळाले तर बरं होईल असे वाटते बघा पाणी आणि काँग्रेज मिळुन आणि उकळुन पद्धत सोपी आहे धन्यवाद पवार साहेब तुम्ही वेगळे केल्या बद्दल धन्यवाद
@Goodbeing
@Goodbeing 2 жыл бұрын
6:49 khavu nako mhantal tari khanar
@smilyqueen86
@smilyqueen86 Жыл бұрын
Kiti vel boil kraych?? Plzz ans dya
@tatubarathod5126
@tatubarathod5126 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mugutraoshinde9070
@mugutraoshinde9070 2 жыл бұрын
You do practical use in land
@kazimasud9298
@kazimasud9298 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, आजकाल रासायनिक औषधे फावारण खूप महागडी झाले आहे जेणेकरून उत्पादन व खर्च शेवटी शेतकरी ला फायदा नगण्य होतो....
@vivekkale4931
@vivekkale4931 2 жыл бұрын
विशेष म्हणजे सर्व रासायनिक medisin बनावट आहेत , १०० रु ला बाटली आणून शेतकऱ्यांना १००० रु ला विकल्या जात आहे
@rajeshraut9653
@rajeshraut9653 2 жыл бұрын
बरे हि फवारणी जर केलीतर परत किती दिवसांनी फवारणी करावी
@vrindawanagro
@vrindawanagro Жыл бұрын
गाजर गावातला कधी कीड लागलेली पाहिलं नाही यातील जो रस आहे तो नक्कीच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी काम करत असेल मी नक्की वापरून चेक करणार आहे
@Ganeshpatilghare4556
@Ganeshpatilghare4556 2 жыл бұрын
✌️🙏
@sobmtuiii2877
@sobmtuiii2877 2 жыл бұрын
गाई वर फवारणी केली तर चालेल का,दास आणि माशा मारण्यासाठी याचा उपयोग करता येईल का.please reply
@Dnyana_D
@Dnyana_D 6 ай бұрын
याचा उपाय कशासाठी आहे. कारण प्रथमच vidivo पहिला आहे
@tusharshinde6857
@tusharshinde6857 2 жыл бұрын
Dalimb sheti madhe yacha vapar kontya stage la karava
@DajiramPawar
@DajiramPawar 2 жыл бұрын
चांगला
@rajeshraut9653
@rajeshraut9653 2 жыл бұрын
जाधव साहेब आपण जी माहिती दिली ती खूब आवडली व ते करू व फवारणी करू
@bappasahebdete59
@bappasahebdete59 Жыл бұрын
1year pexa jast diwasanantar waere tarkay?
@vmmimarathi
@vmmimarathi 2 жыл бұрын
Result pan dakhava🙏
@anantdeshmukh5131
@anantdeshmukh5131 2 жыл бұрын
he awshadh phalzhadawer phawarle aani 1/2 tasani jar te phal khaly tar kay ifect hoto ka
@rahulchopade4648
@rahulchopade4648 2 жыл бұрын
पिकाला ड्रिप ने सोडले तर चालेल का
@vishwasgode9469
@vishwasgode9469 2 жыл бұрын
या याचे उत्तर द्या
@narendralandge9378
@narendralandge9378 6 ай бұрын
या अर्कचा कशासाठी फायदा होतो
@shobhasolanki4964
@shobhasolanki4964 2 жыл бұрын
Vaf अंगावर येवू नए मनुन्न त्यावर zakan theu सकत नाही का
@anandkadam9656
@anandkadam9656 2 жыл бұрын
आर्क तयार करून लगेच जास्तीचे प्रमाण घेऊन वापरल्यास रिझल्ट मिळेल का
@shamraopatil1157
@shamraopatil1157 Жыл бұрын
1
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 2 жыл бұрын
कोणतया रोगावर उपयुक्त आहे????????
@prakashkadam1435
@prakashkadam1435 2 жыл бұрын
कोणत्या पण कीटकनाशक सोबत जमते का
@laxmansalok1305
@laxmansalok1305 2 жыл бұрын
प्रमाण सांगा जिल्हा तालुका कोणत्या पिकावर फवारणी करावी
@kathashetkaryanchya
@kathashetkaryanchya 2 жыл бұрын
20 litar la 40ml
@sonajikharat1402
@sonajikharat1402 2 жыл бұрын
आमच्या मिरचीवर काळे माईट आहे तर जाईल का?
@jayshreganeshay7452
@jayshreganeshay7452 2 жыл бұрын
Maya sheta khup ahe 😜ja gheun
@pravinvanare5317
@pravinvanare5317 2 жыл бұрын
Hungani sathi upayutkt she ka
@pandurangchincholkar6718
@pandurangchincholkar6718 6 ай бұрын
Yat gomutra taklas kay hoil.
@vinupatharvat344
@vinupatharvat344 2 жыл бұрын
यांचे गाव कोणत
@ArnavRathod-ft8lf
@ArnavRathod-ft8lf 2 жыл бұрын
👍
@भगवानशेटे-ध5ढ
@भगवानशेटे-ध5ढ Жыл бұрын
जागीच मरण पावल पण खरच ते दुसऱ्या शेतात जायलाच नाही पाहिजे उपसीच मेले पाहिजे
@appasahebaute2650
@appasahebaute2650 2 жыл бұрын
सर नमस्कार मोसंबी फळाला फवारणी केली तर चालेल काय
@sandippatil8633
@sandippatil8633 2 жыл бұрын
सर औषध गोचीड साठी चालेल का
@VijayYadav-uw5pl
@VijayYadav-uw5pl 6 ай бұрын
गाजर गवत काढताना ही शरिरावर ही काळसर दाग पडतात
@balasopatil2023
@balasopatil2023 2 жыл бұрын
Comment madhe uttar dhya.
@SB-jt4rt
@SB-jt4rt 6 ай бұрын
मह्या शेतात गाजर गवत उदंड झाले घेवून जा की😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@easyenglishforall1160
@easyenglishforall1160 2 жыл бұрын
वाफेने केश काळे होतील का?
@स्मार्टशेतकरी-न9द
@स्मार्टशेतकरी-न9द 2 жыл бұрын
🤣🤣
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 2 жыл бұрын
वाफेने सगळेच काळ होईल परत कोणत्याच दवाखान्यात त्याच्यावर इलाज होणार नाही बिगर चुंबळी आयडिया आहे
@Ganeshpatilghare4556
@Ganeshpatilghare4556 2 жыл бұрын
😂😂 नक्कीच ... चेहरा होतो म्हंटल्यावर केस ही होतीलच...
@Ganeshpatilghare4556
@Ganeshpatilghare4556 2 жыл бұрын
0 बजेट शेतीची खूप गरज आहे आज...
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 2 жыл бұрын
झिरो बजेट शेती वाले हो श्रीलंकेचा काय झालं तुला माहित नाही का मागच्या सहा महिन्यात त्यांच्यावर कोणती परिस्थिती वढवली होती
@dinkarpatil5389
@dinkarpatil5389 2 жыл бұрын
Besatmahiti
@ganpatghodekar780
@ganpatghodekar780 2 жыл бұрын
काँग्रेस गवताचा हिरवळीचे खत म्हणुन फार उपयोग होतो,फुलावर येणे अगोदर शेतात गाडणे, भरपूर आणि योग्य असा ह्युमस शेताला मिळेल
@lakhangawali4911
@lakhangawali4911 2 жыл бұрын
Nay ka . Nay ka ... Nay ka... Nay ka....
@baluborude5766
@baluborude5766 2 жыл бұрын
फवारणी कशी करावी ते सांगवे
@umeshdeshmukh4646
@umeshdeshmukh4646 2 жыл бұрын
15 लीटर पंपला किती वापरावे
@kishorbabar3180
@kishorbabar3180 2 жыл бұрын
30 ml
@bhagwat7638
@bhagwat7638 2 жыл бұрын
30 ml
@suhaspatil5616
@suhaspatil5616 2 жыл бұрын
अर्धवट माहिती बघून कशी काय शेती करणार आपण व्हिडिओ नीट बघत जा सगळी माहिती नीट दिली आहे
@avinashubarhande9166
@avinashubarhande9166 2 жыл бұрын
खरंय, शेतकरी इतके मुर्ख नाहीत की गाजर गवताला कांग्रेज म्हणतील...
@nishantkakad369
@nishantkakad369 Жыл бұрын
आम्ही कुठाउपट म्हणतो याला
@dilipmadavi1977
@dilipmadavi1977 2 жыл бұрын
साहेब तुम्ही जे अर्क बनवला अळी मरण्यासाठी ठीक आहे पण काही अळी या गाजर गावताला खातात त्या अळीला काही अपाय होत नाही का बा,
@rajeshraut9653
@rajeshraut9653 2 жыл бұрын
एक विनंती आहे अश्याच प्रकारे तन नाशक बनवा म्हणजे जो जामिनावर केमिकर तन नाशक चा घात होत आहे तो कमी होईल
@nileshjejurkar8248
@nileshjejurkar8248 2 жыл бұрын
वावरतील मूळ पीक सोडून सगळ्या प्रकारच्या गवताची पाने घेऊन वेस्ट डी कॉपोझ मध्ये १० ते१५ दिवस ठेवावे. नंतर १० ml प्रति लिटर घेऊन फवारणी गवतावर करावी. ही फवारणी ४ते ५ वेळेस करावी लागते.
@cheitanyemaske9439
@cheitanyemaske9439 6 ай бұрын
​@@nileshjejurkar8248किती दिवसांनी गवत जाते तुम्ही वापरता काय
@BabasahebGorde-n2v
@BabasahebGorde-n2v 6 ай бұрын
Prayog chan ..parantu far motha zala vedio
@surajkubde1196
@surajkubde1196 2 жыл бұрын
Pn amchakde nagpur kde congrase gavtavar padhrimashi ahe
@aniljagtap6683
@aniljagtap6683 6 ай бұрын
भाऊसाहेबांचे शब्दोच्चार काही कळत नाहीत राव! कॅपशनस दिलें असते तर बरे झाले असते तर बरे झाले असते!
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН